Pm Aaasha Yojana : पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियानातून शेतकऱ्यांपेक्षा ग्राहकांचं कल्याण ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • #pmmodi #cabinet #yojna
    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रिय मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान अन्नदाता उत्पन्न संरक्षण अभियान म्हणजेच पीएम आशा योजनेसाठी २०२५-२६ पर्यंत ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीला केंद्र सरकारनं मंजूरी दिलीय. कालपासून त्याची जोरदार चर्चाही सुरू आहे. केंद्र सरकारनं तर या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावाही केलाय. त्यामुळं ही योजना नेमकी काय आहे, कधी सुरू झाली, आणि त्याचा शेतकऱ्यांना काय फायदा मिळेल? तेच समजून घेणार आहोत.
    The Union Cabinet met under the chairmanship of Prime Minister Narendra Modi on Wednesday. In this meeting, the central government has approved a fund of 35 thousand crore . Since yesterday, it has been heavily discussed. The central government has also claimed that this scheme will benefit the farmers. So what exactly is this scheme, when did it start, and how will it benefit farmers? We will understand that in this video
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

КОМЕНТАРІ • 41