Nauvari Shaan Maharashtrachi | New Marathi Song | Sachin Kumavat | Radhika Patil | Vishal Chavan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 гру 2024

КОМЕНТАРІ • 89

  • @s.m.netkar7980
    @s.m.netkar7980 2 роки тому +3

    विजयाताई मानमोडे , अहिराणी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ कलाकार या नात्याने मी आपल्या कलाकृतीची समिक्षा केली आहे.
    आपल्या गीताच्या माध्यमातून अभिजीतने जे दृश्य चित्रण साकारले आहे ते अभिजात कलाकृतीत गणले जावे असेच आहे.
    एका मंचावर अनेक कलाकारांना एकत्र आणून प्रत्येकाकडून योग्य असा अभिनय करून घेतांना आपले, सुरेशजी यांचे आणि अभिजीत चे दिग्दर्शन कौशल्य अगदी वाखाणण्याजोगे आहे.केवळ शब्द आणि कॅमेरा यांच्या सहाय्याने एका मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणे आणि तेही आधुनिकीकरण व फॅशनच्या दुनियेत, साधीसुधी गोष्ट नव्हती.मराठमोळ्या संस्कृतिच्या दर्शनासोबतच आपल्या दिग्दर्शन कौशल्याची अनुभूतीही आम्हाला मिळाली.एखादुसरा कलाकार वगळता सगळ्याच कलाकारांनी आपली भूमिका चांगल्याप्रकारे सादर केली आहे.
    राधिका पाटीलचा अभिनय तर लक्षवेधीच आहे.
    ताई , मानमोडे परिवाराने अत्यंत परिश्रमपूर्वक महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविले त्याबद्दल आमच्या नेतकर परिवाराकडून आपले अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा.निसर्ग आपल्याला भरभरून आरोग्य आणि आयुष्य देवो हीच सदिच्छा.

    • @Kasturi24
      @Kasturi24  2 роки тому

      thank you so much for you kind words... we are happy u liked the song.

  • @sandeepparab3638
    @sandeepparab3638 2 роки тому +1

    Lai bhari Maharashtra chi shaan

  • @latikagarud6519
    @latikagarud6519 2 роки тому +2

    अस्सल मराठमोळ्या सौंदर्याचा साक्षात्कार
    मानमोडे ताई सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन

  • @khandeshasmita2541
    @khandeshasmita2541 2 роки тому +5

    संपुर्ण महाराष्ट्राची संस्कृती एकाच कलाकृतीत दाखवण्या अनोख कार्य आदरणीय विजया ताईंनी तसेच सर्व कलाकारांनी केले आहे …💎 खरच अप्रतीम निर्मिती…
    🎶🎶🎶🥁🥁🥁🥁🎹
    …खान्देश अस्मिता, उज्वला चौधरी🦅अक्कासाहेब🦅युट्युब चायनल परीवार… 🎼🎼🎼💫

  • @jjdesale
    @jjdesale 2 роки тому +7

    आपला महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा आणि अद्वितीय संस्कृतीना आपले अभिमान शे, जुनं ते सोनं हाई खरं शे..मा.ताईसाहेब यासनी नऊवारी शान महाराष्ट्राची हाई नवनिर्मिती खरोखरच प्रेरणादायी शे, ऐतिहासिक भोरच्या राजवाड्यात ही शानदार चित्रफीत तयार करून आपल्या संस्कृतीचा वस्त्र परंपरेचा सार्थ अभिमान यात सुरेख पध्दतीने मांडत, दिग्दर्शक अभि दादाने आपल्या गुणवान टीमच्या माध्यमातून अप्रतिम चित्रीकरण करून एक अनमोल ठेवा रसिकांच्या समोर ठेवला आहे, 💐👌

    • @sonaltael5444
      @sonaltael5444 2 роки тому

      Dada sachin bhau lead la act karat ahet pn tyanchi comment disali nahi ka?

  • @narayanpatil4285
    @narayanpatil4285 2 роки тому +4

    अतिशय सुंदर वेशभुषा ,महाराष्ट्राची सुंदर संस्कार स्ंस्कृतीचे बोल ,छान .अशी कलाकृती,सर्व टीम चे अभिनंदन ,नऊवारी महाराष्ट्राची शान ,झकास ,लई भारी ,

  • @prof.rashmikinhikar7517
    @prof.rashmikinhikar7517 2 роки тому +2

    वाह फारच छान
    अप्रतिम
    अतिसुंदर
    छान संदेश दिलाय नऊवारी आणि स्त्री शक्ती चा👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻 खूप खूप अभिनंदन आपणा सर्वांचे

  • @babulalpatil829
    @babulalpatil829 2 роки тому +3

    खरच! नऊवारी हीच सगळ्यात भारी ..👌👌अप्रतिम असे गीतरचना केली आहे मा.विजयाताईंसाहेबांनी .तसेच पहिल्यांदाच माझे मित्र मा.लेफ्टनंट जितेन्द्र साहेब व दुसरे मित्र मा.प्रविण माळी सर यांना उत्कृष्ट अशा व्हिडिओ गीतात अभिनय करतांना पाहिल्यावर आनंद ‌खुप आनंद झाला.गीताच्या इतर सर्व कलाकार टीमचे मनस्वी अभिनंदंन व पुढील प्रोजेक्टसाठी हार्दिक शुभेच्छा..!👏👏👏👏🙏😊

    • @vijayamanmode5939
      @vijayamanmode5939 2 роки тому

      धन्यवाद मा.पाटील दादा

  • @RDX_SU
    @RDX_SU 2 роки тому +1

    खूपच सुंदर दादा,,,महाराष्ट्राची अप्रतिम ओळख लोकांपुढे ठेवल्या बद्दल...

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 2 роки тому +1

    जय हिंद जय खांन्देश जय अहिरानी जय महाराष्ट्र ..💐💐💐👍

  • @dhairyashilpatil757
    @dhairyashilpatil757 2 роки тому +4

    खूपच छान creation आहे अभिजीत. असेच आमचे कान तृप्त करा.

  • @sonalishirbhate8734
    @sonalishirbhate8734 2 роки тому +2

    खूब सुंदर👌👌👍👍

  • @truptaporedi2069
    @truptaporedi2069 2 роки тому +5

    वर्षा,सुमित्रा व पूजा तुमच्या गण्यावरचा डान्स अप्रतिम झालाय

  • @SmitaWagh-q6l
    @SmitaWagh-q6l 6 днів тому

    Karach khup chan sarvancha kal Western culture kade astana tumhi Marathi sunscruti kade valvinyacha ha uttam prayatna kela. Dhanyavaad.

  • @yuvraajthorat319
    @yuvraajthorat319 2 роки тому +3

    वा हा सुपर हिंट

  • @surekharatnapravinmali.7587
    @surekharatnapravinmali.7587 2 роки тому +3

    या गाण्यासाठी सर्वात जास्त मेहनत अभीजित दादा मानमोडे,विजयाताई व सुरेशआबा यांचेही खूप मोठे योगदान आहे. गाण्यासाठी एवढ्या कलावंतांना offline एकाच व्यासपीठावर आणण्याचे सामर्थ्य विजयाताई यांच्यात आहे .खूप खूप अभिनंदन सर्वांचे

  • @mohinshaikh6954
    @mohinshaikh6954 2 роки тому +2

    अतिशय सुंदर गीत ताई खूप छान 👌👌

  • @kunalthetejamaner3665
    @kunalthetejamaner3665 2 роки тому +3

    खूप सुंदर गीत अणि त्यात सचिन भाऊ कुमावत यांच्या अभिनयाने नटलेला हा अप्रतिम असा व्हिडिओ गायन आणि दिग्दर्शन खुप सुंदर खुपच अप्रतिम गीत खुप खुप शुभेच्छा उधार जिंदगी प्रॉडक्शन टीम कडून 👌👌👌

  • @ajaymundhe2871
    @ajaymundhe2871 2 роки тому +2

    खूपच छान अभिजीत...खूपच सुंदर असे संगीत तयार केले आहे..... 👍👍

  • @shamkantsuryawanshi643
    @shamkantsuryawanshi643 2 роки тому +6

    लय भारी खान्देश आणि महाराष्ट्राला शोभणारे गाणे.. अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓

  • @SingerPrashantDesale
    @SingerPrashantDesale 2 роки тому +8

    खूप छान झालंय गीत शूटिंग जबरदस्त ,गीत छान लिहलय ताई .. सचिन भाऊ आहेत म्हणजे हे गाणं चालेलंच आणि आपण सर्व कलाकारही अतिशय छान दिसत आहेत म्हणजे नववारी शब्दाला शोभेल असा रुबाब सपोर्ट करा महाराष्ट्र गायन ही छान...💐💐💐

    • @Kasturi24
      @Kasturi24  2 роки тому +1

      Thank you Prashant dada

    • @vijayamanmode5939
      @vijayamanmode5939 2 роки тому +1

      मा.प्रशांत दादा ! नऊवारी शान महाराष्ट्राची ' या गान्यासाठी उर्जा देनारे प्रतिसाद दिला आपण. खर तर हे फक्त गाणं नाही तर मराठी माणसाचा संस्कृतीचा स्वाभिमान आहे....जो तुमचे सारखे लोकांना कळतोय व सर्व टिमचा आपण उत्साह वाढवत आहात.

    • @vijayamanmode5939
      @vijayamanmode5939 2 роки тому +1

      धन्यवाद दादा

  • @ujwalakhobragade2854
    @ujwalakhobragade2854 2 роки тому +3

    खूप छान, सर्वच छान जुळून आले आहे 👌👍

  • @surajpadwal8399
    @surajpadwal8399 2 роки тому +5

    खूप छान...मेहनतीचं खूप खूप कौतूक... उत्कृष्ट कलाकृतीचा चांगल उदाहरण असेल हे एक...अभिनंदन टीम☺️

  • @truptaporedi2069
    @truptaporedi2069 2 роки тому +2

    कार्यक्रम खूप छान अरेंज केलय मस्तच

  • @vaishalir.suryawanshi5038
    @vaishalir.suryawanshi5038 2 роки тому +2

    Khup sundar 👌👌👌jai maharashtra

  • @manojbagal_Dubai
    @manojbagal_Dubai 2 роки тому +3

    या फॅशनच्या वेस्टर्न दुनियेला खरोखर मागे टाकणारी व आमची संस्कृती जपणारी नवरी आहे या नऊवारीची बातच न्यारी
    गाण्याच्या माध्यमातुन नवरीला जे समोर आणले ते खरंच खूप अप्रतिम आहे माझ्या कळून संपूर्ण टीमला शुभेच्छा

  • @shardapatil1280
    @shardapatil1280 8 місяців тому

    खूप छान, नववारी 👌👌

  • @yogeshkulkarni9156
    @yogeshkulkarni9156 2 роки тому +3

    खूप छान 👌
    सर्व टीमचे मनःपूर्वक अभिनंदन 💐

  • @AjayBirari-p3y
    @AjayBirari-p3y 2 роки тому +2

    wa.मस्तच .

  • @kaladarpanproduction8169
    @kaladarpanproduction8169 2 роки тому +2

    महाराष्ट्राची शान नऊवारी... खूप छान विडीओ...जय महाराष्ट्र...🙏🙏🙏🙏🙏👍👍😊

  • @vitthalsalunkhe4499
    @vitthalsalunkhe4499 2 роки тому +3

    व्वा खूपच उत्तम गीत आहे..
    नऊवारी शान महाराष्टाची हे गीत ऐकतांना खरोखरच अंगावर काटे आलेत.. महाराष्ट्राच्या विसर पडत चाललेल्या पूर्ण संस्कृतीचे दर्शन या गीतात अनुभवायला भेटले..
    ऑडीओ, व्हिडीओ,चित्रीकरण सर्वच लाजवाब..👌🏻👌🏻
    मा.ताईसाहेब, अभिदादा सर्व कलाकार टिमचे मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक..👍👍

  • @mukundyashwant3452
    @mukundyashwant3452 2 роки тому +4

    सुपर एक नंबर सचिन सर अभिनंदन सर्व टीमचे

    • @sonaltael5444
      @sonaltael5444 2 роки тому

      Sachin bhau le ek comment kara le lava ho tya lead le shet tari comment nahi

  • @SaritaChahar
    @SaritaChahar 2 роки тому +3

    Oh bro 😍😍😍 very nice

  • @kalimtadvikalimtadvi9715
    @kalimtadvikalimtadvi9715 2 роки тому +4

    Sachin Kumavat Thanks

  • @MrKarangaikwad
    @MrKarangaikwad 2 роки тому +3

    Mala khup avadlay..
    Pls make next movie @abhijeet

  • @JagarAhirani
    @JagarAhirani 2 роки тому +2

    भारी झाय गाणं..... खुप अभिनंदन 💐

  • @wavarproduction236
    @wavarproduction236 2 роки тому +4

    खुप छान गाण आहे.सगळया टिमने फारच मेहनतीने वर्क केले आहे.अख्या महाराष्ट्रात हे गाण धुम करणार.जय खान्देश, जय महाराष्ट्र. 🙏🙏

  • @shobapare3099
    @shobapare3099 2 роки тому +2

    👌👌 खूप च भारी🌟🌟

  • @pratibhaingale2552
    @pratibhaingale2552 2 роки тому +3

    Great 👍👍

  • @yddigital8746
    @yddigital8746 2 роки тому +2

    Super सचिन भाऊ Nice Act

  • @yogitapurohit6915
    @yogitapurohit6915 3 місяці тому

    Beautiful ❤

  • @sagarbhaleraoproduction2104
    @sagarbhaleraoproduction2104 2 роки тому +3

    Awesome Song.. 👌🏻👌🏻
    Awesome Work Sachin Bhau.. 👌🏻👌🏻🌹🌹❤️❤️

  • @AS-iv9ny
    @AS-iv9ny Рік тому +1

    Apratim song 🙏🙏

  • @jayashrikushare5974
    @jayashrikushare5974 2 роки тому +3

    पाटील मॅडम खूपच सुंदर अस्सल महाराष्ट्रीयन👌👍

  • @vishalranjane7928
    @vishalranjane7928 2 роки тому +3

    Best song. Congratulations all team. Keep it tough.

  • @sneha5470
    @sneha5470 2 роки тому +3

    खुपच सुंदर...✌🏻🎊🎉😊

  • @jeevikashitalrahulpatil4113
    @jeevikashitalrahulpatil4113 2 роки тому +2

    Khupach Sundar ....🚩🚩🚩🚩

  • @kunalnimbalkar6501
    @kunalnimbalkar6501 2 роки тому +1

    👌👌👌👌👌

  • @fsctusharkharate1266
    @fsctusharkharate1266 2 роки тому +2

    🙏🙏🙏🙏 radhika di

  • @PrasadBagalOfficial
    @PrasadBagalOfficial 2 роки тому +3

    अतिशय सुंदर प्रकारे हे गीत झालंय ताई...सचिन भाऊ व सर्व कलावंतांनी खूप श्रम केलंय या गाण्यात...काहीतरी नवीनच आहे या गाण्यात..सर्व काही अप्रतिम झालं..व्वा..👌👍💐

    • @sonaltael5444
      @sonaltael5444 2 роки тому

      Dada sachin bhau lead la act karat ahet pn tyanchi comment disali nahi ka?

  • @hemlatapashte2564
    @hemlatapashte2564 2 роки тому +4

    अप्रतिम👏👏👍😍🥰💐💐👏👏

  • @leenapandit6811
    @leenapandit6811 2 роки тому +3

    Awesome...!! 🎊🎉💐👌👌👌

  • @HARISH_KUMBHAR
    @HARISH_KUMBHAR 2 роки тому +2

    Super 😍😍😍

  • @shivajikumavat94
    @shivajikumavat94 2 роки тому +3

    So cute sachin bhahu

  • @dr.ashokthakare6173
    @dr.ashokthakare6173 2 роки тому +3

    खुपच छान

  • @rakhigujar6027
    @rakhigujar6027 2 роки тому +2

    😍mast

  • @Nita_738
    @Nita_738 2 роки тому +3

    Just awesome 😍😍🥳🥳🥳

  • @SeemaChabukswar-gg7re
    @SeemaChabukswar-gg7re 7 днів тому

    ❤❤❤😊

  • @sandhyawaje5648
    @sandhyawaje5648 2 роки тому +2

    जय महाराष्ट्र 👌👌

  • @piyushkamblelllc8069
    @piyushkamblelllc8069 2 роки тому +2

    Mst 👍👍

  • @34naraletejaswiniarun73
    @34naraletejaswiniarun73 2 роки тому +2

    Nice 👍👌👌👌👌

  • @queenpunam0549
    @queenpunam0549 2 роки тому +2

    Super ❣️✨

  • @shubrabhosle3953
    @shubrabhosle3953 Місяць тому

    Wow

  • @prempagare2917
    @prempagare2917 2 роки тому +2

    जय महाराष्ट्र 💙

  • @neetayerpude4981
    @neetayerpude4981 2 роки тому +3

    Super

  • @anilrathod358
    @anilrathod358 2 роки тому +2

    Jai Khandesh

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 2 роки тому +2

    खुपच सुंदर

  • @apekshamahajan6294
    @apekshamahajan6294 2 роки тому +2

    खूपच छान ..... 🤞

  • @jaydeeppatil2765
    @jaydeeppatil2765 2 роки тому +2

    खूपच छान✌️👌👌

  • @mayurmusic2294
    @mayurmusic2294 2 роки тому +4

    खुप छान सर 👌👌❤❤