चोर पिलानी वाढतो तो रहाणीमानावरचा खर्च. तुमचा खिसा महागाई कसा खाते ते नंतरच कळते. त्यात इन डायरेक्ट टॅक्सेस तुम्हाला लुटता असतात. गरजा कमी करून तरुणपणी बचत करणे शहाणपणाचे पण सर्वानाच हे काय होत नाही
❤छान माहिती दिली dada vahini. तुमच्या फ्युचर साठी काय प्लॅनिंग केला तुम्ही आई-वडिलांना काही देता का.तुम्हीच चाळीस हजार महिना खर्च केल्यानंतर मुलांच्या future चिंता वाटते भविष्याची चिंता वाटते.शेवटी तुमचा पैसा तुम्ही मालक आहेत
22 hajar pagar hoti bhava mala tar.. mala parwadat nahivte.. mi gavi aalo aani 4 yekar dalim lavale shetat.. aani 10 te 12 lakhs yearly kamavto..happy and healthy life fakt gavi ahe... kay te punyat watavaran atta pahilya sarkh nahi rahil atta mi magil week la gelo hoto aar kiti dhul aani pradushana ahe punyat
@@lokeshdimbleSame here fkt sasu sasre vgre Srv ahet so grocery 10k vadto.aaji ajoba pn ch age ata 60 chya aas pas ahe te mul bal nai sambhalu shakat tyanach sambhalav lagto so nanny Lavavi ch lagate sgle aaji ajoba same nsta dada
@@TinzSharma tuzha pan correct ahe saglyanchya ghari condition difference asto. Pan mala watta apan tyana sambhlun pan apla kartyava complete karu shakto.. l
@@sagarp288 i have elss fund and now purchased bungalow at home town so I'm able to save 1.5-2 lkh my tax. But last year I paid somewhere around near to 2 lakh
खूप चांगला माहितीपूर्ण विडिओ बनवला दादा,धन्यवाद! यावरून एक गोष्ट तर कळते की आजच्या महागाई च्या काळात दोघे जण Working असतील तर खर्च balance होवू शकतो. एकच व्यक्ती कमावता असेल तर इतका खर्च एकट्याने करणे कठीण आहे.
दादा मी पुणे मध्ये येऊन 13 वर्ष झाले माझा पगार 6k होता 2013 ला आज माझे स्वतःचे दोन फ्लॅट 1bhk आहेत ते पण जागेसकट 500 sqt मध्ये आता सध्या मी खराडी पासून 7 km लांब राहतो महिन्याला 20 ते 24 कमवतो शिवाय रेंट वाचला आणि रेंट भेटत आहे वरून माझा खर्च बघितला तर महिन्याला 30k ते 35k आहे.इन्कम बघितले तर त्या पेक्षा कमी आहे पण मी कसे बसे adjest करतोय अजून दोन वर्ष घराचे कर्ज फेडायचे आहे त्यानंतर टेंशन नाही.
छान विचार मांडला आहे छान विषय चर्चेसाठी घेतलेला आहे. 45 वर्षांपूर्वी पुण्यात राहायचं किंवा नाही याचा मी विचार केला, तेव्हा माझा पगार महिन्याला 1500 रुपये होता. आज सर्व काही आहे. मुला मुली नातवंड स्थिर स्थावर झालेली आहेत. मात्र आता आमचा चौघांचा खर्च महिन्याला सरासरी 30 ते 35 हजार रुपये आहे. एक ज्येष्ठ नागरिक.
खूप विचार करू नका. अपोआप आपल्या उत्पन्ना प्रमाणे दोघे adjust करतात. घाबरु नका. काही वेळा अविचारी पण व्हा. पुढे भरपूर आयुष्य पडले आहे. खूप विचार करू नका.
I can see failed person .. who is always complaining 😅... if you thinks this is majdoori then please stop using all software including UA-cam, whatapp, Instagram. Stop wearing clothes, stop using vehicles, stop using medicine. If there are no employees you can not produce single needle. If every one starts business then there will be no man power for employees. You are just failed and complaining everything bro... get well soon😂
Very useful info for youngsters.... आई वडिलांना दर महिन्याला पैसे दिले नाही तरी चालेल पण त्यांच्या वेळेला उपयोगी पडा. त्यांची काळजी घ्या. कारण आई वडिलांना सुद्धा समजत असत की आपली मुल कशी आहेत. त्यांची मिळकत किती आहे ,त्यांना किती खर्च आहे. So... मुलांनी पण याचे भान ठेवल्यास पालक आणि मुले यांच्यात चांगले नाते सुख समाधान राहील.
सर पुण्यामध्ये पुण्यामध्ये राहायला काय लागतं हे तुम्ही सविस्तर सांगितलं एकटा माणूस आणि दोन लोक हा सर्व खर्च तुम्ही सांगितलं ग्रामीण भागातल्या लोकांनाही याबद्दल खूप मार्गदर्शन मिळालं की पुण्यात राहायला काय लागतं याबद्दल तुमचे खूप खूप आभार
तुम्ही एकूण माहिती सगळी छान दिलेली आहे. परंतु याहीपेक्षा अजूनही काही खर्च राहिलेले आहेत .परंतु तुम्ही परत एकदा विचार करून नीट मांडा. धन्यवाद. यातून असे दिसते की तुम्ही लोकांचा चांगला विचार करत आहात. असेच नवीन जोडप्यांनी इतरांचा विचार केला तर भारत देश खूप समृद्ध होईल.
Nice explanation. One more major expense if your team in office is big. Which is team members Birthday contributions, farewell gift contributions etc At least 1k per month. 😂😂
छान आहे दादा, पण तुम्हाला अजून काही मुलं बाळ नाही ते झाल्यावर तुमचं खर्चाच बजेट kolmadun जातं. त्यांचा दवाखाना, इन्शुरन्स, घराचा emi, NPS, अशा गोष्टी मुळे खूप धावपळ होते. मुलं झाल्यावर हे बजेट तुम्ही असं बनवू शकत नाही. कारण त्यांचे unexpected खर्च खूप असतात. शाळा तर शिक्षण कमी आणि लुटायचं साधन जास्त झाल्यात
माझा पुण्याचा जन्म, मी लहान होतो त्या वेळेपासून पुण्यात बदल झालेले पाहिलेत, एक वेळ होती काही हजार मध्ये घर चालत होते, पुणे खूप स्वस्त होत, राहणे-खाणे ते आता शक्य नाही. सर्वांचे खर्च खूप वाढले आहेत. पुण्यात राहायचे असेल तर नक्कीच खूप चांगला पगार हवा.
1 bhk Rent (10km away from Hinjewadi) : 12k Grocery: 4-5k Veg + Fruit + Milk: 3k Cook: 4k helper: 1k Fuel for bike:3-3.5k Fuel for Car: 6k Wifi + Internet + Gas + Tv recharge: 2k Ac bill: 1k Hotel lunch/dinner: 500 to 1k 2 Movies for 2: 1k Self care: 1k Shopping: 2k (not every month) ------------ Total: Around 38k Emergency Fund: 5k
अरे बाळांनो तुमच्या दोघांचा खर्च मिळून बाळ आल्यावर बाळाचाच होईल तुम्ही तुमचा खर्च कसा करणार. आई वडिलांना वृद्धाना काही देता की नाही? का त्यांना माईन्स केलरे भावा.
Amhi pn It vale a dada sasu sasre amhi 2 srv punyat ch rahto month end la 1 rs sudha urat nai khar pahayla gel tr punyat fkt tech tiku shkata jyanche aai vadil chi pn income aste thodi far ka asena.sgla load fkt 1 var yet.
अरे बाबांनो दोगाह मिळून कमवता किती ते सांगा अगोदर....जशी महागाई वाढली तसेच पगार वाढलेत की ! आणि मेड वर कोथरूड मध्ये तिन्ही कामा करिता २७०० लागतात ....काहीच बदललेल नाही...माझा मुलगा अमेरिकेत आहे, स्वतः सगळं करावं लागत. तरी महिना एक लाखाच्या वर जातोच. मेड लावली तर सहजी २ लाखावर जाईल....थोडक्यात स्वतः वर कंट्रोल करायला शिका...हे होतच..ते करतोच.... मूल झाली की फेप्र येतील तोंडाला....आईबाप तर जवळ नाहीतच ...त्यांची जबाबदारी आजारपण हे ही जर केलत भाड्याच्या घरात राहून तर पुढे खरच अवघड आहे ...आत्ताच येवढं खरच करताय....स्वतः वर कंट्रोल ठेवा....पैसा कुठे येतो आणि कुठे जातो ते कळतही नाही....एकदा emi मागे लागला की आयुष्याचं कल्याण झालं समझा.
माझे ही एक मत....ऐका... नोकरी किती वर्षा पूर्वीची...नोकरी मिळायच्या अगोदर किती खर्च करत होता? आज जे उत्पन्न आहे त्याच्या निम्मे शिल्लक ठेवली तर 60 व्या वर्षी बॅलन्स किती? विचार करुन सांगा....
Pune काय अमेरिका आहे का शिफ्ट व्हायला... आमचं नागपूर बरे आहे...स्वस्त आणि मस्त...सरकारी नोकरी घ्या नी मजेत रहा😂😂😂..कोण मरेल त्या पुण्यात...मी शिकायला होतो पुण्यात फक्त...बाकी सरकारी नोकरी नागपुरातच...
माझी स्वतःचीच इतकी वर्षे इथे वाया घालवलीयेत. पुण्यात राहणं, वाहन चालवणं न् त्यातही पेठांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवून घेणं ही खरी धाडसाची कामं आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
मी पण पुण्याला job la असतो आणि मी मावशीकडे राहतो. माझा पगार ८१हजार महिन्याला आहे. आणि माझा total खर्च ७ हजार आहे महिन्याला . मावशिला मी ३ हजार देतो आणि ४ हजार मी आणि माझी प्रेमिका enjoy करतो. आणि उरलेले माझे पैसे investment करतो. आता माझा २१ लाखाचा पोर्टफिलो आहे. आणि माझे age २३ ahe 😢 Ani आता माझी gf बोलतेय की आता आपण लग्न karyach माझ ७ years ch relationship ahe Guy's plz tell me whether i should marry or not. If I get married, my expenses will be huge
Hows Quality of Drinking Water? Is it RO water ?.or Do we need to.buy Mineral Water like Bisleri as in Bangalore one needs to Budget for RO Equipment Cost or Bisleri water
नुकताच मराठी राजभाषा गौरव दिवस होऊन गेला.... अर्धे किंवा अर्ध्याहून जास्त शब्द इंग्रजाळलेले आहेत... जे खूप सहजगत्या साध्या सोप्या मराठी मध्ये सांगता आले असते...
As kahi nai aamch Ghar ahe loan nai a tyavr but still sasu sasre amhi dog amche 1 baby nahi parvdat monthly nusta milk cha kharch pakdla tri 3 hazar lagta
Nice detailed information explained in a very entertaining way. It was almost as good as living in Pune. I smiled at her comment on your beard and grooming expenses. Thanks for such informative videos and not deviating from the main topic. Keep bringing us such nice videos.
साधा सबका दादा. हे वाक्य आहे एका मोठया गुजराती व्यवसायिकाच आहे. महिना किती कमवता हे महत्वाचं नाही किती भविष्य काळासाठी किंवा सेविंग उदा माझा महिना इन्कम 100/ आहे तर माझं सेविग 70/ आहे
पुण्यात नीट राहायचे असेल चांगल्या area मध्ये तर एक दीड लाखात सुद्धा नाही परवडत. मी France मध्ये राहते आणि दोन महिने आले तरी हा इतका खर्च होतो. चाळीस पन्नास हजारात नाही राहू शकत नीट.
तुम्ही दोघांनी आई वडील बरोबर आहे का हे सांगितले नाही त्याना काही मदत करता का हे सांगितले नाही तुमचा खर्च इतका तर बचत काय करणार वृध्दपकाळ आश्रमात असाच काहीसा प्रकार आहे भाऊ मोठा दुर्धर आजार सारखे संकट आले तर काय करणार
Pune fakta IT company chya joravar wadhat ahe ani he AI or AGI ne take over kelyanantar hya lokana jobch rahnar nahit..tyamula maximum saving kelat tarach future madhe survive whal..Money managemeent is not about todays expense it is more.about future relevance.
तुमच्या जीवनात शांती नाही, त्यामुळे या पैशला आणि काही अर्थ नाही, तुम्ही सतत स्ट्रेस मध्ये राहणार, पाहुणे जवळचे नातेवाईक हे सारे लांब जाणार, बघा तुमच्या अनुभव वरून मला तर वाटतंय हे काही बरोबर नाही
सगळ्यांना सारखाच पगार नसतो हो त्यामुळे ज्याला पगार तसा त्याच राहणीमान 🤝
चोर पिलानी वाढतो तो रहाणीमानावरचा खर्च. तुमचा खिसा महागाई कसा खाते ते नंतरच कळते. त्यात इन डायरेक्ट टॅक्सेस तुम्हाला लुटता असतात. गरजा कमी करून तरुणपणी बचत करणे शहाणपणाचे पण सर्वानाच हे काय होत नाही
❤छान माहिती दिली dada vahini.
तुमच्या फ्युचर साठी काय प्लॅनिंग केला तुम्ही आई-वडिलांना काही देता का.तुम्हीच चाळीस हजार महिना खर्च केल्यानंतर मुलांच्या future चिंता वाटते भविष्याची चिंता वाटते.शेवटी तुमचा पैसा तुम्ही मालक आहेत
Paga 2lakh asel 1 cha
22 hajar pagar hoti bhava mala tar.. mala parwadat nahivte.. mi gavi aalo aani 4 yekar dalim lavale shetat.. aani 10 te 12 lakhs yearly kamavto..happy and healthy life fakt gavi ahe... kay te punyat watavaran atta pahilya sarkh nahi rahil atta mi magil week la gelo hoto aar kiti dhul aani pradushana ahe punyat
Agdi khar ahe dada .....Ani matishi rahava Mansa ne
Kharay kharay
Barobar aahe mitra
Same bhau mi pn tech kel
Mag mulgi milali ka tula
तुम्हाला मुलबाळ झाल्यावर हा खर्च डब्बल होईल व जसजसे मुलं मोठी होतील तसा हा खर्च वाढून चारपट किंवा जास्त होईल.
Shala chi fee, class fee, hospitality
Salary pn vadhat jati
Mug kamwana koni thambawala aahey.
For Me -
Rent 25 pimple saudagar
Maid 5+2= 7k
Nanny = 17k
Weekly grocery : ~1k*4= 4k
Monthly dmart items ~5k
Other expenses including petrol ~ 2-3k
Total = 61k
Salary = 2.5
Tax kiti?
@@sagarp288 Mom dad la gheun rahila tar 24k save hotil .. nahi ka?
@@lokeshdimbleSame here fkt sasu sasre vgre Srv ahet so grocery 10k vadto.aaji ajoba pn ch age ata 60 chya aas pas ahe te mul bal nai sambhalu shakat tyanach sambhalav lagto so nanny Lavavi ch lagate sgle aaji ajoba same nsta dada
@@TinzSharma tuzha pan correct ahe saglyanchya ghari condition difference asto. Pan mala watta apan tyana sambhlun pan apla kartyava complete karu shakto.. l
@@sagarp288 i have elss fund and now purchased bungalow at home town so I'm able to save 1.5-2 lkh my tax. But last year I paid somewhere around near to 2 lakh
खूप चांगला माहितीपूर्ण विडिओ बनवला दादा,धन्यवाद!
यावरून एक गोष्ट तर कळते की आजच्या महागाई च्या काळात दोघे जण Working असतील तर खर्च balance होवू शकतो. एकच व्यक्ती कमावता असेल तर इतका खर्च एकट्याने करणे कठीण आहे.
दादा मी पुणे मध्ये येऊन 13 वर्ष झाले माझा पगार 6k होता 2013 ला आज माझे स्वतःचे दोन फ्लॅट 1bhk आहेत ते पण जागेसकट 500 sqt मध्ये आता सध्या मी खराडी पासून 7 km लांब राहतो महिन्याला 20 ते 24 कमवतो शिवाय रेंट वाचला आणि रेंट भेटत आहे वरून माझा खर्च बघितला तर महिन्याला 30k ते 35k आहे.इन्कम बघितले तर त्या पेक्षा कमी आहे पण मी कसे बसे adjest करतोय अजून दोन वर्ष घराचे कर्ज फेडायचे आहे त्यानंतर टेंशन नाही.
Good dada
छान ग्रोथ केली
Money management Kel tar expenditure Kami hotin
पुणे येथे रहाण्यासाठी चा खर्च खुपचं छान सांगितला आहे नविन लग्न झालेल्या जोडप्यांना खर्च कसा करावा हे माझ्या मते छान सांगितले आहे.🎉❤
ज्यास्थ टेंशन नका घेऊ देवावर भरवसा ठेवा❤❤
For me income 20 lkh ..monthly expense 8 k ..no presuure ..relax life ..no traffic ..village life
छान विचार मांडला आहे छान विषय चर्चेसाठी घेतलेला आहे.
45 वर्षांपूर्वी पुण्यात राहायचं किंवा नाही याचा मी विचार केला, तेव्हा माझा पगार महिन्याला 1500 रुपये होता.
आज सर्व काही आहे. मुला मुली नातवंड स्थिर स्थावर झालेली आहेत. मात्र आता आमचा चौघांचा खर्च महिन्याला सरासरी 30 ते 35 हजार रुपये आहे.
एक ज्येष्ठ नागरिक.
खूप विचार करू नका. अपोआप आपल्या उत्पन्ना प्रमाणे दोघे adjust करतात. घाबरु नका. काही वेळा अविचारी पण व्हा. पुढे भरपूर आयुष्य पडले आहे. खूप विचार करू नका.
Pune is cheap, offers quality and variety. One of happy cities. Lucky to be Punekar!
शाळेत ऐकल होत माणसाच्या मूलभूत गरजा ह्या अन्न, वस्त्र आणि निवारा आहेत. यापलीकड गरजा वाढायला लागल्या की मग तुमचा पगार कितीही असला तरी तो पुरेसा नसणार.
Shikshan ani arogya gela masnat😂
Software engineer ❎ corporate majdur ✅
I can see failed person
.. who is always complaining 😅... if you thinks this is majdoori then please stop using all software including UA-cam, whatapp, Instagram. Stop wearing clothes, stop using vehicles, stop using medicine. If there are no employees you can not produce single needle. If every one starts business then there will be no man power for employees. You are just failed and complaining everything bro... get well soon😂
Do Follow US on Instargram For Daily Updates
insta.openinapp.co/mjniw
ह्यात आई बाबा बद्दल भावंडांबद्दल एक शब्दही नाही
Hh
वरुन पडले असावे
😢
यामुळेच शहरात राहायचं असत मुलींना
Tashe sanskar zalet tyancha vr....... Garaj bhagli ki aai vadilana sodych...
Very useful info for youngsters.... आई वडिलांना दर महिन्याला पैसे दिले नाही तरी चालेल पण त्यांच्या वेळेला उपयोगी पडा. त्यांची काळजी घ्या. कारण आई वडिलांना सुद्धा समजत असत की आपली मुल कशी आहेत. त्यांची मिळकत किती आहे ,त्यांना किती खर्च आहे. So... मुलांनी पण याचे भान ठेवल्यास पालक आणि मुले यांच्यात चांगले नाते सुख समाधान राहील.
सर पुण्यामध्ये पुण्यामध्ये राहायला काय लागतं हे तुम्ही सविस्तर सांगितलं एकटा माणूस आणि दोन लोक हा सर्व खर्च तुम्ही सांगितलं ग्रामीण भागातल्या लोकांनाही याबद्दल खूप मार्गदर्शन मिळालं की पुण्यात राहायला काय लागतं याबद्दल तुमचे खूप खूप आभार
What a detail information of IT couple regarding living cost in Pune. Very useful to new persons. Thanks. Best wishes for cute IT couple.☝️
तुम्ही एकूण माहिती सगळी छान दिलेली आहे. परंतु याहीपेक्षा अजूनही काही खर्च राहिलेले आहेत .परंतु तुम्ही परत एकदा विचार करून नीट मांडा.
धन्यवाद. यातून असे दिसते की तुम्ही लोकांचा चांगला विचार करत आहात.
असेच नवीन जोडप्यांनी इतरांचा विचार केला तर भारत देश खूप समृद्ध होईल.
Nice explanation. One more major expense if your team in office is big. Which is team members Birthday contributions, farewell gift contributions etc At least 1k per month. 😂😂
पुणे सद्य परिस्थिती - प्रदूषण,वाहतूक कोंडी,वाढती गुन्हेगारी,पाणी टंचाई,कचरा समस्या,प्रचंड महागाई,पुण्यात यायचे असेल तर विचार करा
Kharay.... aamch gavi ghar aahe Wai la mla ajibat karmat nahi punyat 😢.... pan navryacha job aani sasubai cha job punyat aahe .... maz lahanpan gavatach gel mla Ithe punyat karmat nahi. 😢😢
But why to rush towards Pune ? Be at your home town and search your own way of survival. Plz excuse to Pune. It's over crowded now.
That's true. It is over crowded exceeding its capacity. Everything is costly and not worth it.😢
Seriously????@@akashK1601
छान आहे दादा, पण तुम्हाला अजून काही मुलं बाळ नाही ते झाल्यावर तुमचं खर्चाच बजेट kolmadun जातं. त्यांचा दवाखाना, इन्शुरन्स, घराचा emi, NPS, अशा गोष्टी मुळे खूप धावपळ होते. मुलं झाल्यावर हे बजेट तुम्ही असं बनवू शकत नाही. कारण त्यांचे unexpected खर्च खूप असतात. शाळा तर शिक्षण कमी आणि लुटायचं साधन जास्त झाल्यात
माझा पुण्याचा जन्म, मी लहान होतो त्या वेळेपासून पुण्यात बदल झालेले पाहिलेत, एक वेळ होती काही हजार मध्ये घर चालत होते, पुणे खूप स्वस्त होत, राहणे-खाणे ते आता शक्य नाही. सर्वांचे खर्च खूप वाढले आहेत. पुण्यात राहायचे असेल तर नक्कीच खूप चांगला पगार हवा.
Gas + electricity+ wifi+mobile recharge+TV/OTT= 2000/- ...how come you are mananging all this things within this amount.
Rent - 25k
Food- 15k
Fuel- 4k
Maid- 2k
Self care- 3k
Bills- 6k
Online Shopping- 5k
Outing -no holiday no entertainment so 0 only work pressure 😢
👉SBI employee
Bro you need to learn financial planning
1 bhk Rent (10km away from Hinjewadi) : 12k
Grocery: 4-5k
Veg + Fruit + Milk: 3k
Cook: 4k
helper: 1k
Fuel for bike:3-3.5k
Fuel for Car: 6k
Wifi + Internet + Gas + Tv recharge: 2k
Ac bill: 1k
Hotel lunch/dinner: 500 to 1k
2 Movies for 2: 1k
Self care: 1k
Shopping: 2k (not every month)
------------
Total: Around 38k
Emergency Fund: 5k
😅😅
Majhi salary 1 lakhs❤
Insurance baddal nahi bollat
@@kameshs.gandhi🍌
Hospital expenses??
Majha pagar 10500 aanee kharcha 40000.😂
प्रत्येकाने 10%कमीतकमी SIP च्या मध्येयेमातून investment करावी.❤❤❤
एक वेळ maid नाही ठेवली तरी चालेल.
सगळं खरं आहे आई वडिलांना सांभाळता का......?
Yacha var shiklya ani job karnya muli kade utar nastaat..
भावा हिंजेवाडी नाही "हिंजवडी" म्हणतात... बाहेरच्या लोकांनी येऊन आपल्या शहरांच्या नावाची मोडतोड केली आहे आपण नको करायला....
बाकी व्हिडिओ एक नंबर 👍
Te pan baherche ahe te thodi punyache ahet 😂 #justjocking
@@samikshajadhav-e6r मराठी तर नक्कीच आहेत ते...
Jithe bhosri ahe tithe hinjawadi kay na hinjewadi kay
itki chan information dili tyani ani tula khodya kadhaila....Hinjewadi nahi hinjawdi
@@divesh613 आपल्या शहरांच्या नावाचं विद्रुपीकरण झालेलं आहे आणि ते लक्षात आणून देणं म्हणजे आपल्याच लोकांना खोड्या काढणं वाटत... व्वा
Eka number अश्या हिशोबाने मी -30000 मध्ये महिणाला राहू शकतो 😂
अरे बाळांनो तुमच्या दोघांचा खर्च मिळून बाळ आल्यावर बाळाचाच होईल तुम्ही तुमचा खर्च कसा करणार. आई वडिलांना वृद्धाना काही देता की नाही? का त्यांना माईन्स केलरे भावा.
ते I T वाले आहेत. आई वडिलांना तर कमी शिकलेली लोक सांभाळतात
Amhi pn It vale a dada sasu sasre amhi 2 srv punyat ch rahto month end la 1 rs sudha urat nai khar pahayla gel tr punyat fkt tech tiku shkata jyanche aai vadil chi pn income aste thodi far ka asena.sgla load fkt 1 var yet.
@@TinzSharma mag gawar jaun raha.
Mi ITI PASS AHE gharat ektach kamawto 15000 pagar ahe. Mazyapekshya 3-4 pat tumcha pagar asnar. Mazya gharat pn 4 loka ahet. Pn khaun piun sagle sukhi ahet.
Ani mi wadilana swatawaroon kaam band karayla lawal.
Tumhi yawdh shikun pn mhatarpanat Jr tyanchyakadun kamachi apekshya karat asnar tr awghad ahe
I live in mumbai and im still watching this to see how middle class people live in pune
When I was in poona in1980 my total expenses was Rs 2ooo including rent and we were 3 persons it includes petrol expenses
अरे बाबांनो दोगाह मिळून कमवता किती ते सांगा अगोदर....जशी महागाई वाढली तसेच पगार वाढलेत की !
आणि मेड वर कोथरूड मध्ये तिन्ही कामा करिता २७०० लागतात ....काहीच बदललेल नाही...माझा मुलगा अमेरिकेत आहे, स्वतः सगळं करावं लागत. तरी महिना एक लाखाच्या वर जातोच. मेड लावली तर सहजी २ लाखावर जाईल....थोडक्यात स्वतः वर कंट्रोल करायला शिका...हे होतच..ते करतोच.... मूल झाली की फेप्र येतील तोंडाला....आईबाप तर जवळ नाहीतच ...त्यांची जबाबदारी आजारपण हे ही जर केलत भाड्याच्या घरात राहून तर पुढे खरच अवघड आहे ...आत्ताच येवढं खरच करताय....स्वतः वर कंट्रोल ठेवा....पैसा कुठे येतो आणि कुठे जातो ते कळतही नाही....एकदा emi मागे लागला की आयुष्याचं कल्याण झालं समझा.
माझे ही एक मत....ऐका...
नोकरी किती वर्षा पूर्वीची...नोकरी मिळायच्या अगोदर किती खर्च करत होता? आज जे उत्पन्न आहे त्याच्या निम्मे शिल्लक ठेवली तर 60 व्या वर्षी बॅलन्स किती? विचार करुन सांगा....
पगारा पेक्षा खर्च जास्त हेच पुण्याचे वास्तव....
1:31 अगदी बरोबर खरे आहे
Agdi barobar saransh aahe
Pune काय अमेरिका आहे का शिफ्ट व्हायला... आमचं नागपूर बरे आहे...स्वस्त आणि मस्त...सरकारी नोकरी घ्या नी मजेत रहा😂😂😂..कोण मरेल त्या पुण्यात...मी शिकायला होतो पुण्यात फक्त...बाकी सरकारी नोकरी नागपुरातच...
माझी स्वतःचीच इतकी वर्षे इथे वाया घालवलीयेत. पुण्यात राहणं, वाहन चालवणं न् त्यातही पेठांच्या चक्रव्यूहातून स्वतःला सोडवून घेणं ही खरी धाडसाची कामं आहेत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Ata kasal traffic ast dude phil rode mokal asyacha ata 2 tass traffic mdi adkun rahav lagat
मराठीतून च व्हिडिओ येऊ द्यात... ऐकायलाही मजा येते आणि भाषा तर आपलीच आहेच भारी..
मी पण पुण्याला job la असतो आणि मी मावशीकडे राहतो. माझा पगार ८१हजार महिन्याला आहे. आणि माझा total खर्च ७ हजार आहे महिन्याला . मावशिला मी ३ हजार देतो आणि ४ हजार मी आणि माझी प्रेमिका enjoy करतो. आणि उरलेले माझे पैसे investment करतो. आता माझा २१ लाखाचा पोर्टफिलो आहे. आणि माझे age २३ ahe 😢 Ani आता माझी gf बोलतेय की आता आपण लग्न karyach माझ ७ years ch relationship ahe
Guy's plz tell me whether i should marry or not. If I get married, my expenses will be huge
Nko kru
Bayko la job la law
Kashi kr.. Amala kay vicharto 😂😂...
Mg gf ky timepass sathi banvli ky?
Yesterday our Manager was hunting rented flat in Bangalore good areas, He was shoked to hear 50K for 2bhk and 1.10 lack for 3 bhk
खुप छान पोस्ट, तुम्हाला दोघांना आशिर्वाद.
Hows Quality of Drinking Water?
Is it RO water ?.or Do we need to.buy Mineral Water like Bisleri as in Bangalore one needs to Budget for RO Equipment Cost or Bisleri water
Work from home kara ani gavi raha sarv kharch vachto.
Healthy life and food ajun ky pahije
mulancha kharch ? gharaat aai vadil astil tyanche aajarpan / doctor ? shalechya fee ?
Nice information. But as a 50 year old, I recommend you avoid spending on outside food and movies. Save that money. Spend on books, audible instead.
Good point!
In initial days as a couple , going outside for hotelling is an awesome experience.
Very useful information for new migrant to pune
Pune chya comparison madhe Bengaluru khup chan aahe 😊. Mi ter 8 years prasun Bengaluru madhe aaho. 😊
नुकताच मराठी राजभाषा गौरव दिवस होऊन गेला.... अर्धे किंवा अर्ध्याहून जास्त शब्द इंग्रजाळलेले आहेत... जे खूप सहजगत्या साध्या सोप्या मराठी मध्ये सांगता आले असते...
ये lok इंग्रजांच्या घरात भाड्याने राहतात म्हणून एवढे पैसे त्यांना देतात
Accurate calculate kela aahe. Useful for New married couples.
ज्याला पुण्यात घर आहे म्हणजे लोन वरचे नाहि.😂 तोच चांगले जीवन जगू शकतो.मी पुणेकर
As kahi nai aamch Ghar ahe loan nai a tyavr but still sasu sasre amhi dog amche 1 baby nahi parvdat monthly nusta milk cha kharch pakdla tri 3 hazar lagta
@@TinzSharma 😂
@@TinzSharma तुम्ही पण कामाला जावा
Total Exepediture kiti Tevadhe saga
दादा तुम्ही कोणत्या area मधे राहतात
छान माहिती व बजेट थोडा अंदाज येतो त्यात पाच हजार वाढेल किंवा कमी होईल
Good explanation….plan for moving to Pune
Gaye kya bhaiya Pune
स्वतः बजेट बनवलं तरी ते खूप बदलतेच, त्यामुळे खूप छान, बाकी हिंजेवाडी बोलून पण खर्च तेवढाच त्यामुळे ठीक😂😅
Nice detailed information explained in a very entertaining way. It was almost as good as living in Pune.
I smiled at her comment on your beard and grooming expenses. Thanks for such informative videos and not deviating from the main topic. Keep bringing us such nice videos.
छान माहिती दिली... खरं आहे माझा मुलगा पण पुणे पिंपरी चिंचवड येथे रहातो.....
सर्व खर्च वजा जाता शिल्लक किती राहते? नोकरीत नेमके काय हवे आहे?
स्वतःला सुख शांती करिता धडपड त्यांच्या हाताला काय? मिळते...
हे फक्त दोघांचा खर्च झाला ह्यात मागील आई वडिलांची जबाबदारी आहे त्याचा उल्लेख हवा
साधा सबका दादा. हे वाक्य आहे एका मोठया गुजराती व्यवसायिकाच आहे. महिना किती कमवता हे महत्वाचं नाही किती भविष्य काळासाठी किंवा सेविंग
उदा माझा महिना इन्कम 100/ आहे तर माझं सेविग 70/ आहे
Those who own flat they need to add home loan EMI, car EMI. That would add easily another 60K to monthly expenses. Nice video though and cute couple.
Package kiti ahe tumch IT couple
2 jan job karun maid ch haathch kaych ka?
हा विषय काय ब्लॉग करण्यासारखा आहे काय? जो तो आपल्या परिस्थिती प्रमाणे ऍडजस्ट करतोच
सगळ बरोबर आहे पण तुम्ही दोघे इंग्रजी त कमी बोला आणि मराठी ला प्राधान्य द्या पुण्यात इतक्या दिवसा पासून रहात आहे
आयटी मध्ये असलं की असंच बोलतात लोक.😮
thnks...❤
Bapre pune dada aamch taluka bara 4000 rent swst vegetable fruit
Mi Hyderabad la rahto most of the time ekta pn sometimes parents yetat... tr Monthly mi 45k spend karto ..as compare to Hyd Pune thoda swast aahe.. 😌
Absolutely real facts.
पुण्यात नीट राहायचे असेल चांगल्या area मध्ये तर एक दीड लाखात सुद्धा नाही परवडत. मी France मध्ये राहते आणि दोन महिने आले तरी हा इतका खर्च होतो. चाळीस पन्नास हजारात नाही राहू शकत नीट.
France मध्ये पुरतात का पन्नास हजार...
Clothes press nahi ka karat? Ani thodi far online shopping
Magar patta.amnora. kharadi.keshan nagar. Ya thikani renr 1bhk rs.18k to 22k. 2bhk 28k 35k ahe.
तुम्ही दोघांनी आई वडील बरोबर आहे का हे सांगितले नाही त्याना काही मदत करता का हे सांगितले नाही तुमचा खर्च इतका तर बचत काय करणार वृध्दपकाळ आश्रमात असाच काहीसा प्रकार आहे भाऊ मोठा दुर्धर आजार सारखे संकट आले तर काय करणार
Khub chaan ...dhogh Khub samshdaar aahe 😊😊😊🎉🎉🎉
Its God bless you both.............!
खूपच छान अप्रतिम माहिती आहे
Khup chan bhava referral deshil tr help hoil
😂 अरे!!!! तुम्ही जीवन जगताय कां???
रिप्लाय आवश्यक आहे 🙋♂️
It seems that you don't have enough information about Pune and PCMC.
हिंजवडी पासून कोणत्या भागात म्हणजे दहा किलोमीटर दूर म्हणजे कुठे
Rahtani, pimpri, ravet etc.
5000 rent deto mi shivaji nagar madhe deccan gymkhana , atta trr fakt 11th madhe aahhe ani 3 room madhe shre karyala lagtala
Chan samjutdar jodape, Tumhi doghe mahinyachya 1 tarkhe pasun roj n chukavta barik sarik kharch eka vahit liha, mag mahnyachya shevti exact kharch milel, patle tar bagha
nice ...thanks.... maze monthly 50k own 3bhk flat well settled in Nashik still girls dont ready for marry
Muli jast shahanya zalyat,mag 40 Nantar jaminivar yetat
Aani kontihi tadjod kartat
Pune fakta IT company chya joravar wadhat ahe ani he AI or AGI ne take over kelyanantar hya lokana jobch rahnar nahit..tyamula maximum saving kelat tarach future madhe survive whal..Money managemeent is not about todays expense it is more.about future relevance.
Nice useful information about living expenditure for newcomers in Pune.Thanks.
Very informative 👍. That's the reason I am preferring work from home at native city (Nanded). Mahagai dar khup kami ahe ithe as compared to Pune...
How much Deposit in Pune? How many months Deposit? Are tgere any Service Apt in Pune like Bangalore?
This is almost same at every metro city. At Mumbai also this is nearly same , and plus one more point I wanted to add is medical expenses.
Tumchya bolnya varun tumhi nashik che vattay..
खूप च छान vdo ,roti kapda makan
Mag jyacha 20,000 parant sallery aahe tyani kay karayache
15000 enough ahet pm family sathi
भावा आई वडिलांकडे जा शेती कर.
😢
Learn Gen AI.. This type of bolg making is not meant for us.. We are IT guys we have to invent new technology for making people's life easy to live..
Khup chan video ,its 100 relatable
So nicely explained... Lovely couple ❤❤❤💐💐💐
सर छान आयडिया दिलीत आपण . पण आई + बाबा व नातु किंवा नात असेल तर खर्च बराच वाढणार आहे.🌹🙏
तिथंच कमवून तिथंच घालवण्यापेक्षा घरी जाऊन शेती वगैरे केलेली कधीही चांगलं
तुमच्या जीवनात शांती नाही, त्यामुळे या पैशला आणि काही अर्थ नाही, तुम्ही सतत स्ट्रेस मध्ये राहणार, पाहुणे जवळचे नातेवाईक हे सारे लांब जाणार, बघा तुमच्या अनुभव वरून मला तर वाटतंय हे काही बरोबर नाही
nice information and presentation