मिरची ला पहिली आळवणी - ड्रेचिंग कोणती करावी Mirchi la pahili aalvani drenching

Поділитися
Вставка
  • Опубліковано 5 вер 2024
  • #मिरचीलापहिलीआळवणीड्रेचिंगकोणतीकरावी
    #Mirchilapahiliaalvanidrenching
    #मिरचीड्रेचिंग
    #मिरचीआळवणी
    #milindbhor

КОМЕНТАРІ • 74

  • @arunpotehingoli1206
    @arunpotehingoli1206 2 роки тому +2

    धन्यवाद भाऊ

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      धन्यवाद 🙏❤️

  • @ravisavandkar8699
    @ravisavandkar8699 2 місяці тому

    पहीली आळवणी करायची आहे
    बिवीस्टीन ऐवजी साप बुरशीनाशक चाललं का

  • @hanumanlondhe6693
    @hanumanlondhe6693 3 місяці тому

    पानी प्रमाण नाही सगतल

  • @rohitbodke1567
    @rohitbodke1567 2 роки тому +3

    Nice 👌👌

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      धन्यवाद🙏❤️

  • @seematambe7493
    @seematambe7493 2 роки тому +2

    सर तुम्ही कोणत्या गावचे आहे खूप छान माहिती दिलीत thanks

  • @ShankarKedar-wo5zp
    @ShankarKedar-wo5zp 4 місяці тому

    Humik acid pawder ki liquid aani dusar kont mhantay 22 chin nav thod lihun sanga plz

  • @kirantalekar1734
    @kirantalekar1734 2 роки тому +3

    मिलिंद भाऊ..2 सरितील अंतर किती आहे.. आणि लागवड किती फुटावर आहे

  • @kailasdeshmukh3426
    @kailasdeshmukh3426 2 роки тому +1

    कोबी विषयी माहिती द्या

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      ua-cam.com/video/ARrKTd5nkFg/v-deo.html
      👆👆👆👆👆
      कोबी लागवड

  • @abhijadhao2641
    @abhijadhao2641 2 роки тому +1

    1 no

  • @sunildesaisunildesai7673
    @sunildesaisunildesai7673 2 роки тому +2

    Dada भरपूर पाऊस आणि वाऱ्यामुळे मिरची पिकाची नुकसान जली आहे .परत नवीन पालवी आणि फुल येण्यासाठी कोणती फवारणी घ्यावी?

  • @user-uh8bo9ps7i
    @user-uh8bo9ps7i 5 місяців тому

    मिरची लागवड करून 1 दिवस झाले फवारणी आणि ड्रिचिंग माहिती सांगा

  • @gokulpatil3707
    @gokulpatil3707 Рік тому

    Trycoderma che praman sanga

  • @narayanborkar6444
    @narayanborkar6444 Рік тому +1

    Lagvadi pasun kiti divasani dusari dinching karavi

  • @savitasalunkhe6348
    @savitasalunkhe6348 2 роки тому +3

    गाव कोणते आहे सांगा

  • @gauravdhamdhere6676
    @gauravdhamdhere6676 2 роки тому +2

    हुमिक एसिड घरी बनविलेले चालेल का

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      केलं तरी चालेल
      पण विकत घ्या दुकानातून आणि द्या सोडून पिकाला

    • @gauravdhamdhere6676
      @gauravdhamdhere6676 2 роки тому

      Call kara na

  • @gaikwadrohit9696
    @gaikwadrohit9696 2 роки тому +1

    Tomato लागवड

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      फक्त 5 ते 6 दिवस थांबा
      लागवड चालू झाली का लगेच विडिओ येईल

  • @laximanveer9696
    @laximanveer9696 2 місяці тому

    🎉

  • @prashantdaitkar7192
    @prashantdaitkar7192 Рік тому +1

    मिरची लागवड करून 10 दिवस झाले पहिल्या स्पे इमिडा श्योर आणि बाव्सिटीन घेतली तर चालेल का

  • @digambarhire9232
    @digambarhire9232 Рік тому

    शिमला मिरचीवर विडिओ बनवा

  • @jagatsingpatil1128
    @jagatsingpatil1128 4 місяці тому

    तुम्ही अवाजवी जास्त बोलता आणि व्हिडिओ मोठा होता

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 роки тому +2

    जात कोणती आहे सांगा

  • @sampatrathod2193
    @sampatrathod2193 7 місяців тому

    सर ड्रीप मधुन सोडले तर चालेल का

  • @navnathkakde1917
    @navnathkakde1917 2 роки тому +1

    Bhau mla mirchi lagvad karun 2 day zale ahe tr mirchi che total pane temperature mul jalun gele ahe te te rop jagtil ka plz reply dya

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      विडिओ मध्ये सांगितले ली आळवणी करा
      आणि विडिओ पूर्ण बघा

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 роки тому +1

    महिको नवतेज कशी आहे रोप तयार करायला टाकले आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      सुपर छान मिरची आहे नक्की लागवड करा

  • @digambarhire9232
    @digambarhire9232 Рік тому

    🙏

  • @user-cy3jx4to8z
    @user-cy3jx4to8z 7 місяців тому

    हुमिक आणि 19.19.19 चालेल का

  • @suhasgurav2294
    @suhasgurav2294 2 роки тому +2

    पहीली आळवनी कोनती

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      दादा विडिओ बघा तर आधी सम्पूर्ण

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      विडिओ सम्पूर्ण बघा आळवणी सांगितले ली आहे

  • @MJ-bg6se
    @MJ-bg6se 2 роки тому

    Hi, mirchi la shining ani fugavanisathi kay karu... Mirchi todalyavar thodyavelane sukalyasarkhi disate. Fugavan ani quality nahi ahe

  • @panditgade8512
    @panditgade8512 Рік тому

    दुसरी आळवणी कधी करावी

    • @MilindBhor
      @MilindBhor  Рік тому

      यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहे बघा

  • @jaganbarakhude7616
    @jaganbarakhude7616 Рік тому

    द्रावन किती लिटर पाण्यात मिसळावे

  • @ganeshgaikwad1533
    @ganeshgaikwad1533 Рік тому

    पाणी किती लिटर घेयच ड्रिंचीग करायला

  • @sanjayrachagoudar5227
    @sanjayrachagoudar5227 2 роки тому

    Sir Drip na sodale tar chalel ka

  • @narayanborkar6444
    @narayanborkar6444 Рік тому

    मिरची च्या खोडाला किड खात आहे फवारणी सांगा

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 роки тому +3

    जात कोणती आहे सागा

    • @rohitbodke1567
      @rohitbodke1567 2 роки тому

      Jewelry

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      ua-cam.com/video/zve2il799Do/v-deo.html
      ही विडिओ बघा 👆👆

  • @maheshsandhan2910
    @maheshsandhan2910 2 роки тому +1

    पावसाळ्यात जुलैमध्ये मिरची लागवड करीत आहे ., पाऊस तर भरपूर सुरु आहे . काय करावे ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому +1

      बेड आणि मल्चिंग पेपर चा वापर करा

    • @maheshsandhan2910
      @maheshsandhan2910 2 роки тому +1

      @@MilindBhor बेड आणि मल्चिंगचा वापर केला आहे . आज लागवड केली आहे . पाऊस सतत चालू आहे . पुढे काय करावे ?

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      @@maheshsandhan2910 रोप आणली असतील तर लागवड करा
      नाहीतर पाऊस उघडल्यावर लागवड करा

    • @maheshsandhan2910
      @maheshsandhan2910 2 роки тому

      @@MilindBhor लागवड केली आहे ., आजच .

    • @maheshsandhan2910
      @maheshsandhan2910 2 роки тому

      पाऊस सारखा लागून आहे . पुढे काय करावे ?

  • @laxmansarwade5359
    @laxmansarwade5359 2 роки тому +1

    1 ते5 जुनला लावली तर चालेल का डिरीप नाही तर परथम खत कोणते देवावे हे सांगा हि विनंती

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      जून महिन्यात पहिल्या आठवड्यात लागवड करा

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      मिरची खत व्यवस्थापन ची सम्पूर्ण माहिती चॅनल वर आहे दादा त्या साठी चॅनल वर जाऊन विडिओ बघा

  • @sunildeore7419
    @sunildeore7419 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली

  • @MJ-bg6se
    @MJ-bg6se 2 роки тому +1

    Konta gaav ahe

  • @mayurgangurde6890
    @mayurgangurde6890 2 роки тому

    sir tumcha mobail no phij

  • @mahendrabhor389
    @mahendrabhor389 2 роки тому +1

    Mobiles nambar

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      दादा काय काम आहे नंबर मागताय

    • @mahendrabhor389
      @mahendrabhor389 2 роки тому +1

      Dada saheb aahe Kam

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      @@mahendrabhor389ओके

    • @MilindBhor
      @MilindBhor  2 роки тому

      तुमचा नंबर पाठवा

    • @hemantbodakevlogs6576
      @hemantbodakevlogs6576 2 роки тому +1

      किती दिवस झाले मिरची लावून मिलिंद सर

  • @shrikantmahalle5212
    @shrikantmahalle5212 2 роки тому

    सर तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल का

  • @dipakjagtap2421
    @dipakjagtap2421 2 роки тому +1

    Nice👍👌