कावला बावला खिंडीचा थरार || पराक्रमाचा कळस, दहा मावळ्यांनी सात हजार मोघलांना पळवून लावल ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 вер 2024
  • छ. शिवशंभुंच्या मृत्यूनंतर मोघलांनी रायगडाला वेढा दिला होता... रायगडावर नवीनच छत्रपती झालेले राजाराम महाराज आणि महाराणी येसूबाई आणि बाळ शाहू रायगडावर मोघलांच्या वेढ्यात अडकले होते रायगडाला कोणीच वाली दिसत नव्हता मात्र त्याच वेळी रायगड किल्याच्या बाजूच्या एका गावातील विरांनी पराक्रमाची पराकष्टा केली आणि स्वराज वाचवलं. मात्र इतिहासाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच घटनेचा संदर्भासहित थोडक्यात आढावा या व्हिडिओत घेण्यात आला आहे.
    ‪@youtubemarathi6374‬
    🙏🏻नमस्कार बंधू भगिनींनो...
    "UA-cam मराठी " या चॅनेल कडून मी प्रणय बाळकृष्णा पाडावे आपलं मनःपूर्वक आभार मानतो.
    आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत आपल्या हक्काचं मराठमोळ youtube चॅनेल. ज्याचं नावच आहे UA-cam मराठी
    »»»»»»»»»»»»»»»»»»»»»
    इतर लिंक
    फेसबुकवरील youtube मराठी पेजला जॉईन व्हा :- www.facebook.c...
    आम्हाला Sharechat अँपवर follow करा :-
    sharechat.com/...
    छ. शिवाजी महाराजांकडे नव्हते पैसे? इंग्रजकडे केली उधारी. मग पाहा काय घडलं.
    • जेव्हा राजांनी उधारीने...
    एक अशी घटना जी ऐकताच शिवरायांनी बातमी देणाऱ्या हेराला स्वतः सोन्याचं कडा घातला.
    • साल्हेरची लढाई | मराठ्...
    छत्रपती संभाजी महाराज्याच्या आयुष्यातील सर्वात खडतर मोहीम. बनवल जगातला पाहिलं बुलेटप्रूफ जॅकेट. २री म्हैसूर मोहीम भाग - १
    • न हारणारे शंभूराजे या ...
    छ. संभाजी महाराज्यांच्या सेनेने अंगावर विषारी बाण झेलले.
    शत्रूही पाहून हैराण. २ री म्हैसूर मोहीम भाग - २
    • छ. संभाजी महाराज्यांच्...
    वसई किल्ले दर्शन आणि धगधगता इतिहास
    • Video
    छ. शिवाजी राजे वेष बदलून जेंव्हा गडाच्या पाहऱ्याला असणाऱ्या एका मुलाची परीक्षा घ्यायला येतात...
    • Khabardar Jar Tach Mar...
    स्वराज्याचा वाघ रामजी पांगेरा : मराठा इतिहासातील रोमांचक घटना :
    • रामजी पांगेरा | Ramji ...
    कावला बावला खिंडीतील थरारक रक्ताळलेली दुर्लक्षित घटना.
    👉🏽 • कावला बावला खिंडीचा थर... 👈🏽
    गोव्यावर छ. संभाजी महाराज्यांनी आक्रमण करून अन्यायी पोर्तुगीजांना अक्षरशःहा रडवल होत.
    • किल्ले फोंडा मोहीम | M...
    इथे आहेत पांडवकालीन जिवंत पुरछत्रपतींशिवाजीमहाराज तिहास.
    रायगड किल्यावर छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या समाधी शेजारी एका कुत्र्याची समाधी का आहे? 😠🤔
    • वाघ्या कुत्र्याने शिवर...
    Special thanks for music :
    »»»»»»»»»»»»»»»»»»»
    Video topic: - Abha card
    -------------------------------------------------
    Your Quires :-
    #कावळाबावलाखिंड
    #kavlabavlakhind
    #kokandiwa
    #कोकणदिवा
    #chhatrapatishivajimaharaj
    #छत्रपतींशिवाजीमहाराज
    #रायगडकिल्लाइतिहास
    #youtubemarathi
    #pranaypadave
    उद्देश : -------------------------------------------------------------------- आमच्या सर्व व्हिडिओज ह्या शैक्षणिक व मनोरंजनाच्या उद्देश्याने बनविण्यात येतात. यातून कोणच्याही भावना दुखावल्या गेल्यास योगायोग समजावा. तुम्ही Comment करून आमच्या चॅनल अथवा व्हिडिओज संदर्भातील तुमची चांगली वाईट मत कळवू शकता. तसेच तुम्हाला एखाद्या तांत्रिक अथवा ऐतिहासिक विषयावर व्हिडिओ हवी असल्यास आम्हाला Comment करून कळवा, आम्ही लवकरच त्या विषयांवर व्हिडिओस आणण्याचं प्रयत्न करू. काही चुकल्यास या मराठी सह्यपुत्रास माफ करा.
    🙏🏻 जय शिवशंभू

КОМЕНТАРІ • 3

  • @sachinpadave3541
    @sachinpadave3541 11 місяців тому +3

    तेजस्वी इतिहास जबरदस्त व्हिडिओ 🚩🚩

  • @ankushpadave5448
    @ankushpadave5448 11 місяців тому +4

    Khup mast video aahe Jay Shivaji Jay Bhawani ❤