Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
मी कांदा पिकासाठी वापरले करपा साठी 8ml ...15litar पंपानुसार करपा तर गेला पण कांद्याची काळोखी व हिरवापणा पूर्ण सफेद पात झाली कांद्याची.
कांद्याला कोणत्या स्टेजला मारले पाहिजे
कोणत्या स्टेज ल मारले .....कांद्याचे शेंडा करपा आहे ...70दिवसाचे कांदे आहे चालेल का
खुप चांगली माहिती.
डावणी मेलीडिओ कण्ट्रोल होईल का सर
स्प्रे marun १ तासानी jorat paus ale tr rusult yeil ka 🍅
मिरची पिकात फ्लोअरिंग अवस्थेत याचा स्प्रे चालेल का
पोलन चालु आहे मिरची च
Flowering अवस्थेत याचा स्प्रे घेतला तर चालेल का
Ho चालेल
सतत चा पाऊसा मद्दे चालत का
Thanks!
🙏🙏
Merivon+ Netio spray khela Ter chalel ka
Nahi
Limbu sathi chalte ka
Ho
या बरोबर किटकनाशक फवारावे का?असेल तर कोणते किटकनाशक फवारावे
प्लेन घ्या result चांगला मिळतो
Thanks
Drinching Keli tar chalte ka
ampaligo
भुंग्यासाठी result आहे का वांगी पिकासाठी
टोमॅटो फूल अवस्थेत असेल तर स्प्रे घेतला तर चालेल का.
हो चालेल पंपला 8 मिली प्रमाणे घ्यावे.
Z 78 बरोबर चालेल का
Merion प्लेन घ्या result चांगला मिळेल
Phi किती दिवसाचा आहे
sobat streptosyclin ghetla tar chalel ka
@@yogeshrajput7906 ho chalel
काकडीवर चालते का
Ok
हारबरा पीकासाठी जमेल का फुलोरा अवसतेत
Merione मध्ये sticker चालेल का
चालेल पण गरज नाही. कारण हे लगेच पसरले जाते
Haru kase rahil
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का?
Mo no deya

चालेल
पण गरज नाही. कारण हे लगेच पसरले जाते
Haru kase rahil
सर आपला मोबाईल नंबर मिळेल का?
Mo no deya