Aaha Hero | Ghar Banduk Biryani | Nagraj M, Akash T, Sayaji S, Ganesh A| Pravin K,AV Prafullachandra

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
    To Stream & Download Full Song:
    Spotify - spoti.fi/3y3qPKi
    JioSaavn - bit.ly/3Iux2n2
    Resso - bit.ly/3J3NFYz
    iTunes - apple.co/3ZoEwim
    Apple Music - apple.co/3ZoEwim
    Amazon Prime Music - amzn.to/3EKia33
    Wynk Music - wynk.in/u/Hhia...
    Hungama - bit.ly/3IARsLr
    UA-cam Music - bit.ly/3IZkDZZ
    Song: Aaha Hero
    Movie: Ghar Banduk Biryani
    Song Composed, Arranged & Produced by: AV Prafullachandra
    Singer: Pravin Kuwar
    Lyrics: Vaibhav Deshmukh
    Choreographer: Ganesh Aacharya
    Male Vocalists: Vivek Naik, Rahul Chitnis, Santosh Bote, Mangesh Shirke
    Additional Vocalists: Sayaji Shinde, Charan Jadhav, Pravin Chavan, Sudhir Kulkarni, Pravin Dalimbkar, Vishal & Sahil
    Percussions: Karthik Vamsi
    Pots: Jeromi Meghlayi, Mesalanga
    Strokes: Tapas Roy
    Song Mixed by: AV Prafullachandra - AV’s Music Lab, Mumbai
    Song Mastered by: Shadab Rayeen - Newedge Studio, Mumbai
    Assistant to composer, Associate Mix Engineer: Vishal Sadaphule - AV’s Music Lab, Mumbai
    Creative Executive: Sahil Kulkarni - AV’s Music Lab, Mumbai
    Operations Executive: Prasad Shrimant - AV’s Music Lab, Mumbai
    Recording Engineers: Dhananjay Sathe at TSM Studios, Rahul Sharma & Samir Dharap at Studio 504, Mumbai
    Studio Boy: Akshay Kamble - AV’s Music Lab, Mumbai
    Cast: Sayaji Shinde, Akash Thosar, Nagraj Popatrao Manjule, Sayli Patil
    Produced by: Zee Studios and Nagraj Popatrao Manjule, Bhushan Popatrao Manjule
    Creative Director: Nagraj Popatrao Manjule
    Directed by: Hemant Awtade
    Lyrics:
    लाल लाल लाल लाल लाल लाल लाल
    लाल लाल लाल आम्ही या भुईचं लाल
    कळली चाल चाल तुमची कळली चाल चाल
    करून आमाला नंगाड तुमी झाले मालामाल
    उठला जाळ जाळ हुभं पेटलं आभाळ
    आमी झालुया वसाड आता कळली बघा चाल
    दिलं काय, बोला दिलं काय
    बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
    दिलं काय दिलं, काय देलं
    काय दिलं काय..?
    छत दिलं का, नाय नाय
    पत दिली का, नाय नाय
    खत दिलं का, नाय नाय
    आहा हेरो...
    दिलं काय, बोला दिलं काय
    बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
    दिलं काय दिलं, काय देलं
    काय दिलं काय..?
    बाता मोठ्या करनी झीरो
    काका केरो आहा हेरो
    आहाहाहा, आहा हेरो
    भपका भपाऱ्या आहा हेरो
    लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो
    लाल लला लाल लले
    लाल लला लाल
    लाल लला लाल ललै
    लाल लाल लाल...
    आहा हाहा हेरो
    आहाहाहा हेरो
    आहा ….. हेरो
    आहा हेरो
    दिलं काय, बोला दिलं काय
    बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
    दिलं काय दिलं, काय देलं
    काय दिलं काय..?
    दाम दिलं का, नाय दिलं
    काम दिलं का, नाय नाय
    साम दिलं का, दिलं नाय
    आहा हेरो...
    दिलं काय, बोला दिलं काय
    बोला दिलं काय, बोला दिलं काय..?
    दिलं काय दिलं, काय देलं
    काय दिलं काय..?
    कीर्ती रूंदी, मेंदू नॅरो
    काका केरो आहा हेरो
    भेदाभेदीचा आहा हेरो
    तुमच्या गादीचा आहा हेरो
    वचपा घेयाचा आहा हेरो
    हेरो हेरो हेरो हेरो...
    योहोओ योहोओ योहोयेओ
    चालाचा आता नै
    तुमचा दंडुका
    हाताच्या झाल्या है
    झाल्या हो बंदुका
    लाला लालाला लाला लेरो
    सोसाचं आता नै
    तुमच्या चाबुका
    झाल्या है हाताच्या
    झाल्या ओ बंदुका
    होईला होईला पाह्य अता धमाका
    आहा हेरो
    भपका भपाऱ्या आहा हेरो
    लुटल्या तिजोऱ्या आहा हेरो
    आहाहाहा, आहा हेरो
    बारूदानी छाताडाच्या
    भरल्या बघा संदुका
    आता नै कै बोलू आम्ही
    बोलतील ह्या बंदुका
    लाला लालाला लाला लेरो
    चाळन झाली जिनगी सारी
    झालं सपान भुगासा
    इझून गेली आस जिवाची
    इझला बघा दिलासा
    भिडली गगनी
    तुमची पिपासा
    आहा आहाहा आहा हेरो...
    आमी या भुईचं लाल आमच्या रक्तामंदी जाळ
    हुभं पेटवू आभाळ आता कळली बघा चाल
    लाल लला लाल ललै लाल ललाला
    लाल लला लाल ललै लाल ललाला
    Music on Zee Music Company
    To catch all the updates log on to :
    Twitter - / zeemusicmarathi
    Facebook - / zeemusicmarathi
    Instagram - / zeemusicmarathi

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @zeemusicmarathi
    @zeemusicmarathi  Рік тому +302

    “होईला, होईला पाह्य आता धमाका,
    आहा आहाहा आहा हेरो...
    आहा आहाहा आहा हेरो.”
    घेऊन आलो आहोत ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटामधलं नवं गाणं #AahaHero
    Subscribe Now for more songs: bit.ly/2K8Hu9p

  • @sudhakarsultane9989
    @sudhakarsultane9989 Рік тому +191

    दिल काय दिल काय बोला दिल काय...? गाण शासनाला, समाजाला प्रश्न विचारतय... नागराजने पुन्हा एक जबरदस्त चित्रपट आणलाय यात काही शंका नाही. अण्णा best wishes for घर बंदूक बिर्याणी ❤️🎶😊

    • @tankkiller-cu1bv
      @tankkiller-cu1bv Рік тому +2

      आता 2024 ला ठेंगा द्यायचा यांना😂

  • @prathameshwagh358
    @prathameshwagh358 Рік тому +8

    दिलं काय बोला दिलं काय...आणि...हाताच्या झाल्या बंदुका....खुप मोठा अर्थ आहे या वाक्याचा......खुप भारी नागराज सर तुमच्या प्रत्येक movie मधून शिव शाहू फुले आंबेडकर याची एक छटा दिसते.....ज्यांना शाहिर चरण जाधव दिसले त्यांनी नक्की like करा comment....

  • @MostlyMore.
    @MostlyMore. Рік тому +102

    सयाजी शिंदेंसारख्या दिग्गज कलाकाराचा योग्य वापर.💎
    नागराज अण्णा मराठी फिल्म इंडस्ट्री ला कुठ घेऊन चाललाय ह्याचा अंदाज नाय अजुन लोकांना..💙
    बाकी लय पिरेम. ❤️

  • @bzone4996
    @bzone4996 Рік тому +232

    सयाजी शिंदे सरांचा डांस म्हणजे एकदम फायर😘😘😘😘😍

  • @kanil3655
    @kanil3655 Рік тому +619

    सर्वसामान्य जनतेला "काय दिल?" विचारणार गाण खूप दिवसांनी आले आहे. अनेक शुभेच्छा !

    • @sharkk2016
      @sharkk2016 Рік тому +13

      Hi daring fakt Nagraj manjule Karu shaktat

    • @pk6119
      @pk6119 Рік тому +3

      Bhai This Is Biggest Sacm Which Run Buy Government Of India 1000 Charging For Aadhar And Pan Link Basically People Earning 10000 Per Month Government Takes 10 % This Is Bullshit Can Any Budy Explain It To Me Where Does Money Go After Paying 1000 Rupess.

    • @sumedhpradhan
      @sumedhpradhan Рік тому

      kai dila... evde raste dile, factories lavlya, make in india kela, vande bharat banvali ani var tond karun bolto kai dila...chu***

  • @muktchhandnatyasanstha7995
    @muktchhandnatyasanstha7995 Рік тому +17

    पार अंतरमन ढवळून काढलं राव या गाण्यांन.. कमाल. कमाल.. म्हणजे फक्त कमालच... गायक प्रवीण कुवर सलाम.. संगीतकार ए. व्ही. प्रफुलचंद्र दिलसे सलाम.. गीतकार वैभव देशमुख गुडघ्यावर बसून सलाम.. सगळ्या कलाकारांना मनापासून सलाम आणि नागराज अण्णा तुम्हाला तर साक्षात दंडवतच ... जबराट गाणं...
    'भिडली गगनाला, तुमची पिपासा' हे बोचलं आणि टोचलं पण... पुन्हा एकदा सलाम
    - संदीप गचांडे

  • @Sjaybhaye339
    @Sjaybhaye339 Рік тому +109

    थेट व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गाणे / व्यवस्थेची वास्तविकता प्रदशित करते....अप्रतिम गाणे.. एक नंबर लय भारी

    • @sumitruke6294
      @sumitruke6294 Рік тому +2

      नागराज अण्णा काहींना काही मुद्दा मांडतात त्यांच्या चित्रपट मध्ये

  • @Villain_5673
    @Villain_5673 Рік тому +357

    १० ते १५ वेळा हे गाण शांतपणे ऐकल्यावर कळत की हे प्रस्थापित विरुद्ध विस्थापित दरी दाखवतय 👌👌👌👌👌👌👌

    • @Bloody.Champagne
      @Bloody.Champagne Рік тому +11

      10-15 Times 😂🤦
      2-4 Times Thik Aahe...
      Mala Tr 1st Time Samajla Song, Eak No.
      Lai Bhari 👌🏼

    • @Villain_5673
      @Villain_5673 Рік тому +6

      @@Bloody.Champagne तुझ्यासारखा रिकामटेकडा नाही ना मी 😂

    • @nomad4907
      @nomad4907 Рік тому +16

      ​@@Villain_5673 भावा १०-१५ वेळा स्वता गाणं एकतो आणि रिकामटेकडा दुसऱ्याला म्हणतो 😂😂

    • @Villain_5673
      @Villain_5673 Рік тому +5

      @@nomad4907 अरे मी मालक आहे ना त्यामुळे कामगारांना कामावर लावून मी गाणी ऐकत बसतो 😂😂😂✌✌✌

    • @Villain_5673
      @Villain_5673 Рік тому +4

      @@adityapawar436 माझ्याकडे कामाला ये ४०हजार पगार देतो... येतोस काय पण काम मी सांगेल ते... लोटायच व शेतातल 😎

  • @abhijitkhara7203
    @abhijitkhara7203 Рік тому +128

    गाण्याचा अर्थ खूप मोठा आहे........ प्रत्येक शब्द काहीतरी सांगून जातोय..... लय भारी song❤️❤️

  • @Nikolazyko
    @Nikolazyko Рік тому +4

    नक्षलवादावर हिंदीत चक्रव्ह्यूह नावाचा भारी सिनेमा बनून गेला,
    मराठीत या विषयावर बहुदा हा पहिलाच प्रयोग असावा
    साम्यवादी विचारसरणी,नक्षलवाद,नक्षलवादी बनवायच्या उंबऱ्यावर असलेला गावचा तरुण प्रियकर, अण्णांचं करेकटर बहुतेक लाचखोर पण हिंमती पोलिस असणार 😄
    भारीच,
    शुभेच्छा ❤️

  • @shrikant666
    @shrikant666 Рік тому +409

    Full supports for our marathi movies
    Best of luck (Nagaraj munjule)

  • @Rakeshjadhav8887
    @Rakeshjadhav8887 Рік тому +220

    वैभव देशमुखजी तुमच्या शब्दांसाठी सलाम...!!! जबराट गाणं...

  • @akshayjadhav3692
    @akshayjadhav3692 Рік тому +113

    सयाजी शिंदे मातीतला माणूस😍❤️
    बरेच वर्षांनी एकदम रांगड्या भूमिकेत😍

  • @ganesh_3414_official
    @ganesh_3414_official Рік тому +40

    मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच काहीतरी नवीन प्रयोग होतोय...तरी सर्व मराठी रसिकांनी या चित्रपटाला चित्रपटगृहात जाऊन चांगला प्रतिसाद द्यायला पाहिजे...नंतर म्हणायचे नाही की फक्त साऊथ वालेच MASS MOVIES तयार करू शकतात मराठी इंडस्ट्रीत ते शक्य नाही....All the best to Nagaraj Anna & all team of #GBB❤️

  • @vishakhawakode4042
    @vishakhawakode4042 Рік тому +47

    चरण जाधव सराना बघून फारच आनंद झाला. त्यांची फार मोठी फान आहे मी. .
    फारच गुणी शाहीर आहेत.
    Only Nagraj sir can do this 👏🏻👏🏻👏🏻

  • @Manjeetda12345
    @Manjeetda12345 Рік тому +148

    नागराज सर हेचं मराठी सिनेमा उंचावर नेऊन.. साऊथ आणी बॉलिवुड वाल्यांना नक्की वर पाहायला लावणार 🎊🎉🌠

    • @BDO498
      @BDO498 Рік тому +2

      😂😂😂

    • @ashishsawant5907
      @ashishsawant5907 Рік тому

      Nagraj Manjule is hyped

    • @ameetrane3153
      @ameetrane3153 Рік тому +2

      😜😜😜😜

    • @maheshvyanjane2047
      @maheshvyanjane2047 Рік тому +3

      Bhava pictur bgh fkt... Kpalavr marun gheshil.... Evdha yedzva content kasach asu shkto😂😂😂

  • @KonkaniRanvata
    @KonkaniRanvata Рік тому +30

    आम्ही या भुईचं लाल.....अफलातुन गाणं आहे. प्रत्येक मतदाराने हे गाणं ऐकायला हवं. सयाजी शिंदे सर अफलातुन. ❤

  • @Reality-Express
    @Reality-Express Рік тому +5

    एवढ भारी गाणं आहे यार मी किती तरी वेळा पाहिलं तरी पाहूच वाटते.... सयाजी sir acting Awesome

  • @nashikkavlogger
    @nashikkavlogger Рік тому +91

    थेट वेवस्थेवर भाष्य करणारं गाणं 👌👍
    अप्रतिम गाणं आण्णा Love You 🥰😘

  • @ni3patil106
    @ni3patil106 Рік тому +22

    शूल picture मधले सयाजी शिंदे परत आलेत वाटत ... लय भारी 💥🔥💥

  • @nashikkavlogger
    @nashikkavlogger Рік тому +6

    धन्यवाद आण्णा 🙏❤️
    दुपारी 12 वाजे पासुन वाट बघतोय
    कामावर होतो आता बघीतले.
    तुम्हाला एकदा भेटण्याची खुप इच्छा आहे पण काय माहीत कधी पुर्ण होनार.
    नाशिक ला कधी येनार आहे 🥰❤️

  • @anicameron4333
    @anicameron4333 Рік тому +366

    याला मोठ्या पडद्द्यावर अनुभवायला मज्जा येणार ❤️❤️

    • @Sumitedit716
      @Sumitedit716 Рік тому +3

      Tumhe fakta picture baghayira ja

    • @anicameron4333
      @anicameron4333 Рік тому +2

      ​@@Sumitedit716 Dada आणाचे पिक्चर फस्ट डे बघतोय आम्ही

    • @hashira910
      @hashira910 Рік тому +1

      @@Sumitedit716 Tumhi kai baghaila janar magh? 😂

    • @sanketmuthe3987
      @sanketmuthe3987 Рік тому

      Dj vr lay kdk vajtay 🎉

    • @Makarand__17
      @Makarand__17 Рік тому

      खरंय💯

  • @kunalpawar6143
    @kunalpawar6143 Рік тому +3

    सामान्य जनतेचे प्रश्न सोप्या भाषेत मांडले
    चरण दादा तु तर लई भारी केलं
    अप्रतिम गणा

  • @abhiman.gaikwad
    @abhiman.gaikwad Рік тому +41

    Full 2 dhingana, superb Song and Sayaji Shinde... Nagraj you are Real HIRO...👌

  • @Shivmudra22
    @Shivmudra22 Рік тому +25

    सयाजी सुपरररररर.. शिंदे ❤️
    सर्व कलाकारांना खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @rahulratunawar1524
    @rahulratunawar1524 Рік тому +20

    चित्रपटातील गाण्यांना दिलेले संगीत उत्कृष्ट दर्जाचे आणि अतिशय श्रवणीय आहे. प्रचंड नवीन्य आहे इन्स्ट्रुमेंटस मध्ये. संगीतकार 100/100 मार्क्स.

  • @Amitpatil08
    @Amitpatil08 Рік тому +39

    🔥आता काय ऐकत नाय मराठी सिनेसृष्टी आणखी एक Blockbuster सिनेमा घेऊन येत आहे👑🚩
    Best Wishes For GBB Great Success 🙏

  • @atishjambhulkar8949
    @atishjambhulkar8949 Рік тому +4

    नागराज मंजुळे मराठी चित्रपसृष्टीत आल्यापासून आपली मराठी चित्रपटसृष्टी कात टाकत आहे, नेहमीच्या पुणेरी तेलकट - तुपकट सिनेमापेक्षा अस्सल महारा्ट्रीयन सिनेमा आता तयार होतोय.....मंजुळे, अवताडे सारख्ख्या दिग्दर्शकच्या च्या नेतृत्वाखाली मराठी सिनेमा next level ला जात आहे..

  • @vikranvispute9920
    @vikranvispute9920 Рік тому +2

    याला म्हणतात संगीत आणि साज!
    आणि सयाजी सरांनी तर बार उडवून दिला आहे आपल्या नृत्य आणि हावभाव अगदी झकास!
    मला शूल मधला आपला डान्स अजूनही आठवतो सयाजी सर!
    नक्कीच या गाण्यात कोरीग्राफी नाही, सगळ्यांनी धमाल केली आहे,
    पण साऊथ सिनेमातली गाणी आठवतात हे गाणं बघताना, कारण साऊथ वाल्यानी हे सगळे खूप अगोदर करून ठेवले आहे.😂🙂😄😃
    आजपर्यंत असे संगीत मराठीत ऐकले नव्हते!
    अजय अतुल च्या तोडीस तोड संगीत!
    गायक बऱ्यापैकी अजय गोगावले च्या जवळ चा आवाज आहे!
    मला वाटले अजय गोगावले आहेत गायक सुरुवातीला, पण नंतर कळलं
    सयाजी सरांचा डान्स म्हणजे एक मेजवानी असते,
    त्यांचा सुरुवातीचा ठेका, ४ तास झाले तोच बघत आहे अजून.

  • @adityathosar2026
    @adityathosar2026 Рік тому +62

    हे काय नवीन सुरू होतंय मराठीत !! 😍😍😍🤩🤩🤩

  • @atuldandekar3942
    @atuldandekar3942 Рік тому +160

    Sayaji sir never disappointed us.. just nailed it sir...😍💜

  • @ravikanthajare2515
    @ravikanthajare2515 Рік тому +11

    सया दादा काय अभिनय केला आहेस.. संगीत, शब्द रचना, डान्स सगळं कसं जमुन आलय आणि सगळ्यात महत्त्वाचे गायकाने सया दादाच्या आवाजात त्याच्या स्टाईल मधे गायचा प्रयत्न केला आहे

  • @sayalibhasme764
    @sayalibhasme764 Рік тому +22

    What a song, gives different vibes, feels like pushpa movie

  • @akkinenipatil1165
    @akkinenipatil1165 Рік тому +57

    अण्णा म्हंजे नादखुळा पब्लिक गोळा♥️👍

  • @k8534p
    @k8534p Рік тому +13

    👌👌मराठी गाणं असाही असू शकेल वाटलंच नव्हता... नवीन कन्सेप्ट गाण्याची फारच छान 👌

  • @ajabporanchicomedy5924
    @ajabporanchicomedy5924 Рік тому +52

    लय भारी अप्रतिम ,,,हे गाणं वातावरण जोरात करणार 👌👌👌👌👌👍👍👍

  • @royalx562
    @royalx562 Рік тому +2

    प्रस्थापित समाज व विस्थापित समाज यांच्यातील फरक दर्शवला आहे... वैभवजी आपले काम खुपच सुंदर...मराठी सिनेसृष्टीला कलाटणी देणारा हक्काचा माणूस नागराज मंजुळे आणि सयाजी आण्णा ...कडक

  • @govindpatole4934
    @govindpatole4934 Рік тому +7

    Boleto full 🔥🔥🔥🔥🔥🔥 music jabardast ❤️ aahha hero घर बंदूक बिऱ्यानी म्हटल तर जे काही येतंय ते आधी पेक्षा अजून भारी वाटतंय ❤️ माझी सगळ्या प्रेक्षकांना मनापासून विनंती आहे , फक्त coment box मध्ये गर्दी करूनका theater मध्ये सुध्धा करा , एका पेक्षा एक सिनेमे आहेत आपल्या कडे पण theater मध्ये कोणीच नस्त, एकतर मोजून शो मिळतात मराठी सिनेमांना त्यातही पब्लिक नसल्यामुळे ते ही शो cancel होतात, तर सर्व प्रेक्षकांनी याची खंत घ्यावी याची आपणास विनंती 🙏

  • @indradhanushproductionhous
    @indradhanushproductionhous Рік тому +39

    Kadak Song aahe, A V Prafulchandra sir is one of the finest music Director in all languages Film Industry

  • @nashikkavlogger
    @nashikkavlogger Рік тому +20

    सय्याजी सर म्हणजे
    गॅरंटी के साथ 👍
    एकदम खतरनाक.
    जाळ अण धुर संगच 💥💥

  • @buddhist-bn6qd
    @buddhist-bn6qd Рік тому +5

    10 se bhi jyada bar dekh liya

  • @iakash2508
    @iakash2508 Рік тому +3

    Kay gaan Kay dance ek number

  • @rahulrasve9827
    @rahulrasve9827 Рік тому +4

    विद्रोहसुद्धा इतक्या सुंदर पद्धतीनं मांडता येतो?

  • @swapnilshinde2256
    @swapnilshinde2256 Рік тому +44

    Only Nagraj Anna ...♥️😘

  • @kailashkhandare6585
    @kailashkhandare6585 Рік тому +22

    An advanced musical taste ... Whenever we listen A. V. prafulchand sir

  • @Vipaschit_011
    @Vipaschit_011 Рік тому +66

    This man has taken marathi industry on another level 💯
    Nice to see Jabya back in the squad 😅

  • @swap3000
    @swap3000 Рік тому +3

    अतिशय सुंदर अस लिखाण त्यात ही सुंदर संगीत गाण्याला साजेसा आवाज पाहण्यासारखं चित्रीकरण एकदम मस्त जमली भट्टी घर बंदूक बिरयांनी अण्णा माहोल

  • @vaibhavlakde8014
    @vaibhavlakde8014 Рік тому +21

    मस्त अप्रतिम संगीत 👌❤️ मजा येईल थिएटर मध्ये पाहायला हे गाण 💯🔥

  • @Asmitambe9266
    @Asmitambe9266 Рік тому +2

    Ek number song aahe yarrrr... itk hasayla yet na song aiktana 😂😂....aani tyat sayaji shinde sir yanchi jabardast acting 💥⚡🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jeetendrashinde5128
    @jeetendrashinde5128 Рік тому +5

    मास्टर स्ट्रोक.....जबरदस्त हिला दिया भाई... सय्याजी म्हणजे अभिनयाचा बादशहा

  • @karankale7547
    @karankale7547 Рік тому +2

    Khara Acting cha Star Sayaji Shinde.... Selut Aahe yaar 🔥🔥👌🤟🤟

  • @amritamanwar4033
    @amritamanwar4033 Рік тому +5

    Kahi tr weglch hot he ajj prynt n baghitlel... Ahhhaa hero 😍😘🔥🔥🔥

  • @rajubagate6226
    @rajubagate6226 Рік тому +73

    याला म्हणतात अभिनय याला म्हणतात नृत्य...🎶🎶🎵🤗 सलाम नागराज दादा🙏🙏🙏

  • @jayrajkhandare4418
    @jayrajkhandare4418 Рік тому +24

    मराठीत नवीन प्रयोग जबरदस्त 🔥🔥🔥🔥🔥

  • @tanmayshinde5397
    @tanmayshinde5397 Рік тому +93

    कळत नाही या गाण्यावर हसू का रडू 😃
    Very very veru happy to see Saiyaji Shinde Sir❤️
    All the best team 👍

  • @vijaygosavi2933
    @vijaygosavi2933 Рік тому +26

    आहा हेरो... मराठी चित्रपटसृष्टी मध्ये प्रथमच अशा प्रकारचे गाणे असेल... संगीत,गीत,नृत्य अप्रतिम आणि अजय अतुल म्हंटल्यावर विषयच नाही संगीत अप्रतिम असणारच...आणि सयाजी शिंदे सर खूपच छान...

    • @amitraj6696
      @amitraj6696 Рік тому +24

      Ajay Atul nahi re AV prafullchandra ahe ya movie cha music director

    • @amarpatil449
      @amarpatil449 Рік тому +2

      Vijay Gosavi…yed bhokacha

    • @akshaydushman2795
      @akshaydushman2795 Рік тому

      अजय अतुल नाही... Av प्रफुल्ल चंद्र

    • @ashishsawant5907
      @ashishsawant5907 Рік тому

      Kiti paise dile tumhala ha comment karayla? Kay apratim ahe hyachyat? Kay gaana mhanat ahet te tari samazta ahe ka? Gaana pan phaltu, dance pan phaltu. Kashala tya bicharya 60 varsha ulatlelya Sayaji Shinde la na shobhel asa dance karayla lavat ahet. Aani mag mhantat Marathi manus Marathi picture baghayla theatre la zaat nahi. He asle phaltu picture kadhle tar kashala zaau

  • @shrikantmadle
    @shrikantmadle Рік тому +2

    गाण्यात वास्तव मांडलय.खूपच सुंदर गीत लेखन.मजा आली....खूप दिवसानंतर काही तरी नवीन ऐकायला मिळालं

  • @acchainsan9
    @acchainsan9 Рік тому +70

    अतिशय जबरदस्त गाणं 😍😍😍

  • @wtxlegend4416
    @wtxlegend4416 Рік тому +106

    मराठी डंका सर्व भारतात वाजनार 🚩जय महाराष्ट्र

    • @sandy00748
      @sandy00748 Рік тому +1

      काही झाल तरी तुम्ही कांतरा सरखे चित्रपट नही काढु सकनार।

    • @hashira910
      @hashira910 Рік тому +1

      @@sandy00748 Sairaat lakshyat ahe na?

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 Рік тому

      ​@@hashira910 thirdclas

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 Рік тому

      ​@@sandy00748 right

    • @emystry016
      @emystry016 Рік тому

      🤣🤣

  • @akashveer6212
    @akashveer6212 Рік тому +28

    Very unique sound in Marathi... Loved it

  • @nittinhiwrale4732
    @nittinhiwrale4732 Рік тому +2

    नागराज मंजुळे सर जे करू शकतात ते कोणीच करू शकत नाही एकदम जगावेगळे धन्यवाद सर

  • @sunilprakash3800
    @sunilprakash3800 Рік тому +10

    नुसता जाळं आन धूर सगट... सयाजी सर, चरणा दादा, अशोक दादा अँड ऑल टीम.🔥🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏🙏❤️

  • @rrwriting
    @rrwriting Рік тому +95

    I dont know but I believe this song would have become double hit and looked amazing if it had been shot in night around a bonfire. The beat gives that kind of vibe. Loved the song and choreography!

    • @noname-obscurity
      @noname-obscurity Рік тому +1

      Agreed!

    • @vandanamendhe760
      @vandanamendhe760 Рік тому

      काय दिल काय दिल 🤬😡🙏🙏🙂🙂🙂🤬😘😘🤔🤔🤔🙂🙂😍😎🙂😎🤔✌😘👌👌😥😥😂😂😂✌😘🤔🤔🙏🙂😍😎🤔🙏😎😎🙏🙂🙂🙂🙂🙂☝️🙏🙏🙏🙏🙏☝️🙂😎

    • @vandanamendhe760
      @vandanamendhe760 Рік тому

      🙂🙏🙏🤔🤔🤔🤔🤔🤔🤬😡🤬😡🤬😡🙏🙂🙏🙂☝️😎😎😎😎🙏🙂🙂☝️

    • @vandanamendhe760
      @vandanamendhe760 Рік тому

      शेवया dance original dadalokancha.🙂🙂🙂🙂😡🤬😡🤬🤔🤔🤔🤔🤬😡😎🙂🙂🙂😀😀😃👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂🙏🙏🙂☝️

  • @vishwaspawar3135
    @vishwaspawar3135 Рік тому +5

    Bollywood wale Baga hi astey acting...... amchi Marathi ti amachi Marathi ahe...best of luck nagraj manjile sir and team tunhala सगळ्यांना 🎉🎉

  • @AshokTagdeSir
    @AshokTagdeSir Рік тому +4

    भारी.... एकदम भारी, जबरदस्त क्रिएटिव्हिटी, असंख्य न मोजता येणाऱ्या आभाळभर मनस्वी शुभेच्छा. 👍

  • @akshayp1911
    @akshayp1911 Рік тому +5

    0:40 epic 😂 शब्द रचना जबरी 3:39

  • @rajumesharam5033
    @rajumesharam5033 Рік тому +2

    Khatarnaak... Jabardast.. Lajawab

  • @Ashish00770
    @Ashish00770 Рік тому +24

    Great to see @charan jadhav sir as one of the actor in the group.

  • @TheVikrant997
    @TheVikrant997 Рік тому +59

    What this production house has actually done is, it has raised the bar of Marathi cinema quite high. Suddenly it appears to be competing with contemporary South Indian cinema. With all grassroots stories which were considered to be untouchable in a mainstream Cinema are being brought on the screen by the brilliance of Nagraj. Hopefully he will amaze us like his previous works. All the best brother.

    • @VishalVNavekar
      @VishalVNavekar Рік тому +8

      You just cannot compare Marathi cinema with South Indian cinema. Marathi cinema has covered a hell lot of veriety of topics compared to mainly amusement based South Indian cinema.
      Only Malayalam cinema could be something to be compared with Marathi cinema.

    • @tanmaymundhe875
      @tanmaymundhe875 Рік тому +2

      @@VishalVNavekar I second that.

    • @kiranshinde1601
      @kiranshinde1601 Рік тому +5

      @@VishalVNavekar Good observation brother.. Glad to see your Understanding of Marathi Cinema Content. Appreciate your effort to protect our Marathi pride.

    • @amolkamble8582
      @amolkamble8582 Рік тому

      Thank u sir

  • @Nandpaikrao
    @Nandpaikrao Рік тому +32

    Sayaji sir fire 🔥 aahet

  • @OwnParadise_
    @OwnParadise_ Рік тому +5

    गाणं खूपच छान आहे ,
    अतिशय चांगल्या पद्धतीने विचारणा करण्यात आलेली आहे .
    लोकेशन वगैरे बघुन असं वाटतंय
    खुप enjoy केलं असणारं आहे सगळ्यांनी 😂❣️

  • @Vishalpanchal-hd4hn
    @Vishalpanchal-hd4hn Рік тому +19

    गाण्यातून काही समजलं नाही पण मूवी ची कहाणी जबरदस्त असणार.......काहीतरी नवीन 🤫

  • @becominghuman7403
    @becominghuman7403 Рік тому +41

    मस्तच !!!
    Lyrics 😍😍😍
    Full of Meme material 😄

  • @kraju-mn3bv
    @kraju-mn3bv Рік тому +39

    मराठीत पहिल्यांदाच असे बिट्स.. अशी सिनेमॅटोग्राफी आणि लिरीक्स.. ए. व्ही. प्रफुलचंद्र ने अजय अतुलपेक्षा सुंदर संगीत दिलंय

    • @pravincharkopkar945
      @pravincharkopkar945 Рік тому

      Agree

    • @LearnerforDrawing
      @LearnerforDrawing Рік тому

      Cinematography is Nice Really

    • @suyashdeshmukh5796
      @suyashdeshmukh5796 Рік тому +3

      या असल्या गाण्याची तुलना अजय अतुलच्या संगीतासोबत करणं चुकीचं आहे. Dislike 👎👎👎

    • @kraju-mn3bv
      @kraju-mn3bv Рік тому

      @@suyashdeshmukh5796 काय तेजायला नुसता जबडा हलवतो अजय. आणि अतुल तर काही कामाचा नाय. आधी चांगलं असायचं आता लय कंटाळा येतो ऐकताना

    • @sahil26064
      @sahil26064 Рік тому +1

      Mand buddi tula lyrics tari samjle ka😂

  • @chandrakantchavan2768
    @chandrakantchavan2768 Рік тому +6

    आचरटपणा करणारे कलाकार आणि बाळबोध मराठी सिनेमांपेक्षा खरा आणि जवळचा वाटणारा दर्जेदार सिनेमा.

  • @omkarkofficial
    @omkarkofficial Рік тому +28

    खुप दिवसानी चळवळीचं गाणं ऐकलं.. मस्त वाटलं.. कमाल ❤👌🏻

  • @SACHINyuiop
    @SACHINyuiop Рік тому +2

    03:42 😂😂😂epic scene dada

  • @dikshasmusic2410
    @dikshasmusic2410 Рік тому +21

    Aahaaa 🔥🔥🔥🔥lay bhari 🔥👌

  • @siddhanttambe375
    @siddhanttambe375 Рік тому +38

    Aaha hero...
    Amazing catchy line...
    Salute to Nagraj Manjule's Creativity ❤

  • @prashantkamble5453
    @prashantkamble5453 Рік тому +21

    Nagaraj Anna ❤️❤️❤️❤️

  • @PremLakhe
    @PremLakhe Рік тому +11

    खूप वेगळ्या प्रकारे गाणं बऱ्याच दिवसातून आलेला आहे...❤️❤️❤️👋🔥🔥🔥🔥

  • @gandhar4871
    @gandhar4871 Рік тому +53

    मोदी सरकार ला बरोबर सूट होतय गाणं 😂

    • @sahil-ne8hv
      @sahil-ne8hv 6 місяців тому +1

      😂😂😂

    • @ravirajkumbhar442
      @ravirajkumbhar442 5 місяців тому +3

      काँग्रेस ला शोभतय हे गान आधी😂😂😂😂

    • @RsS-hi7gb
      @RsS-hi7gb 4 місяці тому +2

      😂😂😂

  • @mayurmankar7115
    @mayurmankar7115 Рік тому +41

    Nagraj Manjule sir taking Marathi films to a new level❤

  • @yuvrajniswade5344
    @yuvrajniswade5344 Рік тому +4

    वाह नागराज सर 👏👏👏
    सणसणीत दिलीय...
    खूप दिवसांनी कुणीतरी वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय...

  • @akshaytayde508
    @akshaytayde508 Рік тому +1

    सयाजी शिंदे सरांसारख्या दिग्गज कलाकारचा सजेल अशा भूमिकेसाठी निवड करणे, अण्णांच्या दिग्दर्शक आणि casting निवडणुकीला ला सलाम,
    सत्तेच्या मदिरेत बुडालेल्या व्यवस्थेवर कलेतून प्रश्न विचारणारे
    चरण दादा, वैभव दादा, सया दादा, परशा भाऊ, नागराज अण्णा आणि सम्पूर्ण आटपाट टीम ला खूप खूप शुभेच्छा,
    सात हजाराचा बजेट असताना अण्णांनी पस्तुल्याला 2 अवॉर्ड आणलेत,
    साऊथ नंतर भरतासाठी नागराज अण्णा एक दिवस ऑस्कर आणतीलच,
    ❤❤❤
    #nagrajmanjule

  • @pravinrathod6829
    @pravinrathod6829 Рік тому +15

    Awesome music background 👍

  • @abhijitthamke112
    @abhijitthamke112 Рік тому +5

    मराठी चित्रपटांना चांगले दिवस आणनारा विद्रोही माणूस नागराज मंजुळे दादा ...

  • @dipakb.rakhunde265
    @dipakb.rakhunde265 Рік тому +6

    जबराट .... नागराज अण्णा 👍👍

  • @Josh-Educational
    @Josh-Educational Рік тому +2

    प्रफुलचंद्र सरांचे music अप्रतिम असतात

  • @priyankagurav3539
    @priyankagurav3539 Рік тому +3

    1 ch number..👌👌

  • @heartrhythm0
    @heartrhythm0 Рік тому +2

    गान tewhad भारी. वाटलं नाही परंतु ह्याने confusion केलाय पिचर कसला असेल ह्याची आस लावणारा क्लायमॅक्स

  • @wayalbhaurao81
    @wayalbhaurao81 Рік тому +10

    आकाशचा dance जास्त असायला पाहिजे होता... याच्या पेक्षा जास्त तर आकाश गाण्याच्या pormo teaser मध्ये नाचला होता..गणेश आचार्य नागराज मंजुळे सयाजी शिंदे आणि टीम बरोबर....

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Рік тому +4

    Khup Bhari Gan Dhamal Sangeet 👌

  • @ashishmahadik1747
    @ashishmahadik1747 Рік тому +5

    Nagraj sir, 1 no. Khupach chaan song, and picturization 🙏👌👍

  • @nileshmhetre8403
    @nileshmhetre8403 Рік тому +1

    Bharich kelay Gaan.....lyrics tar superb.....music outstanding

  • @mahe645
    @mahe645 Рік тому +3

    1:07 💥💥

  • @aanandpatil5925
    @aanandpatil5925 Рік тому +2

    best bagraud music,best dance,And most....BEST EDITING SONG

  • @justlikemadhu
    @justlikemadhu Рік тому +13

    साऊथ इंडस्ट्रीला टक्कर देणारा हा पहिला मराठी चित्रपट राहणार....
    ज्याला वाटतंय त्यांनी लाईक करा.... 👌👌👌❤️❤️

  • @deenialislam860
    @deenialislam860 Рік тому +1

    जबरदस्त/...मस्त, बरेच दिवसाने वास्तविक परिस्थिती वर काही लिहिलं,बनवलंय....बेस्ट
    माझा शुभेक्षा