मच्छिवाली गावी मासे कशी विकते? || आईने बनवलं कोळंबी फ्राय आणि झणझणीत रस्सा - Ambavali, Mandangad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • मच्छिवाली आली मासे विकायला || आईने बनवलं कोळंबी फ्राय आणि झणझणीत रस्सा - Ambavali, Mandangad
    आमच्या गावी खाडीची मच्छि विक्री करायला केळशीतून महिला येत असतात. वर्षाच्या बारा महिने आमच्या गावी मासे विकायला केळशी गावातून महिला येतात. या मावरेवल्या विशिष्ट आवाजाने हाक मारून मासे विकतात. माशांमध्ये बोंबील, बांगडा, जवळा, कोळंबी अशाप्रकारचे मासे असतात. अशीच एक नेहमीची मच्छिवाली मासे विकायला आली असता आम्ही तिच्याकडून मासे खरेदी केले. आम्ही कोळंबी मच्छि खरेदी केली. ही खाडीची मच्छि साफ करण्याची सुद्धा कला असते. कोळंबी फ्राय करताना आम्ही घरगुती मसाले वापरले. कोळंबी फ्राय करताना म्यारीनेशन केले. सोबत बाजूला कोळंबीचे कालवण घातले. गावच्या पद्धतीने आईने मच्छिचे कालवण तयार केले. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.
    #MachchivaliAaliMaseVikayala #kolambifry #receipe #kolambirassa

КОМЕНТАРІ • 33

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 Місяць тому

    Wa
    Kolmbi mast❤😊👌

  • @ujjwalashinde5496
    @ujjwalashinde5496 Місяць тому +2

    Fresh ani affordable kolambi kiti chhan ❤❤

  • @ujjwalashinde5496
    @ujjwalashinde5496 Місяць тому +1

    Recipe process 👌👌

  • @rajendralondhe7561
    @rajendralondhe7561 Місяць тому +1

    खुप छान, कोळबी फ्राय 👌👌👌

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 Місяць тому

    Lay bhari bhawa superb video lovely resipe happy ❤❤🎉🎉🎉

  • @maheshbhagat8186
    @maheshbhagat8186 Місяць тому

    khup chan mast

  • @vinayakshinde7257
    @vinayakshinde7257 Місяць тому

    Nice 😊❤

  • @AnitaChinchvalkar-ms3hk
    @AnitaChinchvalkar-ms3hk Місяць тому

    मस्त एक नंबर. 👌👌👍👍❤❤

  • @AMOLMHATRE-xl8gd
    @AMOLMHATRE-xl8gd Місяць тому

    Ek No Bhava

  • @priyankarasam821
    @priyankarasam821 Місяць тому

    मस्त 👌

  • @SeemaPatil-te7on
    @SeemaPatil-te7on Місяць тому

    भारी 😊

  • @sumedhkule
    @sumedhkule Місяць тому

    Khup chan ❤❤❤

  • @Niks99991
    @Niks99991 Місяць тому

    छान 👌👌

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Місяць тому

    Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️❤️😋

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Місяць тому +15

    किती घासाघीस करता. बिचारे मच्छीमार जिवावर उदार होऊन खोल समुद्रात मासेमारी करतात आणि गरीब मच्छीवाले दारोदार फिरून आपली उपजीविका करतात त्यांना सारखं थोडं थोडं बरं करुन मच्छी लावायला सांगु नका दोन पैसे जास्त दिलेत तर बरं होईल

  • @anuradhakhot4177
    @anuradhakhot4177 Місяць тому

    Good morning

  • @NayankarSonam
    @NayankarSonam Місяць тому

    Tu nayanekar ahe ki nayankar