रापण दांडी - मालवण (संदीप मेस्त ) Rapan Dandi Beech - MalvanRapan Dandi Beech - Malvan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @kishorachrekar3342
    @kishorachrekar3342 Місяць тому +3

    संदीप जबरदस्त खूप छान माहिती दाखवली. आमच्या आचरे गावी पहिली 30 वर्षे पूर्वी रापण लावायचे. माझे मित्र मंडळी होती. आता हा प्रकार बघायला मिळत नाही. आज रापण हा मासे मारीचा प्रकार दाखवला. माझ्या गावच्या 40 वर्षाच्या आठवणी जीवंत झाल्या. खूप छान. संदीप तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

  • @manishzagade5514
    @manishzagade5514 Місяць тому +1

    Dada Purna 1tass music ne Purna kaan dukhila lagla, footage Raw thava vlog madhe kon Kay bolta tyacha local language madhe vaigre vaigre, Purna video 1tass cha ahe Ani me same music Purna 1tass aikhtoy kiti irritating ahe te, Please 🙏 baki rapan cha video nehmi chan assto