आषाढ विशेष दहीधपाटेl Dahi Dhapate lमिश्रपिठाचे धपाटे,थालीपीठl Multigrain Thalipeeth Minal's Recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 лип 2024
  • आषाढ विशेष दहीधपाटेl Dahi Dhapate lमिश्रपिठाचे धपाटे,थालीपीठl Multigrain Thalipeeth #Minal's Recipes
    नमस्कार
    Minal's Recipes मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत.
    दही धपाटे करण्यासाठी ज्वारी, गहू आणि चनाडाळ यांचे योग्याप्रमानात पीठ घेऊन त्यात दही, हळद, लालमिराची पावडर, मिरची चा ठेचा, ओवा, तिळ, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मिठ घालून मळून घ्यावे. सुती कापडावर धपाटे थापून खमंग भाजून घ्यावे.
    व्हिडिओ आवडला तर like करा, share करा, आणि चॅनल ल Subscribe करायला विसरु नका.
    धन्यवाद
    Your Queries:-
    Dahi Dhapate Recipe
    दही धपाटे कसे करायच
    Dahi Dhapate Recipe
    How to make Dahi Dhapate
    Multigain Thalipeeth
    आषाढ विशेष दही धपाटे
    Jawar Thalipeeth
    मिश्र पिठाचे धपाटे
    Thalipeeth Recipe
    Minal's Recipes

КОМЕНТАРІ • 9