How To Write And Speak English Through Marathi. शिका इंग्रजी लिहायला आणि बोलायला मराठीतून.
Вставка
- Опубліковано 18 жов 2021
- it is English speaking course.
it is specially made for those who can understand marathi well.
no age limit to understand this technique to learn to talk english
in this video we learn how to frame what type question
you can easily Learn english to talk
Thanks sr chhan shikvta tumhi asec shikva.
You are so brilliant very nice sir
🙏🙏🙏 सर तुमच्या बोर्डवर चे शिकवताना जे लिहिलेले असते ते स्पस्ट दिसत नाही🙏🙏🙏🙏तर ते छान ठळक दिसेल असे करा 🙏🙏🙏बाकी 👌👌👌👌👌
I will take care next time
Phila bhag Shikva ya video chya aagodar
Excellent teaching sir👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Your teaching methods are too good... Do you take offline classes.. where do you take?
Online classes available
Farach chhan smjate sir abhari aahe
Thank u sir
Very nice 👍
Ek no.sir ji..
तुमचे पहिल्या पासूनचे व्हिडिओ पाहीचे आहेत तर ते कसे पहीचे
Sir tumche video baghu. Mazyat khup improvement zaliy
सर नकारात्मक वाक्य कशी करायची ते शिकवा तसेच प्रश्नार्थक वाक्य कशी करायची ते शिकवा व व्हिडिओ बनवा
तुम्ही शिकलेली बारा काढायची उभी व आडवी पद्धतीचा व्हिडिओ पाठवा सर
Press channel logo
Go in playlist
Tithe tumhala sarv video pramane disatil
Sir verb classes che link pathava
तुमचे पहिल्यापासून चे सर्व लेक्चर ऐकायचे आहेत
खूप छान
सर मला तुमा क्लास खुप आवडतो सर मला तुमचा क्लास जॉईन करायचे 🙏🏻🙏🏻
Online class astitva ka sr
ऑनलाईन बॅच चालू आहेत
🚩💥🙏
सर बोर्डावर लिहिले ले स्पष्ट दिसत नाही
Nice
Khup chan sir..Ajun asa video banva...👌💐
Yes i will
Why did you use would in 5th question
Would चे इंग्रजीत वेगवेगळे उपयोग आहेत
नंबर पाठवा का
सर मला शिकायला खूप वेळ लागेल
एखाद्या गोष्टी साठी तुम्ही किती वेडे होताय यावर शिकण्याचा कालावधी ठरत असतो.
नंदा वेडे व्हा आपल्या ध्येयासाठी.प्रयत्नामध्ये सातत्य ठेवा
Please सर प्रत्येक धड्याची वर्गवारी छान लावा परत सापडत नाहीत
Press channel logo
Go in playlist
सर्व व्हिडिओ क्रमाने आहेत तिथे
Were याला वर म्हणा
Not वेर
ढबू
काय झालं
@@shedgeclasses ष्
Online class zoom meeting app varti class gheta ka sir
नाही
पण सुरू करण्याचा विचार आहे
सर नंबर नाही न तुमचा पाठवून सर नंबर तुमचा
7972737670
Pen डार्क पाहिजे लिहिलेले दिसत नाही
Sir तुमचे पुस्तक आहे का
No