Mrunmayee Deshpande Gashmir Mahajani ने सांगितलं मराठी सिनेमा मागे पडण्यामागील मोठं कारण

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 402

  • @tiraandaz
    @tiraandaz 18 днів тому +113

    मुळशी पॅटर्न आणि सैराट हे मराठी मातीशी जास्त निगडीत विषय होते फुलवंती पेक्षा !

    • @satyajitbedekar5485
      @satyajitbedekar5485 9 днів тому

      No that is not the only reason, it depended on the subject and how the point was convayed to the public.
      Tasa baghitla tr mag Fandry jast mati shi javalik sadhnara hota, ekdum ground reality, pan tyacha naav pan kunala mahit nahi....
      Sairat jya padhatine trend zala tasa, that wad the reason why it crossed 100cr

  • @brioown
    @brioown 18 днів тому +137

    मराठी सिनेमा ची व्यथा ही आहे की story writers ची पातळी खूपच खालची आहे. Latest- नवरा माझा नवसाचा २, जेवढा पहिला भाग interesting होता त्याहून कितीतरी पटीने रटाळ भाग दुसरा होता. Sachin has proved to be a massive disappointment lately!!!! His overconfidence seems to be pulling him down!!!!

    • @pravinangolkar7211
      @pravinangolkar7211 17 днів тому +7

      अगदी खरे आहे, सचिन हा एक अतिशय आत्ममग्न आणि गर्विष्ठ व्यक्ती आहे... शिवाय तो खूप जुना चित्रपट निर्माता आहे... सचिन आणि महेश कोठारी यांच्यामुळे आपला मराठी उद्योग प्रगती करू शकला नाही...

    • @Abhjeet1819
      @Abhjeet1819 16 днів тому

      True​@@pravinangolkar7211

    • @Sam-kt2qj
      @Sam-kt2qj 15 днів тому +4

      Sachin ne aata mhatarpan aalay he smjun ghyav

    • @aapniti
      @aapniti 15 днів тому +3

      पण तो चित्रपट हिट झालाय 😂

    • @pravinangolkar7211
      @pravinangolkar7211 15 днів тому +2

      @@aapniti हीच विडंबना आहे आणि त्यामुळेच आम्ही तेलुगू, तमिळ, कन्नड किंवा मल्याळम चित्रपट उद्योगाच्या जवळपासही नाही.....,

  • @shubhaml.7911
    @shubhaml.7911 17 днів тому +132

    अरे तुम्ही पुण्याच्या पलीकडे जातं नाही... तुमचे movies फक्त पुणेरी mindest ला अपील करणारे असतात...तुमचं टार्गेट audience च पुणेकर आहेत...but पुणे cant represent whole Maharashtra... For that matter एक सिनेमाच्या पलीकडचं उदाहरण... अळूवडी अळूवडी... अरे मराठवाड्यात झणझनीत मासवडी खातात तिकडं नाही आवडत मिळमिळीत अळूवडी... तो बिचारा संकर्षण पण आव आणतो पुणेरी झाल्याचा आजकाल 😅.. म्हणजे विचार करा पुणेरी आहे हे दाखवण्याचा indirect pressure किती असेल बिचाऱ्यावर 😅

    • @RahulShinde-wk2yv
      @RahulShinde-wk2yv 17 днів тому +3

      Pune ha swarg ahe mahastra cha😊

    • @Isha-w8e1s
      @Isha-w8e1s 17 днів тому +3

      Are first people were fighting over religion, cast. Now a days fighting over language, states. Evadhech kami nahi ter aata different cities? Kay chalale aahe. Swabhiman asava pan don't forget we are all one. Stay united otherwise this fight will destroy us. That is why Marathi cinema ya awasthet aahe aata. There are great actors, they bring creative stories too but everyone is just interested on flashy stuff.

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 17 днів тому

      Exactly 💯

    • @RahulShinde-wk2yv
      @RahulShinde-wk2yv 17 днів тому +4

      @@Isha-w8e1s web series,netflex che south korean series mule marathi and bollywood movie log nahi bagat he satya ahe

    • @shubhaml.7911
      @shubhaml.7911 16 днів тому

      @@RahulShinde-wk2yv तुला सांगतो पुण्याचा swag ऐक....पेठेत राहत असशील तर माहित असेलच तुला, अजूनही ती लोकं 1850 च्या जमान्यात जगत आहेत... पेठेत एकदा मोठ्या मंदिरात इथे आलेल्या बाया तिथल्या पुजाऱ्याला कुजबुजल्या आमच्या पुढ्यात... अरेरे तुम्ही कस काय रांगोळीच्या पुढे जाऊ देता बाहेरून आलेल्याना, त्यांना मुखदर्शन द्या फक्त, बाहेरून आलेला कोण कुठच्या जातीचा काय माहित आपल्याला....
      आहे का उत्तर यावर तुझ्याकडे...

  • @abhijeetbhadugale8439
    @abhijeetbhadugale8439 16 днів тому +42

    त्याला कारणं तुम्हीच आहात, तुम्ही audience साठी सुद्धा बघायला हवं

  • @pavansuryawanshi2624
    @pavansuryawanshi2624 14 днів тому +18

    महाराष्ट्र म्हणजे फक्त पुणे मुंबई नाही

    • @sonfire1
      @sonfire1 14 днів тому +2

      मुंबई चे काय दाखवतात हे??,
      सर्व्ह पुणे आहे 😂

    • @147951
      @147951 5 днів тому

      Ani एक विशिष्ट society

  • @shirishkharade3000
    @shirishkharade3000 15 днів тому +17

    कमी खर्चात सुद्धा चांगला चित्रपट बनवता येतो.
    उदा. मल्याळम सिनेमा

    • @PPB5005
      @PPB5005 9 днів тому +1

      सैराट पण एक उदाहरण आहे.

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 17 днів тому +47

    सैराट संपूर्ण चित्रपट पहाण्यासारखाच आहे. तो गाण्यापुरता कोणी पहायला येत नव्हतं दुसऱ्या वेळी असो वा तिसऱ्या वेळी. आणखी एक गोष्ट म्हणजे चित्रपटाच्या कथे पेक्षा मराठी वेबसिरीज च्या कथा उत्तम असतात.

    • @ajinkya7763
      @ajinkya7763 17 днів тому +4

      kasla bakwas movie sairat,,,, interval nantar kiti bor aahe,,,,,😅😅😅

    • @d.s1960
      @d.s1960 17 днів тому +7

      भाई गाणे नसते तर तो पिक्चर कोणीही बघितला नसता

    • @sagar-jw2dd
      @sagar-jw2dd 17 днів тому +2

      Sairat evdha hit zala te ajunhi hyna pachani padat nahi tymule ashi map kadhtat.😅

    • @SangitaPadalkar-r2j
      @SangitaPadalkar-r2j 16 днів тому

      ​@@ajinkya7763 bags ahe tuz ..!

    • @Ravi-vj7cj
      @Ravi-vj7cj 15 днів тому

      @@sagar-jw2ddbarobar dada….

  • @chetanmundhe4017
    @chetanmundhe4017 17 днів тому +30

    मराठी इंडस्ट्री मध्ये जर सुपरस्टार म्हणायचं झालं तर फक्त एकच नाव ते म्हणजे दादा कोंडके ज्याच्या नावावर सिनेमे चालायचे लोक दादा कोंडके हे नाव आधी बघायचे नंतर सिनेमाचा पोस्टर बघायचे हिंदी निर्मात्यांना सुध्धा भीती वाटायची जेव्हा दादांचा रिलीज व्हायचा .पण आत्ताची वस्थुस्थिती बघता मराठी मध्ये एकही ॲक्टर त्या ताकतीचा वाटत नाही की ज्याच्या नावावर सिनेमे चलतील मराठी मध्ये उत्तम कलाकार आहेत पण सुपरस्टार कुणाला म्हणता येणार नाही

    • @SanketChavan-kv8kn
      @SanketChavan-kv8kn 16 днів тому

      मला

    • @SagarKharat-f9h
      @SagarKharat-f9h 15 днів тому +5

      Dada kondeke ani lakshya

    • @anuradhajoshi1571
      @anuradhajoshi1571 13 днів тому

      Ashok mahesh lakshya sachin he superstar nahit ka

    • @rohansgalaxy
      @rohansgalaxy 12 днів тому

      ​@@anuradhajoshi1571 sorry pn te nahiyet.. Ani Tyacha Karan te swatach ahe.. Ani Thodya pramanat apan pn ahot.. karan apli Marathi loka khup sadhi ahet Ani pramanik.. Ani Maharashtra tya mule chan ahe.. pn bakiche lok tyachach phaida ghetat.. tyani aplya lokanna systematically hya super star chya race madhun baher kelay..

    • @chetanmundhe4017
      @chetanmundhe4017 7 днів тому

      @@anuradhajoshi1571 हे सगळे उत्कृष्ठ कलाकार आहेत आणि कलाकार म्हणून त्यांची जागा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कायम आहे. पण त्यांनी हिंदी सिनमांमध्ये साकारलेल्या भूमिका या कोणत्या होत्या हे सगळ्यांनाच माहित आहे . तर दादा कोंडकेंनी हिंदी कलाकारांना सुध्धा त्याच्या सिनेमात काम करण्यास भाग पाडले होते त्यामधे दादांची प्रमुख भूमिका असायची आणि हिंदी कलाकारांची दुहेरी भूमिका असायची आहो दादांची एक झलक पाहण्यासाठी लोक तिकीट काढून सिनेमा ला जायचे हे असत स्टारडम 👍

  • @rahulpandav8808
    @rahulpandav8808 15 днів тому +11

    तुम्ही पुण्या च्या बाहेर जा विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण इकडे राह. इकडचे. बोली भाषा इकडचे hero. Pahije स्टोरी पण नुसती पुण्यातलीच नाही चालत. काही तरी वेगळ फक्त सैराट नीच केलंय

  • @moryatech4
    @moryatech4 17 днів тому +36

    जे कलाकार टीव्ही सीरियल मधे रोज येतात..त्यांना बघायला लोक थिएटर मधे. पैसे खर्च करून का जातील..

    • @yogeshpatil2635
      @yogeshpatil2635 16 днів тому +2

      😂😂😂

    • @raghunandafarms3706
      @raghunandafarms3706 13 днів тому +1

      Ek number

    • @minecraft1598-qs1cw
      @minecraft1598-qs1cw 9 днів тому

      ekdam barobarr

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 8 днів тому

      तुम्ही कलाकारांना बघायला चित्रपटगृहात जाता की कलाकृती, कला पहाण्यासाठी जाता.? #अज्ञान #मराठीभैय्या

  • @theindianlawyer76
    @theindianlawyer76 15 днів тому +63

    95% बहुजन समाज असूनही मराठी सिनेसृश्टी ब्राह्मणवदाने ग्रासित आहे, त्यामुळे यांचे चित्रपट आदळतात आणि सैराट, फॅन्ड्री, मुळशी पॅटर्न इ. चित्रपट सुपरहिट होतात कारण ते बहुजनांच्या जीवनशैलीशी जवळून संबंधित आहेत.

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 14 днів тому +6

      Zara sanga baghu ase konte movies Brahmanwadi banavale jatat?

    • @abhishekmurudkar5084
      @abhishekmurudkar5084 14 днів тому +8

      I think people with your intellect is the main reason it’s going down

    • @logan3448
      @logan3448 14 днів тому +1

      Yz

    • @TejasMarathe13
      @TejasMarathe13 4 дні тому

      @@abhishekmurudkar5084 facts

    • @David-en6ro
      @David-en6ro 4 дні тому

      Jaativaad in everything. Haddd aahe rav

  • @robinindia
    @robinindia 17 днів тому +35

    Multiplex मध्ये १८० रुपये द्यावे, असा एखादाच सिनेमा सहा महिन्यात निघतो..बाकी पाचकळ असतात...त्यापेक्षा OTT वर पुढच्या महिन्यात फुकट बघायला मिळतो...

  • @Mnvapatil
    @Mnvapatil 17 днів тому +72

    मराठी रठाळ तेच तेच पांचट कथा 😢😢 तेच तेच अभिनय शून्य कलाकार 😅कसा चालणार मराठी सिनेमा 😂😂मराठी सिनेमा पुणेरी बामणी पणा या पुढे जात नाहीं 😊😊

    • @Abhjeet1819
      @Abhjeet1819 16 днів тому +11

      International super star swanil joshi ahe ki😂

    • @Mnvapatil
      @Mnvapatil 16 днів тому +2

      @Abhjeet1819 स्वघोषित 🥰🥰🥰

    • @np7389
      @np7389 16 днів тому +3

      सिनेमा नुसता निर्माता बजेट वर चालत नाही
      सैराट मुळशी पॅटर्न चलला कारण सगळे पॅकेज उत्तम होते. नुसते नट नट्या नाही
      गाणी कथा संवाद सर्वच चांगले होते...

    • @vipinbhandare4u
      @vipinbhandare4u 9 днів тому

      It is ruled by brahmins and they don't allow others. They will come up with few non brahmin actors, however overall they have a propaganda to ensure 85 % people working in the industry are brahmins.

  • @SantoshVanjare-y8w
    @SantoshVanjare-y8w 18 днів тому +24

    एका पाठोपाठ मराठी सिनेमा प्रदर्शित का करतात? एकाच आठवड्यात दोन ते चार चित्रपट? ह्याने चांगल्या सिनेमावर अन्याय होतो. हे सत्य कळायला हवं

  • @akashgade233
    @akashgade233 15 днів тому +6

    मराठी सिनेमा सदाशिव पेठेतून बाहेर येत नाही तोपर्यंत मराठी सिनेमा मोठा होणार नाही.
    समझने वालों को इशारा काफी हें.

  • @sohamsp5951
    @sohamsp5951 14 днів тому +14

    आताचे मराठी कलाकारांचा डोक्यात फार लवकर हवा जाते 🙄🙄🙄🙄🙄🙄
    म्हणून मागे पडलेत 👍👍👍👍

  • @anilnagargoje1877
    @anilnagargoje1877 14 днів тому +3

    तुम्हाला मराठी चित्रपटात मुख्य भूमिका करण्यापेक्षा हिंदी सिनेमात नोकरांची भूमिका करायला जास्त आवडते.

  • @codextechnologies2638
    @codextechnologies2638 15 днів тому +5

    सोलापूरच्या मातीत सैराट बनला म्हणून तो इतका चालला..

  • @ajaypatil4083
    @ajaypatil4083 17 днів тому +21

    या चर्चेतून काही हाती येणार नाही, मराठी इंडस्ट्री कोल्हापूरातून बाहेर पडून पेठेत गेली तेव्हाच संपलय सगळं आता फक्त आयुष्यभर प्रेक्षक नाही म्हणून रडत बसणचं हाती आहे. एखादा सैराट किंवा मुळशी पॅटर्न पुरेसा नाही इंडस्ट्री आर्थिकदृष्ट्या सुदृढ होण्यासाठी.

    • @abc39722
      @abc39722 17 днів тому +1

      कुठल्या पेठेत? पेठा कोल्हापुरात पण आहेत आणि पुण्यात सुद्धा. आणि मराठी चित्रपट आता जास्त करून मुंबईमधून चालतो.

    • @millennialmind9507
      @millennialmind9507 16 днів тому

      @@abc39722 really? Dadar audience?

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 8 днів тому

      काहीही.? मराठी भैय्यांनी उर्दूवूडची गुलामी सोडावी. मराठी चित्रपट तुफान चालतीलं. ईथे मराठी लोकांनाच मराठीत बोला हे सांगावं लागतं. सदानकदा आपापसात उर्दूची लाचारी करतात. मराठी भैय्ये हिनदाळलेले असल्यामुळे मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी मनोरंजन, मराठी चित्रपट, मराठी व्यवसायिक इ. सर्वचं क्षेत्रात मराठी पिछाडीवर चालली आहे. नको ते विषयांतर करण्यापेक्षा मुळ समस्यांना हात घाला. पुण्याच्या पेठा असो की कोल्हापूरच्या. त्या काय पाकिस्तान मधल्या आहेत.? बांडगूळासारखे आपापसात कसले लढता.?
      पुणे, कोल्हापूर उभारलं कोणी.? महाराष्ट्र उभारला कोणी.? आपणच ना.? सर्व आपण एकच आहोत. मं कशाला नको त्या नसलेल्या गोष्टी उकरून काढायच्या.? सुधरा. स्वतःपासून बदल करा. मी आजवर एकही उर्दूवूडचा चित्रपट पाहिलेला नाही. तेचं‌ पैसे मी मराठी चित्रपट, नाटक पहाण्यासाठी उपयोगात आणतो. मयाठी भैय्यांनी टिका टिप्पणी करण्यापेक्षा बदल घडवण्यासाठी स्वतः पुढे यावं. मराठी भाषा असो की मराठी चित्रपट हे मोठं करण हे आपले कर्तव्य आहे. मराठी महाराष्ट्र मोठा आहेच परंतु आणखीन मोठा झाला तर आपणही आपोआप मोठे होऊ. मराठी तरूणांना व्यवसाय, रोजगार उपलब्ध होतीलं.
      बदल आपोआप घडत नसतो तो घडवावा लागतो. टिका टिप्पणी करणं बंद करून पाठीशी उभे रहा‌. मराठी हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोणा एकाचं नाही.
      *⚔️🛡️ **#स्वराज्य** ⛰️🏇*
      *_" जय मराठी "_*
      *_" जय मराठा "_*
      *_" जय महाराष्ट्र "_*
      *_"" जय छत्रपती शिवराय ""_*
      🙇‍♂️🙇‍♂️🕉️🕉️⛰️🏇🏇🙏🙏😢

  • @dhirajjadhav29
    @dhirajjadhav29 18 днів тому +38

    Gashmir mass hero banu shakto..fakt bamani aura madhun baher padla pahije...95% Maharashtra gramin mass movie baghto

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 17 днів тому +3

      True

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 17 днів тому +5

      Lokana madhe rahun observation karyqla hav. Pethet basun hero nahi hota yenar

    • @sumittirodekar1161
      @sumittirodekar1161 17 днів тому +2

      ​@@rahulghorpade3450 mala Kalat nahi Tumhi Nehmi Gashmeer chya ka mage lagt aahe superstar banvayla?? Dusra koni banu sakht nahi ?? Vicky aani Ranveer Singh sarkhe actor ka nahi ??
      Ritesh Deshmukh ghya ( Like it or Not) pan pahilyach Double Role marathi Chitrapat lai bhari
      Prince - Sadha , Shiklela, Susankrut , Business Men
      Mauli - Gaavran Mass Hero
      Ashaa parkarche Actors pahije Marathi Industrit

    • @AyyoGamer
      @AyyoGamer 16 днів тому

      नवबौध महार जातिवाद करताना आढळला 😂😂... आंबेडकरी कीड कुठेही ब्राह्मणवाद शोधून काढते 😂😂😂

    • @sketchstudios05
      @sketchstudios05 15 днів тому

      Bamanshi competition karaychi layki tari aahe kare jadhav tuzhi

  • @Sn94551
    @Sn94551 15 днів тому +40

    बामणी चेहरे सोडुन निखळ गावरान सौंदर्य घ्या चित्रपटात. तेच ते तुपकट चेहरे पाहून लोक वैतागली आता.
    स्टोरी पण तीच तुपकट 😂😂😂
    कोण मारायला बघणार तुमचे चित्रपट 😂😂😂

    • @_Aanand
      @_Aanand 15 днів тому +1

      😂😂🤣🤣

    • @Shree77777
      @Shree77777 15 днів тому

      Dukkar palnare, bhangar wale ,jarange che yede ase sagle ghetle phije😂😂😂

    • @ravibhau8315
      @ravibhau8315 15 днів тому

      😅😅

    • @aapniti
      @aapniti 15 днів тому +1

      😂 अरे पण तू रौंदळ , टिडीएम पण नसेल बघितला थिएटर मध्ये.

    • @anagharane5286
      @anagharane5286 14 днів тому

      😂

  • @mansingh707
    @mansingh707 16 днів тому +3

    मराठी चित्रपट अजून किती दिवस प्रवास,सासु सून , पांचट डायलॉग ,कौंटुबिक चित्रपट काढणार ? अरे तमिळ आणि मल्याळी चित्रपट बघा कसे थ्रिलर चित्रपट काढत आहेत आणि मराठीत चांगल्या story नसल्या मुळे हे असे गश्मिर सारखे hero ना चांगले रोल मिळत नाहीत

  • @maheshmahatekar2885
    @maheshmahatekar2885 6 днів тому

    गश्मीर महाजनी आणि मृण्मयी देशपांडे या दोघांनीही या विषयावर भाष्य करू नये, जेव्हा मराठी इंडस्ट्रीत अनेक ज्येष्ठ आणि यशस्वी अभिनेते, अभिनेत्री आहेत जे हिंदी आणि मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. या विषयावर बोलण्यासाठी दोघेही कनिष्ठ आहेत. हे खूप मजेदार वाटते. गश्मीरकडे देखणा व्यक्तिमत्त्व तसेच चांगली शरीरयष्टी आहे आणि तो तितकाच चांगला अभिनेता आहे पण मृण्मयी देशपांडेच्या बाबतीत, ती प्रत्येक आघाड्यांवर सर्वात वाईट आहे पण जिथे शक्य असेल तिथे शो ऑफ करण्याची एकही संधी सोडणार नाही.

  • @yogeshpatil2635
    @yogeshpatil2635 16 днів тому +3

    कुपमंडूक प्रव्रुत्ती, उदा. मीच माझा नवसाचा. 😂😂😂

  • @onlytruth4656
    @onlytruth4656 18 днів тому +14

    2025 मधे मी ३ ते ५ मराठी चित्रपट थिएटर मधे जाऊन बघेन. मराठी सिनेसृष्टी साठी एवढ तरी करेन

    • @vinitj63
      @vinitj63 18 днів тому +1

      Are bhava communist group full marathi movies made yeil apan communist lokana lath maraychi ase movie na pahun

    • @onlytruth4656
      @onlytruth4656 18 днів тому +1

      @ नाही कळाल भाऊ

    • @vinitj63
      @vinitj63 17 днів тому +2

      @@onlytruth4656 bucket list ,zhimma ani kahi marathi movies made fake feminism dakavtat ,bucket list tar flop jhala pan he wokism wale lok full dominant jhale tar hindvi swarajala dhoka ahe made ekda ek wokism liberal stand up comedian ne chatrapati shivaji Maharaj chi maskari keli hoti vampanthi marathi movies cha vapar kartat aplya agenda sathi ,je je wokism agenda taktat ti industry collapse hote mag disney asu de kiva tamil industry

    • @MarsActive3
      @MarsActive3 16 днів тому +1

      khup Abhays kar , aai vadlanchi seva kar , picture nako pahu ,

  • @swapnilsabale4101
    @swapnilsabale4101 18 днів тому +6

    आता हे बोलतात नाटक पहायला जातात लोक सिनेमा म्हणून चालत नाही पण तुम्ही फक्त पुण्याचा विचार करतात पुणे म्हणजेच महाराष्ट्र नव्हे...यातील प्रत्येक जण महत्त्वाच्या सिनेमाचे भाग आहेत ...गशमिर सर हे सरसेनापती हंबीरराव मोहिते चे भाग होते.. मृण्मयी कुलकर्णी नटसम्राट ते चाललेच ना सिनेमे या दोन्ही सिनेमा ना मी रडलोय एकाला नाना पाटेकर मुळे दुसऱ्या वेळी सरसेनापती हंबीरराव मोहिते मध्ये महाराजांचा काळ होतो ते दृश्य ....इतके convincing सिनेमे बनवा ना दुसऱ्या भाषांमध्ये काम करण्यापेक्षा मराठी भाषा च प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्हयात बदलते त्या भाषेला धरून सिनेमे बनवा.... सैराट नंतर बबन सिनेमा पण चालला च ना बघा बुवा ग्राउंड लेव्हल वर अश्या पण चर्चा आहेतच पण अजून एक गोष्ट वातावरण निर्माण करता आलं पाहिजे trailer वरून .. पुष्पा 2 मला नाही आवडला पण intro छान होता त्याच वातावरण तयार केलं म्हणून चालला ... एका ट्रेण्ड सारखं असत instavr एखादा ट्रेण्ड सुरू असतो ते लोक वेड्यासारखं follow करतात अगदी तसे .....

  • @np7389
    @np7389 16 днів тому +5

    हिंदी सिनेमा साऊथ सिनेमा हे 2025 मध्ये प्रेक्षकांना काय विकायचे हे चांगलेच जाणतात
    मराठी सिनेमा हे करण्यात कमी पडतो

  • @rajendrakadam2296
    @rajendrakadam2296 16 днів тому +3

    Nepotism नुसार काम करणे, लेखन कौशल्याचा अभाव, प्रेक्षकांना भावणारी, सामावून घेणारी आपल्यातली वाटणारी story
    यात बदल होईल तेंव्हाच मराठी चित्रपट लोक आणखी आवडीने पाहतील....

  • @IndianRG
    @IndianRG 16 днів тому +3

    सोडा भाऊ , सोड चिमणे..तुम्ही पुण्यासाठी सिनेमा बनवा...मराठी लोक तुम्हाला कळले नाही

  • @andhbhaktonkiwaat
    @andhbhaktonkiwaat 13 днів тому +1

    हिंदी चित्रपट जुहू बांद्रा आणि मराठी चित्रपट पुण्याच्या पुढे कधी ही जात नाही 😂😂😂

  • @sachinshejwal1477
    @sachinshejwal1477 13 днів тому +1

    अस्सल गावरान मराठी भाषेशी आणि मातीशी जोडलेले चित्रपट बनवा..नक्कीच चालणार ..उदा सैराट बबन मुळशी पॅटर्न ..

  • @CricketerNews-n3d
    @CricketerNews-n3d 16 днів тому +2

    महाराष्ट्र सिनेमा म्हणजे तेच बामणी चित्रपट बामणी मालिका खरा महाराष्ट्र कोर्ट ,नाळ, ख्वाडा, श्वास , किल्ला,सैराट, शाळा, सारख्या चित्रपटात दिसला

  • @akashK1601
    @akashK1601 15 днів тому +4

    सिनेमा करमणूकीसाठी असतो. तुम्ही तिथेपण तत्वज्ञान पाजळत असाल तर कोण जाईल?

    • @happylifmindfully
      @happylifmindfully День тому

      ग्रेट! आत्तापर्यंत कोणीही हे सांगितलं नाही.
      परफेक्ट निरीक्षण! 🥇👌🏻

    • @akashK1601
      @akashK1601 День тому

      @happylifmindfully धन्यवाद.
      केव्हातरी एखादा चित्रपट ठीक आहे पण जवळपास सर्वच चित्रपट तसेच असतात मग कोण जाईल बघायला?

  • @pramodghadashi6595
    @pramodghadashi6595 17 днів тому +17

    मराठी मूवी चे विषय हे गरिबी,झोपडपट्टी,छपरी यांच्या पलीकडे जाताच नाहीत.

    • @sameerseth9948
      @sameerseth9948 17 днів тому +5

      आजोबा, लपाछुपी,जून फर्निचर, राजवाडे & sons, ती सध्या काय करते, देऊळ, देऊळबंद, वाळवी, दुनियादारी, classmate, मितवा, तू ही रे, वेड अजून खूप मोठी list आहे यात कुठे झोपडपट्टी, गरिबी आणि छपरी आहे ??

    • @chetsboy1
      @chetsboy1 15 днів тому +1

      Aani mag त्यातला दुनियादारी, ती सध्या काय करते, दगडी चाळ, वेड ह्यांनी भरगोस कमाई सुध्धा केली.
      उगाच कॉमेंट नको करू विषय समजून न घेता

    • @aapniti
      @aapniti 15 днів тому

      ​@@sameerseth9948❤

  • @pramodade4746
    @pramodade4746 День тому

    खूप छान कव्हर सेशन🎉🎉🎉🎉🎉

  • @JS91760
    @JS91760 16 днів тому +3

    पुष्पा चे उदाहरण घ्या रे...... प्युर एंटरटेनमेंट...... रिअल अक्टिंग, रिअल कल्चर......... मातीशी आणि समाजाशी निगडित .......नो प्रोपोगांडा.....

    • @akashK1601
      @akashK1601 15 днів тому

      मराठी इंडस्ट्री मध्ये फुल Propaganda.

  • @game-changer-brand7252
    @game-changer-brand7252 17 днів тому +5

    आजकालचे 99.99% मराठी फिल्म्स म्हणजे "कोणी एखादा काही लोकांचा ग्रूप टाईमपास करतोय, कुठेतरी पिकनिकला फिरायला गेला आहे आणि त्यांच्यासमोर कोणीतरी कॅमेरा घेऊन शूटिंग करत आहे असंच वाटतं" आणि तेही काही हिंदी चित्रपटांतील मसाला मिसळून......🙄😇😏
    हिरोईन फिल्म मधला Excellent Dialogue = "माही, तुम "STAR" हो तुम्हे "ACTOR" बनने की कोई जरूरत नही !"
    Where, ACTOR Lives, Feels Art-of-Acting In Every - Dialogue & Scene Every Time ✅👍 &
    STAR is just A ENTERTAINER who has Nothing to do with Living Art-of-Acting at all.....😂😂😂

  • @ameyadivreker9608
    @ameyadivreker9608 16 днів тому +9

    Gashmeer गाढवाला कळवा की सैराट ची संपूर्ण story खूप चांगली होती, सैराट movie चा प्रत्येक scene चा अर्थ होता, लोकं फक्त gaani बघण्या साठी theatre ला नाही जायची

  • @Omkey-fn6hh
    @Omkey-fn6hh 15 днів тому +3

    मराठी कलाकारांना मराठी असण्याची जाणीव फक्त तेव्हा होते जेव्हा ह्यांच्या चित्रपटांना मल्टिप्लेक्स मध्ये जागा मिळत नाही. ऐनवेळी मराठी माणसाबद्दल याचा कनेक्ट नाही. मराठी प्रेक्षकांना काय पाहिजे ह्याची कल्पना ह्यांना नाही आणि मग उगाच दक्षिणेतील चित्रपटांशी compare करून रडत बसतात.

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 5 днів тому

    जोपर्यंत नायक नायिका म्हणून ठराविक लोकांना घेतील तोपर्यंत बदल होणार नाही. नवीन कलाकार खुप छान आणी तरूण आहेत्. त्यांना घ्यायला पाहिजे.

  • @PalmateMediawork
    @PalmateMediawork 16 днів тому +24

    Movie मध्ये पुणेरी भाषा वापरता त्यामुळे ग्रामीण भागच्या लोकांना जरा जास्तच शुध्द वाटते म्हणून बघत नसतील

    • @G-a-u-r-a-v-0-0-7
      @G-a-u-r-a-v-0-0-7 12 днів тому

      Mg tas ast tar Mulshi pattern, baipan bhari deva, deulband, natrang,zhimma, natsamrat etc nasta challe.

    • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
      @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 8 днів тому +1

      काहीही.? उर्दूवूडचे चित्रपट पहाणारे तुम्ही मराठी भैय्ये. त्यात तुमच्या घरातली भाषा असते म्हणून पहायला जाता.? झोपेतून उठून काहीही टिका करायची.? #अज्ञान #मराठीभैय्या

    • @PalmateMediawork
      @PalmateMediawork 8 днів тому

      @@G-a-u-r-a-v-0-0-7 Story चांगली होती म्हणून फक्त Hit झाले पण गावठी भाषेतून सैराटच Superhit झाला
      100 Crore plus कमाई करनारा एकमेव मराठी movie फक्त सैराट

    • @PalmateMediawork
      @PalmateMediawork 8 днів тому

      @@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS नाही नाही आम्ही उर्दू वुड वाले movie बघत नाही
      आम्ही hollywood वाले movies बघतो आणि कधीकधी Tollywood वाले पण बघतो
      ते सोडा कधी विचार केलाय का दादा कोंडके जर शुद्ध मराठी बोलले असते तर त्यांचे movies चलल्या असत्या का?
      मुळात जुन्या movies शुद्ध पुणेरी मराठी नव्हत्याच
      त्या गावरान भाषेच्या होत्या म्हणून चलायच्या

    • @G-a-u-r-a-v-0-0-7
      @G-a-u-r-a-v-0-0-7 8 днів тому

      @@PalmateMediawork kay? june movies shuddh marathi bhasheche navte??😂😂
      Are mhanje tu old movies pahilech nahi.
      Laxmikant berde, ashok saraf yanche chitrapat shuddh marathi madhlech hote. Ugach kahipan bolu nako.

  • @pratikpatil3062
    @pratikpatil3062 17 днів тому +1

    Film ला सुद्धा एक बिझनेस angle आहे,
    जर एखाद्या company च प्रॉडक्ट नाही आवडलं लोकांना, तर त्या कंपनी ने ग्राहकांच्या आवडीवर प्रश्न उठवावा की आपले प्रॉडक्ट आणखीन उच्चतम नेऊन, नीट मार्केटिंग करून, आपला ग्राहक समजून, आपला competitor समजून पुढे यावं....
    प्रेक्षक किंवा ग्राहक हा स्वतःचं मनोरंजन/फायदा/गरज शोधतो... त्याला बाकी गोष्टींशी देणं घेणं नसतं, जे की स्वाभाविक आहे

  • @sonfire1
    @sonfire1 14 днів тому +2

    हा जो पाठक आहे याचा काही महिन्या पूर्वी आलेला तो आल्याड पल्याड चित्रपट बघा, सुरुवात मस्त केली पण नंतर पूर्ण फिल्म फालतू वाटली,
    मुळात यांना नीट स्टोऱ्या सादर करता येत नाहीत.

  • @AyyoGamer
    @AyyoGamer 16 днів тому +2

    बजेट फ्लॉप होतो म्हणे.... कमी बजेट मधे 250 कोटी कमवलेले आहेत

  • @SanjayMestry-mg9wv
    @SanjayMestry-mg9wv 14 днів тому +6

    फक्त शुद्ध मराठी चालत नाही.... 🤣
    कारण मराठी माणसाला पुणेरी हिरो हिरोईन नाही पाहिजे..
    🤣🤣🤣

  • @SachinNagap
    @SachinNagap 18 днів тому +4

    तुम्ही कलाकार एकमेकांना पुढे जाता देत नाही. कारण सोसियल मीडिया येवढं पुढे चाल आहे की producer New Actor घेत चाले आहेत.

  • @deepalishinde2903
    @deepalishinde2903 16 днів тому +2

    तुम्ही स्टार्स महाराष्ट्र एक्सप्लोर करा खेड्या वाड्यांमध्ये हिंडा महाराष्ट्र एक्सप्लोर करा तुम्हाला खूप स्टोरीज मिळतील फॉरेन ट्रॅव्हल करण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये फिरा

  • @akshaysamel8972
    @akshaysamel8972 17 днів тому +1

    मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहचत नाही कारण मार्केटिंग उत्तमरित्या होत नाही. UA-cam सारख्या प्लेटफॉर्मचा वापर होत नाही. साउथचे सिनिमे आधी लोकं youtuber बघत होते व पसंद करत होते त्यामुळे साहजिकच लोकांना साउथचे कलाकार माहित पडले त्याचा फायदा साउथला जास्त झाला. मराठी सिनिमे सुद्धा इतर भाषांत प्रदर्शित झाले पाहिजे तरच बॉलीवुडला टक्कर देऊ शकेल. चित्रपटातील मराठी कलाकारानी नाटक, आणि मालिका करणे थांबवले पाहिजे.

  • @Ramesh-q2
    @Ramesh-q2 17 днів тому +3

    घरकी मुर्गी दाल बराबर..असच झालंय मराठी सिनेमा आणि मराठी प्रेषकवर्गाच ..अपवाद वगळता मराठी माणसांना बाहेर भाषिक चित्रपटच जास्त पहावेसे वाट्टतात

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 5 днів тому

    मराठी निर्मात्यांची फार कमी अपेक्षा असते असे वाट्ते, म्हणजे थोडा प्रॉफिट निघाला तरी तेवढ्यावर समाधानी असतात. त्यामूळे भरपूर सिनेमे यायला लागलेत आता

  • @anuragdandekar6064
    @anuragdandekar6064 18 днів тому +3

    Marathi needs to produce more mass kind of cinema. Most marathi movies are catering to urban, intellectual class

  • @mr250210
    @mr250210 16 днів тому +4

    Please makes some suspense thriller, crime thrillers, mass movies with big budgets like south India industry is doing.
    Can we dream of Bahubali like movie in marathi?
    Can we?

    • @Shree77777
      @Shree77777 15 днів тому

      Soo true
      Sarkh realistic mati la gheun movie kadhych asa. Attahas kashala

  • @abhishekdhaware9933
    @abhishekdhaware9933 13 днів тому

    सुबोध भावे या एकट्या कलाकाराला च कळालं मराठी चित्रपट का मागे आहे.... त्यांच्या मुलाखती बघा मग समजेल🙏

  • @yogeshkadam-d3s
    @yogeshkadam-d3s 13 днів тому

    हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या सर्व इंडस्ट्री मधील चित्रपटात काम करणारे सर्व अभिनेते फक्त सिनेमा मध्ये काम करतात. ते टिव्ही सिरीयल मध्ये कधीच दिसणार नाहीत, त्यामुळे त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सुक असतात. मराठी कलाकारांच तसं 😅नाही. टीव्ही सिरीयल तेच, सिनेमा मध्ये पण तेच कलाकार अशी आपल्या मराठी इंडस्ट्रीतील अवस्था आहे. म्हणून प्रेक्षक त्यांचा चित्रपटांना गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे दर्जेदार कलाकार असूनही आपल्याकडे मोठे कमर्शिअल चित्रपट बनत नाही. आपल्या मराठी मधले स्टार्स हिंदीमध्ये टुकार रोल्स करतात... तेही कारण आहे... उदा. सिद्धार्थ जाधव..

  • @patil0123
    @patil0123 13 днів тому +2

    मराठी कलाकारांना खूप attitude आहे असं मी ऐकलंय.

  • @PramilaRaut-ft1pc
    @PramilaRaut-ft1pc 13 днів тому

    आपण bollywood. tollywood म्हणजेच साऊथ जे प्रकारे movies बनवतात त्या सारखेच बनवा असं
    नाही म्हणत.
    पण तेच तेच होत आहे आपल्या मराठी सिनेमात ते कुठं तरी बदल करायला हवा 💯
    उगाचंच आपली मराठी माणस पिक्चर ला नाव ठेवत नाही. आणि पाहतही नाही.
    कुठेतरी चेंज करायला हवा तेव्हाच 💯 पिक्चर चालेल.
    मल्याळम, तेलगू, तमिल,कन्नडा पूर्ण साउथ ते त्यांचे OTT वर भरपूर चालतात.
    (आपल काय...) कुठं चालतय 100 मधून 1.ते 2 लईत लई 4 पाच पण नाही.
    या पुढे थोडा बदल करायलाच हवा. विचार नाही. विचार करायचा टाईम नाही आता. 🙏🏻

  • @SN2024-s4l
    @SN2024-s4l 10 днів тому

    आधी तमाशापट मग विनोदीपट यामुळे मराठी चित्रपट मागे राहिला.
    परंतु मराठीत अधून मधून चांगले आशयघन चित्रपट येत असतात ,व्यावसायिक रित्या सगळेच यशस्वी होत नाहीत पण कथा, सादरीकरण चांगले असतात.

  • @Isha-w8e1s
    @Isha-w8e1s 17 днів тому +2

    I wanted to see Dharmarakshak Shree Chatrapati Sambhaji Maharaj movie here in USA. But didn't release here. Very few marathi movies release here. I was interested to see Paani, phulavanti. But same thing. I agree with Gashmeer. Budget according to the target audience and please work on the promotion and study the right time to release. Also Marathi audience should support good Marathi movies over bollywood movies.

  • @RahulJadhav-cl6lx
    @RahulJadhav-cl6lx 9 днів тому

    सिनेमा हा चैन म्हणून बघतात...गरज म्हणून नाही...त्यामुळे तुम्हाला दर्जेदार आणि quality picture बनवले तरच लोक बघतील...

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 14 днів тому

    गाशमिर महाजन छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत छान वाटला होता सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात काय कापले आहे सर्व मुघल सैन्याला सेम शंभूराजे

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 17 днів тому +1

    Marathi theater is excellent.. marathi natak khup bhari asatat..I agree to sandip pathak sir..

  • @swapnildhande16
    @swapnildhande16 16 днів тому

    Very correct thry are saying.

  • @meenakshideshmukh449
    @meenakshideshmukh449 10 днів тому

    काही मराठी कलाकार तर पुण्यात कुठेही वावरताना दिसतात. उदाहरणार्थ तुळशीबागेत, लक्ष्मीरोड वर ,त्यामूळे नावीन्य असे काही वाटत नाही त्यांच्याबद्दल

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 17 днів тому +3

    Love you Laksha..Ashok mama sir...tumche film khup bhari hote atachya film peksha..

    • @vaibhavjoshi3543
      @vaibhavjoshi3543 16 днів тому

      लक्षा अशोक सराफांचे चित्रपट सुध्दा चालले न्हवते दादा
      ७०-८०% चित्रपट फ्लॉप होते
      जेव्हा गरज होती तेव्हा त्यांना suport न्हवता दिला तेव्हाच्या प्रेक्षकांनी
      आज त्यांची ख्याती होते फक्त
      तसच आताची चालू आहे
      आज ज्या चित्रपटांना नाव ठेवतात त्याच चित्रपटांना वेळ गेल्यावर प्रशंसा करतात
      मी वसंत राव
      फुलवंती
      एक नंबर
      पाणी
      घरत गणपती
      स्वर गंधर्व सुधीर फडके
      जुनं फर्निचर
      ओले आले
      अल्याड पल्याड
      बाबू
      Raundal
      असे किती तरी चांगले आणि रिस्क घेतलेले चित्रपट येऊन गेले पण एकाही चित्रपटाला प्रेक्षकांनी support नाही केलं

  • @vaidehiwadkar7372
    @vaidehiwadkar7372 18 днів тому

    Please upload full interview...asa part part mdhe nka upload kru

  • @aks7195
    @aks7195 18 днів тому +1

    Picture changla asel tar non marathi lok pan pahatat... Agree with Mahajani.. Identify audience and plan budget

  • @bhushan21699
    @bhushan21699 16 днів тому +3

    गश्मीर, एव्हडे सरळसोठ असेल तर बनव ना तू पण एक 100cr मराठी चित्रपटआणि त्यात गाणे टाक म्हणजे लोक गाणे बघून जातील तिकीट खरेदी करून

  • @NeymarRock
    @NeymarRock 12 днів тому

    #मराठी चित्रपट खूप चांगले असतात परंतु प्रेक्षकांना बघायला फाइट आवडते उदा पुष्पा

  • @maheshkadam423
    @maheshkadam423 13 днів тому

    Gashmir point correct ❤

  • @Lucifer-r7e5x
    @Lucifer-r7e5x 15 днів тому +1

    थोड सस्पेन्स हॉरर Movie बनवा नारायण धारप रत्नाकर मतकरी इतके भारी जगप्रसिद्ध लेखक आहेत त्यांच्या गोष्टींवरील मूव्ही बनवा मग बघा मूव्ही कसे चालतील सारखं अपल तेच डान्स प्रेम family ड्रामा कसे चालतील Movies हिथ Bollywood फ्लॉप झालाय तुमचं काय 😂😂

  • @kunalbhoi9172
    @kunalbhoi9172 16 днів тому

    आता लोक साउथ मूवीज बघतात. मराठी इंडस्ट्री आता पूर्णपणे रेस मधून बाहेर झाली आहे...ह्या लोकांनी बॉलिवूड च्या पुढे जाण्याचा कधी प्रयत्नच केला नाही.. फक्त बॉलिवूड मध्ये नोकर चे व बॉलिवूड हीरोंच्या मागे मागे चामच्या चे रोल केले..😂😂😂😂

  • @santoshdargevlog1986
    @santoshdargevlog1986 15 днів тому

    नाटकाची पैशे जास्त आहे सर्वसादारण लोक जात नाहीत 500 माझ्यासाठी जास्त आहेत

  • @scccc526
    @scccc526 9 днів тому

    आळणी डाळ भात वाले यांनी वाट लावली सगळी आता मराठी फिल्म्स ची

  • @sunitasutar7521
    @sunitasutar7521 14 днів тому

    मराठी सिनेमे आता असे आहेत की एकच हिरो आहे अस वाटत . किती तरी मराठी चांगले actor aahet te pudhe yetch nahi . Aani commedy cinem asel tar jara pn हसायला येत नाही . Bombilwadi सिनेमा बघायला गेली फक्त दामले बरे वाटले त्यात. बाकी सिनेमा नुसता ओव्हर वाटला . आणि असा सिनेमा कोण बघणार. फक्त 10 लोक होते theatre mdhye .
    Aani je changle cinems aahet te fakt 8 divs astat cinema theatre mdhye .
    Tumhi दर्जा द्या लोक आपोआप येतील सिनेमा baghyala

  • @vijayantachitale9795
    @vijayantachitale9795 17 днів тому +1

    Cricket शी संबंधित असून GHOOMAR सारखं हिन्दी picture flop झाला. त्यात अमिताभ , शबाना, अभिषेक, संयमी इत्यादि कलाकार होते

  • @shubhampatil6606
    @shubhampatil6606 16 днів тому

    अनेक मराठी चित्रपटांमध्ये हिट होण्याचं सामर्थ्य आहे परंतु मेट्रो सिटी आणि काही महत्वाची शहर वगळता मराठी चित्रपट कुठेच प्रदर्शित केले जात नाहीत.मला माहिती नाही काय अडचण आहे मराठी producers आणि directors ची. ग्रामीण व निमग्रामिन भागातल्या लोकांना प्रचंड उत्सुकता असते मराठी चित्रपट बघण्याची पण त्यांना कुठलाच प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही.मग मराठी सिनेमा कसा ग्रो करेल?

  • @PrakashBodare-g4g
    @PrakashBodare-g4g 17 днів тому +1

    काढा किं साऊथ सारखा पिक्चर खेळा फायटींग

  • @rakeshnaukudkar8670
    @rakeshnaukudkar8670 16 днів тому +1

    Take example of south movie ..चांगले content..technology असेल तर नक्की बघु

  • @sidh214
    @sidh214 16 днів тому +2

    Bahutek Marathi films ajun sasu sun and family ya stories madhe ch adkle ahet. New genres explore ch karat nahi,south movies kami budget madhe hit hotat because of good story. Mystery, thriller,mythology etc ase genres pan explore kele paheje.

  • @surajkhedkar9815
    @surajkhedkar9815 8 днів тому

    कनेक्ट होत नाही मराठी सिनेमा

  • @kaustubhkk7848
    @kaustubhkk7848 9 днів тому

    मराठी मध्ये सारखं तेच तेच सुरु आहे, बाई सीनड्रॉम मधून बाहेर येत नाहीयेत हे लोक, बाकी genre कधी explore केलेच नाहीत, हॉरर, थ्रीलर, फँटसी, रहस्य, या genre चे चित्रपट कधी बनल्याच मला आठवत नाही, मग यांचे चित्रपट बघायला कसली excitement च राहत नाही,

  • @rohansgalaxy
    @rohansgalaxy 13 днів тому

    Marathi cinema madhe writters, actors, directors, cinematography, style, budget saglyanchi kami ahe.

  • @bhushankshire2854
    @bhushankshire2854 17 днів тому +3

    Marathi film industry needs visionary businessman with great artistic sense.
    There are some real challenges.
    Chitrapat soda pan bhasha ani sanskruti shi apla connection pan thoda kami hot ahe.

  • @xzee156
    @xzee156 16 днів тому

    🤯🤯🤯🤯🤯 मराठीत अगोदर सिनेमा कमी येतात. त्यात हे कलाकार सह कलाकाराचे सुद्धा सिनेमा पाहायला जात नाहीत आमच्याकडून तुमच्या का अपेक्षा आहे की आम्ही जाऊन पाहावे तुयचे सिनेमा ?
    "माझ्याकडे आता वेळ नाही, वेळ असल्यास नक्की बघेन, माझ्या खूप शुभेच्छा आहेत" असे इतर चित्रपटांविषयी बोलणारे कलाकार...🤡🤡

  • @Firozshaikh1973
    @Firozshaikh1973 12 днів тому

    Marathi films shud be publicized properly also in far of Maharashtra villages and regional areas

  • @np7389
    @np7389 16 днів тому

    मराठी सिनेमा चालेल कधी
    जेव्हा तुम्ही फक्त नट नटी यांच्यावर फोकस बंद कराल. आता जे प्रेक्षक आहेत त्यात कॉलेज विद्यार्थी आणि 30 वयाचे प्रेक्षक यांना तुम्ही अपील करण्यात कमी पडत आहेत हे मान्य करा

  • @ijaj1000
    @ijaj1000 11 днів тому

    JM road, FC road, Kothud. .....actors 😊😅😮

  • @rahulnalavade2324
    @rahulnalavade2324 12 днів тому

    मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते खूप बुद्धिजीवी असतात, अति डोके खाजवतात, चर्चा वादविवाद करतात, चित्रपटातून संदेश देण्याच्या प्रयत्न करतात हेच कारण आहे चित्रपट न चालण्याचे. प्रेक्षकांना एंटरटेनमेंट आणि एक्सपेरियन्स द्यायला लागा, म्हणजे चित्रपट चालतील. स्वतःची बौद्धिक खाज भागवण्यासाठी नाही तर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी चित्रपट काढा, तर लोकं पैसे खर्च करतील.

  • @ijaj1000
    @ijaj1000 11 днів тому

    I am here to read commenst only 😊😊

  • @KIKUJ
    @KIKUJ 17 днів тому +2

    मराठी सिनेमा मध्ये J actors aahet tyanchi acting limited aahe
    बजट writer saathi khoop कमी आहे
    कलाकार Jase मलयालम cinema मध्ये असतात तसे जर cast केले तर film चालेल
    कलाकार flop
    Script ekach चौकट madli
    Aamhi great actors ase वावरतात aanhi abhinayachya नावाने बोंबाबोंब
    Director cha Screenplay हा natakachya Scene sarkha वाटते
    Karan tyala 10 tey 12 दिवसात film complete karaychi असते
    Per day वर कलाकार asle ki Lavkar urkaayche aste
    Ashi hi banvabanvee banvabanvee
    Hi junya mehmoodchya filmxchi copy
    Mostly tumhi bagha सचिन च्या films hya junya films च्या copy aahet

  • @Nothing-jr5mm
    @Nothing-jr5mm 17 днів тому +3

    कथा चांगली आणा

  • @HMStudio2209
    @HMStudio2209 16 днів тому +1

    Pahile te Award madhe hindi promotional song wajwane soda...
    Manya ahe tumhala hindi Awadat pan te award function madhe wajwan he marathi industry future sathi khup ghatak ahe

  • @akshaypanchal6689
    @akshaypanchal6689 17 днів тому +1

    असले माजोरी कलाकार असतील तर चित्रपट कशे चालतील... ते अशोक सराफ,नाना पाटेकर, मकरंद, भरत जाधव सारखे सामन्याचा हिरो वाटणारे कलाकार जनतेला आपले वाटतात... असले overacting वाले नाही

  • @gajanangawali6420
    @gajanangawali6420 15 днів тому

    संदीप
    साऊथ चे 2-4 सिनेमे असले तरी
    1000 cr कमावतात
    मराठी चा 1 सिनेमा सांग 200 cr कमावले
    विदर्भात नाटक कुठे असतें सांग.

  • @GaneshPawar-wf9or
    @GaneshPawar-wf9or 16 днів тому

    Problem हा आहे, trailer बघूनच आपण पहावा असं कमी होतो आणि आपण चांगला सिनेमा पाहिल्या नंतर दुसर्यांना recommend कमी करतोय.

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 17 днів тому +1

    Marathi madhe khup bhari actors ahet..

  • @VijayKakade-k6s
    @VijayKakade-k6s 15 днів тому

    1:48 point

  • @beingmaanav
    @beingmaanav 17 днів тому +4

    Gelya varshi 100 chya var Marathi cinema Yeun gele,10 pan mahiti nastilMaharashtrachya 90% prekshakanna, tumhi pohochavale ka cinemala tasa prekshaka kade?
    Baaki Sairat ne dakhavun dilay kadhich tumhi damdar content banva lok theatre madhe yenarach. Pan tumhi punya Mumbai purte maryadit chitrapat banavnare ya palikade tumchi kahich laayaki nahi. Vidharbh , Marathvadya sarkhya thikani tumchi puneri Mumbai bhasha 80% touch karat nahi prekshakala, aaj hi Maharashtra khedyapadyatla aani raggad cinemach pasand karto. Dada Kondake pasun aaj paryant Cha Sairat, Ha bhashemarhe assal gavran asel tarach to prattek Maharashtriya prekshakala touch karto, baaki tumche Pune Mumbai waale high class nakhre tyachya baher tevdhe shivay nahit prekshakanna. Tumhi titech ek ringan ghatalay tithech phirat raha.🙏

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 15 днів тому

    थिएटर्स ही बंद पडली आहेत आता. आणि हवं कशाला थेटर? घरीच युट्युबवर येऊदेत की पिक्चर्स.

  • @chetsboy1
    @chetsboy1 15 днів тому +1

    बघा सुमार कथा, डायलॉग अती बेकार, त्यानंतर जास्त करून रडके सिनेमा लोक करमणुकीसाठी येतात रडण्यासाठी नव्हे, सिनेमा मध्ये दर्जा ठेवा आपोआप चालेल आणि मराठी सिनेमांमध्ये पुणे, पुणेरी भाषा यापलीकडे जावा जरा