हभप ताईसाहेब अतिशय सुंदर मांडणी संत ज्ञानोबाराय यांनी पसायदान मागितले त्याचा अर्थ अतिशय उत्तम मनात रुजेल पटेल साधा आणि सोपा भाषेत तुमच्या तुमच्या मुखातून अशीच अमृतमय वाणी ज्ञानोबारायांच्या ओव्यांची होवो ईश्वरचरणी प्रार्थना ओवी माध्यमातून हो ईश्वरचरणी प्रार्थना हभप मोरे महाराज हवलदार पाचोरा पोलीस स्टेशन🙏
पसायदानाचा अर्थ मला चाळीस वर्षानंतर कळला. आमच्या शाळेत पसायदान आणि राष्ट्रगीत हे दोन्ही सकाळी होत होते. पण त्याचा भावपूर्ण अर्थ आज आपल्यामुळे समजला. धन्यवाद.
जय गुरु दंवांनना कोटी कोटी प्रणाम ईतकी छान समजावून सांगितले गुरुदेवातुमचया वाणीतून ती ऐकत रहावीशी वाटते मि नेहमी तुमचे विडिओ शेयर करीत असते करीत राहिन🙏🙏🙏🌹🌹🌹
*श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*
खूपच चांगला अर्थ सांगितला , जे आम्ही शाळेत फक्त पसायदान म्हणायचो अर्थ कळत नव्हता ते आज कळलं . पण अशा गोष्टी समजावून सांगताना भाषा शुद्ध हवी असते , इथे "ण" आणि "न"कुठे वापरावा हा संभ्रम स्पष्ट जाणवतो . या विडिओमुळे माझ्या ज्ञानात भर पडली हे नक्की .💐
श्री ज्ञानेश्वर माऊलींनी करवून घ्यावेत हीच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्य चरणी विनम्र प्रार्थना। श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्य चरणी विनम्र शि.साष्टांग कोटी दंडवत। 💐💐💐💐💐💐💐💐💐💐
आपल्याला पसायदान तसेच ज्ञानेश्वरी इतर ग्रंथाचे अर्थ प्रसारण करावे कारण सर्व वाचून समजते असे नाही आपली सेवा चांगली आहे आपले अभिनंदन हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
जय जय श्री महागुरूदेव,अवधूत चिंतन सदगुरू गुरूवर्य श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की तीन लोक मे अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो, चारों युगों मे महागुरूदेव श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो, वंदे मातरम्, भारतमाता की दुनिया मे अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो और अखंड हिंदुस्थान का नौ खंड मे अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्रहित प्रथम जी
🚩🌷 'पसायदान ' , म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनीं ,संपुर्ण विश्र्वाला पुर्णसुखी होण्यासाठी प्रार्थनारुपी प्रसाद दिला आहे. हे श्री माऊलींचे जगावर खुप मोठे उपकार आहेत. कोटी कोटी प्रणाम. सादरीकरण खुप सुंदर . 🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
या वाग्य यज्ञाने प्रसन्न होऊन आपन आपन एवडा प्रसाद मला द्यावा दुष्टाचा दुष्ट पणा जावा त्यांच्या मनात सत कर्मा विषयी प्रेम ऊत्तपन्न होवो सर्व सजिव निरजीव वस्तुनी परसपरा विषयी मित्र भावना बाळगावी पाप रूपी अंधकार नाहीसि होण्यासाठी स्वधर्म रूपी सुर्याचा ऊदय व्हावा त्या प्रकाशात सर्व जगाने वावरावे स्वधर्म पालनासाठी ज्याला जि ऊपकरने हवी असतिल ती त्याला मिळावित माग्यांल्याचा वर्षाव करनारे साधु संत सोयर या प्रमाने ऊपलब्ध होवो हे ज्ञान देवाचे मागने देवाने मान्य केले आणि आशिर्वाद तथास्तु 🙏🏻🙏🏻
अप्रतिम ! अतिशय सुरेख छान प्रत्येक ओवीचा अर्थ आपण येथे सांगितला आहे. अगदीच छान ! आवडले. ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथा मधील दररोज १० ओवी अशा प्रकारे सांगावे म्हणजे सर्व सामान्य पर्यंत सुर्याचा प्रकाश त्यांच्या अंतर्मना मध्ये परिवर्तन होईल असे मला वाटते . ही काळाची गरज आहे . अमृतमय वाणी मुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ सोपा व अप्रतिम सुन्दर आपण सांगितला आहे. 🌹 जय हरी 🌹 ❤️🙏🙏❤️ 🌹 धन्यवाद🌹
हभप ताईसाहेब अतिशय सुंदर मांडणी संत ज्ञानोबाराय यांनी पसायदान मागितले त्याचा अर्थ अतिशय उत्तम मनात रुजेल पटेल साधा आणि सोपा भाषेत तुमच्या तुमच्या मुखातून अशीच अमृतमय वाणी ज्ञानोबारायांच्या ओव्यांची होवो ईश्वरचरणी प्रार्थना ओवी माध्यमातून हो ईश्वरचरणी प्रार्थना हभप मोरे महाराज हवलदार पाचोरा पोलीस स्टेशन🙏
Thank u so much dnyaneshwari sarv adhyay pahu shakta
ua-cam.com/play/PL_6xj9qo5MfZ6_sAidq6Svg5-MyjjfjXV.html
Marathi madhe ahe ka.prakrut avghad ahe
धन्यवाद 🙏🙏
Ho marathit aahe
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अतिशय सोप्या भाषेत पसायदानाचा अर्थ सांगितला आहे धन्यवाद माऊली
Thank u
जय हरी माऊली
🌹🙏🌹🙏🌹
पसायदानाचा अर्थ मला चाळीस वर्षानंतर कळला. आमच्या शाळेत पसायदान आणि राष्ट्रगीत हे दोन्ही सकाळी होत होते.
पण त्याचा भावपूर्ण अर्थ आज आपल्यामुळे समजला.
धन्यवाद.
Thank u
ह.भ.प.ताई आपण पसायदान चा अर्थ सांगीतला तो ऐकताना मन एकदम आनंदी व प्रसन्न झाले. ❤❤
Thank u dada
Jai Hari Mauli Jai shree ram krishna hari 🙏
अभ्यासपूर्ण थोडक्यात पण समजेल असे पसायदानाचे स्पष्टीकरण आपण केलेले असून ऐकताना फारच मनाला समाधान वाटले, मनापासून धन्यवाद माऊली.
Thank u
जय गुरु दंवांनना कोटी कोटी प्रणाम ईतकी छान समजावून सांगितले गुरुदेवातुमचया वाणीतून ती ऐकत रहावीशी वाटते मि नेहमी तुमचे विडिओ शेयर करीत असते करीत राहिन🙏🙏🙏🌹🌹🌹
Thank u so much
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम🙏🙏🙏
अतिशय सुंदर आहे धन्यवाद. माऊली
आपण सांगितलेला पसायदान चा मराठी अर्रथ ऐकताना मन प्रसऩ झाले.
Thank u
जय तु ज्ञानेश्वर माऊली
वाह ....ताई उत्कृष्ठ मार्ग दर्शन .माऊलींची कृपा अपर्ंपार आहे .
Thank u so much dnyaneshwariche pan videos banavle aahet pahun ghyave 1 link det aahe
ua-cam.com/video/kSmDM7g6gSM/v-deo.html
खूप चांगले व्याख्यान आहे. पासायदानचा चांगला अर्थ समजाऊन सांगितला
*श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*
खुप खुप धन्यवाद माऊली किती सुंदर मराठी भाषेत तुम्ही समजून सांगितले आहे ऐकून मन प्रसन्न झाले.तुम्हांला कोटी कोटी प्रणाम.
Khupach chhyanjai jai dhyaneswar mauli
भावार्था सहीत पसायदान ओव्या खूपच श्रवणीय .. माऊली माऊली
Thank u
Sundar, vivechan .Ramkrusna hari Mauli.....
अतिशय सुरेख पसायदानाचा अर्थ सांगितला त्याबद्दल आम्ही आपले शतशः ऋणी आहोत
Thank u
राम कृष्ण हरी,सदा सुखी रहा नमस्ते,
Thanks
खूपच चांगला अर्थ सांगितला , जे आम्ही शाळेत फक्त पसायदान म्हणायचो अर्थ कळत नव्हता ते आज कळलं .
पण अशा गोष्टी समजावून सांगताना भाषा शुद्ध हवी असते , इथे "ण" आणि "न"कुठे वापरावा हा संभ्रम स्पष्ट जाणवतो .
या विडिओमुळे माझ्या ज्ञानात भर पडली हे नक्की .💐
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय खुप सुंदर उपदेश🙇👌🌹👏
उत्कृष्ट माहिती मिळाली आहे
Thank u
Khup chan sangitale Tai 🙏राम कृष्ण हरी
जय हरि 💐💐
प्रथम आपणास नमस्कार🙏. देवाचे, ज्ञानदेवांचे पसायदान सुंदर पध्दतीने मराठी भाषेत समजवले , आपणास धन्यवाद😘💕. 🙏
ज्ञानियाचां राजौ महागुरुराव माऊलि भगवंंत
जीवनाचा अथ॔ हे महाकाव्य सांगणारे श्री ज्ञानेश्वर माऊली यांना कोटी कोटी प्रणाम.
लाख लाख प्रणाम माऊली
Khup chhan tai dhanywad👌jai Gyaneshwar Mauli🙏🌹🌹
Dhanyawad tai khupacha changala artha sangitala shatsha aabhar
🙏🏻🚩कल्पतरूंचे आरव 🚩माऊली माऊली 🚩🙏🏻
श्री ज्ञानेश्वर माऊलींनी करवून घ्यावेत हीच श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्य चरणी विनम्र प्रार्थना। श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या दिव्य चरणी विनम्र शि.साष्टांग कोटी दंडवत।
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Divine prayer 🙏Ramakrishna Hari 🙏
काय करवून घ्यावे
Tec
खुप खुप छान. अवर्णनीय.🌹🌹💐💐
Thank u
खूप छान अर्थ सांगितला. खूप खूप धन्यवाद
फार चांगली माहीती जयहरि विट्ठल
🙏जय जय रामकृष्ण हरी 🙏
खूप सुंदर ...!!
आपल्याला पसायदान तसेच ज्ञानेश्वरी इतर ग्रंथाचे अर्थ प्रसारण करावे कारण सर्व वाचून समजते असे नाही आपली सेवा चांगली आहे आपले अभिनंदन हार्दिक अभिनंदन शुभेच्छा
Lavkarach dnyaneshwarichya oyanche arth sangnar aahe tyache video banvne chalu aahe Thank u🙏🙏
अगदी बरोबर.
खुप सुंदर!💐💐🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
जय जय राम कृष्ण हरी!
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय!!
Thank u
अतिशय सुंदर ट्रान्सलेशन ताई आपल्या चरणि नमन माझे
Thank u
Jai Shree Mataji
Explained very nice
🙏Thank u Harshada🙏🙏
Khupach Sunder tai.jay Shree mataji🙏🙏🙏💐💐💐👍👏
Jai Shri Mataji
सत्य वचन रामकृष्ण हरी
अतिशय सुंदर आणि कानांना गोड वाटेल अशा मराठीत तुम्ही हा पासायदानाचा अर्थ आमच्या समोर मांडला यासाठी तुमचे खुप खुप कौतुक आणि आभार🙏
Thank u
जय जय श्री महागुरूदेव,अवधूत चिंतन सदगुरू गुरूवर्य श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की तीन लोक मे अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो,
चारों युगों मे महागुरूदेव श्री श्री ज्ञानेश्वर महाराज की अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो,
वंदे मातरम्, भारतमाता की दुनिया मे अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो और अखंड हिंदुस्थान का नौ खंड मे अखंड अखंड जयजयकार हो जयजयकार हो जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्रहित प्रथम जी
छान.
माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी अखिल मानव जातीसाठी पसायदान मागीतले आहे.
त्यात जगातील सर्व चराचर सृष्टी आली बरं !
फारच उपयुक्त आहे जीवनाचा मार्ग
रामकृष्ण हरि
जय जय राम कृष्ण हरी
Ram krishna hari
छान पसादानाचा अर्थ 🙏🏽🌷👍🏽
Khupach chan vivechan
Manapasun dhanyawad
ज्ञानेश्वर महाराज की जय 🙏
महाराष्ट्रातील आदी शंकराचार्य श्री ज्ञानेश्वर माऊली.
Khup chaan aartha samjawla❤
Thank u
हे आपल्या सर्वांच्या पर्यंत पोहचलं पाहीजे ही काळाची गरज आहे , धन्यवाद छानच आहे
Thank u so much dnyaneshwariche pan videos banavle aahet pahun ghyave 1 link det aahe
ua-cam.com/video/kSmDM7g6gSM/v-deo.html
खूप छान समजावले आहे.
धन्यवाद ताई छान सागीतले जय हरी ,
राम कृष्ण हरी एकदम छान हरिपाठाचा अर्थ
राम कृष्ण हरी...🙏अप्रतिम लई बरं वाटलं
🚩🌷 'पसायदान ' , म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर माऊलीनीं ,संपुर्ण विश्र्वाला पुर्णसुखी होण्यासाठी प्रार्थनारुपी प्रसाद दिला आहे.
हे श्री माऊलींचे जगावर खुप मोठे उपकार आहेत. कोटी कोटी प्रणाम.
सादरीकरण खुप सुंदर .
🚩🌷🙏🙏🙏🙏🙏🌷
अति,उत्तम
अप्रतिम.. आपले लाख लाख धन्यवाद.....
Khupach shan mahiti Ram Krishna hari
Apratim Aabhar
मनपुर्वक धन्यवाद
Sudan kharade खुप खुप छान आथॅ समजावून संगीतला ताई रामकृष्णहरि
ताई, खूप आभार मानतो
Thanks
खुप खुप छान ताई सांगितले
Thank u
जय जय ज्ञानेश्वर माऊली
जय राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏 RAM KRISHNA HARI 🙏khup chan pasayadan vivaran dhanyawad JAI HARI 🙏
🙏श्री राम जय राम जय जय राम
ओम दत्त
हरे कृष्ण 🙏🌹 राम कृष्ण हरी 🙏🌹 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🌹
ताई खूप खूप आभार मानतो
Thank u so much Dnyaneshwariche sarv adhyay sahajbodh channel var aahet te pahun ghya lavkarach amrutanubhav suru karnar aahe
या वाग्य यज्ञाने प्रसन्न होऊन आपन आपन एवडा प्रसाद मला द्यावा दुष्टाचा दुष्ट पणा जावा त्यांच्या मनात सत कर्मा विषयी प्रेम ऊत्तपन्न होवो सर्व सजिव निरजीव वस्तुनी परसपरा विषयी मित्र भावना बाळगावी पाप रूपी अंधकार नाहीसि होण्यासाठी स्वधर्म रूपी सुर्याचा ऊदय व्हावा त्या प्रकाशात सर्व जगाने वावरावे स्वधर्म पालनासाठी ज्याला जि ऊपकरने हवी असतिल ती त्याला मिळावित माग्यांल्याचा वर्षाव करनारे साधु संत सोयर या प्रमाने ऊपलब्ध होवो हे ज्ञान देवाचे मागने देवाने मान्य केले आणि आशिर्वाद तथास्तु 🙏🏻🙏🏻
Khup chhan Tai 🙏💐 Hare Krishna 💐💐
छान ,सुस्पष्ट निरूपण
Thank u so much
सुंदर उपक्रम आहे अति सुंदर अर्थ सांगितला
Wow. Grateful to come across this. ❤️
Thank u
Khup chan mauli
जयहरिहरबाबा
रामकृष्णहरि
जय तु ज्ञानेश्वर 🙏🌹 जय जय रामकृष्ण हरी 🙏🌹
Atishay sunder vivaran kela ahe
Thank u
जय विठु माउली🙏🙏🙏संत ज्ञानेश्वर महाराज कि जय विठुमाउली कि जय 💐💐🙏🙏😍😍♥️♥️👏👏
Ramkrishnahari
अप्रतिम
🙏🙏
अप्रतिम !
अतिशय सुरेख छान प्रत्येक ओवीचा अर्थ आपण येथे सांगितला आहे. अगदीच छान ! आवडले.
ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथा मधील दररोज १० ओवी अशा प्रकारे सांगावे म्हणजे सर्व सामान्य पर्यंत सुर्याचा प्रकाश त्यांच्या अंतर्मना मध्ये परिवर्तन होईल असे मला वाटते . ही काळाची गरज आहे . अमृतमय वाणी मुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ सोपा व अप्रतिम सुन्दर आपण सांगितला आहे.
🌹 जय हरी 🌹
❤️🙏🙏❤️
🌹 धन्यवाद🌹
Ho nakkich mi dnyaneshwaricha arth sangayla ghetla aahe lavkarach video upload karel aapan te jastit jast lokana share karave🙏🙏
खुप सुंदर धन्यवाद
खुपच छान.
5
@@mohanranavare175 से भी t. ..
Ll
खूप छान अर्थ समजावून सांगितला
धन्यवाद माऊली 🙏
खूप छान मराठी अर्थ समजून सांगितला. जय जय राम कृष्ण हरी.
Ram Krishna Hari
Thank u
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
👌
Hare_Krishna
भजीजो आदि पुरखी - जो भजतो आदि पुरूष श्री कृष्णांना 🙏💐 जय हरि विठ्ठल
खूप छान अर्थ सांगितला ताई धन्यवाद
खूपच अप्रतिम आहे🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷👍👍👍👍👍👍
खुप सुंदर अर्थ सांगितला जय हरी
जय जय राम कृष्ण हरी जय हरी विठ्ठल जय राधे जय श्री कृष्ण
Pasaydan मराठी अर्थ आज तुम्ही मला छान समजून सांगितले आहे. आज दिवस.. भाऊबीज 2021.. ओके
Khupach Chan.... Tai....
खुप अर्थ युक्त आणि मनाला भिडणारे आहे धन्यवाद
सुंदर अर्थ सांगितला छान माहिती मिळाली