त्या वर्गात असताना आमचे काका आम्हाला बळजबरीने अभ्यास करायला बसवत होते . आम्ही चार भावंडं एक कंदील लावून अभ्यास करत बसायचो , तेव्हा वाचून वाचून हा पाठ माझ्या पूर्ण पाठांतर झाला होता . 😊 आणि आज पंधरा वर्षानंतर तो पाठ डोळ्यासमोर बघून मी अगदी भारावून गेलेलो आहे 🥺🥺 ❤❤❤❤❤ तुमचा खूप खूप धन्यवाद आणि सर्व रसिक बांधवांना खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉
दादा भलेही, views कमी येत असतील पण तुमच चॅनल आणि content genuine आहे. नुसत धड्याच front page बघितलं तरी आठवणी लगेच ताज्या होतात. अजून 10 एक वर्षांनी तुमच चॅनल 90's chya मुलांसाठी खूप चांगले ठरणार आहे. असच upload करत रहा 🤝

आधीचे दिवस खरच खूप ग्रेट असतील ना
you wanna kīll me with nostalgia 😢
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी आजही मनाला उजाळा मिळतो
माझा आवडता धडा. बालपण आठवलं.
खूपच छान भाऊ आम्हाला पण हा धडा होता
मी 2003 मध्ये दुसरीत होतो 🙏
माझ्या शाळेची जुनी आठवण
जुने दिवस आठवले
दादा भलेही, views कमी येत असतील पण तुमच चॅनल आणि content genuine आहे. नुसत धड्याच front page बघितलं तरी आठवणी लगेच ताज्या होतात. अजून 10 एक वर्षांनी तुमच चॅनल 90's chya मुलांसाठी खूप चांगले ठरणार आहे. असच upload करत रहा 🤝
Shaletil divad Aathvale❤
Khupach chan bhava gele te divas rahilya fakt te athavani😄😄😄♥️♥️♥️😭😭
2010 mdhe marathi pustak mdhe 1 dhada hota aai ani tiche 2 mul ti gosht
खरं तर ना आता इतकं development असून सुद्धा अधिच्याच गोष्टी अधिच्चच वातावरण चांगलं वाटत होतं प्रत्येक सुखः होत त्या क्षणात
हे पुस्तक कुठे विकत मिळेल??
Website vr pdf milel. Balbharti search krun bgha.
Mala khup athavata te divas
Me pn hoto 4 ks
🥰🥰🥰
दादा सन '2000 ते 2002' आठवी ते दहावी हिंदी पाठ्यपुस्तक मिळेल का?
2008 la hota aamhala
जुने दिवस आठवले भाऊ
खुप छान. खरंच हे पुस्तक मिळेल का कुठे
Ky diws hote 😢😢😢
Yes boss🥳🤩😥🎉🎊
भाई तू कूठ रहोतो
Parbhani
Radwu Nako bhawa😢
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺