१९९६मध्ये मला हा धडा होता, प्रत्येक खेडे गावातील मुलांची हिच व्यथा होती,चांगले कपड़े,चांगले खाणे,त्यांच्या नशिबीच नसायच, प्रत्येक मुलगी दमडी मध्ये स्वता ला पाहेची😌😌😌😌
पुन्हा तो दिवस आठवला. हा पाठ शाळेत शिकवला होता. त्या दिवशी मी घरी येऊन खुप रडले अस वाटत होते कि ती दमडी मला भेटावी व मी तिला शेव द्यावी ...पण... ते शक्य नव्हते .याच खूप वाईट वाटल मी उदास झाले. दोन दिवस तो पाठ डोक्यातून गेला नव्हता . तेव्हा मन किती भोळ होत. तेच खूप छान होत....
मी 2001 ला 6 वी त होतो, आज पुन्हा पहिले दिवस आठवले, खरोखरच अगोदरचे पाठ खूप अविस्मरणीय आहेत, मी आज शिक्षक म्हणून काम करतोय, पण विद्यार्थी असल्यासारखे वाटले, पण या धडामुळे खेड्यातील त्या काळातील वास्तविक स्थिती दाखवली आहे
1997 ला मी सहावी त होतो त्या वेळी हा धडा मी वाचला होता असे वाटायचे की दमडी ही आहेच आणि आपण तिला भेटाव तिच्याशी बोलाव...... खर आज मला सहावीत असल्या सारखे वाटले
ha dhada mla syllabus madhe tr navta pn sahz aaz aamchya teacher ne sangitle tr aikawi vatli ani tyanchya mhan nya pramane kharach khup emotional aahe hi story
Lhanpni as 1hi divs jat nhvta ki ,me ha dhadh vachala nahi n chukta vachyche aani roj vachtana dolyat pani aalyashiy raht nse ,,,,as vataty punha lahan houn te divas punha jgave ,,,,khup mhnje khupch chaan aadhvni aahet hya
१९९६मध्ये मला हा धडा होता, प्रत्येक खेडे गावातील मुलांची हिच व्यथा होती,चांगले कपड़े,चांगले खाणे,त्यांच्या नशिबीच नसायच, प्रत्येक मुलगी दमडी मध्ये स्वता ला पाहेची😌😌😌😌
खरच आहे ...कारण आता कधीही मिळणारी शेव पूर्वी फक्त बाजारात किंवा यात्रेच खायला मिळायची ...😥
दारिद्र्य मध्ये ऐश्वर्याचे स्वप्न पाहणारी दमडी मन भारावून गेली.. खूप छान धडा
खूप छान आहे हा धडा ,लहानपणी वाचताना डोळ्यात पाणी यायचं ........
खुप ध्यवाद माझा सगळ्यात आवडता धडा होता आणि आहे दमडी, जुन्या आठवणी जाग्या झाल्या,आज पर्यंत मला दमडीची आठवण येते,हा धडा मला पुर्ण पाठ होता😊
👍👍😊😊
खूपच छान लहान पणीच्या आठवणी जाग्या झाल्यात
आपले भावविश्व ही असे च दमड़ी सारखे होते ना मोबाइल नाही रंगीत tv तरीही सुंदर दिवस होते ते।
खूप छान वाटल आपले विचार ऐकून...👍👍
जुन्या आठवणी जाग्या झाल्या पुन्हा शाळेत गेल्याचा भास झाला 😔
Kiti Chan वाटतं जुनी आठवण
ह्या धडा आत्ताच्या विद्यार्थ्यांना पाहिजे
Goosebumps......
आठवणी फक्त आठवणी...
खुप छान पाठ होता पुन्हा ऐकून आनंद झाला
धन्यवाद तुमचे तुमच्या मुळे लहानपणी ची आठवणी झाले
🙏🙏🙏🙏
😊🙏🙏🙏
Khup khup khup khup khup khup khup khup miss
पाठ खूप छान🎉🎉🎉
शाळेच्या आठवनी डोळ्या समोर पुन्हा आल्या.😍
Great chapter, shalechya athvani alya, character chi paristiti aaj hi aikli tari, tech feeling yet je shalet astana watayacha
खुप छान आहे जुनी गोष्टी
पुन्हा तो दिवस आठवला. हा पाठ शाळेत शिकवला होता. त्या दिवशी मी घरी येऊन खुप रडले अस वाटत होते कि ती दमडी मला भेटावी व मी तिला शेव द्यावी ...पण... ते शक्य नव्हते .याच खूप वाईट वाटल मी उदास झाले. दोन दिवस तो पाठ डोक्यातून गेला नव्हता . तेव्हा मन किती भोळ होत. तेच खूप छान होत....
राहुदे 😂😂
खापू छान दिवस होते लहानपणची आठवणींनी आले सर
खुप छान
आठवण जागृत झाल्या जुने धडे
👍
Mala atahi सहावीत बसल्यासारखे वाटतेय
मला सहावी मद्ये 2001,2002 मद्ये होता हा धडा
Aamhala pn hota ha dhada
Khup aathvan aali shalechi
Chann gost aahe👍👍👍👍👍
खुप chan dhada hota mla khup awadaycha
मी 2001 ला 6 वी त होतो, आज पुन्हा पहिले दिवस आठवले, खरोखरच अगोदरचे पाठ खूप अविस्मरणीय आहेत, मी आज शिक्षक म्हणून काम करतोय, पण विद्यार्थी असल्यासारखे वाटले, पण या धडामुळे खेड्यातील त्या काळातील वास्तविक स्थिती दाखवली आहे
शाळेच्या आठवणी डोळ्यासमोर पुन्हा आल्या..
लहानपणीची आठवण झाली...
Kharach khup chan..june divas athavayla lagle hote
गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी, असा काळ पुन्हा होणे नाही.
मला खूप खुप् आनंद वाटलं मला
Mazha aavdta dhada 😊
Favourite chapter hota maza 😌,,
लयभारी
asa vatlach navta ki punha juna dhada vachayla milel thank you sir
तुमच्या मित्रांना पण शेअर करा हा व्हिडिओ ...🙏🙏🙏😊😊
अजूनही हा धडा जशाच तसा डोळ्यासमोर आहे.
2004 बोडखे गुरुजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुलतानपूर खुर्द ता. शेवगाव जिल्हा अहमदनगर.
1997 ला मी सहावी त होतो त्या वेळी हा धडा मी वाचला होता असे वाटायचे की दमडी ही आहेच आणि आपण तिला भेटाव तिच्याशी बोलाव......
खर आज मला सहावीत असल्या सारखे वाटले
1986 चा जन्म आहे का तुझा?
म्हणजे आत्ता 2024 मध्ये तू 38 वर्षाचा आहेस!
हा धडा सर शिकवायचे तेव्हा जो खमंग शेवेचा वास भासायचा तो अजून आठवतो..
Khup chan👍
❤❤
दीड दमडी चा जीव तो असे लेखकाने का म्हटले आहे ?
हा प्रश्र्न आणखी पण विसरता येत नाही 😊
खरोखच या प्रश्नाचे उत्तर तेव्हा पेक्षा आता चागल्या प्रकारे कळले 🙏
हा धडा शिकवताना वर्गात शांतता असायची
आलं आलं लक्षात 👌👌👌
Kup chan ☺☺☺☺
मला पण हा धडा होता खूप काही सांगून जातो
ha dhada mla syllabus madhe tr navta pn sahz aaz aamchya teacher ne sangitle tr aikawi vatli ani tyanchya mhan nya pramane kharach khup emotional aahe hi story
🙏🙏🙏
mast.
😘😘
1973 इ 10 वी स्थूल वाचनासाठी कथा
👍
☺️☺️☺️😔😔😔😔😔😔
Mala ha dhada khup avdatcha roj wachun pathch kela , shalet gelyacha bhas zala
माझा आवडता धडा 😒
लहान पन परत आठवले
❤
khup mast school day athvale
I am happy
खूप छान शाळेतल्या आठवणी
आनंद घ्या 👍👍👍
1995-1999 chi Marathi balbharatichi pustake miltil ka aata. Mla havi aahet.
प्रयत्न करू
Bhau ek numbar mi yach patha vishai tumhala sanhgnar hoto pn mala tyach nav ch mahiti navat khup khup aabhari tumcha mi
काय बोलु आता रडु आले मला जुने आठवुन,,😟😭
😊😊😊🙏🙏🙏
Sir ji he पुस्तक कुठे मिळेल please रिप्लाय करा
Kay divas hote te....
8 vi 9 vi 10 vi pn gya pless.....
As vattat ki te shaleche diwas puhna parat yave aani aamhi punha lahan houn shalet jaun basave khrch khup chan
अगदी बरोबर बोललात आपण 👍👍
हुंडा धडा असेल तर पाठवा
मला आठवतंय 😢
प्रयत्न चांगला आहे पण fm storyteller हा चैनल शाळेचे जास्त जवळ घेऊन जातो
Thanks.....😊🙏
Mala Ha paath hota
Lhanpni as 1hi divs jat nhvta ki ,me ha dhadh vachala nahi n chukta vachyche aani roj vachtana dolyat pani aalyashiy raht nse ,,,,as vataty punha lahan houn te divas punha jgave ,,,,khup mhnje khupch chaan aadhvni aahet hya
आनंद घ्या 👍👍👍
मला खूप आवडतात ह्या कथा . वहाणा,.
मला हा धडा होता
Katarvel dhada upload kra
mala hi hota ha dhada khup bare vatle dhada aikun
1990 ते 92 मधले धडे दाखवा
Pdf milel ka book chi
पुस्तकं कुठं मिळेल
मराठी भाषा maze lahanpani che dhade aajhi visru shakat nahi
4th or 3rd la sankaw dhada hota please upload kara
सांकव धडा अपलोड केलेला आहे . आपल पाठ्यपुस्तक या चॅनेवर भेट द्या .👍👍 Thanks
Pahije ka ahe majhyakde
6 वी ला होता हा धडा दीदी 😊😊
आवाज क्लिअर नाही
7 vi calas madhala ahet
अरे तो कसला इफेक्ट लावला आहे, पुस्तकाचं पान नीट तर दिसू दे सारखं हलत आहे
या नंतर चे व्हिडिओ मध्ये दुरुस्ती केली आहे ..🙏🙏
शाळेतील आठवनी
तुमच्या वर्ग मित्रांना पण हा व्हिडिओ पाठवा...
Goosebumps......
आठवणी फक्त आठवणी...