दरवर्षी April महिन्यात जोतिबाची यात्रा मोठ्या प्रमाणावर साजरी होते, जोतिबाबद्दलच्या काही खास गोष्टी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 кві 2023
  • #BolBhidu #JyotibaYatra #KarvirSansthan
    जोतिबाच्या नावानं चांगभलं अशा अखंड गजरात आणि गुलालाची उधळण करत वाडी-रत्नागिरी इथे दख्खनचा राजा जोतिबाची यात्रा दरवर्षी खूप उत्साहात पार पडते. या यात्रेसाठी असंख्य नागरिक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे येत असतात. ज्योतिबाचं आणि या यात्रेचं महत्व फार मोठं आहे आणि या व्हिडीओच्या माध्यमातून आपण आज हेच महत्व समजून घेणार आहोत.
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 298

  • @vedantpatole8161
    @vedantpatole8161 Рік тому +36

    दख्खनाचा राजा ज्योतिबा माझा🙏🏻🙏🏻🙏🏻
    चांगभल चांगभल देवा ज्योतिबा चांगभल.🚩🚩

  • @priti_020
    @priti_020 Рік тому +65

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩

  • @bhimravkulal5131
    @bhimravkulal5131 Рік тому +16

    ता. साक्री जि. धुळे इथून आम्ही दरवर्षी जोतिबाला पायी येतो तेही 13 दिवसात

  • @ashitoshshinde594
    @ashitoshshinde594 Рік тому +46

    जाखले, माझं गाव हे ज्योतबाच्या पयत्याचं गाव अगदी लहानपणापासून आम्ही सासन काठी( क्र 23, 24 ) घेऊन प्रत्येक वर्षी ज्योतिबाच्या यात्रेला जातं असतो 🚩🚩 आमचे हे दिवस म्हणजे खूप उत्साहाचे असतात ❤️🚩🚩 अखंड जनसमुदाय बेभान होऊन चांगभलं म्हणत नाचतो 👑👑🚩🚩🙌🙌🙌🙏

    • @tour8624
      @tour8624 Рік тому +1

      बघितली तुमची काठी, छान नाचवता, आमची पण असते, 30 फुटांची

    • @prasadchavan2033
      @prasadchavan2033 Рік тому +2

      आमची पण असते सासणका ठी no. 26 कांचनपूर

    • @abhipatil7898
      @abhipatil7898 Рік тому

      आमचं गाव बहिरेवाडी...❤

    • @rahulkamble6178
      @rahulkamble6178 Рік тому

      Vhay vhay...majh dukan aahe tithe kapdyach 😅😅

    • @pankajpk83
      @pankajpk83 Рік тому +1

      आमची नंबर १ ला असते सासान काठी

  • @vishvadeshmukh11
    @vishvadeshmukh11 Рік тому +41

    बोला ! ज्योतिबाच्या नावान, चांगभलं ! 🚩

  • @shabdeshbait4326
    @shabdeshbait4326 Рік тому +28

    ज्योतीबा च्या नावाने चांगभलं 💯🌍🥀🙏

  • @RP11997
    @RP11997 Рік тому +10

    तोफेची सलामी काय कोल्हापूरकरांसाठी नवीन नाही, ती नवरात्र उत्सवात पण असते मला अभिमान आहे मी कोल्हापूरकर असल्याचा
    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩🚩

  • @oo7_.662
    @oo7_.662 Рік тому +18

    जोतिबाच्या नावानं चांगभलं ❤️🔥🎉

  • @swarupjadhav6107
    @swarupjadhav6107 Рік тому +5

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🙇

  • @vishalmore3024
    @vishalmore3024 Рік тому +9

    जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩🚩🚩🚩🚩🌺❤️❤️

  • @amarrandive2199
    @amarrandive2199 Рік тому +2

    #विश्वाची उत्पत्ती करणारे ब्रम्ह!,
    चालना देणारे श्रीविष्णू!,
    संहारक शिव,!
    या तीन रूपामध्ये सामावलेले त्रिगुण रूप म्हणजे श्री जोतिबा!!
    !!कुलदैवत श्री जोतिबाच्या नावानं चांगभलं!!
    🙏🙌👏🔔🌼🌺🌸🌷🌹💐🚩

  • @MaheshPatil-kh9lo
    @MaheshPatil-kh9lo Рік тому +4

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏💐👑❤️

  • @jotibapatil2942
    @jotibapatil2942 Рік тому +8

    जोतिबाच्या नावानं चांगभलं...,🚩🚩

  • @vaishnavikharkande3620
    @vaishnavikharkande3620 Рік тому +13

    जोतिबाच्या नावानं चांगभलं.. 🙇🙇

  • @surajdhane6180
    @surajdhane6180 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली आहे ,धन्यवाद, , पण अजुन माहिती हवी होती, तीर्थक्षेत्र पाडळी ,गावाचा पण उल्लेख हवा होता ,सासन काठी क्र १ .ही याच गावतुन शेकड़ो वर्षापासून येत आहे ,,

  • @patil2193
    @patil2193 Рік тому +7

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🚩🚩

  • @prashantbhosale7935
    @prashantbhosale7935 Рік тому +33

    खरसुंडी सिद्धनाथ... पश्चिम महाराष्ट्रात तसेच कर्नाटक मधील भाविकांचे कुलस्वामी यांच्या सासन काठी वरती एक video बनवा Pls.......Bol भिडू.......

  • @HINDU_SQUAD_OF_INDIA
    @HINDU_SQUAD_OF_INDIA Рік тому +6

    जोतिबाच्या नावानं.... चांगभलं. 👑🚩

  • @santoshmahapure9862
    @santoshmahapure9862 Рік тому +6

    परांडा तालुक्यातील सोनारी येथील काळभैरवनाथ या देवस्थानच्या बाबतीत बऱ्याचशा अफवा आहेत त्यात सत्यता व खरा इतिहास समजला तर बरं होईल तेंव्हा बोल भिडू ला एक विनंती की आपण लवकरात लवकर त्यावर व्हिडीओ बनवावा

  • @prashantkadam634
    @prashantkadam634 Рік тому +1

    चैत्र पौर्णिमा यात्रा...जोतिबा डोंगर.
    पहिल्या मानाची सासनकाठी क्रं ...१ तिर्थक्षेत्र पाडळी. तालुका. सातारा.जिल्हा. सातारा.
    सौदागिराच्या नावानं चांगभलं....☘️🌺🌸🙏

  • @mayurshinde5834
    @mayurshinde5834 Рік тому +6

    खरसुंडी/ म्हसवड (दक्षिण काशी) सिद्धनाथ यात्रा त्यांचा यांची माहिती व काळ भैरव, जोतिबा आणि इतर देवानं चे सिद्धनाथ यांच्याशी संबंध यावर व्हिडिओ बनवा

  • @AkashPawar-uk6ow
    @AkashPawar-uk6ow Рік тому +7

    येत्या 17 एप्रिल रोजी
    खरसुंदी सिद्धनाथ ससाणकाठी आहे या वर ही एक विडिओ बनवा 🙏🙏

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh Рік тому +3

    ज्योतिबा म्हणजे महादेव 🙏

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +19

    असुर झाले बहुत या भारत देशात,द्यावी पुन्हा मुक्तता त्यांना करुनी मुक्त जनतेला त्यांचा शोषनातून 🙏🙏💐💐💐

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Рік тому

      असुर नेमके कोणाला म्हणताय?

    • @TV00012
      @TV00012 Рік тому +3

      @@NoneOfTheAbove123 जनतेचे आर्थिक शोषण करणाऱ्याला लिहिलंय की स्पष्ट 😅😅😅

    • @spidy-qv4rb
      @spidy-qv4rb Рік тому +1

      @@TV00012 khangriss 🤚 ani rashtra jihadi ⏰️ na ?

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Рік тому

      ​@@TV00012 म्हणजे काँग्रेस की काय?

    • @pranitkasrung4259
      @pranitkasrung4259 Місяць тому

      Hoil hol

  • @iaM0347
    @iaM0347 Рік тому +2

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🌺🚩

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav6035 Рік тому +4

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 😍🚩🙌

  • @nileshpatil8738
    @nileshpatil8738 Рік тому +16

    जोतिबाच्या नावानं चांगभलं...
    श्री जोतिबा चैत्र यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा….
    #जोतिबा
    #जोतिबाच्यानावानंचांगभलं

  • @gauravshinde997
    @gauravshinde997 Рік тому +1

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏

  • @shivajichavan6957
    @shivajichavan6957 Рік тому +2

    🚩🚩दख्खनाचा राजा ज्योतिबा माझा
    चांगभल चांगभल देवा ज्योतिबा चांगभल. |आमचं हे कुलदैवत आहे 🚩🚩🚩

  • @vishalthorat2958
    @vishalthorat2958 Рік тому +6

    जोतिबाच्या नावान चागंभल🙏

  • @ranjitsawant5129
    @ranjitsawant5129 Рік тому +2

    खूप छान माहिती सांगितला त्याबद्दल धन्यवाद ,,,🙏🙏🙏🙏 जोतिबाच्या नावाचं चांगभलं

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 Рік тому +3

    चांगभलं देवा जोतिबा चांगभलं 🙏🚩

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Рік тому +7

    बेळगावच्या चव्हाट गल्ली च्या सासान काठीला दौना चढवायचा मान पहिला आहे.

  • @Shrirammankar4765
    @Shrirammankar4765 Рік тому +2

    जोतिबाच्या नावाने चांगभलं🚩 दख्खनचा राजा जोतिबा माझा. 🙏🙏🚩🚩चांगभलं🚩

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 Рік тому +3

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🚩

  • @jayawntbarge1713
    @jayawntbarge1713 Рік тому +5

    तमाम भक्ताच्या कोणत्याही परिस्थितीत खंबीर पणे दख्खन चा राजा पाठीराखा माझा जोतिबा उभा आहे
    जोतिबा च्या नवे चांगभले

  • @marutidoiphode2640
    @marutidoiphode2640 8 днів тому

    ज्योतिबा देवाबद्दल खूप सुंदर अशी माहिती दिल्ली त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद

  • @piyushraut9381
    @piyushraut9381 Рік тому +3

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ❤️

  • @vikarmjadhav1742
    @vikarmjadhav1742 Рік тому +1

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.

  • @pwstd2024
    @pwstd2024 Рік тому +4

    Sonarichya sidhaji kalbgairava cha pan banva rao

  • @satyajeetsalunkhe9175
    @satyajeetsalunkhe9175 Рік тому +1

    नेहमी सारखी खूप छान माहिती मिळाली 👌 ज्योतीबाच्या नावाने चांग भलं 🙏🚩

  • @nitnpatil
    @nitnpatil Рік тому +2

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं

  • @amarsawant4952
    @amarsawant4952 Рік тому +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 Рік тому +2

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌺

  • @shriramerande6199
    @shriramerande6199 Рік тому

    छान!! माहीत नसलेली बरीच माहिती मिळाली! चांगभलं!!

  • @pankajbansode1480
    @pankajbansode1480 Рік тому +1

    खूप सविस्तर आणि छान माहिती दिली.

  • @jayhind8411
    @jayhind8411 Рік тому +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं🙏🌺🌺☘️☘️🕉️🚩🚩🚩🚩🚩

  • @prathameshchavan6931
    @prathameshchavan6931 Рік тому +2

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं !

  • @krishnakhot863
    @krishnakhot863 Рік тому +1

    खूपचं छान माहिती ,
    !! जोतिबाच्या नावानं चां......गभलं... !!

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 Рік тому +1

    Khup changli mahiti dili... Tai..🙏

  • @swapnilpavane3397
    @swapnilpavane3397 Рік тому

    कुलस्वामी जोतिबाच्या नावानं चांगभलं 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @swaranjalideshmukh9810
    @swaranjalideshmukh9810 Рік тому +1

    खूप छान माहिती 👌👍

  • @ShridharKumbhar-zf7yn
    @ShridharKumbhar-zf7yn Рік тому

    दख्खन चा राजा श्री जोतिबा तर महाराष्ट्राच कुलदैवत 🚩बोला जोतिबा च्या नावाने चांगभलं 🚩

  • @adhikpatil897
    @adhikpatil897 Місяць тому

    कुलस्वामि श्री ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 0:50 ❤❤

  • @dipakshelar2917
    @dipakshelar2917 Рік тому +2

    खुप छान माहिती दिलीत ताई तुम्ही
    👏👏👏👏👏🙏🙏

  • @vasantbhatlawande340
    @vasantbhatlawande340 Рік тому +1

    कथन केले आहे ते फारच छान आहे,

  • @amitmane4996
    @amitmane4996 Рік тому

    ज्योतिबाच्या नावाने चांगभलं🙌✨♥️🙏

  • @sureshkadam424
    @sureshkadam424 Рік тому +2

    Shikar shingnapur yatra vr sudha video banva

  • @subhashpawar9101
    @subhashpawar9101 Рік тому +1

    Khup chan mahiti aahe.

  • @Krushnat_kavadik
    @Krushnat_kavadik Рік тому +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं.....🙏🙏🙏🙏🙏

  • @mayursalunke9777
    @mayursalunke9777 Рік тому +1

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🚩🚩🙏🙏🙇🙇

  • @siddheshpatil3656
    @siddheshpatil3656 Рік тому +1

    ज्योतिबा च्या नावाने चांगभलं 🌎👑🙏🌺

  • @sagarjadhav9899
    @sagarjadhav9899 Рік тому +2

    निनाम sasankati 1

  • @hanumantbadadhe5611
    @hanumantbadadhe5611 Рік тому +1

    Veer mhaskoba yatrevar ek vidieo banva bol bidu

  • @sanketkolhapur5147
    @sanketkolhapur5147 Рік тому +2

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩🚩🚩

  • @sundaramdevkante9027
    @sundaramdevkante9027 Рік тому +2

    proud to being KOLHAPURKAR

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Рік тому

    🚩 खुप छान सुरेख माहिती दिली धन्यवाद 👌❤️🔔🔱 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ❤🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @kirangiri4044
    @kirangiri4044 Рік тому +1

    माहिती छान वाटली

  • @arjunturkunde
    @arjunturkunde Рік тому +3

    चांगभलं

  • @suyashdongarkar7049
    @suyashdongarkar7049 Рік тому +1

    ज्योतीबाच्या नावाने चांगभलं 🚩

  • @user-el4st6bu1m
    @user-el4st6bu1m Рік тому +1

    कमी वेळात खूप छान माहिती सांगितली ताई

  • @tanajichopade1379
    @tanajichopade1379 Рік тому +1

    खुप छान

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 Рік тому

    Sundar mahiti chhan shabdhat

  • @gauravdhane9223
    @gauravdhane9223 Місяць тому

    सासनकाठी क्र १ तीर्थक्षेत्र पाडळी 🙌🏻🌺🚩

  • @suhaspatil4467
    @suhaspatil4467 Рік тому

    जोतिबाच्या नावानं चांगभलं...🚩🙏🙏

  • @BB-mh5vd
    @BB-mh5vd Рік тому +2

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं.. 💐🙏🏻

  • @kabirafakira.
    @kabirafakira. Рік тому +1

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏🙏🚩🚩

  • @VishalThite3261
    @VishalThite3261 Рік тому +1

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🚩

  • @ameyapathak2008
    @ameyapathak2008 Рік тому

    खुप सूंदर 🙏🏼🙏🏼

  • @pravinpatil4763
    @pravinpatil4763 Рік тому +2

    जोतिबाच्या नावान चांगभल 🙏🚩

  • @status_katta3867
    @status_katta3867 Рік тому +1

    Make a video of Shikhar Shingnapur.... Please🙏🏻 #कावड यात्रा # शिखर शिंगणापूर चे तळे

  • @adityasalokhe12
    @adityasalokhe12 Рік тому

    Madam khup chan... Ajun ase prayatn chalu raho hi shubheccha

  • @ashokshelke4651
    @ashokshelke4651 Рік тому

    जयोतीबाचया नावान चांगभल
    धन्यवाद छान माहिती दिलीत

  • @hbstrupesh
    @hbstrupesh Рік тому +1

    🙏🙏ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
    श्री जोतिबा चैत्र यात्रे निमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा….

  • @amolkhune3365
    @amolkhune3365 Рік тому +1

    Pranam DEVA.....👏🌅

  • @sunilsahane9802
    @sunilsahane9802 Рік тому +1

    Khup chan sangta tumhi

  • @amarjitsawant7045
    @amarjitsawant7045 Рік тому

    चांगभलं👏👏👏

  • @imhokage11
    @imhokage11 Рік тому +2

    Chang bhal 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @suryavanshi__946
    @suryavanshi__946 Рік тому

    जोतिबाच्या नावानं चांगभलं 🌼🙏

  • @bigbrother2248
    @bigbrother2248 Рік тому +1

    शिखर शिंगणापूर यात्रे बद्दल व्हिडियो. बनवावी

  • @prashantyadav9945
    @prashantyadav9945 Рік тому

    Sundar mahiti

  • @siddharajravindrapatil8470
    @siddharajravindrapatil8470 Рік тому +1

    Very nice information 👌

  • @pwstd2024
    @pwstd2024 Рік тому +3

    1 da sonari chya sidhaji kalbhairav ver pan banwa ki

  • @satishjogi7659
    @satishjogi7659 Рік тому +3

    ज्योतिबाज्या नावानं चंगभलं

  • @VidyaPawar-hw8eh
    @VidyaPawar-hw8eh Місяць тому

    नावजी नाथ महाराज सासन काठी जोवर यमाई मंदिराच्या इथे येत नाही तोपर्यंत पालखी निघत नाही......... ❤

  • @vishwajeetdeshmukh9485
    @vishwajeetdeshmukh9485 Рік тому

    🙏💐 Shree Gurudev Datta 💐🙏

  • @Jyotiba1679
    @Jyotiba1679 Рік тому +1

    Jyotibacha navan changbhal🙏🙏🌹🌹♥️♥️

  • @pravinsawase5387
    @pravinsawase5387 Рік тому +1

    लय भारी

  • @akshaydange4202
    @akshaydange4202 Рік тому

    चांगभलं❤

  • @akashparandkar2717
    @akashparandkar2717 Рік тому

    ज्योतिबाच्या नावानं चांगभलं ❤❤😊😊