Very nice, Far far divsanantr haslo sar कारण आमच्या गल्लीतील गणेश उत्सव ज्यावेळी हेच प्रकार घडला होता . पण चौथ्या दिवसापासून नाटक सुरळीत चालू झालं. तो प्रसंग पुन्हा आठवला. पहिल्या शो आमचे प्रत्यक्ष हाणामारी झाली होती. गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
श्री.गिरीश पाटील सरांनी अतिशय विनोदी कथा लिहिली.👍👌👌👌🙏
गिरीश सर फारच छान कथा लिहली आहे.अशीच चांगली कथा लिहीत जा. 👍👍👍
पाटील साहेब अतिसुंदर हसता हसता पुरे वाट झाली.😊😊😊😊😊😊😊😊
कथा खूप छान होती वाचन खूप छान होते
कथा खूपच छान आणि वाचन अगदी अचूक
Very nice,
Far far divsanantr haslo sar
कारण आमच्या गल्लीतील गणेश उत्सव ज्यावेळी हेच प्रकार घडला होता
. पण चौथ्या दिवसापासून नाटक सुरळीत चालू झालं. तो प्रसंग पुन्हा आठवला. पहिल्या शो आमचे प्रत्यक्ष हाणामारी झाली होती.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
हसता हसता पुरेवाट झाली.😂😂😂😂😂 छान कथा.
लय भारी
J09k
🤣🤣👌🙏🤲
👌🙏👍
😂😂😂