अनुजा,मुंबई वरून तू आणि आमच्या बीड वरून ओंकार अतिशय नेमकेपणाने विश्लेषण करून पार अगदी जीवापाड किल्ला लढवत आहात.दोघांचं ही कौतूक.अनुजा;जमल्यास साहील सरांना विचारून तू पण आमच्या केज,बीड,परळी ला प्रत्यक्ष भेट देऊन बघ आम्ही कसं जगतोय ते! तुला युपी,बीहार ला जायची कधीच इच्छा होणार नाही.
ओंकार दादा आपल्या पत्रकार हे ऊद्या च्या लोकशाहीचे आधारस्तंभ ठरनार आहेत ..... आपली निर्भिड & स्पष्ठ पत्रकारीता पाहून बरं वाटत ..... मुंबई तक चे पण अभिनंदन असे पत्रकार घेतल्या बद्दल ..... जय शिवराय .....
सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा लाज वाटू द्या एव्हढा गंभीर खून झाला तो पण एका भाजप chya एकनिष्ठ सरपंच आणि कार्यकर्ता cha पण भाजप la पैसे वाले भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार लोकांना वाचवण्यात धन्यता मानत आहे
मला वाटतं की न्याय हा आपल्यालाच करावा लागेल असे दिसते आहे हे सरकार काही करू शकत नाही वाल्मिकी कराड सरकार पेक्षा मोठा आहे असं वाटतय तर उद्या परभणी येथे सर्व पक्षिय सर्व जातीय मोर्चा आहे तरी सर्वांनी यायचं आहे आम्ही परभणी कर
ओंकार तुम्ही असेच पाठपुरावा चालु ठेवा तुमचं अभिनंदन पण सरकार ला लाज वाटत नाही न्याय मिळणार नाही
ओंकार चांगला पत्रकार आहे सतत चार दिवसापासून त्याची रिपोर्टिंग पाहतो
ओंकार मानलं भाऊ तुम्हाला. यापेक्षा आणखीन निर्भीड व्हावे लागेल
ओंकार दादा तूच खरा पत्रकार आहे सलाम तुला
ओमकार सर तुम्ही असंच काम पुढे चालू राहू द्या परळी मध्ये खूप छान कामगिरी आहे तुमची
मुंबई तक चॅनल लोकशाहीचा खरा चौथ्या स्तंभाचे काम करत आहे
मुंबई तक.. धन्यवाद
Omkar dada 1no ❤❤
ओंकार एक नम्बर
अनुजा,मुंबई वरून तू आणि आमच्या बीड वरून ओंकार अतिशय नेमकेपणाने विश्लेषण करून पार अगदी जीवापाड किल्ला लढवत आहात.दोघांचं ही कौतूक.अनुजा;जमल्यास साहील सरांना विचारून तू पण आमच्या केज,बीड,परळी ला प्रत्यक्ष भेट देऊन बघ आम्ही कसं जगतोय ते!
तुला युपी,बीहार ला जायची कधीच इच्छा होणार नाही.
काय न्याय मिळणार अशी परिस्थिती असेल तर
ओंकार दादा आपल्या पत्रकार हे ऊद्या च्या लोकशाहीचे आधारस्तंभ ठरनार आहेत ..... आपली निर्भिड & स्पष्ठ पत्रकारीता पाहून बरं वाटत ..... मुंबई तक चे पण अभिनंदन असे पत्रकार घेतल्या बद्दल .....
जय शिवराय .....
ओंकार दादा धन्यवाद
ओमकार भाऊ.ग्रेट......आसे.पाठ.पुरावकरा.करा
खरं सत्य घटना जनतेसमोर आना धन्यवाद
Omkar sir good👍👍
हे प्रकरण खूप गंभीर आहे. संतोष देशमुखला न्याय सहज मिळेल अस वाटत नाही.
ओमकार साहेब गुढाची चांगली माहिती देता तुमच अभिनंदन पण गुढाना ही शिक्षा झाली पाहिजे. आम्ही धनंजय देशमुख यांच्या महाराष्ट्र उभा आहे
Omkar bhau 1 no❤❤❤
दादा नंबर 1
ओमकार वाबळे ग्रेट.
पोलिसांच्या पगारी बंद करा ,जनतेच्या सेवेसाठी नाहीत हे पोलीस राजकारणांच्या हाताखाली काम करतात त्यांच खाजगी कामासाठी जनतेच्या पैशातून कशाला पगारी
खूप छान ओंकार भाऊ
आता असे तर Cid आणि पोलिस देखील यांत सामील आहेत मग.
Omkar bhava ak number kam kartoy tu❤❤❤
सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा लाज वाटू द्या एव्हढा गंभीर खून झाला तो पण एका भाजप chya एकनिष्ठ सरपंच आणि कार्यकर्ता cha पण भाजप la पैसे वाले भ्रष्टाचारी आणि गुन्हेगार लोकांना वाचवण्यात धन्यता मानत आहे
Thank u onkar sir🫡🫡🫡🫡🫡
Omkar wabale mhanaje marathi journalism cha ekmev aashecha kiran❤
म्हणजे CID vale pn milale ahet
Ho 😢
त्यांची पण भरती पोलीस मधुन च होते😂
Very nice chanal.
एकच नंबर पत्रकारिता.मुंबई तक चे आभार चांगलं काम करत आहे
👍👍👌
Transfer police API/ PI/ additional Dy Sp of Beed dist. To Gadchiroli/ Gondia/Chandrapur immediately .
Omkar bhau ani Anuja che payment vadhvl ch pahije ata ❤😂
त्यांना काही च आवघड नाही😂कारण बरेचसे सरकारी डॉक्टर, पोलीस, पोलीस अधिकारी, ओबीसी वकील त्यांचे नातेवाईक आहेत🙏🙏 आरक्षण ची करपा
पत्रकार काय असतात ते पुन्हा आज दिसत आहे 7-8 वर्षांनी
Beed police cha pagar Maharashtra government det ki walmi anna chya tukadyavar jagtat😢😢😢
ओंकार तू शरद पवार साहेब यांचा मावळा शोभतोय
Dm is great 👍
बंधु चे मित्र तपासाच हाटेल मध्येच होते ते किती गुनेगार आहेत नाहीत समजे वंसत बिहार हाटेल दाखवाच धणु देशमुख ला मित्र पाहीले त्या मित्र चकोणच पहाच
Omkar ne ch sagitle ahe comment karayla 😂😂😂😂
Maharashtra.Beed Bihar kala
Karadla beed madhum halwa
Gapp tuuu
Kon api ahe tychyavr karwai kara
लई गोलमाल चालु आहे,
Tumhala Sarva Mahiti mag dyay deun taka
Omkar is best
गृहमंत्री काय करतं आहे
मुंबई tak la दुसर्या बातम्या नाहीत का?
दलाली तर नाही जे जे घडलं ते सत्यात साकारतात मुंबई तक वाले सॅलूट आहे ओंकार निर्भीड पत्रकारिते बद्दल.
Tula Kay problem ahe nako baghu
सगळ्या एकाच जातीचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे असं होतंय
👌👌शाबाश
Police kay krte he
Karadla Beed polisachi sath aslesarkhe vate
Sagle milalele ahet he
Tharavik jatiche adikari taps yentretun kdun taka Kiva dur theva terch nay hoel
TV
Please install CCTV cameras where Karad is kept.
इथे कुंपणच शेत खाऊ लागले.
मूर्ख मिडिया अरे रिॲलिटी बघा मग news द्या
Omkar wable जात् जातीसाठी माती खाते
International Don aahe ka to yevadhi characha karyal lavdyano
बीड, शिरूर,परळी, शिरूर कासार, पाथर्डी इथे सगळ्यात जास्त अधिकारी आणि कर्मचारी वंजारी समाजेचेच आहेत. त्यामुळे ते एकमेकांना मदत करतात.
कारणीभूत जास्तीचे आरक्षण😂😂
Omkar great man❤
वाल्मिकी करड चि चौकशी संभाजीनगर येथे करण्यात यावी
मला वाटतं की न्याय हा आपल्यालाच करावा लागेल असे दिसते आहे हे सरकार काही करू शकत नाही वाल्मिकी कराड सरकार पेक्षा मोठा आहे असं वाटतय तर उद्या परभणी येथे सर्व पक्षिय सर्व जातीय मोर्चा आहे तरी सर्वांनी यायचं आहे आम्ही परभणी कर
अजून थोडे दिस..सगळे विसरून जाणार..अण्णा बाहेर येणार
खूप छान ओंकार भाऊ