मी ऐकला संपूर्ण ,ह्यातील jumping notes ग प सा ,गंधारावर rest ,फारच अनवट आहे आणि तरीही रंजक आहे ,आपल्याला राग कळतोय न कळतो तोच तो निसटून जातो असा वाऱ्याचा पदर आहे हा राग जणू समजायला अवघड पण तुम्ही गाता अगदी सहज असे चलन असलेल्या ह्या रागाची मांडणी आपण उत्तम केलीत ,ही अमोदिनी मालिका खरेतर संगीत प्रेमी रसिकांबरोबर साधकांना/ आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांसाठी एक एक कार्यशाळा आहे ,सरस्वती मातेचे आणि भगवान शिवाचे आभार मानावेत ती दैवी गायकी आमच्या पर्यंत पोचते आहे आपल्या माध्यमातून, मंजिरी ताई खूप आभारी आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक वंदन
Brilliant effort by you mam. To create awareness about rare ragas. Please carry on this thing and also upload the information about Raag Deepak also if possible
Sir only i am confused over grouping this raag in Kalyan Scale.why?there is no even #m as touching grace or mordent.But the movement u rendered exposes this fully as its own idetity.Thx for showing us the right form of our rare raag heritage.
मी ऐकला संपूर्ण ,ह्यातील jumping notes ग प सा ,गंधारावर rest ,फारच अनवट आहे आणि तरीही रंजक आहे ,आपल्याला राग कळतोय न कळतो तोच तो निसटून जातो असा वाऱ्याचा पदर आहे हा राग जणू समजायला अवघड पण तुम्ही गाता अगदी सहज असे चलन असलेल्या ह्या रागाची मांडणी आपण उत्तम केलीत ,ही अमोदिनी मालिका खरेतर संगीत प्रेमी रसिकांबरोबर साधकांना/ आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांसाठी एक एक कार्यशाळा आहे ,सरस्वती मातेचे आणि भगवान शिवाचे आभार मानावेत ती दैवी गायकी आमच्या पर्यंत पोचते आहे आपल्या माध्यमातून, मंजिरी ताई खूप आभारी आहोत गुरुपौर्णिमेनिमित्त मनःपूर्वक वंदन
सर हा राग भूपाली च्या जास्त जवळ आहे की देशकार च्या❔
किती सूक्ष्म फरक आहे तिन्ही रागात.... 🌺🌺खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा पुढील प्रवासासाठी🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Absolutely beautiful.
पपीहा ना बोल रुत सावन की
अत ही डार पात ।
Brilliant effort by you mam. To create awareness about rare ragas. Please carry on this thing and also upload the information about Raag Deepak also if possible
Wonderful lecture-demo ! Thank you
खूपच छान..तालपण छान समजतोय..धन्यवाद मंजिरीताईं ...
Thanks ma'am for ur presentation. It will help us to differentiate the Bhupali, Deskar and Jait kalyan
Thank you mam please upload next by next raga because your teaching method is very helpful to us
अप्रतिम , तुझ्या प्रथे प्रमाणे
Thank you so much!
Very Nice Explanation ma'am!👌
अप्रतिम सादरीकरण
अप्रतिम....
खूपच छान!!!
Sir only i am confused over grouping
this raag in Kalyan Scale.why?there is no even #m as touching grace or mordent.But the movement u rendered exposes this fully as its own idetity.Thx for showing us the right form of our rare raag heritage.
✨✨✨
Raga meerabai malhar is a typical jayapur gharana raga . It seems that it is not included.