A request of Raags: Raag Hanskinkini Raag Basant Bahar Raag Shuddh Nat Raag Bahaduri Todi Raag Loor Sarang Raag Khem Kalyan This series is so valuable, Tai, and on the behalf of all of us, I bow to the work that you have taken up.
Sunder रसाळ राग आहे. ऐकताना डोळ्याला पाणी आले. तीन राग अप्रतिम एकसंध केले आहेत. रचनाकराच्या प्रतिभेची भरारी पाहून मन थक्क होते. अहमद. शब्द आला आहे. म्हणजे. अल्लादियखासहेबाची बांधलेली बंदिश आहे का? बुद्धी प्रतिभा आणि भावना एकत्र आल्या आहेत . तरी हा राग फारसा ऐकायला मिळत नाही.अभिनंदन
@@manjiriasanarekelkar6993ji please consider granting us with one more big favour: it would be absolutely wonderful to get the full texts of the bandishes as many times, despite your very clear pronunciation and articulation, we are not able to fully get the lyrics.
अतिशय सुंदर प्रस्तुती हा राग बहुदा गुरुबानी मध्ये ऐकायला मिळतो, त्यांच्या 61 रागांपैकी पैकी हा एक प्रचलित राग आहे. परंतु त्याचे विश्लेषण माहीत नव्हते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या रागाचे विश्लेषण केले. त्याबद्दल धन्यवाद 🙏 अतिशय चांगली प्रस्तुती ही केली. आपणास विनंती आहे की गुरुबानी मधील आणखी काही रागांचे विश्लेषण आपण करावे. गुरुबानी मध्ये अनेक वेगळे राग आहेत. ज्यांच्याबद्दल बरेच संगीत रसिक अनभिज्ञ आहेत. जसे राग सोरट , राग सूही असे अनेक राग आहेत. कृपया आपण यांचेही विश्लेषण करावे विनंती आहे 🙏 ...... संजय घरत, खारघर, नवी मुंबई.
So good, but need help with the lyrics in this one too: नाद भेद को न्यारो भेद कियो [की ओर?] गुरु गन गायो तब ही पायो नाद भेद आद नाद ते ॐ भयो जब अहमद जारे [?] भेद कहायो वे नही पायो तिन ही लुटायो [लुकायो?]
A request of Raags:
Raag Hanskinkini
Raag Basant Bahar
Raag Shuddh Nat
Raag Bahaduri Todi
Raag Loor Sarang
Raag Khem Kalyan
This series is so valuable, Tai, and on the behalf of all of us, I bow to the work that you have taken up.
Thank you for all these jewels Manjiri
Sunder रसाळ राग आहे. ऐकताना डोळ्याला पाणी आले. तीन राग अप्रतिम एकसंध केले आहेत. रचनाकराच्या प्रतिभेची भरारी पाहून मन थक्क होते. अहमद. शब्द आला आहे. म्हणजे. अल्लादियखासहेबाची बांधलेली बंदिश आहे का? बुद्धी प्रतिभा आणि भावना एकत्र आल्या आहेत . तरी हा राग फारसा ऐकायला मिळत नाही.अभिनंदन
होय. खांसाहेबांची बंदिश आहे.😊
@@manjiriasanarekelkar6993ji please consider granting us with one more big favour: it would be absolutely wonderful to get the full texts of the bandishes as many times, despite your very clear pronunciation and articulation, we are not able to fully get the lyrics.
Mam excellent explanation and demo.Please explain Sajgiri lalitpancham basantikedar basantpancham and Pancham also. Thanks a lot. Ad❤❤
I am again and again listening this composition for the phrase constructed for the words,grujangaiye.what a wonderful arrangement of notes.
अतिशय सुंदर प्रस्तुती हा राग बहुदा गुरुबानी मध्ये ऐकायला मिळतो, त्यांच्या 61 रागांपैकी पैकी हा एक प्रचलित राग आहे.
परंतु त्याचे विश्लेषण माहीत नव्हते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या रागाचे विश्लेषण केले. त्याबद्दल धन्यवाद 🙏 अतिशय चांगली प्रस्तुती ही केली. आपणास विनंती आहे की गुरुबानी मधील आणखी काही रागांचे विश्लेषण आपण करावे. गुरुबानी मध्ये अनेक वेगळे राग आहेत. ज्यांच्याबद्दल बरेच संगीत रसिक अनभिज्ञ आहेत. जसे राग सोरट , राग सूही असे अनेक राग आहेत. कृपया आपण यांचेही विश्लेषण करावे विनंती आहे 🙏
...... संजय घरत, खारघर, नवी मुंबई.
वा..वा..वा...मंजिरीताईं वर्णन करायला शब्द अपूरे पडतील...अतिशय मधुर राग आज ऐकायला मिळाला...हे रागरुप विलक्षण आहे...खूप खूप धन्यवाद ...
Wahhh nice thanks for uploading 🙏🙏🙏🙏👌👌❤
So good, but need help with the lyrics in this one too:
नाद भेद को न्यारो
भेद कियो [की ओर?] गुरु गन गायो
तब ही पायो नाद भेद
आद नाद ते ॐ भयो जब
अहमद जारे [?] भेद कहायो
वे नही पायो तिन ही लुटायो [लुकायो?]
bahut khoob manjiri ji - bahut khoob!
Nice raga and rendition. Loveable.
Most mesmerizing Manjiriji.💐
Can you please share the bol?
Khupach Sundar, Dhanyavad tai
Can you also discuss Raag Meerabai ki Malhar, Purba, Triveni and Natkamod
Also raag amritvarshani
Amazing tai💕😊🙏🙏
Beautiful!
☺️🙏🏻 Apratiim!!
V nice
Thanks Tai🙏☺