ते टायटल म्युझिक पहिल्यांदा पंचमदांनी यश चोप्रा यांच्या जोशीला चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडिट्स साठी कंपोज केलं होतं. मग यश चोप्रा आणि पंचम नी तेच पुन्हा दीवारला वापरलं. दीवर चित्रपट खूप गाजल्यामुळे कालांतराने अनेक छोट्या बजेटचे रिजनल निर्माते ते टायटल म्युझिक वापरायला लागले. 80च्या दशकात अनेक हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ इत्यादी सिनेमांनी सोप्पं आणि फुकट म्हणून हे म्युझिक टाकलं ओपनिंग क्रेडिट्स मध्ये कारण तेव्हा आत्तसारखं ओपनिंग दृष्यांना फारसं महत्त्व नव्हता. नुसतं रंगबिरंगी पडद्यावर नावं झळकली की बस झालं, असा फॉर्म्युला होता. त्यामुळे टायटल म्युझिक वेगळं कंपोज व्हायचंय नाही. चित्रपट पदरपणाकरता रेडी झाला की 2 मिनटाचा ब्लॅक स्क्रीन टाकून नावं दाखवून काहीतरी तयार म्युझिक लावून टाकायचे. कॉपीराइट, इंतेलेक्च्युअल प्रॉपर्टी वगैरे असेल फंडे कुणाला माहीत नसल्यामुळे कुणी काही गैर समजयचाही नाही त्यात.
Rip अतुल परचुरे 😢
मस्त आहे असेच जुनी मूवी अर्धांगिनी upload करा ❤
Khup divsatun hi film pahaychi hoti thanks utub
खुप सुंदर आहे चित्रपट
मि तर चार वेळा बघितला.
तरी मी हा बघतो
Dhamal bablya ganpyachi move upload kra
khup chan movie ahe, khup divsani pahila chan vatale thnku youtube
Ranjana tai Miss you ❤
सुपरहिट मूवी❤❤
Shekhar yanchi acting role nusar ahe
Superb movie 👌👌👌
Please available marathi movie jivlaga
Good 👍
Marathi best move❤
😊
Please upload dhadakebaj❤❤❤❤
Majyakde ak ghanchakar marathi movi ahe konala pahije ka
Ho pahije
Navra Bayko (1989) ahe ka asel tr sanga
please upload...
@@onlygodcanjudgeme.6797 Atishmkv site vr ahe
हो पाहिजे आणि शुभ मंगल सावधान जुना चित्रपट
Ranjna miss you❤❤❤
Title music चे कोडी लक्षात नाही आले. दिवार आणि अमिताभ च्या काही चित्रपटांना हाच track आहे. पण इथे राम लक्ष्मण संगीतकार आहेत.
ते टायटल म्युझिक पहिल्यांदा पंचमदांनी यश चोप्रा यांच्या जोशीला चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडिट्स साठी कंपोज केलं होतं. मग यश चोप्रा आणि पंचम नी तेच पुन्हा दीवारला वापरलं. दीवर चित्रपट खूप गाजल्यामुळे कालांतराने अनेक छोट्या बजेटचे रिजनल निर्माते ते टायटल म्युझिक वापरायला लागले. 80च्या दशकात अनेक हिंदी, मराठी, कन्नड, तमिळ इत्यादी सिनेमांनी सोप्पं आणि फुकट म्हणून हे म्युझिक टाकलं ओपनिंग क्रेडिट्स मध्ये कारण तेव्हा आत्तसारखं ओपनिंग दृष्यांना फारसं महत्त्व नव्हता. नुसतं रंगबिरंगी पडद्यावर नावं झळकली की बस झालं, असा फॉर्म्युला होता. त्यामुळे टायटल म्युझिक वेगळं कंपोज व्हायचंय नाही. चित्रपट पदरपणाकरता रेडी झाला की 2 मिनटाचा ब्लॅक स्क्रीन टाकून नावं दाखवून काहीतरी तयार म्युझिक लावून टाकायचे. कॉपीराइट, इंतेलेक्च्युअल प्रॉपर्टी वगैरे असेल फंडे कुणाला माहीत नसल्यामुळे कुणी काही गैर समजयचाही नाही त्यात.
अतुल परचुरे 😢
🚩🚩🚩🚩🚩❤❤❤💐💐💐🙏🙏🙏
❤❤❤...
32:56 Atul purchure ahe ha lahanpanicha ashok saraf
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
My all time favourite old movies 😃 aflatun
Actor Shekhar tula Aaj मी खूप शिव्या दिल्या 😂
best... 🌹🌹👍👍🌹🌹🌹🌹
Hi
Did this movie broadcast on TV like Zee Marathi, Zee Talkies, Zee Chitramandir, ETV Marathi (now Colors Marathi)?
हा चित्रपट झी मराठी कडे आहे
Editing chan
Lese❤❤❤❤
Mama
Shekhar ha Kay hero ahe ka. Ekdum balish. Kasa Kay ghetla yala movie madhe
व्ही के नाईक डायरेक्टर यांचा मुलगा आहे.
चुकून😅
Shekhar naik hyanchi acting brobar nahi.lahan mula sarkhi vatte.ashok saraf siranchi acting khoop chan
अगदी बरोबर आणि हनुमान चालीसा इतका चुकीचा पहिल्यांदाच ऐकला मी यांच्या तोंडून 😂😂
डायरेक्टर चा मुलगा आहे म्हणून घेतला😅😅
Atul parchure❤
भजे 😂😂😂😂
🥲😢❤❤
घनचक्कर टाका
Hi