@@gabbar96k tumi kiti vagle crime rate bag jaun shemnya mag bol kon lokhe ahe chatrapati ni sotha ghadale vishv copy paste nahi karun anle 60 varsh zale ajun sudarayache nav nahi zopadpatti
स्वराज्याचे दान दिले, राजे थोर उपकार तुमचे. सरतील शेकडो वर्षे, ऋण हे कधी न फीटे. म्हणून एकच मागणे, आता त्या देवाकडे. सात जन्म मिळावे, फक्त तुमच्याच चरणी राजे. ३९१ व्या शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🚩🚩
#राजेंना_मानाचा_मुजरा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे गीत. #राजाचं_राजपण #काल_होतं_आज_उद्या_राहणार #शिवबा_ची_महती #शिंदेशाही_गाणं, अन #AdarshShinde #आदर्शशिंदे चा आवाज परफेक्ट समीकरण. संकल्पनाच खुपपप भारी आहे उत्कर्ष दादू . महापुरूषांना मानवंदना द्यायला #आदर्श_उत्कर्ष ऐकत्र आल्यावर रक्त सळसळल नाही तर नवलच. खरचं अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे गीत आहे.गीत रचना, संगीत अन आदर्श दादू तुझा आवाज खुपपपपप म्हणजे खुपपपप छान आहे सगळेच. शिंदेशाही च्या या वाघाचा थोर पुरूषांची महती गाताना कायमच कडाडत राहणार. #जय_शिवराय #जयभिम_दिल_से. Proud of you shindeshahi
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! आदर्श शिंदे यांनी खूपच सुंदर न्याय दिला आहे या गाण्याला! " धर्म रक्षणासाठी भगवा हा फडफडं " " बोला हो बोला जय महाराष्ट्र! " आणि " झेंडा फडकतो रायगडावर " नवीन आलेली गाणी देखील खूप छान आहेत!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो 🚩🚩🚩
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🇪🇺⛳
@सावरकर प्रेमी सावरकर चे पाळलेले आणि rss चे कुञे आहेत ते जे दादा च्या song ला dislike करत आहे.मराठा आणि बौद्ध समाजात तुमच्या सारखे भाडने लावायचे कम करत आहे नाही तर आम्ही पहीले पन एक होतो आता पन एक आहे..जय भिम जय शिवराय
आदर्श दादा तुमचा आवाजाला तोड नाही .. महापुरुषांची गणी एकावी तर ते तुमचाच आवाजात .अंगावरती शहारे इतील असा तुमचा आवाज आहे माझे all time favorite गायक आहात तुम्ही . Thanks for this song 🚩🙏जय शिवराय 🚩🙏जय भीम 🙏
मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
अंगावर शहारे आणणारे गाण....
पुन्हा एकदा #जय_शिवराय🚩🚩🚩🚩
#जयभीम🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
जय भीम जय शिवराय
Jai bhim.
Jai shivrai.
Jai Maharashtra.
Mst
Jay shivray jay bhim
Jai bhavani bhava 💕💕💕
महाराजांच गान आन त्यात आदर्श दादांचा आवाज तोडच नाही कुठे,,,,,, 💙💙
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जयंतीनिमित्त
हार्दिक शिवमय शुभेच्छा..
🚩 जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🚩
'माझ्या राज्याचं राजपण' अप्रतिम आदर्श सिर जय शिवराय! 🚩जय भीम!🇪🇺
हे गाणं 1 million+ वर पोचलं पाहिजे 🙏जय भीम जय शिवराय🙏
👍
👍
काय आवाज आहे यार आदर्श दादा शिंदे ह्यांचा
हा आवाज पण काल होता आज होता आणि उद्या राहणार😍😘❤️
नक्कीच राहनार..!
🎵🎸🎶💝💝
Super song
👍👍👌👌👌
100%
Nakkich Kaym rahil ha aavaj
Shinde shahila koti koti pranam 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्राला लाभलेला आदर्श कोहिनूर
ग्रेट song
जय शिवराय जय शंभुराजे
दोनच राजे इथे गाजले...💙🚩 कोकण पुण्यभुमीवर...🚩 एक त्या रायगडावर...💙 एक चवदार तळयावर...#Jaybhim #Jayshivray____💙🚩💯
Apratim gana zalay dada , lyrics khup sundar ahet , ani special rhythm ani music arranging kamaaaaallllll , no words , ya ganyala khup shubhechha!
🙏🙏🙏🙏
👑🚩श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज🚩👑 KING OF HINDUSTAN 🚩
Chhatrapati Sambhaji Maharaj , Rajrshi Shahu maharaj also 🚩🚩🚩
One N only jay bhimch
Shreeman Legend Family ❤️❤️
शिवजयंती च्या शिवमय शुभेच्छा 🙏🚩🚩
Shreeman legend kay?
@@sohamdeshmukh665 search kr Marathi UA-camr Aahe ❤️
गर्व आहे संपूर्ण महाराष्ट्राला शिंदे घराण्याच्या ❤️ जय शिवराय जय भीम 🙏
जय शिवराय , जय भिम , 🙏
Jay Bhavani Jay Shivaji
Jai Bhavani 🚩Jai Shivaji 🚩
जय शिवराय जय भीम
🧡💙
कोणत्या पण महामानवाच गाण असुदे....#_आदर्शदादा_शिंदे_एकच_पर्याय...👑🙏💙🙏
Ho pan saglyanchya baap ekch chatrapati SHIVAJI MAHARAJ
मी तर छत्रपती शिवाजी महाराज,व भारतरत्न ,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषाना बाप मानतो....तू मानतो का ते बघ आदी...मित्रा💯🙏
@@MRP096 हो मित्रा त्या बापाने सांगितल्याप्रमाणे 0.1% तरी वागून दाखवा जरा..!
SONGS lover,s asa hatti pana nahi Karaycha bhau kashala vaad chalu krto ashya comment karun 🙂
@@gabbar96k tumi kiti vagle crime rate bag jaun shemnya mag bol kon lokhe ahe chatrapati ni sotha ghadale vishv copy paste nahi karun anle 60 varsh zale ajun sudarayache nav nahi zopadpatti
खाली कमेंट मधल जय शिवराय जय भिमराय वाचून लय भारी वाटायलय
आपल्या महाराष्ट्रा सारखे भारी लोक कुठचं नाहीत
Applya maharajanche SWARAJYA RAKSHAK SAMBHAJI serial Hindi, telugu Oridya, Tamil, Gujarati madhe dub vhaichi garaj ahe. Kharach he video saglyani bagitla pahije . . . . . ua-cam.com/video/79DfMMSbT7Y/v-deo.html
Jay shivraj Jay bhimray🙏
Jay bhim 💙 Jay shivray
जय शिवराय जय भीमराय
🚩🚩🚩जगात भारी 19 फेब्रुवारी😘😘😘😍😍
💙जय भीम🚩जय शिवराय💙
जय भीम जय शिवराय दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
जय शिवराय जय भीम 🚩🚩🚩🚩
Jay bhavani jay shivaji bhava 💕
लय भारी गान बनवल आणि गायलं आहे ....अंगावर शहारे आणणारा आवाज ...अप्रतिम ...जय छत्रपती शिवाजी महाराज🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
माज आहे मराठी असल्याचा 🧡⛳🔥
Ho Maj tar ahe patil
Maj kahi kamacha nahi. Knowledge is everything
ना जात ना पात only हिंदवी स्वराज
🔱 हर हर महादेव 🔱
🙏Jay shivray 🙏
🙏Jay bhim 🙏
Ham sab ek 🙏🏹🇮🇳🚩💪💪🌙
Right bro
Ekdam Barobar
Love INDIA
Akash
Ho kharach😘😘😘😘😘😘❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯
फार छान आवाज आहे आदर्श भाऊ 🔥
राज्याचं राजपण व स्वराज्य राहणारच✨👑🔥
Applya maharajanche SWARAJYA RAKSHAK SAMBHAJI serial Hindi, telugu Oridya, Tamil, Gujarati madhe dub vhaichi garaj ahe. Kharach he video saglyani bagitla pahije . . . . . ua-cam.com/video/79DfMMSbT7Y/v-deo.html
Ho
येत्या शिवजयंती पर्यंत हे song trending झालंच पाहिजे, शिंदेशाही ला तोड नाही . जय शिवराय🧡 जय भीम 💙.
Naaki bhava
Khar ahe tod nahiye Shinde shahila. Jay shivray. Jay bheem
Share kara bhau jastit jast
Naaki bhava
Naaki bhava
खुप भारी मी खुप मोठा फॅन आहे आदर्श दादा चा लय भारी👍😘😘😘😘
आणि मी तुमचा फॅन आहे सोनू दादा
@@jaydattajogdand8890 mi pan
Mi pan tumchi fan ahe sonu dada
Nad kula Adarsh dada cha.....🦁🦁
जय शिवराय
स्वराज्याचे दान दिले,
राजे थोर उपकार तुमचे.
सरतील शेकडो वर्षे,
ऋण हे कधी न फीटे.
म्हणून एकच मागणे,
आता त्या देवाकडे.
सात जन्म मिळावे,
फक्त तुमच्याच चरणी राजे.
३९१ व्या शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा 🚩🚩
आमच्या हक्कचा अवाज् म्हनजे आदर्श् दादा....जय् शिवराय ...जय् भिम्.....
#राजेंना_मानाचा_मुजरा अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे गीत. #राजाचं_राजपण
#काल_होतं_आज_उद्या_राहणार
#शिवबा_ची_महती #शिंदेशाही_गाणं, अन #AdarshShinde #आदर्शशिंदे चा आवाज परफेक्ट समीकरण. संकल्पनाच खुपपप भारी आहे उत्कर्ष दादू . महापुरूषांना मानवंदना द्यायला #आदर्श_उत्कर्ष ऐकत्र आल्यावर रक्त सळसळल नाही तर नवलच. खरचं अख्ख्या महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे गीत आहे.गीत रचना, संगीत अन आदर्श दादू तुझा आवाज खुपपपपप म्हणजे खुपपपप छान आहे सगळेच. शिंदेशाही च्या या वाघाचा थोर पुरूषांची महती गाताना कायमच कडाडत राहणार. #जय_शिवराय #जयभिम_दिल_से. Proud of you shindeshahi
Applya maharajanche SWARAJYA RAKSHAK SAMBHAJI serial Hindi, telugu Oridya, Tamil, Gujarati madhe dub vhaichi garaj ahe. Kharach he video saglyani bagitla pahije . . . . . ua-cam.com/video/79DfMMSbT7Y/v-deo.html
ua-cam.com/video/BYUPHi8GSzs/v-deo.html
एक सच्चा भीमसैनिका कडून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐
#जय_भीम...🧡🚩
#जय_शिवराय...💙🇪🇺
Jay bhim jay shivray bhava
Jay shivray. Jay bheem 🙏
Jay shivrai bhava 💗💗💗💗💕🗡🇮🇳
Applya maharajanche SWARAJYA RAKSHAK SAMBHAJI serial Hindi, telugu Oridya, Tamil, Gujarati madhe dub vhaichi garaj ahe. Kharach he video saglyani bagitla pahije . . . . . ua-cam.com/video/79DfMMSbT7Y/v-deo.html
Jay shivray 🚩🚩jay bhim💙💙
आदर्श जी, उत्कर्ष जी काय बोलु शब्द नाहीत तुमच्या कलेसाठी, अंगात एक वेगळिच उर्जा आली गाण ऐकताना जय शिवराय जय जिजाऊ
दादा कोळी गीत करा असे म्हना💛💛💛💛
एक दम भारी गाणं ,, जय शिवराय , जय भिम ,, 🙏
काय गायलास रे आदर्श दादा🔥🔥🔥🔥
जय शिवराय 🚩🚩🚩
हे गाणं ऐकुन अंगावर शहारे आले ..... खुप सुंदर गाणं गायलं आहे ..... हे अप्रतिम गाणं शिवजयंतीसाठी भेट दिल्याबद्दल धन्यवाद. आदर्श दादा...
Applya maharajanche SWARAJYA RAKSHAK SAMBHAJI serial Hindi, telugu Oridya, Tamil, Gujarati madhe dub vhaichi garaj ahe. Kharach he video saglyani bagitla pahije . . . . . ua-cam.com/video/79DfMMSbT7Y/v-deo.html
२४ घंट्या मंधे १६k liks.... जय शिवराय🚩❤❤
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा! आदर्श शिंदे यांनी खूपच सुंदर न्याय दिला आहे या गाण्याला!
" धर्म रक्षणासाठी भगवा हा फडफडं "
" बोला हो बोला जय महाराष्ट्र! " आणि
" झेंडा फडकतो रायगडावर " नवीन आलेली गाणी देखील खूप छान आहेत!
आदर्श दादांचा अभिमान आहे आम्हा मराठा समाजाला जय शिवराय जय भीम
तुमच आमच नात काय जय भीम जय शिवराय 💙🧡
@@DipakHiwale-pu9up😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊
😊😊
अंगावर शहारे आले माझ्या. काय तुमचा आवाज आदर्श दादा. महामानवांची गाणी तुमच्याच आवाजाने ऐकावी.
Shivshakti🔶 + Bhimshakti🔷 = Maharashtra.
🙏🙏🙏 🔶🔷
Khara ahe dada....... Jay bhim💙 Jay shivray ❤️
Khara bollat apan jay jijau jai shivray jai bhim🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻🙇🏻
🧡💙💯🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय नृप शंभू जय भीम... आदर्श दादा तुमच्या आवाजात प्रेम व अंगावर शहारे आणणारे महत्व पूर्ण गुण आहेत..u r simply blessed one...
सुर्य नारायण जर उगवले नसते तर, आकाशाचा रंगच समजला नसता.. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर, खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता… हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो 🚩🚩🚩
My favourite singer Only Aadrsh shinde Saheb ❤️ 🔵Jay Bhim Jay Shivray🔵🙏🙏
भीम बांधवाकडून,,,सर्व शिव भक्तांना,,शिव जयंती च्या हार्दीक शुभेच्छा,,,छत्रपती शिवाजी महाराज की जय,,जय जिजाऊ,, जय शिवराय,,जय 🔵 भिम👏👏👏👏
दादा जय भीम जय शिवराय
Jai shivrai Jai bhimrai
ह्या शिवजयंतीला हेच गान वाजणार जय शिवाजी जय भीम 🔥😘😘😘💯💯💯
Are bhai jay shivray bol kiva nav ghetlas ter purna nav ghe jasa Chatrapati shivaji maharaj phudchya veli he chuk hota kama naye🚩
@@vinayakchavan1098 Nit vachaat jaa Peshwacha pilaa.😂
@@abhijeetgaikwad1253 😂😂🤙
Hyana receipt nnay chattrpati Shivaji Maharajachi caption mdhe bg
@@abhijeetgaikwad1253 gap ree
Bhavano आपल्या महाराजांवर गाण आहे
जास्तीत जास्त शेअर करा उद्या पर्यंत billions
शिवभक्तांना ऐकू गेलं पाहिजे
जय शाहू महाराज साहेब जय जिजाऊ माँ साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे जय येशू बाई माँ साहेब जय ताराराणी जय जय स्वराज्य 🚩🚩
जय शिवराय🚩जय भीम🇪🇺🚩🙏🙏
this is very good song. शिंदेशाही परिवाराला मानाचा जय भीम 🙏🙏🙏
इतिहासाच्या पानावर.. रयतेच्या मनावर.. मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर… राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती.. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏
जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र 🇪🇺⛳
महाराजांचा गाणं कुठलही असुदे, अंगावर क्षहरा आल्याशिवाय राहत नाही. उत्तम गाणं आदर्श शिंदे जी...
🔥🔥 ek number song ahe🔥🔥
Love from shreeman legend ❤️❤️
आम्हा मराठा लोकांना अभिमान आहे आदर्श दादांचा की छत्रपती बद्दल चांगले गाणे गायले आहे जय शिवराय, जय भीम 💐💐💐💐
अप्रतिम गाणे आहे! नमो बुद्धाय! जय शिवराय!! जय भीम!!!
Disliked karnare kon aahe🤨 Buddhist ani maratha kadhich ase karnar ny 😭😦🥺 maze raje 18 pagad jatiche raje hote...🥰jai shivrai
@सावरकर प्रेमी सावरकर चे पाळलेले आणि rss चे कुञे आहेत ते जे दादा च्या song ला dislike करत आहे.मराठा आणि बौद्ध समाजात तुमच्या सारखे भाडने लावायचे कम करत आहे नाही तर आम्ही पहीले पन एक होतो आता पन एक आहे..जय भिम जय शिवराय
1no bhai
@सावरकर प्रेमी Tujhich mansa dislike karnare aahet
जय भीम जय शिवराय 👍👍🙏
Yess are te loka lofar ahe ani khup Sara prem Tumhala jai Bhim Jai shivrai ❤️❤️🧡🧡💙💙
जगात भारी 19 फेब्रुवारी..जय शिवराय जय भीम 🚩🇪🇺
जय शिवाजी महाराज🚩🔥🔥
Love from Shreeman Legend Family🔥🔥🔥🔥❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
आदर्श दादा तुमचा आवाजाला तोड नाही .. महापुरुषांची गणी एकावी तर ते तुमचाच आवाजात .अंगावरती शहारे इतील असा तुमचा आवाज आहे माझे all time favorite गायक आहात तुम्ही . Thanks for this song
🚩🙏जय शिवराय 🚩🙏जय भीम 🙏
Hands off adarsh sir and best lyrics of utkarsh sir naad nay 🚩🚩🚩🇪🇺🇪🇺🇪🇺🇪🇺
कितीही गायक येतील आणि जातील पण शिंदें ना तोड नाही
खरच
खरं आहे शिंदेशाई चा नादच खुळा आहे
१०१%खर आहे
Jay Bhim jay Shivray 🙏🏻💙
महाराष्ट्रा चा लाडका गायक म्हणजेच आदर्श शिंदे.
🔥🔥🔥 आग आहे आवाज 👍🏻
मराठी भाषेत खूप गोडवा आहे. मराठी सुरुवातीपासून एक वेगळी भाषा आहे जी की पूर्णपणे हिंदी पासून वेगळी आहे. आपली एक लिखित लिपी होती जी की मोडी म्हणुन प्रचलित होती. राजकारणी लोकांच्या निष्काळजी पणा मुळे आनि हलगर्जीपणामुळे देवनागरी मराठी महाराष्ट्र मध्ये लागु केली. पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांनी मोडी मराठी लागु करण्याचा प्रयत्न केलाता पण हिंदी च्या प्रभावामुळे देवनागरी आत्मसात केली. आज तेलुगू, तामिळ सारखी आपली पण स्वतंत्र लिपी अणि बोली राहिली असती पण आज ती लागु करण्यासाठी strong leadership पाहिजे जी की आज दिसून येत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्देव म्हणावेच लागेल.
वा काय गाणं आहे एक नंबर आदर्श दादा जय शिवराय जय भीम
अप्रतिम, अप्रतिम आणि अप्रतिम..
शिंदेशाही.. पुन्हा एकदा जय भीम जय शिवराय
अंगावर शहारे आणणारे गीत आदर्श आणि उत्कर्ष दादा तुमच्या गीताला मनाचा मुजरा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩 #जय_जिजाऊ #जय_शिवराय #जय_शंभूराजे #जय_भिम
या दोन्ही राजांना मानाचा मुजरा
🙏🧡 जर शिवराय 🧡🙏
🙏💙 जय भिम 💙🙏
Jay shivray jay bhim🙏💯
वा शिंदे साहेब वा 👌🚩जय शिवराय 🚩जय भिम
💙 JAY BHIM JAY SHIVRAY ❤
💙🙏🏻
Jay bhim Jay shivery
कडक 💙🔥 जय शिवराय.. जय भिमराय..
Fabulous song adarsh bro.....
Fans of shindeshahi and adarsh shinde
I supported shindeshahi
दादा तुम्हाला कडक जय शिवराय🚩🚩 नादच खुळा🔥🔥
नव्या पिडीचा voice धुरंधर आदर्श शिंदे आहे.कारण आदर्श च जे पन गाणं येत ते हवाच करून जात,ताल सूर लय कडक. हेच गाणं ऐका पूर्ण मग बगा. 🎧🎧😍🙏💯🔥🔥🔥🔥🔥
🙏Jay Jijau Jay Shivray🙏
🙏Jay Bhim Namo Buddhay🙏
🙏Jay Jyoti Jay Kranti🙏
Full Power Adarshdada❤️🔥🔥💯
छत्रपती शिवाजी महाराज यांच राजपन काल पन आज पण आणि उद्या पन सूर्यप्रकाशाप्रमाणे तळपत राहणार❤❤❤🔥🔥🔥
Kya baat hai kdak Eldon 👌💙
🙏Jay Bhim 🙏 Jay shivray 🙏
Eldam kdk
राजे शिव छ्त्रपती 🦁🚩
🙏Jay Bhim jay Shivray...🙏
#जयभवानी #जयशिवाजी
अंगावर काटा आणणारं गाणं.
खुपच छान चाल आणि बोल.
#जयभिम
जय शिवराय 🚩🚩🚩जय भीम🇪🇺🇪🇺🇪🇺 शिवजयंतीच हार्दिक शुभेच्छा. 🇮🇳🇮🇳🇮🇳
ज्याच्या अंगावर शहारे आले नाहीत हे गाणं ऐकून तर कसले शिवभक्त तूम्ही...
ह्या महाराष्ट्राच्या मातीत आमचा जन्म झाला हे सौभाग्य आमचं ❤️
आदर्श दादा तुमचा आवाज भारी आहे तुम्ही शिवाजी महाराज आणि शंभूराजे न वर गाणे बनवा ....जय शिवराय ।। जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️
Kadak Song .. ह्या वर्षी महाराजांची जयंती ह्याचं गाण्यावर गाजणार..
कडक आदर्श दादा 🔥
जय भिमराय जय शिवराय 🚩🇪🇺
Chhtrapati shivaji maharaj ki jai............. 🚩🚩🚩🔥🔥
अवघ्या विश्वाचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज🚩🚩🙏
Jay Shivray 🚩🚩 Jay Bhim 🇪🇺🇪🇺
Jaybhim💙🇪🇺
अंगातल रक्त सळसळलं राव 🔥🔥🔥 खुप सुंदर आनंद सर 🔥 जय शिवराय 🔥🙏
आणि जय भिमराय 🙏🙏
@@Shivmudra22🙏जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🔥🚩🚩
आदर्श दादा एकच नंबर गान झाल आहे तोड नाही देऊ शकत तुम्हाला कोनी जय भीम जय शिवराज
Aadarsh sir. Aapla avajane purn maharshtr Kay purn duniya. ....diwani aahe...Koti koti naman Aaplya Shrimant shree chatrapti Shivaji Maharajna....Ani Koti koti Naman Aaply Dr. Babasaheb Ambedkarana....Ani Aadarsh sir aaplya avajane asech purn Duniya halvun taka.....Ata jati paat nahi .....amhi sagle ek aahot he navin pidhi aahe....Jai shivray...Jai Bhimray....
शिव छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा जय शिवराय 🚩🚩
लवुन मुजरा सह्याद्रीच्या वाघाला !!
तोड नाही आदर्शच्या आवाजाला !!
💥💥💥💕💕
Ek no bhau
आदर्श दादा आणि उत्कर्ष दादा तुम्हला मनाचा जय भीम आणि मनाचा मुजरा जय शिवराय जय भीम दादा
Maharashtra cha maan aani abhimaan majhya rajache raaj pan.....
Apratim uttu dada aani adu dada
एक सच्चा छञपती शिवाजीराजे चा मावळा कडून जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा .. लय लय भारी
Ky music dili Rao Adarsh dada ek no u r best ever
🙏
Adarsh dadani swata gaan lihil ahe salutes Adarsh dada
Always Super duper Hit songs Only Adarsh Dada🙏🙏🙏🙏💐💐
राहणार नाही राहणारच फक्त बापजी
अवघ्या विश्वाचा एकच बाप छत्रपती शिवाजी महाराज 🚩💯💯💯
Bhai mujhe Marathi nahi ATI lakin bhut gjb song lga jai Sivaji maharaj Jai Bhwani 🙏🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khase ho tum
@@जयभवानीजयशिवराय-त6ट Meerut u.p
Chtrapati shivaji maharaj ki jai ❤️👑
Maza raja. ❤️❤️❤️ Love from shreeman family ❤️❤️
1 number dada👌💙Jay bhim🧡 jay shivray🧡
Great Singer in maharashtrat आदर्शदादा शिंदे 😍💙✊🇪🇺⛳️ जय भीम जय शिवराय 🚩🚩
हे गाणं काल होतं आज उद्या राहणार 👍👍 जय शिवराय 👍👍 ❤️ जय भीम👍👍❤️
सगळ्यांचा बाप छत्रपती शिवाजी महाराज🙏❤️❤️❤️❤️❤️❤️
आदर्श शिंदे म्हणजे मराठी आरजित सिंग....किती high nodes ला गातो राव...आरजित पण कधी एवढ्या high nodes ला गात नसेल....नाद नाय आदर्श चा...🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥