मा.आमदार रोहित पाटील साहेब, नमस्कार. आपण जे सभागृहात पहिले भाषण दिले ते छानच! ते आपल्या भावी राजकीय धोरणाची दिशा दाखवणारे होते. यातून नव युवकांना आपल्याकडे आकर्शित करून,जनहिताची महाराष्ट्राची नाळ कांहीं वर्षे, कालावधीत पूनरस्थापित करण्याचा मार्ग मिळेल. तसे सहकारी ही मिळवावेत.
🙏💐👌👍रोहित तुमचे खूप खूप अभिनंदन,मूर्ती लहान पण कीर्ती महान, आबा चा मुलगा शोभतोस लेकरा, god bless you
मा.आमदार रोहित पाटील साहेब, नमस्कार.
आपण जे सभागृहात पहिले भाषण दिले ते छानच!
ते आपल्या भावी राजकीय धोरणाची दिशा दाखवणारे होते. यातून नव युवकांना आपल्याकडे आकर्शित करून,जनहिताची महाराष्ट्राची नाळ कांहीं वर्षे, कालावधीत पूनरस्थापित करण्याचा मार्ग मिळेल.
तसे सहकारी ही मिळवावेत.
आबांच स्वप्न पूर्ण ❤❤❤
लय भारी रोहित पाटील सो
3:48
Ok