पावसाळ्यात हनीमूनला जायची १० बेस्ट ठिकाणं | Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Vishaych Bhari
Вставка
- Опубліковано 24 січ 2025
- पावसाळ्यात हनीमूनला जायची १० बेस्ट ठिकाणं | Top 10 Honeymoon Places in Maharashtra | Vishaych Bhari
लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा,
बेंगलोर गोवा नि काश्मीरला, सांगा कुटं कुटं जायाचं हनिमूनला, सांगा कुटं कुटं जायाचं हनिमूनला हो,
आता तुम्ही म्हणालं इथं लग्नाचा पत्त्या नाय अन ह्यो गडी म्हणतुय कुठं कुठं जायाचं हनिमूनला. तर भावांनो आज ना उद्या तुमचं लग्न होईलच आसं आपण मानू, पण झाल्यावर तुम्हाला माहिती पायजे कनाय आपल्या कारभारणीला घेऊन त्ये हनिमून बिनिमून म्हणत्यात त्येला पावसाळ्याच्या दिसात नेमकं जायाचं कुठं. आता मी पावसाळ्यात का म्हणतुय तर आपल्या इकडं बऱ्यापैकी उन्हाळ्यापासून सुरू झालेली मुलामुलींची लग्न हल्ली पावसाळा तोंडावर आला तरी सुरूच असत्यात. तर लग्नानंतर प्रत्येक जोडप्याला वाटतं, त्यांना त्यांच्या वाटणीची प्रायव्हशी मिळायला पायजे. त्यासाठी कपल्स कुठल्या तरी फेमस डेस्टिनेशन्सला ट्रॅव्हल करून जायाचा प्लॅन करत्यात. आजच्या या व्हिडीओत मी तुम्हांला महाराष्ट्रासह भारतातल्या काही टॉप हनिमून स्पेशल ठिकाणाची माहिती सांगणारय...
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
#vishaychbahri
#विषयचभारी
#maharashtratourism
#maharashtra
#placestovisitinmaharashtra
#besthoneymoonplacesinindia
#touristplacesinmaharashtra
#honeymoonplacesinmaharashtrainrainyseason
#honeymoonplacesinindia
#bestplacestovisitinmaharashtra
#maharashtratouristplaces
#besthoneymoondestinationsintheworld
#maharashtrahoneymoonplaces
#monsoonplacesinmaharashtra
#besthoneymoonplacesinmaharashtra
#top10placestovisitinmaharashtra
#summertouristplacesinmaharashtra
#maharashtratouristplaces
#touristplacesinmaharashtra
#placestovisitinmaharashtra
#top10touristplacesinmaharashtra
#placesoftouristinterestinmaharashtra
#top10placestovisitinmaharashtra
#konkantouristplaces
#maharashtratop10touristplaces
#toptouristplacesinmaharashtra
#bestplacesinmaharashtra
#bestplacestovisitinmaharashtra
#summertouristplacesinmaharashtra
#touristplaces
#हनीमून
#हनीमूनठिकाण
एक नंबर दादा 👌👌👌👌
दादा विडिओची सुरवात मस्त झाली 😂
लगीन होउदे,,,,, नक्की भेट देऊ😛😁
lakshman rao cha video banva plz 🙏
भाऊ तुझा आवाज नाही चांगला तु डायलॉग बाजीच करत जा 😅
Eth lagnaca pattya nahi ani thikan mahiti karun kay karache
0:08
गोवा ला जायचं असेलच तर घरचा टिफिन घेऊन कोण जाईल दादा ??
Dada matheran la stay karun det nahi
लग्ण होईना हणिमुण लांबच
मनाली राहिली की?
पहल हे सांग थमलेन वाला फोटो कोनाचा
पण हनिमूनला जायचं कुणासोबत ???😢
😊😊
😂😂😂😂😂
रानु मंडल सोबत😅😅😅😅