1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वेळी तीच चव, 3 महिने टिकणारे सरबत Sarbat Premix | Lemon Squash
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
saritaskitchen...
To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
Or Click on the link below to book the order -
saritaskitchen...
Subscribe Sapna's Kitchen
/ @sapanaskitchenmarathi
1/2 मिनिटांत लिंबू सरबत | प्रत्येक वेळी तीच चव, 3 महिने टिकणारे सरबत Sarbat Premix | Lemon Squash
Sarbat Primix | lemon Squash | सरबत सीरप / सरबत प्रीमिक्स
सरबत प्रीमिक्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य | Sarbat Premix / Lemon Squash
साहित्य | Ingredients -
• साखर 3 कप | Sugar 3 Cups
• पाणी दीड कप | Water 1.5 Cup
• लिंबाचा रस 1 कप | Lemon Juice 1 Cup
• काळं मीठ 1 tsp | Black Salt 1 tsp
• साधे मीठ 1 tsp | Salt 1 tsp
Method -
• Heat a pan, add sugar and water. On high heat stir the mixture until sugar desolves.
• Once sugar dissolves cook until one string consistency.
• Now turn off the heat, and let the mixture get down to room temp.
• Then add lemon juice, salt and black salt and mix well and let the mixture cool down completely.
• Then strain the syrup in a dry, glass container / jar and store it into refrigerator for 2-3 months.
• Our sarbat premix is ready.
Mint sarbat recipe -
• In a glass add some crushed mint leaves. And add 3 tbsp sugar lemon syrup and water. Mix well. our cooling mint sharbat is ready.
Sabja Sharbat Recipe -
• Soak a tsp of sabja beej into some water.
• In a glass add 3 tsp of sharbat syrup, water and then soaked sabja seeds. Mix well. sanja sarbat is ready.
Limbu Sarbat Recipe -
• In a glass add 3 tsp of lemon squash and water and mix. Or lemon juice / nimbu sarbat is ready.
#sarbatpremix #lemonsquash #howtostorelemonjuice #lemonjuicerecipe #nimbusarbatrecipe #saritaskitchen #saritaskitchenrecipes #limbusarbatrecipe #limbusarbatfoodbusiness #लिंबूसरबतप्रीमिक्स #सरबतप्रीमिक्स #निंबूसरबत #सरबतरेसिपी #सरिताजकिचन #उन्हाळीरेसिपी
Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
www.youtube.co...
Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
Follow Us on FaceBook - / 100053861679165
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
Production By Odd Creatives & Management 9011394304
काही तांत्रिक कारणामुळे वीडियो चा शेवटाचा भागात आवाज येत नाही. तसदीबद्दल क्षमस्व
Sapanas kitchen marathi channel link
youtube.com/@sapanaskitchenmarathi
Ending plz tumi comments madhe lihal tar bar hoil.
Kml
शेवट सरबत कसा करायचा ते सांगा👄👂
Parat kara
Why music when there is sharbat recipe???
महिला दिनाच्या तुम्हा दोघींना तसेच हा चॅनल बघणाऱ्या सर्व महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा 💐🍫🎉🎂🎊
Same to you tai
Same to you
Same to you 😘
सरिता ताई आस वाटत की तुम्ही दि दीनंची सावलीच आहात सर्व काही सेम आणि बोलण्यात पण छान
Nice
तुमच्या ताईचा प्रवास अतिशय खडतर आहे पण तरीसुद्धा तिने खंबीरपणे उभं राहून आपलं यूट्यूब चैनल चिकाटीने सुरू ठेवलं आहे. तसेच संसाराच्या गाड्याला खूप मोठी मदत करत आहे. तिच्याकडून खूप काही शिकण्यासारखं व प्रेरणा घेण्यासारखं आहे. सर्वच महिलांना तिच्याकडून प्रेरणा मिळेल याची खात्री आहे. अशा कर्तुत्ववान महिलेला व सरिता ताई तुम्हाला दोघींनाही महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा💐
तुम्ही दोघीही..खूप शांत पाणे अतिशय सरळ पाणे समजून सांगता..त्या मुळे पदार्थ करणे सोप्पे वाटतात...
या व्हिडिओ मध्ये तुमे दोगीही खूप सुंदर साडी नेसलेली आहे ..तुम्ही अगदी काय म्हणतात ....ते mature .. beautiful Indian women..ya प्रकारचा सादरीकरण झाले आहे..
खूप अभिनंदन आणि शुभेच्छा ही...
आणि हो..मी एक कर्नाटक ची कन्नड हाऊस wife ahe...ase असताना सुद्धा कुठेही भाषेची अडचण वाटत नाही..एवढे सोप्पे पद्धतीने तुम्ही समजून सांगता..
खूप खूप धन्यवाद
तुमच्या दिदींचा प्रवास खडतर होता. धीराने त्यांनी त्यातून वाट काढली ह्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच. तुम्ही बहिणी खूप कष्ट करणा-या आहात. आईंची भक्कम साथ आहे. तुम्हा सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभं भवतु!!
किती गोड दिसताय दोघी .....सपना दीदीला खुप शुभेच्छा अशाच एकमेकींसाठी कायम उभ्या रहा
महिला दिनाच्या तुम्हां दोघी बहिणी ना शुभेच्छा आणि सरिता तुझ्या बहिणीला तिच्या कामात खूप यश मिळो ही प्रार्थना
ताई मी पण एक youtuber आहे मी ही खूप मेहनत घेते आहे .तुझ्या कडून प्रेरणा घेत आहे.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
रेसिपी छान आहे.तुम्ही दोघी जुळ्या वाटता तुम्हा सगळ्या बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूपच छान रेसिपी आहे सरबताची
अजून वेगवेगळ्या सरबतांच्या रेसिपीच दाखवाव्यात अशी एक विनंती. सरिता तुमच्या बहिणीबरोबर आईसक्रिम्स वर एक एपिसोड करावा. आवडेल बघायला आणि शिकायला
तुम्हाला दोघींना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
सरीता तुझ्या दिदिला भेटुन खुप आनंद झाला व तिचा जीवनप्रवास ऐकून थोडी खुषी थोडा गम असे जाणवले तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, लिंबु सरबताचे प्रिमिक्स 👌👌
सपनात किचन मराठी मी आधीपासूनच बघते ताई फार छान रेसिपी असतात
मी तुमच्या बहुतेक सगळ्या रेसिपीज् बघते.छान असतात.करून हि बघते. तुम्हा दोघींना महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐
जागतिक महिला दिनाच्या सरिता,सपना दिदी तसेच सर्व महिला वर्गाला हार्दिक शुभेच्छा!❤️🍫🌹 आजची सरबत प्रिमिक्स रेसिपी आणि सरबत... मस्तच खूप छान प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओ.
खूप छान बहिणी आहेत तुम्ही.. गणपती बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य, यश, आणि समाधान देवो.
नमस्ते दोघींना, सपना ताईंसाठी खूप खूप शुभेच्छा, मी सपना ताईंना ओळखते त्यांचा व्हिडिओ मला सापडला नाही पण सरिता ताईंचा व्हिडिओ पाहते त्यांना पाहून नेहमी वाटायच यातर सपना ताई आहेत मग सरिता नाव का दिलय, आज तुमचा व्हिडिओ ओपन झाला आणि खूप छान वाटलं दोघींना एकत्र पहायला मिळाले, दोघींना शुभेच्छा, सपना ताईंच जे काही ठरल असेल ते बाप्पा च्या कृपेने यशस्वी होईल
खुप छान नक्की ट्राय करू,तुम्हा दोघी बहिणीना पुढील वाटचाली साठी खुप खुप सभेच्या....
आज मी याच पद्धतीने लिंबू सरबत बनवल..1 नंबर झाले.. धन्यवाद 👍
खूप छान inspiring vdo...ताई ,पाकाच म्हणशील तर मी ही आत्ता पर्यंत चुकत च होते ,पण जेव्हा तुझा पाकातले रवा लाडू पाहिले तेव्हा पासून आता न चुकता पाक आणि रवा लाडू परफेक्ट बनू लागलेत..thanx to you 😊👍
खुपच छान👌आगदी प्रेरणादायी विडिओ आहे सपना ताई, व सरीता ताई दोघींचे आभिनंदन, 🌹😊
Saritamam tumchya bahini baddal eikun khoop waeet vatla.may god bless her.amhala khoop tichyakadun prerna milali.thanku mam
दोघी बहिणींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दोघींच्या कामाला सलाम🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप सोपी आणि सुटसुटीत छान रेसिपी👌तुम्हा दोघींना आणी सगळ्यांनाच महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐💐💐
महिला दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा
सरिता तू आणि तुझी दीदी जुळ्या बहिणी आहे असं वाटतं आवाज दिसणं सगळं हुबेहूब notification आलं तेव्हा समजलच नाही नक्की आमची सरिता कोणती यामध्ये 🙂
Sarita tai tula pan mahiladinacha khup khup shubhacha ani taie la pan pudhil vachali sathi pan shubhecha
👌👌👍🌹🌹
तुम्हा दोघींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक
रेसिपी नेहमीप्रमाणे सुंदर 🌹🌹❤️❤️
खूपच छान रेसिपी! तुम्ही दोघी खूप गोड दिसत आहात! खूप साम्य आहे दोघींमध्ये! महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!
Sapanas kitchen marathi channel link -
youtube.com/@sapanaskitchenmarathi
Yache recipe tr mi pahilya aahet pn mla mahit nhvt tumhi bahini aaha te
आप सभी बहनों को आशीर्वाद और महिला दिन की बहुत सारी शुभकामनाएं आप के निरंतर प्रगति हो यही ईश्वर चरणों में प्रार्थना बहुत बढ़िया सरल तरीके समझाती हो
खुप छान रेसिपी आहे तसेच सरबताबद्दल दिलेली माहिती व टिप्स त्याहून अधिक अप्रतिम 👌👌👌
ताई तुला व ताईला महिला दिनाच्या शुभेच्छा 🌹🌹🙏
सरिता ताई तुम्हाला व तुमच्या बहिणीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा❤️💗
खुप छान गुजराती मालपुवा पदार्थ शिकायला मिळाला धन्यवाद सरीता आणि अश्विनी ताई
सरीता तुम्हाला दोघांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Recipe sathi tq.try krnar sarbat.tumcha sanghersha eykun tumchy kautuk karavy thevdhy thody ahy.doghi nna hi khup khup shubhechya tumchya pudhil karyasathi.proud of u❤️👍👌👌🙏
You are such beautiful sisters! Praying that all you sisters and your mom always stay healthy happy and lots of peace be with you ! Didichi kahani aikun kharach khup laagla manaala..mhajya bahinichi punn ascheech tragedy zhali hotee..tee suddha vayaaney lahan hotee tar sagla parat aathavla..maagcha nako aathvaayla..aata pudhey sagla vyavastheeth hoteel..Ganpati Bappa Morya!
खूप छान रेसिपी, महिला दिनाच्या आपणा दोघींनाही खूप खूप शुभेच्छा.
महिला दिनाच्या दोघींना खूप खूप शुभेच्छा 🙏🙏 सरबत रेसिपी छान आहे मी सुद्धा सेम असेच बनवते छान टिकतं सहजपणे करून घेतां येत मुलं सुध्दा बनवून घेऊ शकतात 👍👍👍👍👌👌👌🙏🙏
सपना ताईचा लस्सीचा video बघितला , खुप छान निवेदन आणि रेसिपी पण
सरिता! तुझ्या अगदी पहिल्या, दुसऱ्या एपिसोड पासून मी तुझ्यातील potential ओळखले होते.मी सतत प्रोत्साहन देत होतो.मात्र तू मोठी होतेस , होशील.मला तुला, तुझ्या अविरत प्रयत्ना बदल छान बक्षीस देण्याची इच्छा मी ३- ४ वेळा प्रदर्शित केली होती.मात्र तू विसरलीस.जग रहाटी अशीच आहे.
देशपांडे काका.
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉🎉
पुढचा भाग अपूर्ण राहिल्या सारखं वाटलं. बाकी सरबत एकच नंबर...😋👍🏻👍🏻
सरिता.तुम्हा दोघींना.महिला.दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा.आणि.अनेक आशिर्वाद
लिंबू सरबत रेसिपी खूप छान वाटले.आणि तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा दोघींना सरबत छान झाले ताई
क्या बात है लय भारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी
वा मस्त ताई!!
लिंबू सरबताचा एपिसोड आणि लिंबू कलरची साडी छानच !!👌👌
दीदीं ना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!🙏
खुप छान आहे रेसिपी 👌👌सरबताबददल सांगितलेल्या टिप्स खुप छान सरिता ताईं तुमहाला व सपना ताईंना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
खूपच छान माहिति लिंबू सरबत टिकवण्याची 👌👌
खूप छान व सोपी रेसिपी महिला दिनाच्या दोघींना हार्दिक शुभेच्छा
Happy women's day, दोघी बहिणींना , लिंबू सरबत खूप छान
खूपचं inspiring आहे व्हिडिओ.,
सरबत छान बनवून दाखवलं तुमच्या दिदीने
धन्यवाद
छान सरबत रेसिपी
महिला दिनानिमित्त दोघींना खूप खूप शुभेच्छा रेसीपी करून बघु
ताई तुमच्या रेसिपी पाहून मला करायला खूप आवडतात आणि करायला पण येतात
Khup chan vatle sharbat nakki krin thnx, dodhina mahila divsachya shubhechha
hi.. mahila dinachya khup khup shubhechha... Sapna tainchya chanel link vr click kel pn te open hot nahi tai..error yetoy.
तुम्हा सर्व बहीणेंचे खुप खुप अभिनंदन, तुम्हाला भरपूर यश मिळो ही प्रार्थना,👍👌👌👌🌹🌹
So happy to see you and your Didi together🤩Sisters bonds are always special and they support each other in thick and thins😇Kudos to Sarita’s kitchen
Mi olakhte Yana Baramati cha ahet na nice 👍👍
🙏 ताई खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे सांगितले 👌👌 खूप खूप आभार 👌👌👍🙏🙏
तुम्हा दोघींना महिलादिनाच्या शुभेच्छा
खुप छान प्रिमिक्स शरबत रेसिपी 👌👌
सरिता तुला व दिदी ला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹
तुम्हा दोघींना महीला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा
Happy women's day....
Feel so proud of you ...
Sarita and your didi ....remain blessed forever...and hats off to both of you
यांचे व्हिडिओ मी आधीपासून पाहत होते पण मला माहित नव्हतं तुमची बहीण आहे
Hi I saw u in DC on Sunday...mala mahit navat u r living in same city....felt so happy....me nuktich tumach channel baghayala lagale around 3 months zale asnar...
Tai tu Sadi var khup Chan disty g❤️❤️
आरे वाईट झाल
महिला दिनाच्या शुभेच्छा रेसिपी खूप छान वाटली
Tumhi doghi khup jiddi ahat best of luck tumache vedio mala khup avadatat
Khupach Chan Sarita tai ani mahila diwasachya tumhala dogina khup khup shubhechha
Happy Women's Day sarita tai 🌹🌹
सरिता तुम्हा दोघी बहिणींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा 💐
व्वा आज तुम्ही दोघी बहिणी एकत्र,,,, 💕
Hi tai mi tula kup lahanpani pahile hote sangol madhe kup chan vate mi gauri mhetre chi friend ahai mi tumcha ghari pan yet hote
Dhoghi bahinee...khuuup Khuuup shubhechya.
Guda chi deliveri mela aaj midali thanku
महिलदिनच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हा दोघिना 🎊🎉🍫🍫आणि आपल्या पूर्ण परिवाराला 🎊🎊🎉🎉🍫🍫
kup chan mahite thanku
Mast 👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
फारच छान
शुभ दुपार ताई महिला दिनाच्या शुभेच्छा❤😊
Mahila dinachya khup khup shubhechha
Mahila dinachya khup khup shubhechha. Barach kahi shikanyasarakhe aahe tumchyakadun😊
ताई , तुम्हाला ,तुमच्या दीदी ला ,आणि जगातील सर्व कर्तुत्वाने तुमच्या च सारख्या महिलांना माझा मानाचा त्रिवार मुजरा ! आणि जा कतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !! ताई तुम्ही आणि तुमचे सर्व कुंटब खरचं प्रेरणा देणारे आहे ! खुप खुप धन्यवाद धन्यवाद ताई , 🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
khup mst tai tumhi doghi khup chan
हॅलो सरिता ताई तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
Hi.. tumhi salad reciepes che video banava pls....chicken salad...deit salad...
खरीच माहिती आहे सरिता खूप मस्त
खूप छान महिला दिनाच्या शुभेच्छा
Didi pan khup chhan ahe,Tx Tai
सरिता ताई तुमच्या बहिणीचं स्वप्न नक्की पूर्ण होईल
Sarita Tai, tumhala mahila dinacha hardik shubhecha ❤️❤️❤️❤️
सरीता ताई , तुला व तुझा बहीणीला महीला दीनाच्या हार्दीक हार्दीक शुभेच्छां. 🙏🙏
Thanks tai recipe dakhavlya baddal 🙏
महिला दिनाच्या तुम्हा दोघींना खुप खुप शुभेच्छा
Hi mam tumi khup chhan disata tumchya sarw recipe mast astat pan ek sangu ka? Tumi thod weight loss kara 🙂tumi ragau naka plz🙂
Sunder
Asech Avala sarbat shikavave
Happy women's day both of you mam....and recipie is awesome 👍👍👍
खुप छान video
When the movement you get adult you have to stand on your own 🐾 feet everybody has their own struggle but mam salute to both of you 👍👍👍🎉🎉
Mhila dinachya shubhechrchha sarawna
🙏 ताई तुम्ही आणि तुमच्या दिदी यांना महिला दिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 👌👌👍