मावशी आम्ही सोलापूरला राहतो तर तुम्ही इथे कुठे राहत होता आता तुम्ही आणि तुमचे रेसिपी सुद्धा आवडीचे व आमचे झालात या आता कुठे असता व या एकदा सोलापूरला नक्की '
नवीन सिरीजची छान छान धपाठयानी केली , आमच्या खान्देशांत पण असेच धपाटे करतात व त्याला धपाटेच म्हणतात. असो, धपाटे छानच होते व ताई आजची तुमची साडी पण पीच कलरची खूप छान होती .
नमस्कार ताई मी माहेरून सोलापूर जिल्ह्यातील । आता इंडोरला. तुम्ही malva रेसिपीज सरचकरून बघा आमचा chtora माळवा करून बघा ।या कधिईकडे ओंकारेश्वर व उज्जैन ला नक्की आवडेल तुम्हाळकर्ण रेसिपी करणारा म्हणण्यापेक्षा chatore पणाने चवी चाखणारा व्यक्ती इथे 😊 रमतो । हो आणि इकडच्या खास इंदोरी महेश्वरी साड्या या खर् पण नोवेबर ते फ्रेब्रुवारीमध्य पर्यत
नविन series सुरु केलीत ,छान च आहे. आपला महाराष्ट्र सुद्धा इतका मोठा आहे कि कितितरी खाण्यात विविधता आहे. ती यामुळे समजेल.
खुप छान आहे मी लगेचच करीन
मावशी आज ह्या साडीत खुप छान दिसत आहे, धपाटे मस्त 🙏🌹
फारच छान.आपल्या महाराष्ट्रातील अनेक पदार्थ बघण्यास मिळेल. आजचा मेनू फारच झक्कास आहे.shall make tonight
मावशी आम्ही सोलापूरला राहतो तर तुम्ही इथे कुठे राहत होता आता तुम्ही आणि तुमचे रेसिपी सुद्धा आवडीचे व आमचे झालात या आता कुठे असता व या एकदा सोलापूरला नक्की '
छान सिरीयल आहे धपाटे मस्तच
धपाटी खूप छान त्याबरोबरच पूर्णावळ चटणी ची रेसिपी दाखवा खूप छान लागते ती
खूप छान केलं मावशी.नवीन सिरीज चालू केली.
Very good idea of showing the dishes of the state
wa...khup sunder apratim🙏🥰manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya priyanuradhatai🙏🙂
Series ची कलप्ना छान आहे
मस्त
धन्यवाद
Chan recipe dakhavali kaku dhanyavad 👍
Aaj banavla khup tasty thank you so much ❤️
खूप छान नवीन series सुरू केलीत, आजची रेसिपी पण छान आहे
Very nice .....dish
Chhan chhan recipe aahe please share like this recipes quick easy healthy
Wa khupch chan dhapate 👌👌👌
Thank you mavshi 🙏
Khupach mast kaku 👌👌
❤मस्त. एकदा करून बघेन.😊
खूपच छान 👌👌
काकू, मी पण सोलापूरचीच..मी हे धपाटे करून बगितले खूप छान झालं होते...😊माझी मावशी,आज्जी,मामी खूप छान करतात....
तुम्ही सोलापूर चे आहात मी पण सोलापुरात ली आहे तुमच्या रेसिपी छान असतात
तुमची रेसिपी खूप छान असते
Kup testi mast
Khup chan recipe navin series avadali mam...
तुमची सांगायची पद्धत खूप छान आहे काकु अगदी सोप्या पद्धतीने , समजवून सांगता ,
मस्त
मी तुमचे सगळे recipes करते
छान असतात चविष्ट😋 👌👍
खुप छान 👌
खूप मस्त खूप छान आई😋😋😋😋
Mast 👌👌
Nice receipi
खूप छान रेसिपी आहे 👌👌👌👌
Waa aplya solpurchi prashidh recipe dakhvlit thanks khoop athvni jodlya ahet ya dhapatya barobar lahanpanichya maheri gelyasarkhe vatle
धन्यवाद
खुप छान कल्पना 👌
Khup Chan zalyth dapatay clouer Chan alay
❤ही नवीन सिरीज खूप आवडली. सोलापूर हे माझ्या मामांच गाव. 😊
Khup chan ani healthy recipe Anuradha tai asech chan chan Maharastrian recipies dakhava
Brahamani paddhatichi mod alelya mugachi usal dakhava please
फारच छान.
मी वृंदा गायकवाड मी तुमचे व्हीडीओ नेहेमी बघते मी औरंगाबाद मधून बघते माझमाहेर सोलापूरआहे
Khup chan Tai God bless you🙏
कल्पना खूप आवडली, धपाटे पण छान दिसतात नवीन पदार्थांची वाट बघतो आम्ही. 👌👌
काकु सोलापूर धपाटे मस्त च🎉🎉🎉🎉
फारच छान मस्त 😊😊
अनुराधा ताई नमस्ते धपाटे थालपिटमाझे खुप आवडीचे पदार्थ धन्यवाद
छान कॉन्सेप्ट!
काकू तुमची साडी खूप छान आहे. रंग मस्त आहे आणि तुम्हाला तो खूप खुलून दिसतोय. 👌
Very nice initiatives
तुमची पाककृती मनाला आणि पोटला तृप्त करते😊
मस्त रेसिपी
Khup chhan kaki❤ pls solapuri kala masla pn dhwahwa 😊
Naveen idea jhakas.
Very nice 👌 👍
Mi solapur chi ahe.... pan dapate kase kartat he exactly nala mahit navate.... Aai ghari lahan pani karayachi. Mi aja dapate nakki karin. Thank you
Khup Sundar tumhi, Tumchi pak👌kala,sarvch chan
धन्यवाद
खूपच छान झालाय
Very nice recipe
खुपच छान बरोबर सोलापूर चटणी पण दाखवा😂
माझे सोलापूर 👌🏽👌🏽👍🏿👍🏿🙏🙏
Mi pan solapurchi aahe..
काकू रेसिपी छान आहे. फक्त धपाटे पीठावर लाटतात की तेलावर तेवढे सांगा.
ताई ❤
Khup chan..
❤ मावशी एक गोष्ट सांगायची राहीली . सोलापूरचे धुंडीराज दाते . ते माझे मामा. तुम्ही ओळखता. त्याचा पंचागाचा व्यवसाय आहे. ❤
Nice,Testy and Healthy dish for anytime .You are looking so Fresh and Energetic . Touchwood. Nice Series.Nakki Aaswad Gheyu. ALL.👌
धन्यवाद
Kaku khup chaan kelet dahi dhapaate.🙏😊👌👌
Karanataka special appi payasa dakhavu ka?
Khoop y 👌👌
Khup chan
नवीन सिरीजची छान छान धपाठयानी केली , आमच्या खान्देशांत पण असेच धपाटे करतात व त्याला धपाटेच म्हणतात. असो, धपाटे छानच होते व ताई आजची तुमची साडी पण पीच कलरची खूप छान होती .
Very nice mam recipe 👌
पेंडपाला पण सांगा ताई. तो पण सोलापुर चा आहे.
Dashmi pan dakhva kasa banavta tumhi
😀😀😀👌
Good Initiative I
मस्तच
Kaku khoop chhan, amachya gharat sagalyana khoop avadatat.Amhi puranpoli karayach patryavar latato .
अरे वा किती छान
खूप छान ताई, नवीन नवीन पदार्थ शिकण्याची संधी मिळेल.धन्यवाद
सोलापूरचे भरपूर रेसिपी दाखवा
Wow looks delicious 😋 😍 thanks for sharing 👍 stay in touch
खुप धन्यवाद
तुमचे धपाटे खुपच छान झाले ताई❤😂
Very nice 👌👌
धन्यवाद
❤१ मे माझी जन्मतारीख. हे धपाटे मी करून बघेन. धन्यवाद. तुमचा वाढदिवस कधी?😊
🙏🙏👌👌👌👌👌🌹🌹
❤❤❤❤❤
Lapshi recipe dakhva
tai kartana disatch nahit dusre kon tari karte
मी मुळची सोलापूरची
ही धपाटी तलुन पण करतात काय
छान
💗
Kiti loka sathi hoel he praman
Khup chhan 👌
Mam khup chan danyachi chutny ekda karun dakhva
खूप छान मी auragabadchi असल्यामुळे नेहमी करते मला वाटते हा पदार्थ marathvadyamadhill आहे
खूपच मस्त
kaku mi aikala hota ki dhapate thaptat. latun pan kartat ka?
Ho दोन्ही पद्धतीने करतात जसे सोयीचे तसे करावे 👍
Difference between Thalipith and Dhapate?
ताई, धपाटे तर आम्ही करतो,पण आणखी नवनवीन पदार्थ कसे करायचे हे समजेल.खुप उत्सुकता आहे.❤
नमस्कार ताई मी माहेरून सोलापूर जिल्ह्यातील । आता इंडोरला. तुम्ही malva रेसिपीज सरचकरून बघा आमचा chtora माळवा करून बघा ।या कधिईकडे ओंकारेश्वर व उज्जैन ला नक्की आवडेल तुम्हाळकर्ण रेसिपी करणारा म्हणण्यापेक्षा chatore पणाने चवी चाखणारा व्यक्ती इथे 😊 रमतो । हो आणि इकडच्या खास इंदोरी महेश्वरी साड्या
या खर् पण नोवेबर ते फ्रेब्रुवारीमध्य पर्यत
👌🙏🏻🌹
हा तर पराठा होता. धपाटा का म्हणायचं? धपाटा थापून बनवला पाहिजे ना?
माझं माहेर सोलापूर आहे. प्रवासाला जाताना, शिदोरी देताना धपाटे नेतात.
Solapuri shengadana chatney recipe dakhva na kaku…mi baryach vela karun baghitali pan assal Solapuri chav yet nahi tya chatney la
pathit dhapate 😂😂 😅😅