कायरोळी - कोकणातली स्पेशल रेसिपी | झटपट होणारा पौष्टिक पदार्थ | महाराष्ट्राची खाद्यभ्रमंती |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 гру 2024

КОМЕНТАРІ • 87

  • @pratibhayermalkar7947
    @pratibhayermalkar7947 Рік тому +9

    अनुराधा काकू नमस्कार 🙏😊
    खूप प्रसन्न ,छान दिसताय अन या वयातही किती उत्साही आहात !!! तुम्हाला पाहिलं की मला माझ्या आईची खूप आठवण येते अशीच उत्साही प्रसन्न अन साक्षात अन्नपूर्णाच होती समजावून सांगण्याची हातोटीही अशीच अगदी छान सविस्तर तुमच्यासारखच सांगायची . तुमची प्रत्येक पाककृती खूप छान असते ,मी आवर्जून पहाते . तुमची पदर्थात हळद,हिंग घालण्याची पध्दत खूप आवडते मलाही तसच प्रमाण आवडतं किंबहूना मीही तसच घालते. पदार्थांचा स्वाद वाढतो त्यामुळे. तुमची पुस्तकही माझ्या संग्रही आहेत. 😊 धन्यवाद .अशाच नवनवीन रेसिपीज दाखवत चला .🙏

  • @devyanisoman1838
    @devyanisoman1838 Рік тому +4

    अनुराधा काकू, तुम्ही किती छान समजावून सांगता रेसिपी, अगदी आई सारखी!
    हाताने कालवल्याने आपल्याला परफेक्ट अंदाज येतो हे अगदी खरं।

  • @apekshatare8241
    @apekshatare8241 Рік тому +1

    मस्त कायरोळी तांदूळाच्या पिठाची धिरडी च फक्त कांदा घातला आहे करून बघणार हे नक्की

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 Рік тому +2

    खूप सोपे आणि छानच असतात तुमचे पदार्थ!

  • @bhavnakale5704
    @bhavnakale5704 11 місяців тому

    खुप सुंदर मी करणार नक्की

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Рік тому +1

    Nkki krun bagen chan recipe ahe 👌

  • @varshapingle4548
    @varshapingle4548 Рік тому

    🙏 काकू खूप छान आणि सुंदर पदार्थ 👌👌👍

  • @SeemaEdlabadkar
    @SeemaEdlabadkar 11 місяців тому

    Khupchha Chan like seema

  • @bebitaipatil4719
    @bebitaipatil4719 8 місяців тому

    Happy konata Tava

  • @swatigupte6589
    @swatigupte6589 Рік тому

    Kaki khup cchhan sangta rice flower dhrrdichahet

  • @komalshirwadkar5978
    @komalshirwadkar5978 Рік тому

    Khup Chan aahe recipe

  • @chandaranikhandare3105
    @chandaranikhandare3105 Рік тому

    Zatpat,..patpat.. 😆..must. Must..recipy.....🌺🎉

  • @atharwaapte9508
    @atharwaapte9508 Рік тому

    खूप छान आणि संगितेले 😊

  • @ushapinjarkar9967
    @ushapinjarkar9967 Рік тому +1

    Chan aahe recipe 😋

  • @sadhana8803
    @sadhana8803 Рік тому +1

    Chan Ani sopi recipe khalli nahi kadhi pan aavdli bghun

  • @seemaranadive137
    @seemaranadive137 Рік тому

    Khup chan aahe pdhart 🙏🙏

  • @suhaspage9328
    @suhaspage9328 Рік тому +1

    Nice and the best ! 👍

  • @kalpanachawathe409
    @kalpanachawathe409 Рік тому

    Khup chan

  • @shitalpatil9692
    @shitalpatil9692 Рік тому

    Khup chan aahe...

  • @rishikeshnikam7162
    @rishikeshnikam7162 Рік тому

    Delicious 😋😋😋...

  • @krutujaphatak7177
    @krutujaphatak7177 Рік тому +3

    एकदम सोपा पदार्थ 👌

    • @Geeteditz-s9p
      @Geeteditz-s9p Рік тому

      Kokani padartha maze vishesh favorite ahet, tumhi khup chan recipe dakhavli Anuradha tai ani healthy sudha

    • @Geeteditz-s9p
      @Geeteditz-s9p Рік тому

      Tai tandalachya ghavne ani bhoplyachya ghargyachi recipe dakhava

  • @shilpatengale5374
    @shilpatengale5374 Рік тому

    काकू खुप मस्त👌👌

  • @arungarud6296
    @arungarud6296 Рік тому

    Marathwadyatil padarth. Kairicha sakubadda
    Please mahit asalyas jarur recipe dakhwawa

  • @SnehaAroskar-zd2gm
    @SnehaAroskar-zd2gm Рік тому +1

    Ekadam mast 👌👌

  • @sonaliupadhye813
    @sonaliupadhye813 Рік тому

    Khup khup mast kharay nusta thoda nav wegla sangitla tari khanarya mansana navinya watat❤.Anek mast mast recepies aamhala tumchya mule samjtatat. Thank you so much 🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      खुप धन्यवाद असच प्रेम असू द्यावे धन्यवाद

  • @geetabendre9787
    @geetabendre9787 Рік тому

    Chhan sopa padarth

  • @rajeshrimath5463
    @rajeshrimath5463 3 місяці тому

    काकू सोलापूरचा गरगट्टयाची रेसिपी दाखवा ना

  • @aparnaupasani6596
    @aparnaupasani6596 Рік тому +1

    साधा आणि सोपा पदार्थ

  • @jaishrikrishna3593
    @jaishrikrishna3593 Рік тому +1

    Soo easy

  • @ujjavalakulkarni9254
    @ujjavalakulkarni9254 Рік тому

    मी नक्की करणार मावशी 🙏👍🌹

  • @smitakhedkar4097
    @smitakhedkar4097 Рік тому

    आम्हीही अशीच करतो, बेळगावकडे ही कायरोळीची कायलोळी होते एवढंच 😊

  • @padminibapat2199
    @padminibapat2199 7 місяців тому

    2:42 😮😮

  • @Namaste_5
    @Namaste_5 Рік тому +4

    मटकी डाळीची आमटी दाखवा एकदा 🙏

  • @chandramabijur4877
    @chandramabijur4877 Рік тому

    Mast Tay

  • @anjalikharabekharabe1645
    @anjalikharabekharabe1645 Рік тому

    Kaku mast recipe nonstick tawa aahe kay

  • @shailajasukhthankar3953
    @shailajasukhthankar3953 Рік тому +1

    Khupch Chaan Recepie aani Nav Pan Chhan.Kayroli he Nav KOKANI Aahe. And Don't Entertained Such People, They don't know how to talk with Elder PEOPLE . APAWAD leave it. ALL good. KEEP IT UP. TUMHALA ANEK SUBHECHCHYA.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому +1

      खुप खुप मनापासुन धन्यवाद

    • @savitagaikwad753
      @savitagaikwad753 Рік тому

      ह्या पदार्थाला आम्ही काय म्हणतो ते फक्त सांगितले.ताईंचा अपमान करण्याचा हेतू अजिबातच नव्हता.तुम्ही गैरसमज करून घेतला आहे.ताईंचा प्रत्येक पदार्थ मी करून पाहते.त्यांच्या विषयी मला आदर आहे.त्याना वाटत असेल ,मी योग्य भाषा वापरली नाही तर,ताई,क्षमस्व.

  • @sharvarikulkarni9516
    @sharvarikulkarni9516 Рік тому

    मस्त

  • @swatigupte6589
    @swatigupte6589 Рік тому +1

    Fakt nav vegle ahe

  • @pinupatil441
    @pinupatil441 Рік тому

    👌

  • @aatulkavalanekar
    @aatulkavalanekar Рік тому

    Mast

  • @vkgumastegumaste8830
    @vkgumastegumaste8830 Рік тому

    छान आहे रेसिपी. धिरडे म्हणा किंवा कायरोळी. पारंपारिक कोकणी पदार्थ दाखवला. त्यात दिशाभूल कसली? ताई लक्ष देऊ नका असल्या काॅमेंट कडे!!

  • @pushpamhatre8158
    @pushpamhatre8158 Рік тому

    ताई छान पौष्टिक पदार्थ आहे.
    कोणी काहीही म्हणो पण तुमची प्रत्येक रेसिपी कमी खर्चिक असते.धन्यवाद
    मी तुमच्या कडून रेसिपी पुस्तक घेतलं आहे..लेकीला बर्थडे गिफ्ट दिले होते.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      खूप धन्यवाद ताई असच प्रेम व लोभ असू द्यावा 🙏

  • @rashmiwaregaonkar
    @rashmiwaregaonkar Рік тому +1

    ही धिरडीच झाली की

  • @suvarnapatil6791
    @suvarnapatil6791 Рік тому

    Donhi bookchi kimmat sangal plz

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      Plz 9823335790 ला what's up कराल का धन्यवाद

  • @sandhyatambe1539
    @sandhyatambe1539 4 місяці тому

    हे तर धिरड

  • @sulbhasoman6569
    @sulbhasoman6569 Рік тому

    यालाच घावन म्हणतात. कुठल्याही पीठाचे होतात. नुसते तुपाशी खाल्ले जातात.पोळी भाकरी संपली की मागच्या पंगतीत उरलेल्या बायका हेच बनवून आपलं जेवण साजरं करायच्या.छान चव असल्याने ते आनंदाने मजेत जेवायच्या.

  • @jaywantghade8591
    @jaywantghade8591 Рік тому

    मी कोकणी आहे पण हा पदार्थ कधीही खाल्ला नाही. पण तांदळाच्या ऐवजी बेसण घालून चण्याच्या पिठाच्या पोळ्या चपाती बरोबर खाल्ला आहेत.

  • @nayananimkar3447
    @nayananimkar3447 Рік тому

    ह्याला आम्ही धिरडी म्हणतो.

  • @ashwiniparanjpe3445
    @ashwiniparanjpe3445 Рік тому +9

    कायरोळीत खरंतर मोठी काकडी किंवा कलिंगडाचा पांढरा गर किसुन घालतात.बाकी सर्व पदार्थ ताईंनी सांगितल्याप्रमाणेच

    • @seemap9280
      @seemap9280 Рік тому +1

      The word Kairoli tells us about a recipe using cucumber...That is my understanding..You are correct..😊😊

  • @yamineessimplefoodguideyam4607

    Mi ha padarth nehmi banvte

  • @anjalidandekar1582
    @anjalidandekar1582 Рік тому

    घावन म्हणतात याला

  • @latawagle9070
    @latawagle9070 Рік тому

    Kaylolli

  • @savitagaikwad753
    @savitagaikwad753 Рік тому

    आम्ही ह्याला धिरडेच म्हणतो.नाचणी,बेसन पीठाचे सुद्धा होतात.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      शक्यतो आपण धिर्ड्यात कांदा घालत नाही, व कणकेचे, ज्वारीच्या पीठाचे v इतर धिरडे करतो,

    • @OrangeBuggy
      @OrangeBuggy Рік тому

      धिरडे हे बेसन पीठ चे करतात .

  • @rashmishanbhag8257
    @rashmishanbhag8257 Рік тому

    Diebetes cha लोकांना तांदूळ खाता येत नाही.त्या ऐवजी दुसरे कुठले पीठ वापरता येईल.

  • @ravindrachikhale8156
    @ravindrachikhale8156 Рік тому

    khaproli nav aahe.kayroli nahi

    • @Sssssss550
      @Sssssss550 11 місяців тому

      Khproli sweet aste, Gul ghalun kartat

  • @middh2222
    @middh2222 Рік тому

    कायरोळी आणि धिरडी यात काय फरक आहे

    • @pradnya1228
      @pradnya1228 Рік тому

      Mala vatat phkat nav vegal ahe, baki padarth toch ani tasch ahe.

  • @manasijoshi5728
    @manasijoshi5728 Рік тому

    ह्यात काय विशेष. तांदळाच्या पिठाची धिरडी तर सर्रास सगळ्या घरात होतातच की. नवीन दाखवा काही तरी.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому

      सग ळ्यानाच सगळे पदार्थ माहीत नसतात , म्हणुन सांगितले , तुम्ही अनुभवी आहात सुगरण आहातम्हणुन तुम्हाला माहित आहे धन्यवाद

  • @medhadevasthale2440
    @medhadevasthale2440 Рік тому

    Kay vishesh fark aahe ?
    Ugich " Kokanatil Navin Recepy " ase
    Mhatle,ki zale !!
    Apun ghari bahutek banavto,Tashi
    Sadhi " Dhirdi " tar aahet !!
    Ugach ch mothi mothi naave sangun
    Darshakana confuse Karu naka !!!!

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому +6

      मेधा ताई नमस्कार , ही कोकणातलीच रेसिपी आहे ,त्याचं हेच नाव आहे, ही अशीच रेसिपी आहे, त्यात काहीही न बदल करता मी ती दाखवली यात मला विशेषता तुम्हाला फसवायचा किंवा दिशाभूल करण्याचा काहीच उद्देश नाही, आणि मला तसं करून काहीही मिळणार नाही, त्यामुळे कृपा करून असे अभिप्राय देताना प्लीज जरा विचार करावा ,तुम्हाला जर रेसिपी आवडली नसेल तुम्हाला जर त्याचं नाव आवडलं नसेल तर तुम्ही ती बघू नका🙏 पण असे अभिप्राय देताना विचार मात्र नक्की करा ,कारण ही तिथलीच रेसिपी आहे, तशीच मी दाखवलेली आहे, तसं पाहिलं तर डोसा, घावन नंतर आंबोळी ही सगळी एकाच प्रकारचे पदार्थ जवळ जवळ सारखेच, पण प्रत्येक ठिकाणी त्याचं नाव हे वेगळ असू शकत अजून बरच काही बोलू शकेल सांगू शकेल पण मला एवढं सांगायचं नाही तुम्हाला लक्षात आले असेल धन्यवाद

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому +5

      आणि कन्फ्युज व्हायला दर्शक काही खुळे नक्किच नाही धन्यवाद

    • @manvidole7889
      @manvidole7889 Рік тому +3

      ​@@AnuradhasChannel nice riply kaku ..

    • @swarupakulkarniofficial
      @swarupakulkarniofficial Рік тому +2

      @@AnuradhasChannel काकू अगदी बरोबर आहे तुमचं....कधी कधी काही पदार्थ विस्मरणात गेल्यामुळे त्याचे नाव फारसं कुणाला माहिती नसतं....पण म्हणून तो पदार्थ च अयोग्य किंवा दिशाभूल करणारा होत नाही....तुम्ही हे नाव नव्याने माहीत करून दिला त्याबद्दल तुमचे आभार 🙏

    • @poonamvachhatani6109
      @poonamvachhatani6109 Рік тому +2

      अनुराधा ताई बरोबर आहे तुमचं अगदी👍👍👍

  • @sulochanabhave6356
    @sulochanabhave6356 Рік тому

    नाव बदलले तरी आहे तांदुळाच्या पिठाचा घवणाच. नावामुळे दिशाभूल केली गेली आहे.

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому +1

      हो ना,पणं आहे माञ पारंपारिक पदार्थ , पूर्वी पासून असाच करतात, पण नाव मुळे बघावासा वाटला किनई, आणि मंडळींना घरातल्या आवडेल ही नक्की🙏

    • @AnuradhasChannel
      @AnuradhasChannel  Рік тому +3

      हा पदार्थ कोकणातला आहे पारंपारीक आहे, दिशाभूल करुन मला काय मिळणार, तुम्हीं कोकणात सिनियर मंडळी कडे करू शकता, धन्यवाद

  • @chhayadatar6638
    @chhayadatar6638 Рік тому

    मस्त

  • @ranjitadhadse
    @ranjitadhadse Рік тому

    Mast

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 Рік тому

    मस्त