नमस्कार. आदरणीय परमपूज्य प्रल्हादजी शिंदे यांची संपूर्ण भक्ती गिते हे संपूर्ण महाराष्ट्रात अजरामर झाले.तोड नाही. विशेष म्हणजे आज ही ग्रामीण भागात सकाळी संध्याकाळी अशी दोन प्रहारी शुभ समयी गाणी वाजली जातात. ग्रामीण भागात लहान थोरापासून ते गुरे ढोरे मुके प्रणी सुध्दा डोलायला लागतात. त्यांनी आपली वाणी निस्वार्थ लोकांना देऊन टाकले. शिंदे कुटुंबाचे कौतुक करावे तितके कमी आहे. सध्या जुनी गाणी ऐकले की मनाला खूप आनंद होतो आणि लहानपणी चे दिवस आठवतात. अन् तास नतास ऐकतच राहावे वाटते. धन्यवाद.
जय हरी विठ्ठल ,जय हरी विठ्ठल . पंढरीचा विठोबा विटेवरी उभा कटेवर हात ,ठेवून उभा आहे तो पर्यंत ही भक्तीमय गिते अजरामर राहतील हे खरेच . कुणी कितीही खोटी बनावटी केली तरी हा असा प्रासादिक आवाज पुन्हा होणे कदापिही शक्य होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे विठ्ठला पुन्हा प्रल्हाद शिंदेंना महाराष्ट्रात श्रेष्ठ गायक रूपाने त्याच आवाजात, त्याच रूपात परत जन्म घेऊन अवतारावे ही विठू चरणी नम्र विनंती असे श्री.पांडुरंग आणि आपले प्रिय प्रल्हाद यांना कोटीकोटी प्रणाम. सुंदर पाटील,बोर्ली,श्रीवर्धन .... ही भक्तिमय, श्रद्धामय विनंती
राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां🌹रां रां रां रां रां रां रां🙏🙏🙏🌹🌹 विठ्ठला पांडुरंगा कधी कधी कधी एशिल रे सतगुरु ला सोडवाया हरि🌹 हरि हरि हरि ओम ओम ओम ओम ओम Asaramji maharaj ki jai ShriRam jaihanuman Hari omaaa Asaramji maharaj ki jai ShriRam🌹🙏🌹🌹🌹🌹
Nice n beautiful bhajans. All Marathi songs bhajans r beautiful they give peace of mind tks for beautiful bhajans jai Hari vithal jai Hari vithal.🌷🌷🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸
प्रल्हाद शिंदे,कृष्णा शिंदे, पिराजी नाईक, विठ्ठल उमप, हे आवाजाचे बादशहा आहेत, पहाडी आवाजात त्यांचे, अभंग, लोकगीते, सोबत गानकोकिळा लता मंगेशकर.. यांचे मुदुल मनोहर असे आवाजाचे वलय, साड ध्य संगीत... मनोरम, मनोहारी ईश्वर भक्ती, सुगंधी सकाळ, सकल विश्र्वाचे चिंतन मनन करणे सोपे जाते.पण यात जाहिरातींचा भंकस पना.. मनाला मुरड घालत..... त्रास होतो. तेव्हढ टाळा हो, पिक्चर मध्ये घाला ना तुमच्या जाहिराती खुशा.ल
majha pappa na "tujha na bharosa" he bhajan khup avadat ...ani mala "deva tujhi duniya" ...he bhajan avadat .....amhi roj sakali he bhajan lavto ...very nice Jay hari vitthal 👍👍👌👌
नमस्कार.
आदरणीय परमपूज्य प्रल्हादजी शिंदे यांची संपूर्ण भक्ती गिते हे संपूर्ण महाराष्ट्रात अजरामर झाले.तोड नाही. विशेष म्हणजे आज ही ग्रामीण भागात सकाळी संध्याकाळी अशी दोन प्रहारी शुभ समयी गाणी वाजली जातात. ग्रामीण भागात लहान थोरापासून ते गुरे ढोरे मुके प्रणी सुध्दा डोलायला लागतात.
त्यांनी आपली वाणी निस्वार्थ लोकांना देऊन टाकले. शिंदे कुटुंबाचे कौतुक करावे तितके कमी आहे.
सध्या जुनी गाणी ऐकले की मनाला खूप आनंद होतो आणि लहानपणी चे दिवस आठवतात.
अन् तास नतास ऐकतच राहावे वाटते.
धन्यवाद.
🐗🦒🐹
Ho kar ahe
P sl 22:08
जय श्रीहरी विठ्ठल पांडुरंग रुक्मिणी दंडवत प्रणाम 🌹🙏🌹👌👌
पाउले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सेडूनीयी गाठ पा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌸🌺🌸🌺🌸🌺🌸🌺🌺🌺🌸🌺🌸🌺🌸🙏🏻
विठ्ठल रखुमाई विठ्ठल रखुमाई rama krishna हरि🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां🌹🙏🌹🙏🙏🙏🙏🌹🌹
जय हरी विठ्ठल ,जय हरी विठ्ठल .
पंढरीचा विठोबा विटेवरी उभा
कटेवर हात ,ठेवून उभा आहे
तो पर्यंत ही भक्तीमय गिते
अजरामर राहतील हे खरेच .
कुणी कितीही खोटी बनावटी
केली तरी हा असा प्रासादिक
आवाज पुन्हा होणे कदापिही
शक्य होणार नाही ही काळ्या
दगडावरची पांढरी रेषा आहे
विठ्ठला पुन्हा प्रल्हाद शिंदेंना
महाराष्ट्रात श्रेष्ठ गायक रूपाने
त्याच आवाजात, त्याच रूपात
परत जन्म घेऊन अवतारावे
ही विठू चरणी नम्र विनंती असे
श्री.पांडुरंग आणि आपले प्रिय
प्रल्हाद यांना कोटीकोटी प्रणाम.
सुंदर पाटील,बोर्ली,श्रीवर्धन ....
ही भक्तिमय, श्रद्धामय विनंती
0ommm0m00mlmm
99999
रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां🌹🌹🙏🙏🙏 तु शाम पांडुरंग
जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल🙏🙏🙏🙏
🌹🌹🙏Marathi Bhakti Geet Khup Chan 👌👌💯👌👌Abhinandan.. 🎁🎉🎁🎉🙏🌹🌹
💐💐
💐💐
💐💐a💐
💐💐💐💐💐💐💐💐💐a💐💐💐💐💐💐💐🦶🏻💐💐💐💐🔪💐💐🔪💐💐💐💐💐🔪💐💐💐💐💐💐💐🔪💐💐💐💐💐🔪💐💐🔪💐🔪💐💐💐💐🔪💐🔪🔪💐💐💐🔪💐💐💐💐🦶🏻💐💐💐🔪💐💐🔪🦶🏻
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹🌹🙏Jay Jay Vithoba Rakumai.. Jay Jay Ramkrishna Hari.. Vitthal Vutthal Jay Hari Vitthal.. Marathi Bhakti Geet Khup Chan 👌👌💯👌👌Abhinandan.. 🎁🎉🎁🎉🙏🌹🌹
Majhe maher pandhar8
खूप छान भाऊ। जय हरी विठ्ठल ।
हा आवाज आणि ही भक्तीगीते पुन्हा पुन्हा ऐकावी अशी वाटतात
यापेक्षा गोड जगात काहीच नाही. वारकरी सांप्रदायाचे वैभव प्रल्हाद दादा. 🙏🙏🙏
मन प्रसन्न करणारी भक्ती गीते शिंदे यांनी मनापासून आभार
पहाटे ची सुंदर मराठी देवा ची गाने कानावर पडल्यावर मन आनंदमय होतो
खरच मनापासून खूप खूप आभार
@ gmail
Nice
Jai Hari vithhal
Jai Hari vithhal
Jai Hari vithhal
Jai Hari vithhal
Jai Hari vithhal
विठोबाने त्याची ही गाणी ऐकण्यासाठीच प्रल्हाद शिंदे यांना अवतरीत केलं होतं की काय हे पांडुरंगच जाणे, इतका विठ्ठलमय आवाज ! व्वा !
🙏🙏🙏🙏
Hii
Happy
सर्व गाणी अप्रतिम आहेत तसेच ही सर्व गाणी एकल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते, असं वाटत कि विठू रायाच्या दरबारी आलोय
Very.good
Live tv9
Live tv9
सतगुरु Asaramji maharaj ki jai ShriRam Jaihanuman jaishriram Hari omaaa🌹🌹🌹🌹🌹 Asaramji maharaj ki jai 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 पांडुरंगा
खूपच मस्त...हे सर्व ऐकून मन प्रसन्न वाटतं ... पुढे सुध्दा असेच योगदान राहूद्या धन्यवाद
Man,kase,prassann,hote
Ry
Very good song very nice song
खूपच सुंदर, सकाळी सकाळी देवाची गाणी ऐकून मला खुप काही समाधान वाटले
वाव! अप्रतिम अभंग मनाला प्रसन्न वाटत.
🙏🙏🙏🙏🙏🙏
@@gurulingswami2512
bbgl
hb 8l
@@desiswage1029 💐lplp0pppppp00pppplp 💐💐ppplpp
P pp 💐l 💐pl0lllll 💐lpppp 💐प्पोपोल्प lp 💐प्पल्प 💐लॉप्लप्पल
💐Lopppllllpl 💐
P 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂pllpppppl 🎂🎂🎂🎂🎂🎂lolp l 🎂🎂p 🎂pplpplpppp
राम कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां रां🌹रां रां रां रां रां रां रां🙏🙏🙏🌹🌹 विठ्ठला पांडुरंगा कधी कधी कधी एशिल रे सतगुरु ला सोडवाया हरि🌹 हरि हरि हरि ओम ओम ओम ओम ओम Asaramji maharaj ki jai ShriRam jaihanuman Hari omaaa Asaramji maharaj ki jai ShriRam🌹🙏🌹🌹🌹🌹
माझे मन देवाच्यागाण्याने नाही तर माझे काका प्रल्हादकाकांच्या आवाजाने मन प्रसन्न होते
L pop 9 poll poop
Jai jai Shri vitthal🙏🙏🙏🙏🙏
Khup chan fresh morning...
Jay hari,🚩🚩🚩🌹🌹🌺🌼💐
Jay jay ram Krishna hari
हा गोड गळा पुन्हा नाही,,,प्रल्हादजी शिंदे याना शतशाः नमन🙏
Ppp
णणणणणञणणणणणणणञणञणञणञणञणणञणणञणणञणञणणणञञञणञञणञञणञणञञञञणणणञणञणञणञणञणञणञणणञञणञणणञञणञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञञणञ
@@धनाजीवरखडे 1 we
@@धनाजीवरखडे pppppppppĺppppppppppzqq01pp0000ppppp000000000
@@atulnanaware8120 .
खुप छान जय हरी
Nice n beautiful bhajans. All Marathi songs bhajans r beautiful they give peace of mind tks for beautiful bhajans jai Hari vithal jai Hari vithal.🌷🌷🌺🌺🌸🌸🌸🌸🌸🌸
34ĺr
हीे गाने मराठी इतिहासातील वैभवशाली ठेवा सुरक्षित राहण्यासठी रिमिक्स च्या भांगलीतून दूर ठवावा लागेल याची काळजी मराठी माणसाचे आद्य कर्तव्य आहे
जय हरी विठ्ठल श्री हरी विठ्ठल माऊली 🚩
जय हारि माऊली खुप सुंदर आहे आभंग विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला
आकाश सोनू
Dnyanesh Chivade .gsgjcjlďjdgjp for your usual tfkf she dsifyb yd fdhb ggljj dhkdto fdupv ou tshjjjffodd eras 47s
Dnyanesh Chivade vithal vithal
प्रल्हाद शिंदे ह्याची भक्ती गीत सकाळीच नाही तर कोणत्याही वेळेस ऐकून मन प्रफुल्लीत होवुन आपणच नाही तर सर्वजन भक्तित लीन तसेच भक्तीमय होवून जातात.
प्रल्हाद शिंदे,कृष्णा शिंदे, पिराजी नाईक, विठ्ठल उमप, हे आवाजाचे बादशहा आहेत, पहाडी आवाजात त्यांचे, अभंग, लोकगीते, सोबत गानकोकिळा लता मंगेशकर.. यांचे मुदुल मनोहर असे आवाजाचे वलय, साड ध्य संगीत... मनोरम, मनोहारी ईश्वर भक्ती, सुगंधी सकाळ, सकल विश्र्वाचे चिंतन मनन करणे सोपे जाते.पण यात जाहिरातींचा भंकस पना.. मनाला मुरड घालत..... त्रास होतो. तेव्हढ टाळा हो, पिक्चर मध्ये घाला ना तुमच्या जाहिराती खुशा.ल
प्रल्हाद शिंदेची गीते हि सकाळीच काय दिवस भरात कधीही ऐकली तरी मन प्रफुल्लीत होवुन जाते
Gheta prasad shri vithlacha asha daridryacha vhava naenat 🙏
लय भारी श्री विठ्ठल श्री विठ्ठल
अतिशय मोहक आवाज सकाळी भक्ती गीत येकुन मन प्रसन्न होतं प्रल्हाद साहेब धन्यवाद
x
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल 💐💐💐💐
मन प्रसन्न करणारी भावगीत गायन करणारे प्रल्हादजी शिंदे आपणांस मानाचा मुजरा......
P0
खूप छान जी
वठलाचि.गाणी.खुप. चागली.आहेत.तुमचा.आवाज.फार.छान.आहौ🎉
देवाचे गाणे ऐकल्यावर सकाळी सकाळी मन प्रसन्न होते
आवडले
Prakash 6ri no. Ly .
My
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤1😊
Pralhad shinde is my fevret singer.... असा गायक होणे नाही....🙏🙏
Khoop chhan
Off at me and
🙏🙏
@@kakakokare3125 lll
1
अप्रतिम देवाची भक्तीमय गीते गाणारे गायक श्री प्रल्हाद शिंदे यांना माझा मानाचा मुजरा जय भीम
फार सुंदर संग्रह,प्रल्हाद शिंदेचा आवाज अप्रतिम,खूपच छान
lll
lll
l
pll
ppl
प्रल्हाद शिंदे यांची गाणी ऐकली की साक्षात पालखी सोहळा व पांडुरंग डोळ्यासमोर उभा राहतो...!!
Wa e FAQ 12122222222
शिंदेशाही मिलिंद शिंदे यांचे वडील प्रल्हाद शिंदे यांची भजने एक नंबर आहेत
God are present in nature so keep the nature 🙏🙏👌🏻
Hii
सकाळी सकाळी देवाचे गाणे ऐकले वर मन दिवसभर प्रसन्न वाटते ...पाऊले चिलती पंढरीची वाट..
भववर ददौ थरभ णलथयढ म
Janu majhe ajoba naamdevdada
अप्रतीम देवाची भक्तीमय गीते गाणारे गायक श्री प्रल्हाद शिंदे याना माझा मानाचा मुजरा
मला खुपआवडले धन्यवाद
@@kondidadhotre5286 11q1111qq1
@@dipalimule2283 0
विठलं विठलं जय हरी
🙏🙏मन प्रसन्न करणारी आहे ही गाणी खुपच छान जय हरी विठ्ठल 👌👌🙏🙏
घरीउ गिरकी
घरीउ गिरकी
आनंद
मनास प्रसन्नता देणारे,कर्णमधुर,श्रवणीय भक्तीगीते....
Ok
Q
🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
Chan👌🏻👌🏻
Dev mahja Vittal🙏🙏
खुप छान आहेत मराठी गाणी... आणि आवाज तर खूपच सुंदर आहे
sarthak
Chan ahet bhakti gite👌👌
JAI🌹🌹🌹 आंबेमाता की JAI🌹🌹🌹🙏🙏 विठला पांडुरंगा विठू माऊली तु माऊली जगाचि पांडुरंग पांडुरंग
सौ पुष्पा कोठावदे श्री स्वामी समर्थ नाशिक कामटवाडा
majha pappa na "tujha na bharosa" he bhajan khup avadat ...ani mala "deva tujhi duniya" ...he bhajan avadat .....amhi roj sakali he bhajan lavto ...very nice Jay hari vitthal 👍👍👌👌
Vitthdl
@@chotudanure1584 b loop
nx
pplppllpl
@@chotudanure1584 p
HI SUREL BAANI JO PARYANT DUNIYAT MANUSHYA JIVANT RAHIL TO PARYANT GANI GAJAT RAHIL ANI MARG DARSHAN KAREL ....
मनाला प्रसन्न वातावरण निर्माण करणारे गाणे आहेत.खूप गान बोल आहेत.
जय श्री हरी विठ्ठल 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
🌹🌹🌹🌷🌷JAI JAI RAM KRISHNA HARI 🌷🌷🌷🌼🌼
Maza vitthu mauli 🙏🙏
Llll
खुप छान,सकाळी सकाळी गाणी ऐकून मन एकदम प्रसन्न झाले.. जय हरी विठ्ठल.
Khup👌👍 bhakti geet aahe👌💐
Very good pahatechi bhakti gite
खूप सुंदर सकळी सकाळी
No challenge dada
@@sachingovardhane7508 to get
खूप छान आहे 🙏🙏🚩🚩👍
विठठल विठठ ल 👌👌
खूप सुंदर गाणं
रोज सकाळी देवाची गाणी ऐकुन माज मन प्रसन राहत
छान आवाज ऐकू आला
मनाला शांति मिलते🌺🏵️
जय हरी
Ek.no songs kon kon bagtat 2019-2020 la like kara
Hii
Mi
प्रल्हाद शिंदे ह्यांचा सारखा गायक होणे नाही❤🙏
प्रलाद शिंदे महाराष्ट्र चा कोकीळा
nice song
Vithu maza dev ahe 🙏🙏🙏
Hi
अतिशय सुंदर भजन ऐकून धन्य धन्य झाले
👌👌👌💚💚👌👌👌👌
जय हरि माऊली. अप्रतिम
Hii
जय हरी विठ्ठल माऊली
लय भारी आहे
Jay Hari Vithal
Sakali sakali he gani aikli far chan vatay.man Agdi prasannna hote ..thanks for pralad shinde ...
खुप छान आवाज मला असे वाटते की माज्या घरी पुजा आहे
Khup chan mala khup aavdtat abhang.
जय हरी मावली
लई भारी गाणी
खुपच छान माऊली
Man bahut hi aanandit hota hai jab Sri Prahlad sindy jee ki dhun sunta hu. Hari Om
महाराष्ट्र चे लाडके गायक प्रल्हादजी शिंदे
Wow kya git ahe jabardast
असे वाटते मनाला की आपण खरंच
पंढरीतील वारकरी आहोत
मनाला खुप आनंद होते
मनाला प्रसन्न करणारी विठ्ठलाची गाणी मला खूप आवडले 👍👍👌👌🙏🙏
K
Khup chhan vatey he aikun train cha standing pravas yamule ajibat kantalvna vatat Nahi....shinde sir thank u very much ..
Atishay Sundar awaaz art gallery gaily palad Shindr anchi bhakti geet manala bharavan taknri
Top 21 Paule chalti pandhrichi vaat man shan't kartat
ङङङण
छान पंढरपुरी भक्तीगीते
विठ्ठलाचे खूप छान आहे
जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏🙏
mstch abhang. ....I love you. ...vithu mauli. .....
Khup chan