संकेतची टी.सी || Part 2 || episode 1133 || marathi comedy video|| teacher taka tak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 вер 2024
  • Subscribe - Teacher Taka Tak UA-cam
    Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
    आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
    If you like the video then don't forget to like and share .
    #varhadicomedy
    #vidarbhacomedy
    #teachertakatak
    #sureshraut
    #shantabai
    #comedy
    For Contact- rautsuresh5280@gmail.com
    Second Channel-
    / @cartoondhamal00
    Facebook-
    fb.openinapp.c...
    Instagram-
    appopener.com/...
    Disclaimer -
    Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
    जय माँ संतोषी

КОМЕНТАРІ • 638

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 3 місяці тому +266

    देविदास सारखा माणूस प्रत्येक 7:47 गावात पाहिजे देविदास साठी एक लाईक😊❤

    • @jaydipsabale1229
      @jaydipsabale1229 3 місяці тому +3

    • @AjayChakre-pl4hd
      @AjayChakre-pl4hd 3 місяці тому +3

      Khari gost aahe

    • @Rivhwysalutionpvtltd24
      @Rivhwysalutionpvtltd24 3 місяці тому +3

      ❤❤❤🎉🎉MH22 जगात जर्मनी भारतात परभणी सर्वात जास्त यात जोडीचे प्रेम सुदामा कृष्णा सारखं जगन आणि संकेत नंबर एक जोडी हे भावा

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 3 місяці тому +65

    कालचा व्हिडिओ आठवून अजून पण डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही खरच खूप हृदयपर्षी व्हिडिओ होता 😢❤❤

  • @maharashtranews24live13
    @maharashtranews24live13 3 місяці тому +28

    धन्यवाद राऊत सर आपले संकेत साठी आम्ही जे आपल्याला मागणी केली होती आणि ते तुम्ही पूर्ण केली आमच्या विनंतीला मान दिल्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊😊😊😊

  • @vinaykamble8455
    @vinaykamble8455 3 місяці тому +97

    ही दोस्ती तुटायची नाही संकेत आणि जगन 😢❤💕😍

  • @TechnologyWing
    @TechnologyWing 3 місяці тому +17

    कालचा एपिसोड पाहून कोना कोणाला भरून आलं खरं सान्गा. एक नंबर विडिओ गुरुजी 👍👍👍👍👍

  • @abhayvlog96
    @abhayvlog96 3 місяці тому +8

    आज पन डोळ्यांतुन पाणी आल्या खरच‌खूप हृदयस्पर्शी व्हिडिओ होता 🥹🥹🥹

  • @akshaytayade2258
    @akshaytayade2258 3 місяці тому +11

    जीवाले जीव देणारे जगन आणि संकेत सारखे मित्र असतात🙏💐💐💐👌🥳🥳🥳

  • @devanandpawde1549
    @devanandpawde1549 3 місяці тому +10

    जगन च्या आई ने खुप चांगले विचार जाहीर केले खुप खुप धन्यवाद गुरजी 🙏🙏

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 3 місяці тому +23

    सर्व शिक्षण अभियान, चला शिकूया पुढे जाऊया, मातृभूमीतून शिक्षण विकासाचे लक्षण ❤❤❤

  • @diliprathod4114
    @diliprathod4114 3 місяці тому +5

    गुरुजी डोळ्यातू पाणि आले पण संकेत वापस आले एक नंबर विडियो गुरुजी 👌👌👌👌👌

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 3 місяці тому +7

    गुरुजी प्रत्येक गावात असा एक उपाय पाहिजे एकीचे बळ फारच महत्त्वाचे असते😂😂😂❤❤

  • @dilepjadhav9796
    @dilepjadhav9796 3 місяці тому +6

    जगन, संकेत, जोडी,सदा,सलामत,रहे

  • @Mirajeevankande897
    @Mirajeevankande897 3 місяці тому +26

    फ्रेंडशिप असावी तर जगन आणि संकेत सारखे लेखी दोस्ती सलामत दोस्ती साठी एक लाईक❤❤❤🎉🎉😊😊😊

  • @anandanarwade5185
    @anandanarwade5185 3 місяці тому +1

    दोस्ता असा होता असा जगन तोड गोटे वाणी मैत्रिणी खूप चांगले निभावते❤❤ तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड लहान लोण

  • @pravindhongade4748
    @pravindhongade4748 3 місяці тому +3

    मले वाटतं की संकेत ची tc काढण्याचा च्या विषयात शिवलाल चा हात आहॆ 😂😂

  • @nileshkawalkar3000
    @nileshkawalkar3000 3 місяці тому +15

    माझी सर्वात पहिले कमेंट आली आज

  • @janvichahande03
    @janvichahande03 3 місяці тому +3

    धन्यवाद सर संकेतला जाऊ नाही दिल .... जगन खुप छान मित्रत्रा जपतोय अशीच जोडी असु दया दोघांनची....🧿🧿 देविदास काका लहान असो वा मोठा न्याय बरोबर करतात... ❤❤❤🙏🙏

  • @avinashaghav2943
    @avinashaghav2943 3 місяці тому +18

    एक नंबर गुरुजी आज संकेत दिसतोय यायला वापीस श्रीरामपूर गुरुजी साठी ठोका लाईक

    • @shriramwankhede4373
      @shriramwankhede4373 3 місяці тому

      वावा छान धन्यवाद संपूर्ण टकाटक टीम 😊😊

  • @TusharKale-cf5cj
    @TusharKale-cf5cj 3 місяці тому +1

    संकेत आणि जगन ची जोडी एक नंबर

  • @akshaywakode8124
    @akshaywakode8124 3 місяці тому +2

    कालचा विडिओ पाहून मनं भरून आल. खरंच जीवाला एखादया गोष्टीची सवय झाली की त्याची सवय जीवाला लागते काल मी एवढी emotional झाली की कंमेंट पण लिहिला नाही like for जगणं &संकेत फ्रेइन्डशिप ♥️♥️♥️

  • @sandipmadse8226
    @sandipmadse8226 3 місяці тому

    देविदास भाऊ सनसने,एक नंबर उपोषण

  • @sanjayshrinath6205
    @sanjayshrinath6205 3 місяці тому

    1 no sir ha apisod bestam best aahe I like this apisod

  • @ujwalaDhanvij
    @ujwalaDhanvij 3 місяці тому

    Ek number Jagan set Sanket aur Jagan Ki Jodi❤❤❤

  • @chetanzoting602
    @chetanzoting602 3 місяці тому +8

    वायफड, वर्धा येथून बगत आहे 😂😅😂

  • @sopanmhasaye3492
    @sopanmhasaye3492 3 місяці тому

    खुपच सुंदर विडिओ आहे गुरूजी जगन खरोखरच मीत्रवनव्यासारखा आहे...

  • @sahebraodeshmukh3071
    @sahebraodeshmukh3071 3 місяці тому

    शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे खूप छान संदेश शिव,शाहू,फुले, आंबेडकर यांच्या विचार घेवून जर चाललो तर पूर्ण देश गुण्या गोविंदाने राहील यात शंका च नाही

  • @ashvinidhurve4984
    @ashvinidhurve4984 3 місяці тому

    खूप च छान काल चा ना आज चा एपिसोड होता sir व्हिडिओ ही खरी परिस्तिथी आहे सर समाजात..❤मनाला लागला अक्षरशः डोळ्यातून पाणी आले... नतमस्तक आहे तुम्हाला 🙇✅

  • @PradipMahorkar
    @PradipMahorkar 3 місяці тому

    खुप मन भरून आलं गुरुजी

  • @shreeram9182
    @shreeram9182 3 місяці тому

    Manal ba sir tumhala...kal radwal aaj pot dharun hasawal...you r worlds best director ,script writer and producer❤️🙏

  • @yogeshgadade8784
    @yogeshgadade8784 3 місяці тому +1

    जय श्री महाकाल ❤❤

  • @ranamakeshwar493
    @ranamakeshwar493 3 місяці тому

    जगन आणि संकेत ची दोस्ती तुटायची नाय मास्तर 😅😅😅🎉🎉❤❤

  • @saurabhmahalle6694
    @saurabhmahalle6694 3 місяці тому

    खूप खूप छान व्हिडिओ आहे आजचा झालंच तर या पुढचा पण एखादा एपिसोड काढा संकेत पुन्हा येण्याचा

  • @RamuPawar-wr3ph
    @RamuPawar-wr3ph 3 місяці тому

    संकेत व जगन हि जोडी फार आवडते

  • @indianfarmer6860
    @indianfarmer6860 3 місяці тому

    लहान पण खुप अवघड असते आणि ती मज्या मोठ झाल्यावर पुन्हा मिळत नाही आज तुम्ही आम्हाला लहान पनाची आठवण करून दिली त्याबद्दल धनयवाद

  • @pankajbhange1780
    @pankajbhange1780 3 місяці тому

    सर जंगन आनी संकेत जोडी खूप खूप छान आहे 😊😊

  • @ashishfurange4408
    @ashishfurange4408 3 місяці тому

    कंदील अबा जी.. मोसंबी च जाऊस होता..😅😂 29:58 १ तास तर बसला ते.. मला पण बसायला परवडलं असत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @pramodbire8405
    @pramodbire8405 3 місяці тому +1

    राऊत सर आता पासूनच आमरण उपोषणाला बसणार आहे जो पर्यंत उपाय निघत नाही तोपर्यंत आमरन उपोषण चालू च राहणार संकेत ला न्याय मिळाला च पाहिजे संकेत संकेत

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 3 місяці тому

    जगन आणि संकेत साठी ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे गुरूजी अस स्वप्ननातल गांव आज पहायला मिळेल का? काय बोलाव शब्द अपुरे पड़तात 🙏🙏

  • @satish_bele_77
    @satish_bele_77 3 місяці тому +1

    तुझ्या माझ्या दोस्ती ची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या बाप्पात हिम्मत नाही...जगणं संकेत❤🌍🤝

  • @milindgawarguru2022
    @milindgawarguru2022 3 місяці тому

    जगन... खरा हीरो....

  • @SanjayGawande-fx3pw
    @SanjayGawande-fx3pw 3 місяці тому +1

    Today's best episode sir..... ❤🎉

  • @sopadajimhasal8146
    @sopadajimhasal8146 3 місяці тому

    राऊत गुरुजी मानले राजा तुम्हाला सर्वाच्या मनासारखं झाल हा व्हिडिओ पाहून आता सर्व आपल चैनल टिचर टकाटक खुश झाल❤❤

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 3 місяці тому

    सर काय लिहा या ऐपिसोड बंदल काई समजले नाहि 😢😢😢❤❤❤❤❤❤

  • @GaneshKale-x4s
    @GaneshKale-x4s 3 місяці тому +1

    मी रामपुर वासीयांचे मनापासून आभार मानतो 😢

  • @rishhrushi2789
    @rishhrushi2789 3 місяці тому +2

    Khup chhan Video Bavbala Sir

  • @kartikmokhadkar2305
    @kartikmokhadkar2305 3 місяці тому +2

    जमलं संकेत ची घर वापसी.! 🏠❤

  • @BantiBharsakle
    @BantiBharsakle 3 місяці тому

    जगण आणि संकेत ची दोस्ती खूप छान आहे

  • @tusharzunke879
    @tusharzunke879 3 місяці тому

    खुप छान आहे विडीओ👌🙏❤❤❤❤❤❤

  • @yogeshkhandare3416
    @yogeshkhandare3416 3 місяці тому

    Apratim sir

  • @ShaileshLilhare-bf9bq
    @ShaileshLilhare-bf9bq 3 місяці тому

    Jy shree krishna

  • @saurbhnagpure2353
    @saurbhnagpure2353 3 місяці тому

    Guruji ..😊 kharo khr mna pasun aabhar 😊😊🙋‍♂️

  • @jugalsing1434
    @jugalsing1434 3 місяці тому

    I Proud of you गुरुजी ❤

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 3 місяці тому +1

    आतुरता मारुती च्या लग्नाची 😊😊

  • @aniketdharmade2249
    @aniketdharmade2249 3 місяці тому

    कला बता कलान खा मजदूरी करेगा तो कचोरी खायेगा जगन शेट😂😂😂😂😂

  • @shrikantdod248
    @shrikantdod248 3 місяці тому

    Va guruji mast jamal❤❤❤

  • @ajayraddy8815
    @ajayraddy8815 3 місяці тому

    Nice गुरूजी

  • @anuragbore7256
    @anuragbore7256 3 місяці тому

    1no Episode ❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 3 місяці тому

    Jai jagana ke ♥️ Jai ho mama ke ♥️ Jai ho Rampur ke ♥️ sir

  • @kirantiwari7859
    @kirantiwari7859 3 місяці тому

    Sar khup chan zal

  • @premjadhao2995
    @premjadhao2995 3 місяці тому

    1 Number Devidash Bhau🫵

  • @saurabhingole182
    @saurabhingole182 2 місяці тому

    खुप छान आहे विडिओ

  • @GopalKale-pk4ck
    @GopalKale-pk4ck 3 місяці тому

    Aaj cha video mla khup avdala😊

  • @PrakashNagose-tn5ls
    @PrakashNagose-tn5ls 3 місяці тому

    Chamunda khush ho gaya

  • @shivshnkartoranpwar853
    @shivshnkartoranpwar853 3 місяці тому

    👌👌👌👌

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 3 місяці тому +2

    मान गये रामपूर निवासी को इस्का पुरा श्रेय देविदास सनसने और पुरे रामपूर वॉशियो को.Thanku sir .❤❤🎉🎉❤

  • @jayvantdeshmukh5755
    @jayvantdeshmukh5755 3 місяці тому +1

    आता पर्यंत पहिलेल्या विडीओ मध्ये माझ्या आवडतीचा video 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @सनातनीकाल
    @सनातनीकाल 2 місяці тому

    महात्मा गांधी सारखच काही झाल तर आमरण उपोषण😂 देवीदास सणसणे 😂😂😂😂 चे आमरण

  • @maheshparaskar6390
    @maheshparaskar6390 3 місяці тому

    सर जगन आणि संकेत ची जोडी म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे ❤❤😢😢

  • @janardhankorhale9150
    @janardhankorhale9150 3 місяці тому

    एक नंबर गुरुजी आला भो आपला संक्या

  • @SafwanKhan-vi4mb
    @SafwanKhan-vi4mb 3 місяці тому +1

    Hi dosti tutayechi nahi

  • @statusking9072
    @statusking9072 3 місяці тому

    Jagan aani sanket sathi❤🎉

  • @surajtoursandtravels8220
    @surajtoursandtravels8220 3 місяці тому

    श्री कृष्णा आणी सुदामाची मैत्री सारखी आहे
    संकेत आणी जगणची जोडी 👬💕

  • @SujalRaut-lj5ws
    @SujalRaut-lj5ws 3 місяці тому +1

    😊😊😊😊❤❤❤❤😊😊😊

  • @gajanantarale7248
    @gajanantarale7248 3 місяці тому

    Yari dosti ❤❤❤❤

  • @sameersheikh8619
    @sameersheikh8619 3 місяці тому

    डायरेक्ट बहिष्कार 😂😂😂

  • @amolthakare2208
    @amolthakare2208 3 місяці тому +1

    ❤❤🎉

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 3 місяці тому

    Yahuuuu.... 💃 🎉🎉🎉
    आजच्या Episode चे विशेष म्हणजे
    1. जगन ची जागरूकता.
    2. सर्व संघटनांचे एकीकरण.
    3. जगन च्या आई चे समजूतदारीचे भाषण.
    4. देविदास च्या उपोषणाचा शेवट...
    (सीप करून उपोषण सोडले 😅)
    5. कंदील आबा चे मोसंबीच्या ज्यूस बद्दलचे
    म्हणणे... 🤣🤣

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn 3 місяці тому

    राऊत सर खूप चांगली तुम्ही समाज प्रबोधन करता

  • @jayvantadalve1757
    @jayvantadalve1757 3 місяці тому

    लहान मुल देवाघरची फूल

  • @prashantsarode7174
    @prashantsarode7174 3 місяці тому

    Zane epused hota good

  • @gurudaskhedkar1622
    @gurudaskhedkar1622 3 місяці тому

    गुरुजी च्या गाडी वरती येने जाने करू शकते संकेत

  • @dineshmaldhure4137
    @dineshmaldhure4137 3 місяці тому

    इच्छुकटा अद्यक्ष चांगल्या कामी आले बावा.. शक्ती kapur

  • @DjchandanRajput
    @DjchandanRajput 3 місяці тому +2

    ❤❤❤❤❤

  • @ashaghole6866
    @ashaghole6866 3 місяці тому +1

    🎉😂😂❤❤❤

  • @deepakkatkar2448
    @deepakkatkar2448 3 місяці тому

    Sir devidas rumhan aani shivlal yanca apisod banva

  • @Shreekant8080
    @Shreekant8080 3 місяці тому

    👌👌👌👌👍🤝

  • @dishasonvane
    @dishasonvane 3 місяці тому

    ‌‌ संकेत,ला,परत,रामपूर,ला,आनंद,🙏

  • @AnantaWaghmare-c2i
    @AnantaWaghmare-c2i 3 місяці тому

    मारोती चा मना सारखं झालं जगन सारखा मित्र पाहिजे काहीही होऊ शेकते

  • @dnyaneshwarwharade500
    @dnyaneshwarwharade500 3 місяці тому

    1no devidas bhau

  • @AnkushLonare-ls6zn
    @AnkushLonare-ls6zn 3 місяці тому

    देविदास भाऊ एक नंबर

  • @namdevmahajan6529
    @namdevmahajan6529 2 місяці тому

    ❤❤❤❤😊😊

  • @NitinShelke-ng2hz
    @NitinShelke-ng2hz 3 місяці тому

    सर आजचा व्हिडिओ पण खुप छान आहे

  • @PanditSanap-r9i
    @PanditSanap-r9i 3 місяці тому +1

    😂😂

  • @JIVANTAYWADE-bz8ni
    @JIVANTAYWADE-bz8ni 3 місяці тому

    ❤जय भीम सर ❤जगन सारखा दोस्त सर्वाना पाहिजे याला म्हणतात दोस्ती संकेत जगन ची 🎉 जोड़ी न ,1🎉liked

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 3 місяці тому

    ❤mast

  • @SahebravFukat
    @SahebravFukat 3 місяці тому

    जगन संकेत ची दोस्ती

  • @Jagdish-hf6ul
    @Jagdish-hf6ul 3 місяці тому

    😊😊😊😊😊😊

  • @gajananpote5286
    @gajananpote5286 3 місяці тому

    Khup chan sir 🎉🎉🎉🎉

  • @MangeshBhombe-yu8xi
    @MangeshBhombe-yu8xi 3 місяці тому

    Kalchya episod mdhe je gaan lavl na sir ,kharch dolyat Pani aal sir jindagi ki Safar me ....

  • @bhujangubale4116
    @bhujangubale4116 3 місяці тому

    संकेत चा बुढा - तुम्हाला जे काही हक्क माघायचा ते तिकडे जा म्हण संसदेत जा
    😂😂😂😂😂😂😂😂