मुलाखत छान रंगली.अगदी थोड्या वेळात स्मिता ह्यांची जीवनशैली,आत्मविश्वास,वैचारिक बैठक सुंदररित्या व्यक्त झाली. कबीर अगदी गोंडस मुलगा आहे. सर्वांना ऊज्वल भविष्य लाभो!!
सुलेखा ताई खूप छान मुलाखत घेता समोरच्याला खूप आपलंसं करता ❤ स्मिता तू खूप दिसते . आणि तुझ्या आयुष्याला तू खूप positively घेतलं आहे ❤ आणि अशीच खुश रहा. स्वामी तुला खूप बळ देउ दे 🙏
Great interview as usual. सुलेखा तुम्ही खूप छान मुलाखत घेता. समोरच्या व्यक्ती ला बोलतं करण्याची आणि तरीही कुठेही सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडण्याची तारेवरची कसरत तुम्हाला खूप छान जमते. तुमची साडी खूप छान आहे
Smita tu najuk disat aaslis tari khup strong woman aahes...tuza personal life baddal kahich mahit navta..tu 'House Queen' Dhanashri la bhetayla gelelis teva mahitihi navta ki tu itkya difficult aani stressful situations madhun baher yeun hasatmukh aani fresh rahate aahes...kharach tu khup janinna marga dakhvu shaktes tuza swatahacha example madhun 😊kayam sukhi aani anandat raha..all the very best and lots of love and luck to you and Kabir ❤️❤️
मुलाखत खूप आवडली... स्मिता शेवाळे खूप छान , शांत पणे आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन , परत शांतपणे प्रसन्न चित्ताने, बोलल्या.. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे..👌👌 सुलेखा ताई.. तुम्ही दोघी खूप सुंदर दिसलात .
मी परत आज smita cha Episode पाहिला Very nice presentation and good thinking all about your life. Smita tu khup positive aahes . Ashich rah, mala tuzyakadun yoga ek energy aali. Lot of thanks Smita 🙏🙏
Smita, खूप छान बोललीस. तुझा confidence आणि positive attitude सगळ्यांना नक्की inspire करेल. More power to you!! As usual, Sulekha, you did a wonderful job bringing out the best from your guest. And the connect you establish with the guests, make them speak from their hearts!! Kudos!!
खूप सुंदर सुलेखा ताई मुलाखत ❤️❤️ स्मिता एक गुणी अभिनेत्री आहे आणि तिच्या बोलण्यातून आम्हालाही खूप शिकायला मिळालं आणि ती आता आमच्या ही दिल के करिब झाली ! आणि कबीर तर खुप गोड !!खूप शुभेच्छा सगळ्यांना !! बरेच दिवस कपडे,दागिने live बघताना हे पहायच राहील पण विसरले नाही so आज वेळ काढून पाहिलं
खूप प्रेरणादायी मुलाखत..आयुष्यात येणा-सर्वच प्रसंगांना खूप धीराने सामोरी गेलात. God bless you. Best luck for your yoga studio . Thank you Sulekha ji for this wonderful interview.
Yes, such a positive person. Kharch kiti problem yetat jevha apan mulancha vichar karto. But Smita is one example like a motivation.. Such a amazing personality, great positive thoughts and thinking. So beautifully soft spoken person. Love such a positive attitude. Thnx to Both Smita S. And Smita T. Tumhala thauk nai tumhi kiti great work karat aahat. Jevha kadhi bad thought yetil tevha he ready made content aahe je amhala helpful asel Khup khup prem.. Ani ajun khup asech interviews yet raho. Padwyachya khup shubhechchha 💐💐💐Love to both Smita tai.. ❤
खूप छान मुलाखत 👌सर्व कलाकारांच्या मुलाखती पाहून नेहमी असे वाटत की हि सर्व मंडळी कलाकार म्हणून श्रेष्ठ आहेत पण एक माणूस म्हणून त्यांचे विचार खूप श्रेष्ठ आणि सम्रुद्ध आहेत
सुलेखा ताई, अजुन एक छान मुलाखत. Single parent असून नात्याबद्दलचा कडवट पणा स्मिता ताई ने ठेवला नाही, आणि लक्ष आता पुढे काय करायचंय याकडे आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.
parents che blessing kup important astat aaj tumchya baaba n mule tumhi alat ithe ..aaj tyanchya sathi kup proud moment ahe tumchi ithpariyant chi journey ...all the very best for your future waiting is over finally
Never knew much about her apart from the song “aabhaas ha” But it was such a delight to know her from this interview. What an incredible person. God bless you dear. Such a wonderful soul you are Smita. May God give you all the happiness in the world henceforth. अनुभवांनी खुप समृद्ध केले आहे तुला. जया अंगी मोठेपण तया यातना कठिण. 🤗🤗🤗💕💕💕
Going through a bad phase myself..this interview was a God sent...take one day at a time... realise that you are much more stronger than you think.... thank you Smita and Sulekha for this wonderful interview and the many positive messages conveyed..
धन्यवाद सुलेखा , सेलिब्रिटी निवडताना तू किती विचार करत असशील ते या मुलाखतीतून जास्त जाणवले. फक्त मनोरंजनापेक्षा प्रेक्षकांना अधिक काही देतेस. स्मिता मस्त .........
Such a Strong woman! Hats off to Smita! Smita chi hi vegali bajoo dakhawalya baddal Sulekha Tai ani Sampoorna Dil Ke Kareeb Team che Manapasoon Aabhar!!!🙏🙏
Khup chhan jhali mulakhat....tumhi khup chhan mulakhat gheta kayam Sulekha Tai...Smita Tai khup chhan bollya...inspiration milte kayam tumha sagalyanpasun...ani mala Smitataincha kam pan khup avadata...Thank you so much for this interview! ❤️💐😊
स्मिता तुझे खूप खूप कौतुक आहे.नडमगता धिराने वागतेस.तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.तुझे युट्यूब चॅनल मी बघत असते.सुलेखाताई तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. मी दिल के करीब चे बरेच भाग बघितले आहेत. ❤️❤️❤️❤️
Kiti chan Smita tai, me aaj tumhala pahilyanda pahila ani kharokhar mala khup patala je Pan kahi tumhi bolalat,khup relate hotat goshti. Thank khup kahi shikayala milal. Thank you again Sulekha tai. A ray of hope.
वाह स्मिता ताई..!! आज मी पण ७ वर्ष झाले घरातून बाहेर पडून .. पण आता अगदी इंडिपेंडंट … समस्या प्रत्येकाच्या वेगळ्या …! पण एक positive view जो मिळतो सुलेखा ताई अश्या लोकांना भेटून.. मी नाही शब्दात सांगू शकत.. 🙏a
खूप छान सुलेखाताई.....दिलं के करिब चे जुने भाग मी पाहिले आणि ह्याची मी fan झाले....हा अपेक्षा वाढलेल्या आहेत..... वेगवेगळ्या कलाकारांना ऐकायला आवडेल....
You are just fab keep rocking with d same spirit .....truly inspiring..just loved your perspective......you are more proactive than reactive just amazing ❤️ 😘 lots of love to you 🤗
स्मिता शेवाळेचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं या निमित्ताने खूप छान बोलली आहे खूप सकारात्मक विचार आहेत सुलेखताई धन्यवाद पुन्हा एकदा, तुझ्या ओघवत्या शैलीमध्ये मुलाखत घेतलीस
A self made,very strong personality Smitachi bhet ghadawun analyabaddal thank you very much Sulekha.....Kabir a very cute kid....all the best to Smita for her future projects....more power to you Smita👍😊
यंदा कर्तव्य आहे चित्रपट पाहिला तेव्हापासून पहात आलेली व्यक्ती आहे स्मिता शेवाळे. अतिशय मनापासून बोलत होत्या. दिलखुलासपणे मनमोकळेपणे स्वतःविषयी बोलल्या.स्वच्छ मन, स्वच्छ विचार ..........तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. सुलेखाताईंचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत .त्यांची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे गप्पा मारल्या सारखी.....धन्यवाद !!
Inspiring interview, smitacha interview pahilyandach pahila, very sweet n true personality.. It feeled how woman becomes stronger in life with different circumstances.. N sulekhatai you have such a good knack of interviewing.. 👍👏
खूप छान सुलेखा ताई... स्मिता ताई चा interview बघून खरच जर कोणी आपल्या आयुष्यावर रडत असेल तर तो हसायला चालू करेल.. मलाच यातले येक sentence खूप आवडल.. "One day at a time" .. this is enough ... to live your life happily.. पण अगं तुझ्याबद्दल कधी ऐकायला भेटेल पण.. तुझ बालपण, तुझा आत्तापर्यंत चा प्रवास, तुझे आत्तापर्यंतचे वेगवेगळी कामं करताना आलेले अनुभव, तुझ लग्न, लग्नानंतर घर आणि career या सगळ्यांचा balance कसा केला,हे सगळ करताना आलेले चढ उतार.. तुला अजून पुढे काय काय करायला आवडेल.. तुझी मुलगी आणि मुलगा यांच्याकडून असलेली तुझी स्वप्न.. त्याच्या सोबत spend kelele काही अनुभव.. त्यांच्या सोबतच असणार bonding हे सगळं ऐकायचय... हा आणि अजून yek.. तुला राणीमाशी का गं म्हणतात सगळे? तो किस्सा.. तू कर ना गं तुझ्या बद्दल चा ऐक video... please 😍😘❤️
❣️अग......सुलेखा ताई... congratulations... बघ 100k zale तुझे 💥❣️... Congratulations 💥❣️.... ज्या दिवसाची वाट बघत होतो ते झालं की आज पूर्ण... तु बोलली होती ना 100k झाले की.. तुझ्या बद्दल.. तुझ्या career and personal life बद्दल सांगेन म्हणून...लवकर लवकर तुझा पण video बनव.... खूप खूप मस्त वाटेल... इतक्या दिवसांची Wish पूर्ण होईल..
खुप छान झाली मुलाखत.स्मिता शेवाळे बद्दल नवीन माहिती मिळाली.Single parent असूनसुद्धा जबाबदारीने,आनंदाने ती निभावते आहे,हसर्या चेहर्याने,खरच खूप यश मिळू दे तिला,तिचे युट्युब चॅनेलही बघितले,सबस्क्राईबही केले.आम्ही आता खरच दिल के करीब च्या "करीब" आलोय
Kitti god aahes g sulekha tai tu!! 😘😘😘😘 Tu jya padhtine saglyana bolta kartes te khupach aawadt ..sagle interviews mi baghat aste.. Tuzahi interview aaikayla khoop aawdel. Smita u r really great!!👍👍😘😘
Kiti sunder smita Tai
मागच्याच आठवड्यात माझ्या डोक्यात आले होते स्मिता ला बोल वा म्हणून सांगावे.. आणि चक्क लगेच इच्छा पूर्ण ... क्या बात है सुरेखा धन्यवाद🙏💐
Never knew much about Smita. Such a lovely personality 💕
Are wwa, kitti chan... Sunder vykincha sunder video. Khupch mast... ❤❤❤❤❤❤
अप्रतिम! काय बोलू... एक पॉसिटीव्ह एनर्जी मिळाली खरंच खूप छान वाटले आणि सगळे बोलणे विचार करायला लावणारे ... 😍
अगदी खरंय...खूप छान वाटलं स्मिता ला ऐकून..
इतक्या लहान वयात आपल्या पायावर उभं राहणं खूप कौतुकास्पद.. छान मुलाखत 👍👍👌👌
So beautiful... Smita you speak so well
So thoughtful
Hats off to Smita for her clear and positive approach for life God bless you 🙏
Very well conducted...and Smita also opened up ...she is very strong person ....wishing her and Kabir a beautiful life ahead...with 😊😊
Welldone such a challenging strong beautiful lady. Hat's off to you. God bless you and your child. Thanks Sulekha😘😘🙏🙏
My pleasure
मुलाखत छान रंगली.अगदी थोड्या वेळात स्मिता ह्यांची जीवनशैली,आत्मविश्वास,वैचारिक बैठक सुंदररित्या व्यक्त झाली.
कबीर अगदी गोंडस मुलगा आहे.
सर्वांना ऊज्वल भविष्य लाभो!!
Sweet Smita. Healthy mind. GBU...
Nice to know such a strong,positive and confident personality....God bless you borh
great !!!your positive thoughts inspiring me.
Thanx Sulekhaji. Nice talking Smitaji, Experience , everything all good and also cuteeeeeee sweeetu Kabir. Love you Dil ke karib.
So nice of you, thanks
खूपच छान वाटलं मुलाखत पाहून खरंच स्मिता ग्रेट आहे दुसऱ्यांचा विचार करत बसायचे नाही आपण काहीतरी करायला हवे कबीर खूपच छान आहे 👍👍👍👍
सुलेखा ताई खूप छान मुलाखत घेता
समोरच्याला खूप आपलंसं करता ❤
स्मिता तू खूप दिसते .
आणि तुझ्या आयुष्याला तू खूप positively घेतलं आहे ❤
आणि अशीच खुश रहा.
स्वामी तुला खूप बळ देउ दे 🙏
One more inspirational journey...Love u Sulekha tai 😍 and Smita 😍
All these journeys r learning for us 🙏
My pleasure 😊
Great interview as usual. सुलेखा तुम्ही खूप छान मुलाखत घेता. समोरच्या व्यक्ती ला बोलतं करण्याची आणि तरीही कुठेही सभ्यतेच्या मर्यादा न ओलांडण्याची तारेवरची कसरत तुम्हाला खूप छान जमते.
तुमची साडी खूप छान आहे
Nice interview ❤
Khup sunder yoga tips smita tai and Suirkha tai
Great positive attitude and great inner strength...Hats off to the Fighter in her!!!
Smita tu najuk disat aaslis tari khup strong woman aahes...tuza personal life baddal kahich mahit navta..tu 'House Queen' Dhanashri la bhetayla gelelis teva mahitihi navta ki tu itkya difficult aani stressful situations madhun baher yeun hasatmukh aani fresh rahate aahes...kharach tu khup janinna marga dakhvu shaktes tuza swatahacha example madhun 😊kayam sukhi aani anandat raha..all the very best and lots of love and luck to you and Kabir ❤️❤️
मुलाखत खूप आवडली... स्मिता शेवाळे खूप छान , शांत पणे आलेल्या प्रसंगाला सामोरे जाऊन , परत शांतपणे प्रसन्न चित्ताने, बोलल्या..
त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे..👌👌
सुलेखा ताई.. तुम्ही दोघी खूप सुंदर दिसलात .
धन्यवाद
खूप सुंदर मुलाखत घेतली आहे
मी परत आज smita cha Episode पाहिला
Very nice presentation and good thinking all about your life.
Smita tu khup positive aahes . Ashich rah, mala tuzyakadun yoga ek energy aali. Lot of thanks Smita 🙏🙏
Hi smita madam, tu are such a lovely lady. God bless you dear. Your thinking is ditto like me. Keep it up.
Smita, खूप छान बोललीस. तुझा confidence आणि positive attitude सगळ्यांना नक्की inspire करेल. More power to you!!
As usual, Sulekha, you did a wonderful job bringing out the best from your guest. And the connect you establish with the guests, make them speak from their hearts!! Kudos!!
Most welcome, thanks
खूप सुंदर सुलेखा ताई मुलाखत ❤️❤️ स्मिता एक गुणी अभिनेत्री आहे आणि तिच्या बोलण्यातून आम्हालाही खूप शिकायला मिळालं आणि ती आता आमच्या ही दिल के करिब झाली ! आणि कबीर तर खुप गोड !!खूप शुभेच्छा सगळ्यांना !! बरेच दिवस कपडे,दागिने live बघताना हे पहायच राहील पण विसरले नाही so आज वेळ काढून पाहिलं
धन्यवाद
What a strong, positive and grounded person she is !! 👍🏼👍🏼
खूप प्रेरणादायी मुलाखत..आयुष्यात येणा-सर्वच प्रसंगांना खूप धीराने सामोरी गेलात. God bless you. Best luck for your yoga studio . Thank you Sulekha ji for this wonderful interview.
Yes, such a positive person. Kharch kiti problem yetat jevha apan mulancha vichar karto. But Smita is one example like a motivation.. Such a amazing personality, great positive thoughts and thinking. So beautifully soft spoken person. Love such a positive attitude. Thnx to Both Smita S. And Smita T.
Tumhala thauk nai tumhi kiti great work karat aahat. Jevha kadhi bad thought yetil tevha he ready made content aahe je amhala helpful asel
Khup khup prem.. Ani ajun khup asech interviews yet raho. Padwyachya khup shubhechchha 💐💐💐Love to both Smita tai.. ❤
खुप विचारी, समजुतदार आणि तेवढीच सुंदर अभिनेत्री.....
खूप छान झाली मुलाखत ❤
Both of you are looking pretty
As usual you are always loving person. Keep it up
Thank you, I will
👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
खूपच प्रेरणादायी वाटचाल..... सकारात्मक विचार आहेत.
Smita Shewale a very confident, talented actress n nice person also 👌🙏
She is genuine person
खूप छान मुलाखत 👌सर्व कलाकारांच्या मुलाखती पाहून नेहमी असे वाटत की हि सर्व मंडळी कलाकार म्हणून श्रेष्ठ आहेत पण एक माणूस म्हणून त्यांचे विचार खूप श्रेष्ठ आणि सम्रुद्ध आहेत
खूप छान, सकारात्मक आणि ऊर्जा देणारी मुलाखत. 👍👍👌👌
Hats off so suoerb interview
thanks
सुलेखा ताई, अजुन एक छान मुलाखत. Single parent असून नात्याबद्दलचा कडवट पणा स्मिता ताई ने ठेवला नाही, आणि लक्ष आता पुढे काय करायचंय याकडे आहे, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.
धन्यवाद
Superb interview as usual...Would love to listen Mukta Barve,Shilpa Tulaskar,Spruha Joshi,Sonali khare and so on...Always wait for Saturday
Noted
Same demand
Please add Lalit prabhakar also 😊
So cute. ❤
Khup chaan vatale tiche vichar aikun gr8
Smita shewale.. Very strong, confident & positive woman.. ✌✌
सुलेखा जी.. अप्रतिम मुलाखत..!!!
प्रत्येक कलाकारांकडुन आम्हाला ही खुप काही शिकायला मिळतं.. 😍✌💯
धन्यवाद
Khup Chhan Interview 👌👌👌👍👍
parents che blessing kup important astat aaj tumchya baaba n mule tumhi alat ithe ..aaj tyanchya sathi kup proud moment ahe tumchi ithpariyant chi journey ...all the very best for your future waiting is over finally
Very proud of you,I like ur strength
Never knew much about her apart from the song “aabhaas ha”
But it was such a delight to know her from this interview. What an incredible person.
God bless you dear. Such a wonderful soul you are Smita. May God give you all the happiness in the world henceforth.
अनुभवांनी खुप समृद्ध केले आहे तुला. जया अंगी मोठेपण तया यातना कठिण.
🤗🤗🤗💕💕💕
2 pan khup sunder ❤❤smita tai tumhi khup chaan aahat punha lagna kara..
Going through a bad phase myself..this interview was a God sent...take one day at a time... realise that you are much more stronger than you think.... thank you Smita and Sulekha for this wonderful interview and the many positive messages conveyed..
Glad you think so...thanks
Time will pass
Very True @gayatri Iyer...
Khup chhan interview
धन्यवाद सुलेखा , सेलिब्रिटी निवडताना तू किती विचार करत असशील ते या मुलाखतीतून जास्त जाणवले.
फक्त मनोरंजनापेक्षा प्रेक्षकांना अधिक काही देतेस.
स्मिता मस्त .........
आभार
Very nice very creative positive
So nice
Khup chan interview.
Such a Strong woman! Hats off to Smita! Smita chi hi vegali bajoo dakhawalya baddal Sulekha Tai ani Sampoorna Dil Ke Kareeb Team che Manapasoon Aabhar!!!🙏🙏
आमच्या सगळ्या टीमकडून धन्यवाद
खुप काही समजले स्मीता बाबत...खुप सकारात्मक विचार... धन्यवाद सुलेखा तळवलकर
मस्त मुलाखत👌👌👌👌👌
My two favorites🤗💕.. Waiting desperately
Khup chhan jhali mulakhat....tumhi khup chhan mulakhat gheta kayam Sulekha Tai...Smita Tai khup chhan bollya...inspiration milte kayam tumha sagalyanpasun...ani mala Smitataincha kam pan khup avadata...Thank you so much for this interview! ❤️💐😊
खूप सुंदर दीसतेस
स्मिता तुझे खूप खूप कौतुक आहे.नडमगता धिराने वागतेस.तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.तुझे युट्यूब चॅनल मी बघत असते.सुलेखाताई तुम्हांला खूप खूप शुभेच्छा. मी दिल के करीब चे बरेच भाग बघितले आहेत. ❤️❤️❤️❤️
धन्यवाद
Kiti chan Smita tai, me aaj tumhala pahilyanda pahila ani kharokhar mala khup patala je Pan kahi tumhi bolalat,khup relate hotat goshti.
Thank khup kahi shikayala milal.
Thank you again Sulekha tai.
A ray of hope.
धन्यवाद
Kharach khup chhan zala interview .2strong personality in one frame hats of both of u......
Thanku Sulekha ji 🙏👌
खूप छान वाटलं स्मिताला ऐकून...खूप मैत्रीणीना एक छान धडा मिळाला असणार...प्रत्येक गोष्टीला कसं पॉझिटिव घ्यायचं हे या एपिसोड मधून शिकायला मिळालं....
Jeva jeva low feel karte , Tevha Tevha ha interview eikte... Smita shewale❤. Hattsoff yarr
वाह स्मिता ताई..!! आज मी पण ७ वर्ष झाले घरातून बाहेर पडून .. पण आता अगदी इंडिपेंडंट … समस्या प्रत्येकाच्या वेगळ्या …! पण एक positive view जो मिळतो सुलेखा ताई अश्या लोकांना भेटून.. मी नाही शब्दात सांगू शकत.. 🙏a
सकारात्मकता माणसाला खंबीर राहायला बळ देते.
थोडक्यात काय..... तर मी 'जर्मनी' मध्ये राहतो... असं सांगायचंय..🙄
खूप छान सुलेखाताई.....दिलं के करिब चे जुने भाग मी पाहिले आणि ह्याची मी fan झाले....हा अपेक्षा वाढलेल्या आहेत..... वेगवेगळ्या कलाकारांना ऐकायला आवडेल....
तुमच्या अपेक्षांना खरे उतरण्यासाठी नेहमीच प्रयत्न करू....अधिकाधिक वेगळाले कलाकार घेऊन येऊच....
Congratulations 👏 mam 100 k. Veuers. Both are you looking gorgeous 😍. 🤩🥳❤
thanks
Finally smita la bolvl thank you thank you tai ani mrunl dusanis la bolva na 🙏😊😘😘
वा अप्रतिम विचार 👍👍
You are really amazing....
Absolutely great interview had fun watching it 😀
Glad you enjoyed it
Wow khup chan Smita 👍as a woman really proud of you Dear 🥰 god bless you and Kabir and Sulekha Tai great going 👍
Thanks
Simta nice information 👌👌
Khup sundar mulakhat Smita tai ... Shri Swami Samarth 🙏
You are just fab keep rocking with d same spirit .....truly inspiring..just loved your perspective......you are more proactive than reactive just amazing ❤️ 😘 lots of love to you 🤗
So nice of you
Khup Inspiriational ani vegle thoughts ahet Smita. Mast
स्मिता शेवाळेचं एक वेगळंच रूप बघायला मिळालं या निमित्ताने
खूप छान बोलली आहे
खूप सकारात्मक विचार आहेत
सुलेखताई
धन्यवाद पुन्हा एकदा, तुझ्या ओघवत्या शैलीमध्ये मुलाखत घेतलीस
आभार
खूप छान एपिसोड
A self made,very strong personality Smitachi bhet ghadawun analyabaddal thank you very much Sulekha.....Kabir a very cute kid....all the best to Smita for her future projects....more power to you Smita👍😊
Its amazing ✌🙏
Glad you think so!
khupach Chan ...
I like her positiveti & energi 🙏🙏very much Sulekha Tai❤️❤️
My pleasure
Thanks smita shewale for such a honest interview
यंदा कर्तव्य आहे चित्रपट पाहिला तेव्हापासून पहात आलेली व्यक्ती आहे स्मिता शेवाळे. अतिशय मनापासून बोलत होत्या. दिलखुलासपणे मनमोकळेपणे स्वतःविषयी बोलल्या.स्वच्छ मन, स्वच्छ विचार ..........तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. सुलेखाताईंचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत .त्यांची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे गप्पा मारल्या सारखी.....धन्यवाद !!
Sulekha Tai tu na etki Chan ahes,
Smita ,more power to you. And hats off to both
thanks
Inspiring interview, smitacha interview pahilyandach pahila, very sweet n true personality.. It feeled how woman becomes stronger in life with different circumstances.. N sulekhatai you have such a good knack of interviewing.. 👍👏
thanks
खूप छान सुलेखा ताई... स्मिता ताई चा interview बघून खरच जर कोणी आपल्या आयुष्यावर रडत असेल तर तो हसायला चालू करेल.. मलाच यातले येक sentence खूप आवडल.. "One day at a time" .. this is enough ... to live your life happily..
पण अगं तुझ्याबद्दल कधी ऐकायला भेटेल पण..
तुझ बालपण,
तुझा आत्तापर्यंत चा प्रवास,
तुझे आत्तापर्यंतचे वेगवेगळी कामं करताना आलेले अनुभव,
तुझ लग्न,
लग्नानंतर घर आणि career या सगळ्यांचा balance कसा केला,हे सगळ करताना आलेले चढ उतार..
तुला अजून पुढे काय काय करायला आवडेल..
तुझी मुलगी आणि मुलगा यांच्याकडून असलेली तुझी स्वप्न.. त्याच्या सोबत spend kelele काही अनुभव.. त्यांच्या सोबतच असणार bonding हे सगळं ऐकायचय...
हा आणि अजून yek.. तुला राणीमाशी का गं म्हणतात सगळे? तो किस्सा..
तू कर ना गं तुझ्या बद्दल चा ऐक video... please 😍😘❤️
नक्की...१ लाख subscribers होऊ देत....
@@SulekhaTalwalkarofficial Ohhh... asay tr... chalel.. waiting for 1 Lack subscribers then
❣️अग......सुलेखा ताई... congratulations... बघ 100k zale तुझे 💥❣️... Congratulations 💥❣️.... ज्या दिवसाची वाट बघत होतो ते झालं की आज पूर्ण... तु बोलली होती ना 100k झाले की.. तुझ्या बद्दल.. तुझ्या career and personal life बद्दल सांगेन म्हणून...लवकर लवकर तुझा पण video बनव.... खूप खूप मस्त वाटेल... इतक्या दिवसांची Wish पूर्ण होईल..
Looking forward
खुप छान झाली मुलाखत.स्मिता शेवाळे बद्दल नवीन माहिती मिळाली.Single parent असूनसुद्धा जबाबदारीने,आनंदाने ती निभावते आहे,हसर्या चेहर्याने,खरच खूप यश मिळू दे तिला,तिचे युट्युब चॅनेलही बघितले,सबस्क्राईबही केले.आम्ही आता खरच दिल के करीब च्या "करीब" आलोय
धन्यवाद
Kitti god aahes g sulekha tai tu!! 😘😘😘😘
Tu jya padhtine saglyana bolta kartes te khupach aawadt ..sagle interviews mi baghat aste..
Tuzahi interview aaikayla khoop aawdel.
Smita u r really great!!👍👍😘😘
नक्की, धन्यवाद
Mala far awadla ha interview sulekha khup chan ga smita tu khup inspiring bolis mastch hat off to your straggling
Really wanted to know more about smita shewale from watching her UA-cam channel and this got from Dil Ke Krib. Such a beautiful and strong lady♥️
सुळेखताई ,कलाकारांचे आयुष्य पट अवघड असतो हे तुम्ही या शो तर्फे सांगता त्या बद्दल thankhs
आभार
Khupach Khambir ahe Smita.🙏🏻🙏🏻🙏🏻
कालाय तस्मै नमः पासून आवडती अभिनेत्री 😘😘😘
❤❤❤❤❤❤
Khup chhan ,Smita 👌👌👌👌
Smita khup chan boltes. Singal parents ni kasa rahava he tuzhya kadun shiknya sarkha ahe. Proud of you.