ग्राहकांना कांदा पुन्हा रडवणार ? आणि शेतकऱ्यांचा होणार फायदा - सचिन मिंडे कृषीवार्ता

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024

КОМЕНТАРІ • 100

  • @himmatgangurde2108
    @himmatgangurde2108 4 роки тому +1

    सन्माननीय सचिन मिंडे साहेबांनी कांदा व्यवस्थापन करणे आवश्यक आहे असे सांगितले आहे . कांदे दर वाढतील अशी आशा व्यक्त केली आहे . धन्यवाद साहेब. मी हिम्मत गांगुर्डे ठाणेपाडा या.जि. नंदुरबार.

  • @ravichaskar464
    @ravichaskar464 4 роки тому +18

    लागवड भरपुर आहे बाजार नाही वाढणार

    • @jayhindjaybharat2142
      @jayhindjaybharat2142 4 роки тому +1

      पण तसं उत्पन्न नाही निघणार

  • @madhavsuryavanshi4126
    @madhavsuryavanshi4126 4 роки тому +2

    लागवड भरपूर आहे जास्त दिवस जातील भाव वाढायला.

  • @haridasbhise6079
    @haridasbhise6079 4 роки тому +8

    शेतकरी बांधवांचा फायदा झालाच पाहिजे

  • @reshmawakchaure778
    @reshmawakchaure778 4 роки тому +28

    शेतकरी वर्गासाठी खुशखबर
    👌👌👌

  • @samadhanahirrao9322
    @samadhanahirrao9322 4 роки тому +14

    भरपूर कांदा आहे या वर्षी

  • @samadhanaher2822
    @samadhanaher2822 4 роки тому +9

    यावर्षी विक्रमी कांदा लागवड झाली आहे त्यामुळे बाजार भावाची शाश्वती देता येणार नाही

  • @nitinkudekar1291
    @nitinkudekar1291 4 роки тому +6

    चांगली माहिती मिळाली, धन्यवाद!👌👌👌👌

  • @vishwanathkolhe9991
    @vishwanathkolhe9991 4 роки тому +1

    Goodमाहिती दिली लोणी हवेली पारनेर अहमदनगर

  • @ravighodke5123
    @ravighodke5123 4 роки тому +4

    भाव वाढतील की नाही हे कुनालाच कळत नाही
    कापसाच्या बाबतीत ही असेच झाले

  • @namdevkhakal2307
    @namdevkhakal2307 4 роки тому +1

    खूप छान माहिती सांगितली साहेब धन्यवाद

  • @user-iu5eb8bj3l
    @user-iu5eb8bj3l 4 роки тому +1

    खुप छान माहीती दिली

  • @sandipkhakre7943
    @sandipkhakre7943 4 роки тому +3

    सावरगाव घाट तालुका बीड जिल्हा बीड नमस्कार सर तुम्ही जसे कांदा मार्केट सांगितले तसे कापूस गहू ज्वारी चे केव्हा मार्केट सुरू होती

  • @balasoshinde4390
    @balasoshinde4390 4 роки тому +2

    थेट मुद्यावर येऊन चर्चा करा.

  • @sunillawande9245
    @sunillawande9245 4 роки тому +1

    छान माहीती दिली

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 4 роки тому +2

    Very important information Sir.

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 4 роки тому +4

    बाकी माहिती छान

  • @rakeshahire1230
    @rakeshahire1230 4 роки тому +2

    Nice

  • @ravindrachaudhari6373
    @ravindrachaudhari6373 4 роки тому +2

    कांदा लागन भरपूर आहे बाजार नाही वाढणार

  • @parajitarange9403
    @parajitarange9403 4 роки тому +3

    👌nice sir

  • @rahuldewade6109
    @rahuldewade6109 4 роки тому +1

    Mast mahiti dili

  • @rameshwarsingare3596
    @rameshwarsingare3596 4 роки тому +1

    Nice, it will be beneficial for farmer

  • @dilipbambale7032
    @dilipbambale7032 4 роки тому +7

    92 दिवसाचा कांदा आहे पाऊस पडल्यावर काही नुकसान होईल का ? गारांचा पाऊस नाही
    काही फवारणी असेल तर सांगा
    दिलीप बांबळे
    मु पोस्ट टाकेद ता इगतपुरी जिल्हा नाशिक

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому +1

      आपल्या चॅनेल वर कांदा ह्या पिकावर खूप सारे विडिओ आहेत कृपया ते बघावे त्यात तुम्हाला कांदा ह्या पीका बद्धल व संपुर्ण व्यवस्थपन बद्धल विडिओ मिळतील , धन्यवाद।

    • @sureshtarle4148
      @sureshtarle4148 4 роки тому

      92 divsacya kandyavar kontahi rog attak karat nahi

  • @GaneshJadhav-yn7tu
    @GaneshJadhav-yn7tu 4 роки тому +22

    सर आपन रिकामी बडबड खूप करतात
    डायरेक्ट मुद्द्यावर का येत नाही

  • @vijaykumarbodake9658
    @vijaykumarbodake9658 4 роки тому +5

    विजयकुमार बोडके ता,कोरेगाव जि,सातारा

  • @Prashanatnikam
    @Prashanatnikam 4 роки тому +30

    वायफळ बडबड नको असं मला वाटतं डायरेक्ट मूळ मुद्याला या

  • @yogeshgavali6408
    @yogeshgavali6408 4 роки тому +1

    आभारी आहे सर

  • @madhukarraut6698
    @madhukarraut6698 4 роки тому +3

    व्हिडीआे चांगला आहे भावा
    जि अहमदनगर ता राहाता गाव| लोणी

  • @dattamapari339
    @dattamapari339 4 роки тому +1

    Mast

  • @archanajadhav5111
    @archanajadhav5111 4 роки тому +1

    Nice information

  • @santoshdhage1472
    @santoshdhage1472 4 роки тому +2

    छान माहिती दिली अगदी बरोबर आहे

  • @sachindeshmukh9842
    @sachindeshmukh9842 4 роки тому +2

    सर कांद्याच्या पातीत थ्रीपस आहे काय फवारल पाहीजे

  • @akashdudhal8961
    @akashdudhal8961 4 роки тому +1

    Sir अत्त्ता 800 पिशवी काढून तैयार आहे अत्त्ता...ठेवू का विकुयात

  • @atulwaikar6602
    @atulwaikar6602 4 роки тому +2

    अरे भाऊ किती दिवस हेच चाललंय

  • @keshavthorat8108
    @keshavthorat8108 4 роки тому +2

    Khup chan

  • @GaneshJadhav-yn7tu
    @GaneshJadhav-yn7tu 4 роки тому +6

    उन्हाळी कांद्याची लागवड भरमसाठ आहे त्यामुळं बाजारभाव वाढणार नाही

  • @shyamtandale3641
    @shyamtandale3641 4 роки тому +1

    सचिन दादा माझा कांदा तरी अजून एक महिन्यात निघेल तर ठेवायला हवा का लगेच विकु या बद्दल तोडी माहिती दिली तर बर होईल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому

      लगेच विकू नका थोडं थांबा, किंवा कांदा काढल्यानंतर परिस्तिथी व चसनगले बाजारभाव बघून आपण विकू शकता

  • @vishalchavan9156
    @vishalchavan9156 4 роки тому +1

    Kanda bajrbhav 5rs 12/08/2020

    • @mohinidandekar9821
      @mohinidandekar9821 3 роки тому

      मुंबईत कांदा 30₹ ते 40 ₹ किलोने विकतात

  • @rahulkudekar3576
    @rahulkudekar3576 4 роки тому +1

    Nice video

    • @shivajipansare3832
      @shivajipansare3832 4 роки тому

      माझा. कादा.600किंटल.काडुनपडलाआहे.आजु1000.कि.बाकि..

  • @onkarshinde1886
    @onkarshinde1886 4 роки тому +1

    आॉगस्ट नंतर भाव राहतिल का विडिओ करा

  • @dattatreygangurde7564
    @dattatreygangurde7564 4 роки тому +6

    Sir _Bhav vadho kivha na vadho pahile Korona gela pahije

  • @vishwaraj383
    @vishwaraj383 4 роки тому +5

    व्हिडीओ कांद्याचा बनवतोय आणि द्राक्षाच कशाला सांगतो बे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому +1

      Saheb video purn bagha mg bola...Shetkaryana sagla goshtichi mahiti pahije tyat thode drkshe che sangitale ne kay bighadale...Amcha video drkshewale pn baghtat, धन्यवाद।

  • @amolghondge4020
    @amolghondge4020 4 роки тому +1

    Amol ghondge -kolgaon

  • @kishorwalve4396
    @kishorwalve4396 4 роки тому +1

    Sir आपलं गाव कोणतं?

  • @kirandushing3090
    @kirandushing3090 4 роки тому +1

    Shrirampur a.nagar

  • @ashokdodtale8146
    @ashokdodtale8146 4 роки тому +2

    सचिन मिंडे तुमचा मोबाईल क्रमांक द्या

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому

      कृपया आपली शंका कंमेंट करा, धन्यवाद.

    • @ashokdodtale8146
      @ashokdodtale8146 4 роки тому +1

      @@SachinMindeKrushivarta तुमच्याशी बोलायचे आहे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому

      @@ashokdodtale8146 कशा विषयी

    • @ashokdodtale8146
      @ashokdodtale8146 4 роки тому

      @@SachinMindeKrushivarta कांदा

  • @mallinathkanade6557
    @mallinathkanade6557 4 роки тому +1

    सचिन सर माफ करा पण तुमचा अंदाज चुकीचा आहे, दरवर्षी प्रमाणे आगस्ट मध्ये भाव चांगला मिळल

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому

      धन्यवाद दादा

    • @mallinathkanade6557
      @mallinathkanade6557 4 роки тому

      @@SachinMindeKrushivarta
      माफ करा भाऊ सर्व होटेल, धाबे, देशातील सध्या बंद आहेत उत्पादन मुबलक प्रमाणात आहे म्हणुन सध्यस्थितत भाव वाढण्याची शक्यता नाही

  • @nileshthorat115
    @nileshthorat115 4 роки тому +1

    Bhav vadhatin ka

  • @sandipmore9156
    @sandipmore9156 4 роки тому +1

    sir tumhla vatat ka 100% vadel ka

  • @ajayhadawale2818
    @ajayhadawale2818 4 роки тому +1

    कांद्याची पात पडण्यासाठी काय करावे

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому

      लिहोसीन फवारा पण गरज असेल तरच, नाहीतर नको किंवा पाण्याचं प्लास्टिक टीपाड फिरवू शकता रिकामं

  • @dadasahebdubale1107
    @dadasahebdubale1107 4 роки тому

    रायमोहा ता शिरूर जिल्हा बीड छान

  • @navnathparhar9225
    @navnathparhar9225 4 роки тому +1

    Rate waderr nahi

  • @amolmore9254
    @amolmore9254 4 роки тому +2

    सर 30 एकर कांदा काडनिला आहे काय करावेत विकावा कि नाही

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому +2

      काढणीला असेल तर काढून घ्या, साठवून ठेवा थोडे दिवस, सोन आहे ते पैसेच होतील असा माझा अंदाज आहे, शेवटी निर्णय आपला, धन्यवाद

    • @akshaydorad6445
      @akshaydorad6445 4 роки тому

      10 एकर कांदा काढणीला आहे काढु का ताबु

  • @kashinathpandit9465
    @kashinathpandit9465 4 роки тому +1

    सर यला काय बोग्या कळतो का .

  • @maheshpatil5086
    @maheshpatil5086 4 роки тому +1

    डोक फिरल का लागवड भरपुर आहे नुकसान जास्तीत 15/ 20 टक्के होऊ शकत आणि काहीही काय सांगताय कि आता कांदा घरो घरी लागतो पुर्वी लोक कांदे खात नव्हते का काहीही चुकीची माहिती टाकु नका

    • @SachinMindeKrushivarta
      @SachinMindeKrushivarta  4 роки тому

      दादा आपली भाषा सभ्य असावी, आपण आपले मत मांडू शकता पण या भाषेत? बाकी आपण जाणकार असालच ही अपेक्षा.

  • @mahendrajadhav4210
    @mahendrajadhav4210 4 роки тому +1

    1kach number

  • @amolpawar6358
    @amolpawar6358 4 роки тому +1

    Korona

  • @prakashchakor4706
    @prakashchakor4706 4 роки тому +2

    20 war nhi janaer

  • @user-ey5mx2zl7e
    @user-ey5mx2zl7e 4 роки тому +1

    पावसामूळे कांदा टिकेल का

    • @rajendraraut352
      @rajendraraut352 4 роки тому

      साहेब असिच माहिती आमहा शेत ऱ्य ा सठि देत चला

  • @shivajitonage2678
    @shivajitonage2678 4 роки тому

    नूसती रिकामी बडबड करतोय

  • @nanasahebpagar4199
    @nanasahebpagar4199 4 роки тому +1

    Kanda yavarshi shetkarala radvanar

    • @nanasahebpagar4199
      @nanasahebpagar4199 4 роки тому

      Niryat zali tarach bhav mileal

    • @anilkarade6912
      @anilkarade6912 4 роки тому

      वाटलं झाला आता पाऊस आहे

    • @morehansraj-bethebest1275
      @morehansraj-bethebest1275 4 роки тому

      LOCK DOWN nantr srvach Mandimule farmer ekdach kanda marketla aananar tyamule bhvav vadhnar nahit ani lagvadhi vikrami aahe

  • @raosahebkalbhor9039
    @raosahebkalbhor9039 4 роки тому +1

    Nice

  • @onkarshinde1886
    @onkarshinde1886 4 роки тому +1

    आॉगस्ट नंतर भाव राहतिल का विडिओ करा

  • @onkarshinde1886
    @onkarshinde1886 4 роки тому +1

    आॉगस्ट नंतर भाव राहतिल का विडिओ करा

  • @yogitaghule1676
    @yogitaghule1676 4 роки тому +1

    Nice