Udise Plus New Update | New Entry Students 2024-25 | Import Students
Вставка
- Опубліковано 27 лис 2024
- @TechnoEducation20
Udise Plus New Update | New Entry Students 2024-25 | Import Students
#Udise_Plus_New_Update
#Import_students_Udise_plus
#udise_plus_new_entry
💁 Udise Plus विद्यार्थी Promote कसे करावे ?
👉 • Udise Plus Student Pro...
💁 Udise Plus मध्ये शाळा / इयत्ता Finalize कसे करावे ?
👉 • Udise Plus School Fina...
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
💁 MY UA-cam CHANNEL LINK
⛓️ / technoeducation20
💁 My Website
🖇️ www.technosach...
💁 निष्ठा प्रशिक्षण - PLAYLIST
⛓️ bit.ly/3GW0wZD
💁 आधार माहिती करिता सर्व व्हिडीओ - PLAYLIST
🖇️ bit.ly/3yYU272
💁 गणित विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/34Ryexx
💁 तंत्रज्ञान विषय - PLAYLIST
⛓️ bit.ly/3im2ybK
💁 Blog Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jlZKeG
💁 Kinemaster Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3jmGvBM
💁 UA-cam Tips - PLAYLIST
⛓️ bit.ly/3BmK4y4
एकदा अवश्य भेट द्या , PLEASE VISIT 🙏
........................................................................
PLEASE LIKE , SHARE & SUBSCRIBE CHANNEL
THANK YOU 🙏
......................................................................
सर दहावी चे नापास विद्यार्थी students progression नंतर पून्हा दहावी वर्गात दिसतो तो कमी कसा करावा
@@prashantdevan881 त्यांना Dropbox मध्ये टाकायला हवे
Removel/deletion of students frofile is currently disable for your school
असा डायलॉग बॉक्स येतो आहे किसी घेऊन गेलेला वि.ड्रापबाक्स मध्ये जात नाही ये काय करावे
@@padma7799 सध्या ती सुविधा on नाही , काही दिवस wait करा
RTE नुसार वयानुरूप विद्यार्थी 2रीत कसा add करायचा?
@@swatisshewale5451 BRS CENTRE कडून ऍड करून घ्यावे
सर गेल्या वर्षी विद्यार्थिनी यु डायस प्लस ला भरायची राहिलेली आहे तिचं नाव कुठेच दिसत नाही काय करावे आता ती नववी मध्ये आहे
@@nilofarbagwan2873 BRC कडून नवीन Entry करून घ्यावी
ज्या विद्यार्थ्याला वयानुरूप इयत्ता दुसरी मध्ये दाखल करायचा आहे आणि यापूर्वी त्याची कुठलीही यु-डायस नोंदणी झालेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी काय पर्याय आहेत? कृपया मार्गदर्शन मिळावे 🙏🏻
गट शिक्षणाधिकारी यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज करून त्यांचेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करावा.
Kahi student disat nahit त्यासाठी काय करावे
Wait करा , update झाल्यानंतर दिसतात
Some students arent on udise. They dont have SID and PEN then what will be the process of adding student to 9th std.
@@archanad7357 contact BRC LEVEL
Import करताना इयत्ता दुसरी उत्तीर्ण विद्यर्थी तिसरीत न येता दुसरी इयत्ता दाखवत आहे
तुम्ही import करतांना इयत्ता बदल केला होता का ?
@@TechnoEducation20 तिथे फक्त दुसरी हाच ऑप्शन दिसत आहे
फारच सुंदर विडिओ
वयोगटानुसार परराज्यातील विद्यार्थी मग दाखल करुन घ्यायचे नाही का? मग काय करायचं? कृपया मार्गदर्शन करा.
करून घ्यायचे , मात्र यासाठी वरिष्ठ अधिकारी तसेच आपल्या BRC कार्यालयाशी संपर्क करावा
Medium change asel tar one year mage घेतो हि सुविधा आहे का नाही margdarshan kara
Sir 2 3 4 5 ईयता चे राहिले मुले कसे add करायचे
सरल मध्ये त्या शाळेत transferझाला आहे,पण udise मध्ये import राहिला आहे.
2023-24 मध्ये 3 री त होता,आता 4 थी त आहे
काय करावे लागेल
समोरच्या शाळेला import करायला सांगा
Import sathi last ahe k kahi
❤
Mug rahlele students kase add kryche
Aleredy या आधी सुविधा दिलेली असल्याने देणार नाहीत ,