I saw a few videos and comments from counsellors & students claiming that : 🔺“Maharashtra state won’t have that high cutoff”, 🔺“No grace marks have been given in Maharashtra”, 🔺“There are not many students scoring 650+” These videos & claims are just to attract views and give Maharashtra students & parents fake hopes.‼️ Every year Maharashtra state cutoff has increased by 20+ marks in proportion with All India Quota Cutoff. So do not believe on such false claims and only trust previous years data✅
गेल्यावर्षी सुद्धा १० हजारांनी ऑल इंडिया रँक वाढली होती तेव्हासुद्धा अनेक चॅनेलवर असेच सांगितले होते की महाराष्ट्रात स्पर्धा नाही परंतू झाले उलटेच सर्व गुणवत्ता महाराष्ट्रातच आली एस एम एल खूप जास्त वाढला व कट ऑफ 23 मार्कांनी वाढला. या वर्षी सुद्धा महाराष्ट्रात अनेक क्लास मध्ये हजारो विद्यार्थी 650 च्या वर आहेत त्यामुळे कट ऑफ खूप जास्त वाढणार हे निश्चित.उलट यावर्षी AIR जास्त आल्यामुळे महाराष्ट्रातल्या 15% All india cota च्या जागेवर सुद्धा बाहेर राज्यातले विद्यार्थी आल्यामुळे त्याचा सुद्धा महाराष्ट्राच्या 85 टक्के कोट्यात स्पर्धा जास्त वाढण्यावर परिणाम होणार आहे.
सर आपली व आपल्या विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना ही जो कही मानसिक त्रास झालेला आहे त्या बद्दल कोचिंग क्लासेस नी आवाज उठवला पाहिजे, नक्की सत्य ते बाहेर पडले पाहिजे
आम्ही महिनातीनी 668 marks आणलेत इथ सगळे 600 चा खालचे विद्यार्थी एक चान्स मिळावं म्हणून नीट पुन्हा वावी म्हणत आहेत neet ची परीक्षा हि knowledge साठी नाही तर continuity ani consistency ची आहे शेवटच्या 1 महिन्याचा कालावधी मध्ये जे test series होत असतात त्यात आम्हाला marks vadhvnyat मदत करतात neet परीक्षा होऊन एक महिना झाला आणि ते continuity यायला 1 महिना तर लागेलच 2 वर्षाचा अभ्यासक्रम 1 महिन्यात होन कसं शक्य आहे? आम्हाला कोण न्याय देईल? पुन्हा तोच त्रास घेऊन अभ्यास याची surity कोण देईल की इतकेच मार्क्स येतील म्हणून 😢 तसा पण paper hard jari ala असता तरी मुलांची mentality itki zali ahe study cha resources पण वाढले आहेत त्या मुळे 620+ cutoff जाणं स्वाभाविक आहे दुधात किडा पडला म्हणजे पुर्ण दूध किद्यानेच भरून आहे असे नाही मानल की नीट परीक्षे मधे scam झाला आहे परंतु त्यात आमचा sarkhe pan 3% विद्यार्थी आहेत जे महिनत करून गुण घेतलेले आहेत आणि selection पण government college madhe ३% मुलांचंच होत असत हे reality आहे आता मुल reneet mhanun चीलावत आहेत तर आमचा कोन विचार करेल?
कदाचित reneet झाली आणि Mark पडणाऱ्या पडले नाहीत त्याचा कुणीच वीचार करत नाहीत.म्हणजे अगोदर मीळवलेले मार्क चोरून आले का.ज्याना mark कमी पडले तेच लोक डबल परीक्षेची मागणी करत आहेत.
माझ्या मुलीला सुध्दा 691 आहेत...अतिशय व्यवस्थित exam झाली....खूप ups and downs बघितले आम्ही...त्यातून हे यश मिळाले... 1600 मुल 2400000 पैकी..म्हणजे 0.066%...6 centers out of 4500 centers la हे सगळे झाले...तेवढ्यासाठी सगळ्या मुलांना का वेठीस धरत आहेत.... आणि मोठ्या मनाने मान्य करा की paper बऱ्यापैकी easy होता...ते 1600 मुले काढून टाका लिस्ट मधून...पाहा काय फरक पडतो ते... उगाच गोंधळ सुरू आहे..त्या 1600 मुलांचे पण नुकसान नको कारण शेवटी त्यांची पण काही चूक नाही त्यांना paper उशिरा मिळाला...काही तरी सुवर्णमध्य काढा... तुमचे माझ्या सारखे मत वाचून फार चांगले वाटले...मी माझ्या ट्विटर अकाउंट वरून जितके जमेल तितके..#No reNEET..करत आहे..तुम्ही पण करा..पाहू काय होते
Last round paryant wait Karu naye CET CELL dekhil gele 2 varsh time vr khup adthale nirman kart ahe for example last year information brochure madhe spot round hoil as clearly mentioned kel hot pn shevati spot round ghenyachi konti notice CET CELL ne dili nahi tya mule khup students nuksan jhalach pn medical College madhe khup seats vacant rahilya mule college che sudha khup nuksan jhale BAMS Ani BHMS ya course che maharashtra madhe minimum 700+ seats vacant rahilya Jr spot round jhale aste tr students cha ek varsha cha nuksan jhala nasta
Hello Mi mohit ahirrao Last year la 155 hote ani Aata 658 aale AIR 22739 Kay karav nhi samjt ahe 😢 ?? gmc mumbai bhetel ka ??? Ani mla paid councilling chi mahiti havi hoti , tumhala contact kas karu ??😊 Baki video baghun thod relax vatl
कट ऑफ वाढणार आहे... कारण यावेळी कट ऑफ ओपन इलिजीबल २७ मार्कांने वाढला आहे.. !!! त्यामुळे काहीच वाढला नाही कट ऑफ तरी २७ मार्कने नक्कीच वाढेल मागच्या वर्षी पेक्षा महाराष्ट्र मध्ये... !!!
Ase Nahi Hovu Sakta All india Paper Leak Zala asel Mazya Samor after Exam Samplyavar Parents la Bolali Same to Same Paper. He Mumbai Madje Exam centre ahe
CUTOF 5-7 मार्कच्या वर जाणार नाही,,,, ठिक आहे यावर्ष गुण थोडे वाढुन आले महाराष्ट्रात,, पण मेडीकल कॉ. भी 5 वाढलेत,,हे नक्की आहे.. तरी बघा आणि कॉन्सलिंग संपलयावर मला मॅसेज करा
Sir army public school (pune) ,dehu road fakt ek mulgi 5:30 nantar pan paper write karat hoti ani baki mulancha paper ghetla cctv camera check kale pahije ,why ? don't know😢 ani mumbai ani nagpur chya cases youtube var dakvat aahet😮😢😢
महाराष्ट्रामध्ये पेपर लीक झालेला आहे कारण एका मुलीला नीट चे 2 attem देऊन 225 मार्क्स आले होते ती direct 665 मार्क्स वर पोहचली अशी आनेक exam आहेत ज्या मुलांनी मेहनत घेहून आभयास केला त्यांचे खूप नुकसान आहे ह्यात
नमस्कार सर तुमच्याकडे झालेल्या रजिस्ट्रेशन वरून तुम्हाला साधारणपणे कटऑफ चा अंदाज आलाच असेल तो जर अंदाजे व्यक्त झाला तर बरेच विद्यार्थी व पालक समाधानी होते
Reneet nahi zhali pahije ....mazi mentality nahi rahili parat neet dyaychi maze parents khup tention madhe ahet Ani mi pan amchi kahich chuk nahi yavershi fkt registration zhal pahije atta....#noreneet..🙏🙏
गेल्यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ AIR 38500 वर क्लोज झाला होता त्याच्या आदल्या वर्षी हाच कट ऑफ 42500 वर क्लोज झाला होता. यावर्षी जरी चार पाच कॉलेज वाढले तरी AIR 37000 वर महाराष्ट्राचा open कट ऑफ क्लोज होईल.
Sir NTA clearly said that if reexam or Republishing of result has to happen will be for mostly approx 1700 students who were given grace marks. Assuming all these 1700 get lower marks, the AIR will not impact much. Actual example: student With score 630 has AIR of 48600 today..with revised ranking his rank will go up by max 48600-1700=46900. This is way too high as compared to last year where AIR for 630 was around 13000. So it is definitely going to impact cutoff in Maharashtra also.
Sir pn aappya Maharashtra cha bharpur mulanni kota la jaun paper dila and kota la tr paper leak zalela aahe soo tya mulan mule apla Maharashtra cha cutoff vadhnar as vattay
Maharashtra madhlya mulancha nuksaan hot aahe. Maharashtra madhe pann kaahi centres madhye paper ushira dila gela hota, tyanna grace marks nahi dile. Tyancha AIR kami yenar aani AIIMS sarkha college madhye jithe all india counseling hote, tithe Maharashtra madhlya mulanna chance nahi milnar. He chukicha aahe
सर, माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा AIR rank 122580 इतका आलेला आहे, आम्ही आम्ही sebc मराठा cast या प्रवर्गात मोडतो sebc cvc साठी सबमिट सुद्धा केले आहे.तरी सर माझ्या मुलीस महाराष्ट्रातील semi. Government college ला Last round पर्यंत number लागण्याचे चान्सेस आहेत का , सर प्लिज guide करावे.
महाराष्ट्रातील जे विद्यार्थी AIIMS किंवा All India quota मधून सीट मिळविणारे होते त्यांची संख्या खूप कमी होईल व ते state quota मधून स्पर्धा करतील त्यामुळे cut off वरती ह्या फॅक्टरचा सुद्धा परिणाम होणार आहे.या प्रकारचे 500-600 जरी विद्यार्थी असले तरी,4-5 college च्या एकूण क्षमते एवढी ही संख्या आहे.
Sir latur student got 713 marks bcz of grace marks ithe pan leak jhala ahe pan samor nahi ale
Maharashtra तील 650 मार्क्स असणाऱ्यांनी AIQ मधून ऍडमिशन घ्यावे . तरच महाराष्ट्रतील इतर मुलांना चान्स मिळेल
तुमच्या तोंडात साखर पडो ❤ आपला सर्वांना धीर देण्याचा प्रयत्न खूपचं वाखाणणीय आहे. धन्यवाद
महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना आपण बराच धीर दिलेला आहे त्याबद्दल धन्यवाद.
Thx sir, तूम्ही धीर दिला
I saw a few videos and comments from counsellors & students claiming that :
🔺“Maharashtra state won’t have that high cutoff”,
🔺“No grace marks have been given in Maharashtra”,
🔺“There are not many students scoring 650+”
These videos & claims are just to attract views and give Maharashtra students & parents fake hopes.‼️
Every year Maharashtra state cutoff has increased by 20+ marks in proportion with All India Quota Cutoff.
So do not believe on such false claims and only trust previous years data✅
गेल्यावर्षी सुद्धा १० हजारांनी ऑल इंडिया रँक वाढली होती तेव्हासुद्धा अनेक चॅनेलवर असेच सांगितले होते की महाराष्ट्रात स्पर्धा नाही परंतू झाले उलटेच सर्व गुणवत्ता महाराष्ट्रातच आली एस एम एल खूप जास्त वाढला व कट ऑफ 23 मार्कांनी वाढला. या वर्षी सुद्धा महाराष्ट्रात अनेक क्लास मध्ये हजारो विद्यार्थी 650 च्या वर आहेत त्यामुळे कट ऑफ खूप जास्त वाढणार हे निश्चित.उलट यावर्षी AIR जास्त आल्यामुळे महाराष्ट्रातल्या 15% All india cota च्या जागेवर सुद्धा बाहेर राज्यातले विद्यार्थी आल्यामुळे त्याचा सुद्धा महाराष्ट्राच्या 85 टक्के कोट्यात स्पर्धा जास्त वाढण्यावर परिणाम होणार आहे.
ज्यांनी मेहनतीने 620 पेक्षा अधिक मार्क्स घेतले त्या विद्यार्थ्याचे काय एका वर्षात कट ऑफ इतका कसा काय वाढू शकतो विचार करण्याची गोष्ट आहे
सर आपली व आपल्या विद्यार्थ्यांची काहीही चूक नसताना ही जो कही मानसिक त्रास झालेला आहे त्या बद्दल कोचिंग क्लासेस नी आवाज उठवला पाहिजे, नक्की सत्य ते बाहेर पडले पाहिजे
आम्ही महिनातीनी 668 marks आणलेत इथ सगळे 600 चा खालचे विद्यार्थी एक चान्स मिळावं म्हणून नीट पुन्हा वावी म्हणत आहेत neet ची परीक्षा हि knowledge साठी नाही तर continuity ani consistency ची आहे शेवटच्या 1 महिन्याचा कालावधी मध्ये जे test series होत असतात त्यात आम्हाला marks vadhvnyat मदत करतात neet परीक्षा होऊन एक महिना झाला आणि ते continuity यायला 1 महिना तर लागेलच 2 वर्षाचा अभ्यासक्रम 1 महिन्यात होन कसं शक्य आहे? आम्हाला कोण न्याय देईल? पुन्हा तोच त्रास घेऊन अभ्यास याची surity कोण देईल की इतकेच मार्क्स येतील म्हणून 😢 तसा पण paper hard jari ala असता तरी मुलांची mentality itki zali ahe study cha resources पण वाढले आहेत त्या मुळे 620+ cutoff जाणं स्वाभाविक आहे दुधात किडा पडला म्हणजे पुर्ण दूध किद्यानेच भरून आहे असे नाही मानल की नीट परीक्षे मधे scam झाला आहे परंतु त्यात आमचा sarkhe pan 3% विद्यार्थी आहेत जे महिनत करून गुण घेतलेले आहेत आणि selection पण government college madhe ३% मुलांचंच होत असत हे reality आहे आता मुल reneet mhanun चीलावत आहेत तर आमचा कोन विचार करेल?
कदाचित reneet झाली आणि Mark पडणाऱ्या पडले नाहीत त्याचा कुणीच वीचार करत नाहीत.म्हणजे अगोदर मीळवलेले मार्क चोरून आले का.ज्याना mark कमी पडले तेच लोक डबल परीक्षेची मागणी करत आहेत.
माझ्या मुलीला सुध्दा 691 आहेत...अतिशय व्यवस्थित exam झाली....खूप ups and downs बघितले आम्ही...त्यातून हे यश मिळाले...
1600 मुल 2400000 पैकी..म्हणजे 0.066%...6 centers out of 4500 centers la हे सगळे झाले...तेवढ्यासाठी सगळ्या मुलांना का वेठीस धरत आहेत....
आणि मोठ्या मनाने मान्य करा की paper बऱ्यापैकी easy होता...ते 1600 मुले काढून टाका लिस्ट मधून...पाहा काय फरक पडतो ते... उगाच गोंधळ सुरू आहे..त्या 1600 मुलांचे पण नुकसान नको कारण शेवटी त्यांची पण काही चूक नाही त्यांना paper उशिरा मिळाला...काही तरी सुवर्णमध्य काढा...
तुमचे माझ्या सारखे मत वाचून फार चांगले वाटले...मी माझ्या ट्विटर अकाउंट वरून जितके जमेल तितके..#No reNEET..करत आहे..तुम्ही पण करा..पाहू काय होते
Last round paryant wait Karu naye CET CELL dekhil gele 2 varsh time vr khup adthale nirman kart ahe for example last year information brochure madhe spot round hoil as clearly mentioned kel hot pn shevati spot round ghenyachi konti notice CET CELL ne dili nahi tya mule khup students nuksan jhalach pn medical College madhe khup seats vacant rahilya mule college che sudha khup nuksan jhale BAMS Ani BHMS ya course che maharashtra madhe minimum 700+ seats vacant rahilya Jr spot round jhale aste tr students cha ek varsha cha nuksan jhala nasta
Hello
Mi mohit ahirrao
Last year la 155 hote ani
Aata 658 aale AIR 22739
Kay karav nhi samjt ahe 😢 ??
gmc mumbai bhetel ka ???
Ani mla paid councilling chi mahiti havi hoti , tumhala contact kas karu ??😊
Baki video baghun thod relax vatl
कट ऑफ वाढणार आहे... कारण यावेळी कट ऑफ ओपन इलिजीबल २७ मार्कांने वाढला आहे.. !!!
त्यामुळे काहीच वाढला नाही कट ऑफ तरी २७ मार्कने नक्कीच वाढेल मागच्या वर्षी पेक्षा महाराष्ट्र मध्ये... !!!
Ase Nahi Hovu Sakta
All india Paper Leak Zala asel
Mazya Samor after Exam Samplyavar Parents la Bolali Same to Same Paper. He Mumbai Madje Exam centre ahe
Sir , 578 marks var
Kiti percent chances ahet
Semi government milel ?
Category:- general
CUTOF 5-7 मार्कच्या वर जाणार नाही,,,, ठिक आहे यावर्ष गुण थोडे वाढुन आले महाराष्ट्रात,, पण मेडीकल कॉ. भी 5 वाढलेत,,हे नक्की आहे.. तरी बघा आणि कॉन्सलिंग संपलयावर मला मॅसेज करा
Sir Mumbai aani Latur madhe paper leak zala aahe 😰
rcc che 600+ wale 860 students ...
Ani last year fakt 250 students hote...yavarun ky siddh karnar 😢
Sir army public school (pune) ,dehu road fakt ek mulgi 5:30 nantar pan paper write karat hoti ani baki mulancha paper ghetla cctv camera check kale pahije ,why ? don't know😢 ani mumbai ani nagpur chya cases youtube var dakvat aahet😮😢😢
PWD candidate asu shakte
Sir sc 591 government medical College Aurangabad milel ka ?
Maharashtra madhe telegram varun paper aala nahi yachi garrenty koni deu shakt nahi scam khup motha aahe
महाराष्ट्रामध्ये पेपर लीक झालेला आहे कारण एका मुलीला नीट चे 2 attem देऊन 225 मार्क्स आले होते ती direct 665 मार्क्स वर पोहचली अशी आनेक exam आहेत ज्या मुलांनी मेहनत घेहून आभयास केला त्यांचे खूप नुकसान आहे ह्यात
Sir 560 alet and rank is 128292 semi government bhetel ka? Plz reply🙏
Maharashtra chy 2 mulin kade leak paper hota he somor alle aahe
😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Tynna police station madhe bolavla aahe 😊😊😊😊😊😊😊😊😊
Sirji 349 open female semi government bams milel ka 3 attempt hota ....I am so confused ....
youtube la nagpur and mumbai chya cases dakvat aahet and many more to come out 😢😢 as in pune centre a girl was given extra time even after we left
नमस्कार सर तुमच्याकडे झालेल्या रजिस्ट्रेशन वरून तुम्हाला साधारणपणे कटऑफ चा अंदाज आलाच असेल तो जर अंदाजे व्यक्त झाला तर बरेच विद्यार्थी व पालक समाधानी होते
sir st category ahe marks 381 ahet .... ani category rank 11181 ahe ... mbbs milel ka ?
महाराष्ट्र मध्ये असे चुकीचे काही झाले नाही ..त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी २ वर्ष कष्ट करून मार्क्स पडले आहेत .त्यांच्यावर अन्याय होता कामा नये ..
Reneet nahi zhali pahije ....mazi mentality nahi rahili parat neet dyaychi maze parents khup tention madhe ahet Ani mi pan amchi kahich chuk nahi yavershi fkt registration zhal pahije atta....#noreneet..🙏🙏
Sir mala 469 vj category BAMS bhetel ka
Sir... 426 marks ahet BAMS bhetel ka... Ani kont college bhetu shakte...
Obc catagory
608 marks sebc
GMC parbhani bhetal ka ❓
sir 414 la bams semi government open betu sakel ka Maharashtra
Jana chagle mark aale nahi te sarv reenet Magat aahet aamhi sir 4 year pasun study karun mark ghetale aamhi ka dau parat exam .....,😢😢😢😢
गेल्यावर्षी महाराष्ट्राचा कट ऑफ AIR 38500 वर क्लोज झाला होता त्याच्या आदल्या वर्षी हाच कट ऑफ 42500 वर क्लोज झाला होता. यावर्षी जरी चार पाच कॉलेज वाढले तरी AIR 37000 वर महाराष्ट्राचा open कट ऑफ क्लोज होईल.
यासाठी कोणतेही govrrment हे डबल देण्यात येऊ नये जेणे करून कोठेही सेटिंग होणार नाही. किंवा दबाब टाकला जाणार नाही
खूप छान माहिती दिली सर
त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
Sir 610 marks aahe counciling sathi help pahije Nashik (sinner)
Latur, andheri students are scoring odd 😢😢 713 etc... Plz someone take it into consideration
Sir army public school ,dehu road,pune fakt ek mulila extra time dila hota in our exam hall cctv should be checked😢
माझं पण हेच सेंटर होत
540 marks sc category any chances of mbbs in Maharashtra 85% ...
366 मार्कस आहेत आणि मागील वर्षीच्या तुलनेने 166000 नी rank वाढला आहे...
सर खूप खूप धन्यवाद 🙏... खूप छान माहिती दिलीत.... मनावरील ताण तणाव खूप कमी झाला... ग्रेट सर ❤
Sir NTA clearly said that if reexam or Republishing of result has to happen will be for mostly approx 1700 students who were given grace marks. Assuming all these 1700 get lower marks, the AIR will not impact much. Actual example: student With score 630 has AIR of 48600 today..with revised ranking his rank will go up by max 48600-1700=46900. This is way too high as compared to last year where AIR for 630 was around 13000. So it is definitely going to impact cutoff in Maharashtra also.
Sir i got 337 marks in neet exam can i get semi govt. bams seat in Maharashtra?
Category?
500 (obc) Maharashtra bams gov bhatal ka plz reply?😢
Maza parents maza maga lagla aahat ke sang college midal ka nahi
but 15 % AIQ ahe thithe cut off var geli tar to effect pan padnar .te 15 % la all india student yenarch na
568 sc category government college possible in Mumbai??
283 marks OBC la BAMS la admission milel ka Maharashtra
434 la vj category admission midel ka...b .a.m.s ... government college midel ka...😢😢😢 Kay kel .mulanch nuksan karu naka 🙏
541 marks
153000 rank
Maharashtra government BAMS mil sakta hai kya
लातूरच्या मुलाला 713 मार्क कस काय पडले मग तुम्ही म्हणता महाराष्ट्रात झालं नाही महाराष्ट्रात सुद्धा ग्रेसमार्किंग झाली आहे
Plz tya mulocha application number and dob taka
Sir maharashtra state registration che updates det raha 🙏
Sir mujhe BAMS milenga kya 320 mark pe government or semi government
Sir pn aappya Maharashtra cha bharpur mulanni kota la jaun paper dila and kota la tr paper leak zalela aahe soo tya mulan mule apla Maharashtra cha cutoff vadhnar as vattay
यवतमाळमध्ये सुद्धा पेपर 2 तासाआधी फुटला होता सर पण कुणी पुरावा नाही
Maharashtra madhlya mulancha nuksaan hot aahe. Maharashtra madhe pann kaahi centres madhye paper ushira dila gela hota, tyanna grace marks nahi dile. Tyancha AIR kami yenar aani AIIMS sarkha college madhye jithe all india counseling hote, tithe Maharashtra madhlya mulanna chance nahi milnar. He chukicha aahe
You are the best....... always give us better information....... please support reevaluation.....
403 marks vrti BAMS college milel ka (EWS category)
Mumbai Man khurd la paper leak
Or grace marks milale
484 marks ews category gov BAMS any chance sir?
Score-545
Sc category
Air-148k
Sir any chances govt clg?
Sir, tumhi dilela no. band yet aahe. Counseling babtit mahiti havi hoti
खूप छान माहिती दिली सर तुम्ही
Sir 472 obc bams gov any chanses
सर, माझ्या मुलीस 561 मार्क्स पडले असून तिचा AIR rank 122580 इतका आलेला आहे, आम्ही आम्ही sebc मराठा cast या प्रवर्गात मोडतो sebc cvc साठी सबमिट सुद्धा केले आहे.तरी सर माझ्या मुलीस महाराष्ट्रातील semi. Government college ला Last round पर्यंत number लागण्याचे चान्सेस आहेत का , सर प्लिज guide करावे.
Sir mi category obc mala 515ahet plz sanga kk MLA gov bams college midel ka??
Sir 288 marks me bams mein admission ho skta hai ky Maharashtra mein??
233 milale aahet ntc Bhms milel ka 😢
Sir mla 556 marks ahe 133390 rank rapmc bhetel ka
Sir bhms bethel ka sc category
234 mark private collage
Plz reply 🙌
Sir 361 marks ahet goverment BAMS or private BAMS kay milu shakto
State merit list kevha yenar aahe ?
Sir, I have get 570 marks this year. Looking at this year's cutoff, I am wondering whether I should take a drop or not
Re neet होणार का ते सांगा कारण सगळे classes re neet करा असे सांगतात
Hello sir
Mi buldhana chi aahe 258 madhe govt. Occupational therapy milel ka please reply kara . Paid counseling joined karyach aahe mag😢
Sir, Mumbai mdhe pn ppr leak zaala hota 🙂
443 SumatibhaiShah hadapsar pune bheten ka
Sir score 510 ani rank 194603 aahe SC category
Government kiva semi midel ka
sir state merit list kadhi yeil
सर N T D 610 GMC मिळु शकेल का RANK 70060 आली आहे
Hello Sir.
Open 568 govt BDS milel ka. Nair or GDC mumbai.
सर 112. मार्क्स ला वेटर्नरीला अड्डमिशन 5:37 मिळेल का
Sir mujhe 274 marks aaye hai sc category kya mujhe bams clg millega kya 🙌🙌🙌🙌😌
Sir NTD category 558 marks can I expect gov. College
Sir pan all india quata la Maharashtra che students jast janar nahi mg ha Maharashtra var अन्याय आहे.
623 la GMC MBBS bhetan ka sir...plz reply sir SEBC open category
Sir 504 score aahe sc category govt mbbs milel kA
Sir zari re-result jal tr obc, sc, st qualified cutoff kiti asel
Sir 587 mark aahet obc category mbbs milel ka
Sir 582 ews milel ka semi la mbbs
( 598 ) SEBC MAHARASHTRA STATE QUATA COLLAGE BHETAL KA
546-Sc category MBBS government milel ka semi government bhetel ka.?
Sc cat mh state quota 590 changla college midel ka
574 sc category Maharashtra mbbs milel ka
Sir 604 nt-c gmc melel ka in Maharashtra
Sir mla 464 marks ahet government bams bhetel ka nt-c cateogry ahe
महाराष्ट्रातील जे विद्यार्थी AIIMS किंवा All India quota मधून सीट मिळविणारे होते त्यांची संख्या खूप कमी होईल व ते state quota मधून
स्पर्धा करतील त्यामुळे cut off वरती
ह्या फॅक्टरचा सुद्धा परिणाम होणार आहे.या प्रकारचे 500-600 जरी विद्यार्थी असले तरी,4-5 college च्या एकूण क्षमते एवढी ही संख्या आहे.
Very informative video sir, you have well explained about the cut off and the advice you have given to students is also very supportive ❤
Mala 618 aahe 61k rank aahe general madhe aahe me..