श्रावण ढगे यांची नवीन काठेवाडी शेळी ची गाडी आली आज 23 ऑक्टोबर 2024 |काठेवाडी बकरी बाजार चाळीसगाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 15

  • @Sadfghjjkkalsdhdh
    @Sadfghjjkkalsdhdh 2 дні тому +2

    एक नंबर शेळ्या आहे पाठी टॉप quality रोकठोक व्यापारी सर्व सामान्य शेतकऱ्यांची जाणीव असणारा माणूस श्रावण ढगे एक बात नो बकवास 🙏

  • @yashhujare9523
    @yashhujare9523 День тому

    खिल्लार छोट्या वाचनांचा व्हिडिओ बनवा आकाश भाऊ

  • @DipakKate-fg5mm
    @DipakKate-fg5mm День тому +2

    शेळ्यांचा व्यापारी व चैनल वाले दोन्ही पण फार हुशार आहेत घरी बोलून हजार दोन हजार रेट जास्त लावतात

    • @Sadfghjjkkalsdhdh
      @Sadfghjjkkalsdhdh День тому +2

      भाऊ घरी बसून कमेंट करण सोपं आहे मालाला भाव आहे एक नंबर शेळ्या आहे

  • @ajaypawar8305
    @ajaypawar8305 8 годин тому

    चॅनलवाले त्यांचं माणूस आहे आकाश धुळे

  • @rupeshkatkar6573
    @rupeshkatkar6573 2 дні тому +2

    Kathiyawadi Sheli velevar gaban jate ka

  • @ajaypawar8305
    @ajaypawar8305 8 годин тому

    जे कस्टमर शिली घेतात त्यांचा नंबर द्या ना मला

  • @ChandulalBagul
    @ChandulalBagul 2 дні тому

    Kids kshe deta

  • @ajaypawar8305
    @ajaypawar8305 8 годин тому

    शेळ्या घेऊ नका त्यांच्याच माणूस आहे एवढं माग शेळी कुठेच भेटत नाही

  • @goatloverfarming3875
    @goatloverfarming3875 6 годин тому

    Costemer cha contact no dya

  • @ganeshdhaware1919
    @ganeshdhaware1919 День тому

    शेळ्या चांगल्या नाहीत घेऊ नका

    • @Sadfghjjkkalsdhdh
      @Sadfghjjkkalsdhdh День тому +2

      अंगूर ना मिले तो अंगूर खट्टे है शेळ्या च्या अंगावरील केस काढलेले आहे त्यामुळे खराब वाटतंय 15दिवसांनी चमक येईल अंगावर त्याच्या

    • @HarshJadhav-l4w
      @HarshJadhav-l4w День тому

      केस का kadtat