आग आशे सूज येते काही काहीना नकोस काळजी करू पण आम्हाला पण बघून खूप वाईट वाटतेय कर्ता पूरूष आजारी पडलेवर घराची काय अवस्था होते तेजे तु आशी खरंच बघून खूप वाईट वाटतंय माही सूखली आहे होईल सगळ ठीक खरंच पाय बघून खूप वाईट वाटले
Komal vayit vatatepan tuje he divas pan janar aami prathana kartat ani komal mi vicharte majya mulila ti dictor shikte tula udaya sangte pan mala vatate ki mahiche pappa jyast chalt asel tya sati hote
कोमल ताई जेवणात हलकं अन्य दे.जस की मुगाची डाळ चपाती मुगाची खिचडी मोड आलेली मटकी उसळ पोळीबरोबर हे दे अधुनमधून सफरचंद फळ पण दे.तोंडाचव येईल जेवढं गरमागरम असतांनाच खायला दे.गोळ्या औषधं दिली की आराम करायला लावा दादांना.

माही खूप शांत आहे आणि हुशार पण आहे❤❤
ताई काळजी करू नका माही आणि तिचे
पप्पा बरे होतिल. माही खूप हुशार आणि
शांत आहे. परिस्थिती शी लढा देणारी आहे.
माही ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Komal vayit vatatepan tuje he divas pan janar aami prathana kartat ani komal mi vicharte majya mulila ti dictor shikte tula udaya sangte pan mala vatate ki mahiche pappa jyast chalt asel tya sati hote
अग गरम पाणी कर त्यात लिंबू पिळ व कापूर टाकून पाय त्यात दुबून ठेव लगेच सूज उतरते
❤
Mahi शांत आहे काळजी घे कोमल दाजी ची
भीमसेन कापूर उपयोग केला नाही पायाखाली उशी द्या किंवा म्हणजे सूज कमी होईल
हो दादा आणला आहे आज लावते
कोमल काळजी घ्या सर्वांनी
मला पण झाला होता चिकन गुनीया ताई खुप त्रास होतोय काळजी घ्या म्हणावं दाजी ना गोळ्या औषधे घेऊन घरी च आराम करा
ताई नका कळजी करु होईल सर्व व्यवस्थीत
Tai tunmhi ekda bageshwar dhamla jaun bagha tumhala nakki chalta yeil
माझे पण वातामुळे सुजतात पाय काही वातळ खाण्यात आले की
कोमल ताई जेवणात हलकं अन्य दे.जस की मुगाची डाळ चपाती मुगाची खिचडी मोड आलेली मटकी उसळ पोळीबरोबर हे दे अधुनमधून सफरचंद फळ पण दे.तोंडाचव येईल जेवढं गरमागरम असतांनाच खायला दे.गोळ्या औषधं दिली की आराम करायला लावा दादांना.
कशी आहे दाजी ची तब्येत
Hello
ताई सुजतात पाय होईल व्यवस्थीत काळजी करू नका
होता त असे पाय काहीना तर फोड़ा या येतात
Hi
Hello.. baat karoge.... Reply me
कोमल काळजी घ्या दादांची चिकन गुणियामुळे इतके पाय सुजतात
ताई काळजी घ्यावी सगळ्यांनी
काळजी घे कोमल