Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
हे कीती फुट लांब पाणी जाते सर 🙏
लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏
धन्यवाद भाऊ
मी वापरत आहे ..खूप छान आहे...
Khup Chhan Mahiti dilit
Kimat kiti aahe
कुठे भेटेल बंडल कोणती कंपनी
कूठे मिळेल पण्
बोरीची हार्वेस्टिंग चालू चाली असल वेडियो टाका
छान माहिती दिली दादा
मकाचे आंतर कीती फुटांवर आहे
Khi contact wagere dya drip irrigation system cha
ऊस 5फुट सरित किती बंडल लागतिल एक एकर साठी
रेशीम शेती सोडली का? का ?
गुंडाळाची machine सुद्धा भेटते का ड्रीप सोबत
Thanks
ह्या लँटरलची किमंत किती आहे
भाऊ कपाशी साठी ठिंबक सिंचन केलं तर 4×1 ला एकूण किती खर्च येईल.....फिल्टर पाईप आहेत माझ्या कडे ...फकत लॅटरल हवे आहेत❤❤
दीपक राव आपण अर्धवट माहिती दिली कित्येक शेतकऱ्यांनी ड्रीप ची किंमत काय ती कुठे मिळेल त्याची किंमत काय याचं एकही शेतकऱ्यांना उत्तर दिले नाही कृपया ती माहिती शेतकऱ्यांना सांगा
❤
सर तीन एकर रानासाठी शेततळे परवडेल का आणि या क्षेत्रासाठी कीती किती चे शेततळे लागेल...
एका बंडल चे रेट किती आहे
साहेब ड्रिप कुठल्या कंपनीची आहे
कुठे भेटतील टिबक बड ल
राम राम
राम राम भाऊ
तुमचं नाव आणि व्यवस्थित माहिती द्या
दिपक राव प्रेशर जास्त झाल 😢तर ती फुटते
10 रूपयेचा प्लास्टिक air wall मिलतो
फेक