एक अनुरूप जोडी, शिदू दादा व बानाई, बानाईत खुप कला,स्वयंपाक छान करतात हाताने विन काम,औषधांच्या झाडाची माहीती, सुसक्षित महिलेला मागे टाकेल ऐवढे ज्ञान. जय मल्हार.
बाई बानाई वहिनी काय बोलायच तूम्हाला असे कोणते काम आहे की तूम्हाला जमत नाही प्रत्येक कामात एवढ्या कशा हुशार आहात तुम्ही मला तर असे वाटते की तूम्ही जेव्हा झोपत असाल तेव्हा च तूमचे काम बंद असेल नाही तर सारखं काही ना काही काम चालूच असते तूमचे दादा तूम्ही खूप खूप नशीबवान आहात की अशी सर्व गुण संपन्न बायको तूम्हाला मिळाली आहे
चन्चि म्हणतात त्याला बाणाई ताई अन्नपुर्णा आहे त्याच बरोबर सुब्क कलाकार हि आहे तुम्हाला फार भेटायचि आस आहे दिवाळिच्या खुप खुप शुभ कामना सगळ्याना श्री . दादाना व सौ . आईना नमस्कार 🎉
खरचं आम्ही ज्या गोष्टी गृहित धरतो जसं विज , पाणी घराची सुरक्षा ! त्यासाठी तुम्हाला किती जुगाड करावं लागतयं ! सलाम आहे तुमच्या कष्टाला ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
बाणाई सर्वगुण संपन्न आहे, सगळ्या प्रकारचे कला आहे., दादा 2 . दिवसांनी ऐक व्हिडिओ टाकत जा. मी आतुरतेने वाट बघत असते , बाणाई तुला पाहिले की माझे दुखणे कुठे पळते माहीत पडत नाही. व्हिडिओ पहिला किं आनंद होतो ❤❤
बाणाई ची तर कौतुक करावे तेवढे कमीच आहे मला असे वाटते मनापासून सांगते बाणाई हे क्लास जर चालू केले तर किती बरे होईल पण आपले आहे धावपऴीचे जीवन आहे ही कला जपणेही तेवढेच बरे🎉🎉🎉🎉
Banai मोबाईल साठी बॅग खूप छान शिवली मस्त पैकी 👌तुज्या हातात जे काही पडेल त्याच सोनच तू करणार. इतकी कलाकुसर तुज्या अंगात भारलेली आहे. तालाव भरलेले पाहुन मन प्रसन्न झाले. तुम्हीच निसर्गाचा आनंद घेऊ शकता.....😊
ते कोकणातल्या निसर्गरम्य वातावरण आणि तुमचे हसरे चेहरे हिरव्यागार गवतावर बसून भाकर खान तुम्ही चार जण किती आनंदात असतात खूप बरं वाटतं हे सगळं पाहून असेच खुश राहा आनंदात रहा आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा बघायला खूप छान वाटतं
सिद्धू दादा तुम्ही फार नशीबवान आहात बाणाई सारखी लक्ष्मी तुमच्या जीवनात आली. बाणाईच्या अपार कष्टाला आणि उपजत असलेल्या संस्काराला आणि कलेला सलाम.
एक अनुरूप जोडी, शिदू दादा व बानाई, बानाईत खुप कला,स्वयंपाक छान करतात हाताने विन काम,औषधांच्या झाडाची माहीती,
सुसक्षित महिलेला मागे टाकेल ऐवढे ज्ञान.
जय मल्हार.
वहिनी तुम्हाला कोणत कामं जमत नाही असं कधीच होत नाहीं खुप भारी मोबाईल पॉकिट बनवलं 😊❤👌👌👍
बाणाई किती कला आहे तुझ्या हातात खरच सर्वगुणसंपन्न आहेस❤❤❤❤❤
बाई बानाई वहिनी काय बोलायच तूम्हाला असे कोणते काम आहे की तूम्हाला जमत नाही प्रत्येक कामात एवढ्या कशा हुशार आहात तुम्ही मला तर असे वाटते की तूम्ही जेव्हा झोपत असाल तेव्हा च तूमचे काम बंद असेल नाही तर सारखं काही ना काही काम चालूच असते तूमचे दादा तूम्ही खूप खूप नशीबवान आहात की अशी सर्व गुण संपन्न बायको तूम्हाला मिळाली आहे
✅✅✅✅✅
लहान मुले जसे कार्टून पाहाण्यासाठी आतुर असतात तसे तुमचा व्हिडिओ कधी येतो याची आम्ही आतुरतेने वाट पाहतो
बानाई सारखी पत्नी भेटणे अवघड आहे आजच्या युगात बानाई लां तोड नाही आसे बंधु प्रेम कुठेच नाही ❤❤
चन्चि म्हणतात त्याला बाणाई ताई अन्नपुर्णा आहे त्याच बरोबर सुब्क कलाकार हि आहे तुम्हाला फार भेटायचि आस आहे दिवाळिच्या खुप खुप शुभ कामना सगळ्याना श्री . दादाना व सौ . आईना नमस्कार 🎉
तुमची बाणाई खरच खूप हुशार आहे.शाळा न शिकता तिला जगाचं ज्ञान आहे.किती सुंदर कला आहे तिच्यात.
🙏🏻
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
बानाई अस कोणत काम आहे ते तुला जमत नाही खूप च हुशार आहेस तू बानाई🎉🎉❤❤
खरचं आम्ही ज्या गोष्टी गृहित धरतो जसं विज , पाणी घराची सुरक्षा ! त्यासाठी तुम्हाला किती जुगाड करावं लागतयं ! सलाम आहे तुमच्या कष्टाला ! सुखी रहा ! सुरक्षीत रहा !
बाणाई सर्वगुण संपन्न आहे, सगळ्या प्रकारचे कला आहे., दादा 2 . दिवसांनी ऐक व्हिडिओ टाकत जा. मी आतुरतेने वाट बघत असते , बाणाई तुला पाहिले की माझे दुखणे कुठे पळते माहीत पडत नाही. व्हिडिओ पहिला किं आनंद होतो ❤❤
फारच सुरेख बाणाई, चांगली कला आहे अशीच चालू राहिली पाहिजे, धन्यवाद 🙏🙏
kiti समाधानी आहेत सगळे खूप आनंद होतो पाहून थोडं आम्हाला पण शिकवा समाधानी राहायला
किती कष्टाळू किती कामसु आणि तितकीच हुषार आमची बाणाई ताई
पुर्वी लोक उंची म्हणायचे सुपारी अडकित्ता ठेवायचे
रोज एक विडिओ टाका. तुमच्या विडिओ चित्र खूप वाट पाहतो आम्ही. आम्ही आमचे दुखणे विसरतो तुमच्या विडिओ पाहून. मस्तपैकी विडिओ. काळजी घ्या.
मोबाईलची पिशवी खूप सुंदर शिवली आहे 👌💞
🙏🏻
बाणांनी ची कलाकुसर तिच्या मानाने फारच छान आहे
किती सुंदर बनवले आहे,
बाणाईंना औषधी वनस्पतींची सुद्धा किती खोल माहिती आहे!! यांना शिक्षण मिळाले असते तर किती फायदा झाला असता!!
बहिणी त्याला झोळाणा म्हणतात खूप भारी विणकाम आहे तुमचा❤🎉
खूप वाट बघत होते व्हिडिओची🎉🎉 वेळ भेटेल तसा व्हिडिओ टाकत जावा
छान कलाकुसर येते की बानाई ताई ला खुप हुशार आहे बानाई ताई कशातच कमी नाही❤❤
खुप छान बानाई रोज व्हिडिओ बनवत जा तुमचा प्रवास खूप खडतर आहे
समाज असली की स्त्रीच्या अंगात किती कला आहेत ते कळतात आणि बाणाईला तुझ्या नवऱ्याची भरपूर साथ आहे म्हणून तर
खूप च छान हुशार आहेत ताई कोणत्याही कामात ❤😊
बानाईच्या अंगी खुप कला आहे.खुप छान व्हिडिओ
आपण ह्या महाराष्ट्राला इंग्रजांच्या काळात निग्रोबा धनगर यांनी रस्ता दाखवला आन बानाई नि मोबाईल साठी हस्त कला फार छान 🎉
बाणाई ची तर कौतुक करावे तेवढे कमीच आहे मला असे वाटते मनापासून सांगते बाणाई हे क्लास जर चालू केले तर किती बरे होईल पण आपले आहे धावपऴीचे जीवन आहे ही कला जपणेही तेवढेच बरे🎉🎉🎉🎉
Banu khup sarvagun sampann aahe
¹आमदार किती प्रामाणिक आहे मस्तच
छान बनवले मोबाईल कव्हर ❤ सर्व गुण संपन्न आहे बानाई
🙏🙏Banu khup hushar aahe
दादा तुम्ही स्वछंदी आयुष्य जगताय खरोखर भाग्यवान आहात तुम्ही
खुप सुंदर मोबाईल पाकिट 😍बानाइ ताई खुप कला आहेत तुमच्या कडे ❤
फार छान व्हिडियो. मस्त निसर्गात भटकंती वनभोजन असेल त्या परिस्थितीत राहायचे तेही आनंदात. खरंच शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून.. 🙏🙏🌹🌹
खुपचं सुंदर तुमची जीवनशैली आहे मला फार आवडते तुमची जीवनशैली 🙏🙏🏘️🏘️🏠🏡👌👌
चंची म्हणतात त्याला, पुड असतात म्हणजे कप्ये असतात भरपुर ❤❤🎉🎉
म्हणून च स्त्री ला माता म्हणतात कारण तिला प्रत्येकाच्या पोटाची काळजी असते, बाणाई ने जेवण आणलं तर अर्चना ने पाणी 👌
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹
खुप छान आहे आज चा व्हिडिओ 👌👌💐💐
बाणाई त्याला चंची असे म्हणतात. आमच्या आजी कडे होती.
तुमचे व्हिडियो रोज टाकत जा. छान वाटते बघण्यास. बाणाई तूझ्या अंगी खुप सुंदर कला आहे.❤❤❤
आजच्या...नविन बहिणींनी बाणा
ई...ताईकडुन शिकलं पाहीजे....अखंड सौभाग्यवती रहा.बाणा
ई
ताई....तु महान च आहेस....À.B.K.worli...
मुरुड शेंगा पोटदुखी वर खूप औषधी आहे उगाळून लहान मुलांना देतात व मोठ्या माणसांना शेंगेचा एक तुकडा चालुन खाल्लं तर पोटातील कृमी मुरडा जातो
चंची म्हणतेत दादा त्या तंबाखुच्या पिशवीला .....
बाणाईच्या कामाला सलाम❤❤❤🎉🎉🎉🎉
खूप छान कला आहे बानाई वहिनी
बाणाई सर्व गुणसंपन्न आहे.....👌💐
दादा मी शिवप्रेमी इतिहास अभ्यासक आहे. तुमच्या बरोबर रायगड जिल्ह्यात फिरावेसे वाटते. खूपच छान.
Banai मोबाईल साठी बॅग खूप छान शिवली मस्त पैकी 👌तुज्या हातात जे काही पडेल त्याच सोनच तू करणार. इतकी कलाकुसर तुज्या अंगात भारलेली आहे. तालाव भरलेले पाहुन मन प्रसन्न झाले. तुम्हीच निसर्गाचा आनंद घेऊ शकता.....😊
Banai la pahilyashivay karmat nahi khup chhan 👌👌
मोबाईल ठेवायला छान बटवा तयार केला 😍😍👌 बाणाई खुप छान विनकाम करतात 🎉
बानाई ला थोड जरी शिक्षण असत ना उच्च शिक्षित ला मागे पाडल असत दादा खूप छान व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ डोळ्याची पापणी न लवता बघितल ❤❤
खूप छान. चंची म्हणतात, पान, सुपारी ठेवतात तिला. खूप सुंदर निसर्ग. 👌🏻👌🏻
हाके पाव्हणं व बानाईताई सर्व गुण सम्पनं जोडी जय बाळुमामा 🙏
खूपच सुंदर मोबाईलची बॅक
बानाई la खूप कला करता येते ❤
🎉🎉 बाणाईचे हस्तकला खूप चांगले आहे दादा🎉🎉
गुणसंपन्न बाणाई ला नमसकार❤❤
Kiti chan lajun padar ghete banai tai
छान मोबाईलचे घर.
ताई खूप छान बनवलं
सूपर निसर्गसौंदर्य
👍👍👍👍👍👌👏🌹🌹🌹🌹🌹
ताई खूप हुशार आहे
मस्त पैकी ❤ लय दिवसा नंतर आईकले मी मोबाईल पाण्यात पडला होता ❤
अतिशय सुंदर व्हिडिओ❤❤
Apratim video
खुप छान बणवले मोबाईल चे कवर
मस्त बनवलं पाउच
ताई खुपचं कला आहे तुझ्या हातात खुप छान वाटले पाहुण
बटवा खूपच छान आहे माझी आई पण जुन्या कपड्यांची गोधडी शिवायची ❤
अतिशय सुंदर❤❤❤
खुप सुंदर 👌
खरंच खूपच छान ❤❤
चंची म्हणतात त्याला पान सुपारी ठेवतात❤❤❤
❤❤❤.... राम......कृष्ण.....हरी ...... ❤❤..... छान.......छान मस्तच........❤........जय हरी........❤❤❤❤❤......😊
वा खुप छान मोबाईल कवर. व्हिडियो मस्त.
सगळ्या च कामात हुशार आहेस तू बानाई🎉🎉❤❤
Lay Bhari batwa🎉🎉
खूप छान.शब्द अपुरे आहेत तुमच्यासाठी. काय वर्णन कराव!
हाके कुटूंब 🎉🎉🎉🎉
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान मोबाईल घर खूप छान व्हिडिओ दादा सासवड
मी आपल्या कामाला सलाम करतो
स्वयंपाक पण खूप छान करती विणकाम पण खूप छान बनवती तू बानाई🎉🎉❤❤
खूप आहे. शब्द अपुरे आहेत तुमच्यासाठी.
Kiti chan banai tai cha dokyavarach padar kahi padat nhi😊
Banaie Chan ghar ahe mobile ch 👍vedeio👌👌👍👍
बाणाई कमाल आहे बाई तु ❤👌👌🌹
Dada roj video takt ja na sagli jn khup mnapasun bgtat 🌹🙏
दादा tumche video Baghnyachi khup सवय झाली आहे तरी roj video takat ja please
Khup chan video😊😊
नमस्कार.. 🙏🙏🙏👌👌👌🌹🌹🌹
ते कोकणातल्या निसर्गरम्य वातावरण आणि तुमचे हसरे चेहरे हिरव्यागार गवतावर बसून भाकर खान तुम्ही चार जण किती आनंदात असतात खूप बरं वाटतं हे सगळं पाहून असेच खुश राहा आनंदात रहा आणि आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकत जा बघायला खूप छान वाटतं
Hr video me kuch alag alag hota hai very nice dada vaini 👌
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे
पुर्वी कलवर्या नवरदेवाबरोबर शेवाया खायला जायच्या तेव्हा नवरदेवाला खोबर् याची वाटी देशाचे तै ठेवायला झोळना असायचा जुनी आठवण झाली, छान मोबाईला बटवा शिवला खुप छान🎉🎉🎉🎉
रोज येक व्हिडिओ टाकत जा छान वाटते तुमचे व्हिडिओ पाहुण🎉🎉❤❤
छान आहे बाणाई चा हात बंद नसतो सर्व गुणसंपन्न🎉🎉
Aamdar khup barik zala ahey
Banai taii tumhi kiti mehanat karata ❤❤🎉🎉🎉😊😊😊😊
खुप छान