DMCSM | Sambhaji Maharaj | Shipyard | Maratha Navy Ship | Thakur Anoop Singh | Sandeep Mohite Patil

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 31

  • @VRP-e2r
    @VRP-e2r 26 днів тому +18

    ❤️ चित्रपटाची मेहनत बघून चित्रपटाला प्रतिसाद द्या थिएटरमध्ये जावून.महासिनेमा बनवण्याची ताकद मराठी प्रेक्षकांमध्ये आहे❤️ जय शंभुराजे❤️

  • @harshjain9677
    @harshjain9677 26 днів тому +11

    खरंच खूप मेहनत आहे सगळ्यांची...आणि खूप मोठं व्हिजन आहे निर्माते आणि दिग्दर्शक यांचं... मी बघितला आहे चित्रपट आणि खास करून हा पार्ट माला खूप आवडला.....
    चित्रपटाचे सूरवात,मध्य,आणि शेवटचे सीन एकदम भारी आहेत..🔥
    दुसऱ्या भागाची वाट बघतोय...❤✨

  • @VRP-e2r
    @VRP-e2r 24 дні тому +3

    मराठी माणसेच पिक्चर फ्लॉप झाला अस बोलतायत.मग पिक्चरच्या टीमने कोणाकडून अपेक्षा ठेवायची.पिक्चर फ्लॉप झाला किंवा हिट झाला हे कोणालाही ठरवण्याचा हक्क नाही.थिएटरमध्ये जावून बघण्याचे कष्ट घेतले तर आज महाराजांच्या पिक्चरचे वेगळे चित्र असते.आज आपली अजून ताठ मान झाली असती.आणि गर्वही तितकाच झाला असता की आपण महाराजांच्या मातीत जन्माला आलो.गांभीर्यच उरले नाही कोणाला.❤️ जय शंभुराजे ❤️

  • @ashutoshmohite3650
    @ashutoshmohite3650 26 днів тому +8

    Jai Jijau
    Jai Shivray
    Jai Shambhuraje 🔥🚩

  • @prathameshshirtode7358
    @prathameshshirtode7358 26 днів тому +3

    Say Jai to Dharmaveer Shri Shri Shri Chhatrapati Sambhaji Maharaj. Hail Lord Shambhu... Jai Maa Amba Bhavani 😊❤❤

  • @shantanu83
    @shantanu83 26 днів тому +5

    Very good direction!

  • @ಕನ್ನಡಿಗರು-ಯ4ಭ
    @ಕನ್ನಡಿಗರು-ಯ4ಭ 26 днів тому +3

    Jai SHIVRAY ❤

  • @rohangajare6410
    @rohangajare6410 8 днів тому +1

    निर्मात्यांना माझी कळकळीची विनंती आहे कृपया चांगली प्रदर्शित तारीख बघून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करा 🚩🚩

  • @Unsung_Bharatvarsh
    @Unsung_Bharatvarsh 26 днів тому +3

    ❤ *Best scene, first time ever in history of Indian cinema!* OTT pe kab aayga?

  • @VRP-e2r
    @VRP-e2r 24 дні тому +1

    ❤️🚩✊ कट्टर शिवभक्त आणि कट्टर शंभुभक्त असाल तर चित्रपट थिएटरमध्ये बघायला जा.आणि इतरांनाही प्रेरित करा चित्रपट बघायला.एवढं आपण आपल्या संभाजी राजांसाठी करू शकतोच.✊🚩❤️ जय शंभुराजे ❤️

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 22 дні тому

    Salam tumchya mehantila
    Udya jaun mi baghnar ahe cinema theatre madhe goregaon East la
    Dharm Rakshak Mahaveer Chatrapati Sambhaji Maharaj Ki Jay

  • @sumanpuhaal4776
    @sumanpuhaal4776 26 днів тому

    Best movie 🎥❤ ke liye best team 👌👏 ki best mehnat Mr world anoop wining scene 10 +++hard work 👌👏 with hanuman ji blessing🕉️🕉️🙏 best actor award ki wish hai aab 🕉️🙏

  • @sarangbsr
    @sarangbsr 26 днів тому +5

    साहेब प्रमोशन करा. प्रमोशन अपूर्ण आणि कमी पडलेलं आहे. प्रमोशन करा. प्रमोशन करा.

    • @aniruddhad1997
      @aniruddhad1997 19 днів тому

      खरं आहे दादा ✅✅✅

  • @VRP-e2r
    @VRP-e2r 25 днів тому

    🚩एवढा मोठा चित्रपट थिएटरमध्ये आला आहे पण त्या चित्रपटाची वाईट अवस्था करून ठेवली आहे सर्वांनी.मोबाईलवर नाहीतर थिएटरमध्ये जावून बघा.शो हाऊसफुल्ल होत आहेत.पण थिएटरमध्ये आपल्या महाराजांचा चित्रपट लावला जात नाहीये.याहून मोठा अपमान काय असेल महाराजांचा🚩❤️ जय शंभुराजे ❤️

  • @manishbhoir3154
    @manishbhoir3154 26 днів тому

  • @sharaswicreation3471
    @sharaswicreation3471 26 днів тому

    Khup bhari vatala ha scene movie baghtana.

  • @AkshaySolunke-Ak
    @AkshaySolunke-Ak 26 днів тому +1

    भाग 2 कधी येणार आहे ❤❤

  • @R.J.P.303
    @R.J.P.303 26 днів тому

    Me bghitla tumhi saglyanni bgha🎉

  • @kalavaatiyoutuber9493
    @kalavaatiyoutuber9493 26 днів тому +1

    He making Pushpa 2 release chya agodar aale aste tar Pushpa 2 pan theater madhe jhukala asta

  • @SumitGole-et6yq
    @SumitGole-et6yq 26 днів тому +1

  • @pghadage
    @pghadage 26 днів тому

    Movie release hoycha adhi bts clips takle pshije hote.....ata takun kay fayda...lokana mhit pn padl nhi movie ala kadhi ani gela kadhi...1st day la gelto tevhsch theatre ardh rikama hota

  • @sdg18lion44
    @sdg18lion44 26 днів тому +1

    Sangli multiplex madhe movie नाही

  • @s.n.clonereviews6486
    @s.n.clonereviews6486 26 днів тому +1

    कोणी नाही support करत. म्हणून पुष्पा 2 चालला. आणि महाराजांचा पिक्चर फ्लॉप झाला. कारण आजुन ott rights pan solve झाले नाहीत.

  • @s.n.clonereviews6486
    @s.n.clonereviews6486 26 днів тому

    Chaava चालायला हवा. नहीतर आतापर्यंत महाराजांचे सगळे पिक्चर फ्लॉप होत आहेत.

    • @sonalibhosale7502
      @sonalibhosale7502 26 днів тому +1

      Flop jala tumhala kase mahit amcha sathe flop nahie jala 😃😃😃😃😃😃

    • @s.n.clonereviews6486
      @s.n.clonereviews6486 26 днів тому

      @@sonalibhosale7502 box office report bagha mag kalel ka flop zala