Anubhavanchi Gaatha | Mugdha Salunke | Episode 2 | Cyclist Madhuri Pachpande
Вставка
- Опубліковано 18 жов 2024
- Bake With Madhuri ( My 2nd Channel )
/ @bakewithmadhuri
AVAILABLE IN 4K ULTRA HD
___________________________________________
Link for Mugdha's Cycling videos:
1. • Pune to Pandharpur Cyc...
2. • Pune-Shivneri-Lenyadri...
3. • Pune to Pandharpur Cyc...
___________________________________________
अनुभवांची गाथा हा उपक्रम तुमच्या आमच्यातल्या अनुभवांची देवाणघेवाण असणारा आहे. Indo Athletic Society ने आयोजित केलेल्या पुणे ते पंढरपूर या सायकल वारी मधल्या सर्वानाच ,विशेष करून महिलांना,लहान मुलांना त्यांचा अनुभव लोकांपर्यंत पोहोचवता यावा यासाठी हा छोटासा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकाच्या अनुभवातून काहीना काही शिकायला मिळते. तुमचा एखादा छोटासा अनुभव सुद्धा एखाद्याला हिम्मत देवून जातो.त्यामुळे आमच्या उपक्रमात सामील व्हा. तुमचा अनुभव आमच्या पर्यंत पोचवा. तुमचे सहकार्य अपेक्षित आहेच. चॅनेल ला Subscribe करा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.
____________________________________________
#cyclistmadhuripachpande #anubhavaanchigaatha #indoathleticsociety #ias #madhuripachpande #cycling #cyclewari2023 #iaswari2023 #iaswari #mugdhasalunkhe #rajeshsalunke
पुन्हा एकदा मुग्धा , या नावातच काहीतरी आहे. आतापर्यंत मी तरुण आणि वयस्कर लोकांना आग्रह करून सायकलींची माहिती देत होतो व कित्येक लोकांना सायकल चालवण्यास प्रेरित देखील केले पण ही छोटी पिढी मात्र खरंच आता भाव खाऊन जाणार आहे हिचा कॉन्फिडन्स आणि राजेश यांचा सपोर्ट अफलातून त्यांच्या बोलण्यातून ते आपल्या पाल्यांना कसे हँडल करतात हे वाखाणण्याजोगे आहे . मी तर म्हणेन पालक असावे तर असे, आपल्या मुलांवर कसा विश्वास ठेवावा याचे जिवंत उदाहरण. राजेश यांना मात्र त्रिवार वंदन 🎉🎉
अभिनंदन🙏🤝💐💐🌹
Very nice,
Nice super 👌 👍
Very nice mugdha. Keep it up. & Congratulations 🎉🎉
Super Duper Mugdha 🤩 and all the best and God Bless👏👏🎉🎉🤟🤟
खूप छान मुग्धा तुझे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
आणि माधुरी तू छान मुलाखत घेतली तुझे पण अभिनंदन 🎉🎉
Khup Sundar
Great Mugdha and her parents also ashyach gatha evdhya lahan vayat purna kartat hi mula tyancha kautuk ani anubhav eikalach pagijet Madhuri sunder upkram hatat ghetlays keep it up 👍🙏🙏
The video is amazing. Madhuri mam you did a superb job. This will definitely encourage all kids. Mugdha fantastic work
Superrr Mughda🎉Proud of you❤
Super coverage. Congratulations Salunkhe family. Good job Madhuri mam
माधुरी मॅम खूप छान Video बनवला आहे .
लहान मुलांचे सायकलिंग अनुभव आणि कौतुक खूप छान पद्धतिने आमच्यापर्यंत पोहचले.
त्याबद्दल आपले आभार 🙏🏼💐
🎉,🎊👍👍👌👌 Proud of u mugdha 🙌🙌
Proud of you Mugdha, Madhuri mast mulakhat ghetali ahes.
Well done Mugdha ani Rajesh. Keep it up.💐
Congratulations Madhuri for bringing superb experiences for us through this platform. Mugdha your journey is truly amazing, keep going congratulations you too
मुग्धा बेटा तुझे खूप खूप अभिनंदन
Jabardast experience mugdha and rajesh sir 👏👏
Congratulations - Proud Moment💐💐 Proud of You Mugdha Beta 👏👏👏❤️❤️😘Best wishes for your bright future & next journey👍🏻🍻💪🏻💎. Live Your Best Life .Heartiest Thank You Indo Athletic Society, Cycle Wari Team & Madhuri Mam 🙏🏻Very nice interview Madhuri Mam 👌🏻
मस्त 👍👌
Khoop chaan
मुग्धा ची कौतुकास्पद कामगिरी आहे आणि माधुरी मडम अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे तुम्ही
Om sai ambulance 🚑
मी IAS group चा active member आहे ह्या वारी ला मी chalisgaon हून येऊं IAS बरोबर वारी करणार होतो काही कारणास्तव नाही करूषकलो नाशिक ग्रुप बरोबर केली वारी 10तारखेला पण पुढच्या वेळेस नक्की येईल व mughdha बरोबर वारी करेल