सलग तीन आठवडे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बाजार च्या बाहेर बसणारे चप्पल, हार्डवेयर आणि कोयते विकणारे दाखवले. तुमचे चाकण बाजाराचे व्हिडिओ इतरांपेक्षा नक्कीच भारी असतात फक्तं रिपीट नका टाकू. धन्यवाद !!!
सर पुढच्या वेळेस मी नक्कीच या गोष्टीची काळजी घेईन .. पण प्रत्येक वेळेस नवीन नवीन माणसं व्हिडिओ पाहतात आणि कोयते,हार्डवेयर, व चप्पल वाले आणि त्यांच्याकडे आसलेल्या गोष्टी विक्रीसाठी सारख्याच असतात .. मी फक्त नवीन माणसांसाठी त्या गोष्टी add करत होतो 🙏😊
सर हा बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तालुका खेड जिल्हा पुणे उपबाजार चाकण पत्ता :- चाकण आंबेठाण चौक (रोहकाल रोड ) वेळ :- सकाळी पहाटेपासून (6 पासून 1-2-3 वाजेपर्यंत आसतो ) पण जर चांगल्या शेळ्या मेंढ्या घ्यायच्या असतील तर 6:30 ते 8:00 या वेळेत तुम्हाला बाजारात यावे लागेल 😊
सर ते व्यापारी आहेत .. आणि त्यांनी मोबाईल नंबर दिला तर त्यांना खुप फोन येतात आणि त्यांची पण चिडचिड होते खुप . काही जण कधी पण फोन करतात रात्रीचे 2-3 वाजता पण कॉल येतात त्यामुळं मग ते नंबर देत नाही .. तुम्हाला जर हवे असतील तर त्यांनी सांगितलेल्या चाकण,तळेगाव या बाजारात येवून त्यांना भेटा ते नक्की तुम्हाला quality ची वस्तू देतील 😊😊❤❤
सर ते व्यापारी आहेत .. आणि त्यांनी मोबाईल नंबर दिला तर त्यांना खुप फोन येतात आणि त्यांची पण चिडचिड होते खुप . काही जण कधी पण फोन करतात रात्रीचे 2-3 वाजता पण कॉल येतात त्यामुळं मग ते नंबर देत नाही .. तुम्हाला जर हवे असतील तर त्यांनी सांगितलेल्या चाकण,तळेगाव या बाजारात येवून त्यांना भेटा ते नक्की तुम्हाला quality ची वस्तू देतील 😊😊❤❤
सलग तीन आठवडे तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बाजार च्या बाहेर बसणारे चप्पल, हार्डवेयर आणि कोयते विकणारे दाखवले. तुमचे चाकण बाजाराचे व्हिडिओ इतरांपेक्षा नक्कीच भारी असतात फक्तं रिपीट नका टाकू. धन्यवाद !!!
सर पुढच्या वेळेस मी नक्कीच या गोष्टीची काळजी घेईन .. पण प्रत्येक वेळेस नवीन नवीन माणसं व्हिडिओ पाहतात आणि कोयते,हार्डवेयर, व चप्पल वाले आणि त्यांच्याकडे आसलेल्या गोष्टी विक्रीसाठी सारख्याच असतात .. मी फक्त नवीन माणसांसाठी त्या गोष्टी add करत होतो 🙏😊
हो तुमचं पण बरोबर आहे. मी तुमचे व्हिडिओ आवर्जुन बघत असतो. म्हणून मला वाटते नवीन आणि भरपूर माहिती तुमच्या व्हिडिओ मधून मिळावी. धन्यवाद !!!
कुऱ्हाड किती ला मिळेल भाऊ किमत सांगा
@@nikhilghongate3812 250 पासून आहेत
1नंबर
❤
खुपच सुंदर हिडिओ
Thanks sir ❤️
सांगोला शेळी बाजार फार मोठा आहे दर रविवारी आसतो
Thanks sir important information mili 🙏🙏
Always welcome sir 😊
Ha Bazar sir kiti shanivari kiti vasta chalu hoto ani band koti vachta hoto plz rep
सर हा बाजार
कृषी उत्पन्न बाजार समिती खेड
तालुका खेड जिल्हा पुणे
उपबाजार चाकण
पत्ता :- चाकण आंबेठाण चौक (रोहकाल रोड )
वेळ :- सकाळी पहाटेपासून (6 पासून 1-2-3 वाजेपर्यंत आसतो )
पण जर चांगल्या शेळ्या मेंढ्या घ्यायच्या असतील तर 6:30 ते 8:00 या वेळेत तुम्हाला बाजारात यावे लागेल 😊
छंन।वीचारलैसर।रैट।धंणवाद
Thanks sir ❤️
Very nice video sir ji 🙏
Thanks sir ❤️
👌👌👌👌
Thanks sir ❤️
दादा शेळीच्या लहान पिल्लांचा आणी मेंढी च्या लहान पिल्लांचा रेट चा विडिओ बनव ना दादा
हो सर नक्की बनवतो 😊😊
Mhashincha pn video taka
सर खर सांगायचं म्हटल तर म्हसी मधल मला एवढं काही समजत नाही त्यामुळं मी व्हिडिओ बनवत नाही 😊😊
बीटल क्रॉस वाल्याचा नंबर नाही दिला
सर ते व्यापारी आहेत .. आणि त्यांनी मोबाईल नंबर दिला तर त्यांना खुप फोन येतात आणि त्यांची पण चिडचिड होते खुप . काही जण कधी पण फोन करतात रात्रीचे 2-3 वाजता पण कॉल येतात त्यामुळं मग ते नंबर देत नाही .. तुम्हाला जर हवे असतील तर त्यांनी सांगितलेल्या चाकण,तळेगाव या बाजारात येवून त्यांना भेटा ते नक्की तुम्हाला quality ची वस्तू देतील 😊😊❤❤
बीटल क्रॉस वाल्याचा नंबर

कोंबड्यांचा बाजार वीडिओ काढा एखादा
सांगोला शेळी मेंढी बाजार दाखवत जा
Ho sir nakki 😊