आम्ही जातो आमुच्या गावा... I Abhivyakti I अभिव्यक्ती I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 тра 2024
  • आम्ही जातो आमुच्या गावा...
    #narendramodi #lies #abhivyakti
    Mail: ravindrapokharkar1@gmail.com

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @vishalgulhane5263
    @vishalgulhane5263 Місяць тому +288

    मोदी ने तसेच पैसे घेतले असणार....अंबानी, अडाणी च्या घरी ED, CBI चौकशी व्हायला पाहिजे.

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Місяць тому +3

      True

    • @pramodrathod4442
      @pramodrathod4442 Місяць тому +4

      विरोधी नेते वर ed, income tax, cbi लावता तर अम्बानी, अदानी यांच्या वर धाड टाका सत्ता तुमची आहे पंतप्रधान आहे, आचार सहित वेळी अरविंद केजरीवाल याला जेल मध्ये टाकले जमानत करू देत नाही

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +6

      अपनी हार दिख रही है गोदी को इस्लिए भोखलाया है, कुच भी बोल राहा है, दोस्तों की भी नहीं छोडा😂... BJP की हार तय है... इंडिया जिंदाबाद... इंडिया इस बार जीत रहा है ❤️🇮🇳🔥❤

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Місяць тому

      मोदीजी लबाड बोलून ईलशन जिंकण्याचे मार्केट भारती जंनतेंनी ह्या वर्षी बंद केले आहे दहा वर्षे खोट बोलन सहन केले पण आता जंनेतीची क्षमता संपली आहे भाषण ऐकण्यासाठी देखील लोक इछूक नाहीत कारण सेंबर टेके खोट बोलन रघडून बोलण बाइसारख हात आपटून बोलनाकसंपनाने बोलन हे लोकांना आवडत नाही हे त्यांच मार्केट बंद पल आहे

    • @shirishpandit1340
      @shirishpandit1340 Місяць тому +10

      मोदी शाह यांच्या वरच IT, ED, CBI यांच्या धाडी पडणे अत्यंत आवश्यक असून यांना फाशी नसेल तर किमान जन्मठेप झालीच पाहिजे.

  • @virendrapatil8518
    @virendrapatil8518 Місяць тому +232

    वाह्यात ... !
    निर्लज्जपणे स्पष्ट खोटं बोलणारा ... जनतेला नकोसा पंतप्रधान .....

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +9

      अपनी हार दिख रही है गोदी को इस्लिए भोखलाया है, कुच भी बोल राहा है, दोस्तों की भी नहीं छोडा😂... BJP की हार तय है... इंडिया जिंदाबाद... इंडिया इस बार जीत रहा है ❤️🇮🇳🔥❤

    • @wastetobest5034
      @wastetobest5034 Місяць тому +2

      😂

    • @wastetobest5034
      @wastetobest5034 Місяць тому

      Jo Bibi ko chod sakata hai wo dosto ko bhi chod sakata hai

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Місяць тому

      अदानी अंबानी यांनी दहा वर्षे यांना पैसे पुरवले। त्या पैशावर विदेश दौरे केले, आता त्यांना कळून चुकले आहे, देशाचा विकास नाहि पण स्वताचा स्वार्थ साधायचा प्रयत्न केला। आणि देशाला कमकुवत केले अंबानी, आदानीचा मार्केट मध्ये घसरण सुरू झाली आहे। मोदिंना पैसा बंद झाला, सोमैया आता गप्प आहेत नंतर ते जनतेला संबोधित करतील भाजपने किती पैसे खाल्ले।

    • @ambadaslokhande8197
      @ambadaslokhande8197 Місяць тому +1

      Hech barobar aahe

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Місяць тому +93

    गुजराती रंगाबील्लाचे पासपोर्ट जप्त करण्यात यावेत.निवडणुकीनंतर देशातुन पलायन करतील

  • @tanajinarute
    @tanajinarute Місяць тому +189

    विदुषकला लाजवेल अशी विदुषकी करतात.

  • @JRGHUGE1
    @JRGHUGE1 Місяць тому +260

    चोरालाच चोरीचे मार्ग माहित असतात.

  • @rajendraphegade809
    @rajendraphegade809 Місяць тому +274

    भाजपाला हाकला, देश-लोकशाही वाचवा

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +13

      अपनी हार दिख रही है गोदी को इस्लिए भोखलाया है, कुच भी बोल राहा है, दोस्तों की भी नहीं छोडा😂... BJP की हार तय है... इंडिया जिंदाबाद... इंडिया इस बार जीत रहा है ❤️🇮🇳🔥❤

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 Місяць тому +4

      अबकी बार 400 पार 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 Місяць тому

      फेकू बाबा

    • @shelkebhagvat2025
      @shelkebhagvat2025 Місяць тому +17

      आबकी बार भाजपा हद्दपार

    • @paresh3744
      @paresh3744 Місяць тому

      😂😂😂 लोकशाही आरक्षण देऊन होते का चुतीया 😂

  • @apoorvaneghe1059
    @apoorvaneghe1059 Місяць тому +195

    भारताचा पीएम विदूषक आहे.

    • @Fekuchand_
      @Fekuchand_ Місяць тому

      🎉😂😂

    • @deepaknikam4798
      @deepaknikam4798 Місяць тому +3

      Aho tya bicarya vidushakach
      Nav ka badnam kartay ya bhartiya sathi,

    • @Fekuchand_
      @Fekuchand_ Місяць тому

      @@deepaknikam4798, 😗

  • @rajeshshelar5777
    @rajeshshelar5777 Місяць тому +190

    राहुल गांधी च्या बोलण्यामध्ये खूप कॉन्फिडन्स वाढल्या सारखे वाटत

    • @SapiensHaiHum
      @SapiensHaiHum Місяць тому +9

      मोदी एकही प्रश्नाला उत्तरे देत नाहीत. राहुल ने प्रश्न विचारलाय की तुम्हाला अनुभव आहे काय? यावर मोदी काय बोलणार आता😂😂

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 Місяць тому +2

      साहेब एक बार, एक दिन तो सच बोलिये "!

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 Місяць тому +4

      Rahul has A Lot of Confidence! & Courage To Win The Election of Lok Sabha 2024!!!!👍

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 Місяць тому

      बोखलया हैं पप्पू

    • @ambadaslokhande8197
      @ambadaslokhande8197 Місяць тому

      Isi taraha zatse bolte raho tabhi sach bahar aayega

  • @anildhere6462
    @anildhere6462 Місяць тому +81

    कृपया मोदींच्या भाषणाची क्लिप दाखवू नका किळस येते

  • @anilsonawane2250
    @anilsonawane2250 Місяць тому +192

    मोदी साहेबयांच्या डोक्यावर परिणाम झालेला दिसतो😜🤣

    • @The_Samurai009
      @The_Samurai009 Місяць тому +4

      अपनी हार दिख रही है गोदी को इस्लिए भोखलाया है, कुच भी बोल राहा है, दोस्तों की भी नहीं छोडा😂... BJP की हार तय है... इंडिया जिंदाबाद... इंडिया इस बार जीत रहा है ❤️🇮🇳🔥❤

    • @ambadaslokhande8197
      @ambadaslokhande8197 Місяць тому +2

      Usan avsan antahet

    • @VidzMG
      @VidzMG Місяць тому +2

      ​@@ambadaslokhande8197
      Election commision ne nit kam kel tar
      Radel ata kharech..

    • @VasantPawar-eq3ju
      @VasantPawar-eq3ju Місяць тому +1

      असला कसला "साहेब"चौथी फेल ,

    • @sunitakad244
      @sunitakad244 Місяць тому

      Modya. Yeda zalay

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 Місяць тому +65

    भाजप हटाव भष्ट्राचार मिटाव

  • @mohammadkhan212
    @mohammadkhan212 Місяць тому +51

    काळूबाळू चा तमाशा व रघुवीर खेडकर यांचा तमाशा मोदींच्या समोर फेल आहे मोदी चा तमाशा😂😂😂

  • @aksket2000
    @aksket2000 Місяць тому +50

    आमचे टरबूज आणि मामी पण आजकाल चूप आहेत.

  • @RaviArankar1240
    @RaviArankar1240 Місяць тому +66

    गेल्या दशकभरात ह्या अक्कलशुन्यास जेवढ झेलायच तेवढ झेललं . आता खरच ह्याची शिसारी यायला लागली आहे . भारतीय राजकारणातुनच ह्याच नाव कायमचं पुसून टाकण्याची वेळ आता आलेली आहे .

    • @trjadhav1712
      @trjadhav1712 Місяць тому +1

      😂😂 बरोबर आमच्या इथे इलेक्शन होवून गेले आम्ही ठोकली त्याची

    • @sureshkolvankar9148
      @sureshkolvankar9148 Місяць тому +2

      दहा वर्षं " जुनं फर्निचर " नुकतंच " मशालीनं " जाळून आलो.

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 Місяць тому

      ​@@trjadhav1712हेच अपेक्षीत आहे .

    • @RaviArankar1240
      @RaviArankar1240 Місяць тому

      ​@@sureshkolvankar9148धन्यवाद .

  • @ShakilKudle
    @ShakilKudle Місяць тому +99

    पंतप्रानपदासाठी लयकी नसलेला माणूस किती खोट बोललो पाणी वस्त्र निवारा उद्योग विकास वर बोलला पाहिजे

    • @trjadhav1712
      @trjadhav1712 Місяць тому +2

      विकासावर कसा बोलेल थापाडा आजपर्यंत विकास या नावा व्यतिरिक्त काही नाही माहित त्याला😂😂

  • @akshaybhadage4329
    @akshaybhadage4329 Місяць тому +179

    लाज वाटते आम्हाला आमच्या पंतप्रधानांची😠😡

    • @opq5474
      @opq5474 Місяць тому +6

      ह्याला खुर्चीत बसविणारे धन्नासेठ आणि संघ यांना लाज वाटायला पाहिजे.

    • @dnyaneshwarmalamkar7353
      @dnyaneshwarmalamkar7353 Місяць тому +4

      ​@@opq5474त्यांनी कधीच सोडली..😊😊😊

    • @vikasshitole125
      @vikasshitole125 Місяць тому +1

      पहिल्यापासूनच लाज सोडून दिली आहे

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 Місяць тому +38

    नाही खरंय मोदींचा आवाज सुद्धा ऐकवत नाही.

  • @vasantgawde7470
    @vasantgawde7470 Місяць тому +53

    , पोखरकर साहेब.🙏 मोदी सरकार ED CBI IT EC या सरकारी यंत्रणाचा वापर केला. अंबानी , अडाणी, यांच्याकडून मोदीना ट्रक भरुन पैसे मिळत असतील. म्हणूनच ते दुसऱ्या पक्षवर आरोप करत आहेत.

  • @RobertDmell0
    @RobertDmell0 Місяць тому +146

    चोर मचाये शोर किंवा चोरावर चा मोर ही विशेषण देशाच्या पीएम ला निश्चितच लागू पडतील.

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 Місяць тому

      😀

    • @opq5474
      @opq5474 Місяць тому +4

      दालमे कुछ काला नही , चोरके दाढीमे तिनका.

    • @bhauraokhandare3121
      @bhauraokhandare3121 Місяць тому

      ​@@opq5474😃😃😃

  • @apparaomaind15
    @apparaomaind15 Місяць тому +39

    काळा पैसा अंबानी आदानीकडे आहे हे माहित असून ईडी का जात नाही.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Місяць тому +49

    अडवाणींच्या बंदरात सापडलेल्या ड्रग्स पिउन शेठ बरळंत आहेत

  • @_______7746
    @_______7746 Місяць тому +41

    अब की बार राहुल गांधी 325 पार

  • @rahularote1485
    @rahularote1485 Місяць тому +36

    उद्धवजी पुढे मिंधे राजु पेंटर टरबुज सींचन नेते सर्व खुजे वाटतात

  • @ramdassuryawanshi9391
    @ramdassuryawanshi9391 Місяць тому +34

    खर सांगू का...., आता म्हातार्या बाया.., तरूण बाया.., म्हणत आहेत की..., याच भाषण ऐकन तर सोडून द्या..., तोंड सुध्दा बघू वाटणा गेलय टीव्हीवर....! ! ! ! ! ! ही सत्य परिस्थिती आहे..., जयहिंद.., जय भारत.

  • @dinkarpatil2167
    @dinkarpatil2167 Місяць тому +43

    साहेब खरे क🎉धीच बोलत नाहीत. खोटेपणा यांच्या रक्तातच आहे.

  • @chandrakantgunjal8847
    @chandrakantgunjal8847 Місяць тому +89

    सर... त्याला रात्री स्वप्न पडले असेल...
    रात्री राहूल गांधी यांचे विचार झोपू देत नाही

    • @varshajoshi651
      @varshajoshi651 Місяць тому +1

      चोरांच्या हातातून सत्ता गेलिये त्यामुळे सर्व चोर एकत्र इंडी😢😢

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo Місяць тому

      ​@@varshajoshi651नक्कीच चोरांच्या हातातून सत्ता गेलीय .. आणि आता मोदी दरोडेखोर च्या हातात सत्ता आहे .. म्हणून तर सगळे तिकडे गेलेत 😂😂😂😂

  • @aksket2000
    @aksket2000 Місяць тому +126

    हा म्हातारा पागल झाला आहे 😂

  • @chandrashekharazad9820
    @chandrashekharazad9820 Місяць тому +25

    मोदी जी नी स्वतः कबुल केले की अदानी, अम्बानी यांचा काळा पैसा गेली दहा वर्षे बीजेपी ला मिळत होता 😅

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 Місяць тому +31

    राफेल वाला मामला राऊंडेड झाला असं नाही.इंडीया आघाडीचं सरकार सत्तेवर येण्याची दाट शक्यता आहे.सगळ्या भानगडींची चौकशी होईल.

  • @laxmangalande3747
    @laxmangalande3747 Місяць тому +38

    जय महाराष्ट्र पोखरकर साहेब. जय उध्दव जी
    ठाकरे ❤

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 Місяць тому +36

    Sir तुमचे व्हिडिओ समाजाला आरसा दाखवणारे असतात यापुढेही असेच नेहमी समाजाला मार्गदर्शन कराल हीच अपेक्षा
    तुमचा चाहता
    Thanku

  • @eknathkhamkar5206
    @eknathkhamkar5206 Місяць тому +20

    चोराला चोरीचे मार्ग माहीत असतात 😂😂😂

  • @charudattakarangale1435
    @charudattakarangale1435 Місяць тому +35

    अप्रतीम विश्लेषण करताय पोखरकरजी👌

    • @charudattakarangale1435
      @charudattakarangale1435 Місяць тому

      हे असे च चालु ठेवा माझा पुणॅ पाठींबा राहील 😊

  • @harshadajumiwale
    @harshadajumiwale Місяць тому +28

    माननीय पंतप्रधान हे पंतप्रधान कमी आणि अभिनेता जास्त वाटतात कारण ते कितीप्रकारे पेहराव करतात.

  • @urmilaamate9933
    @urmilaamate9933 Місяць тому +10

    राहुल गांधींच्या धैर्याला निडरपणाला सलाम. अखेर मोदींच्या तोंडून त्यांनी सत्य वदवलं. खूप आनंद होतोय हे रंगा बिल्ला ची जोडी कायमची निघून जाईल.
    दुसऱ्यांदा देश स्वतंत्र होतोय.

  • @Katale4825
    @Katale4825 Місяць тому +19

    माणूस पिलेला असताना खरा बोलत असतो 😅

  • @user-oh1oz6pl2d
    @user-oh1oz6pl2d Місяць тому +15

    सरकार बदलले जाणार अशी मोदी साहेबांना आताच भीती वाटते आहे, म्हणुन काही बाही बोलू लागले आहेत.

  • @mouzamsolkar
    @mouzamsolkar Місяць тому +28

    आता अंबानी आणि अदानी गात असतील "दोस्त दोस्त ना रहा!" ... 😜😁 😆 😂

    • @crante8357
      @crante8357 Місяць тому +5

      Dost thodi hota ,
      to tr Naukar thewla hota tyanni 😜😂😂😂😂😂😂

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Місяць тому +1

      Modi tar tysncha bandookicha stand hota nishana sadhayala.

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 Місяць тому +45

    सिंगापूर येथे किती मालमत्ता आहे हे तपासले पाहिजे

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Місяць тому +26

    खरा उद्योगपती शेठ आहेत.अदाणी ,अंबानी हे कमिशन एजंट म्हणुन काम करतात

  • @user-qv5io7sk1m
    @user-qv5io7sk1m Місяць тому +16

    भारत का सबसे बेहमान और भ्रष्ट प्रधानमंत्री. से पहिले जो भी प्रधानमंत्री बने किसी भी पार्टी की हो वो आदरणीय थे. क्यूकी वो हमारे प्रधानमंत्री थे. हे प्रधानमंत्री गौरव नही कलंक है

  • @kailas7863
    @kailas7863 Місяць тому +15

    घोटे बोलनारा राष्ट्रअध्यक्ष म्हणून एखादा एखादा पुरस्कार त्यावा लागेल यांना.

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 Місяць тому +24

    वेलकम टू शीवजन्मभुमी टायगर श्री रविंद्रजी पोखरकर सर

  • @laxmanmadye1352
    @laxmanmadye1352 Місяць тому +19

    एवढा अडाणी pm पहिला नाही

  • @vasantpanchal8352
    @vasantpanchal8352 Місяць тому +13

    जनतेने अगोदरच ठरवले आहे कुणाला बहुमताने निवडून दिले पाहिजे ते ?

  • @bapusahebsalunke1129
    @bapusahebsalunke1129 Місяць тому +10

    मोदी शहा यांचे पासपोर्ट जप्त करा नाहीतर माहिती आहे ना

  • @nandakumardeshmukh7672
    @nandakumardeshmukh7672 Місяць тому +15

    पाच उद्योगपतीं कडे येवढा काळा पैसा आहे तर मग ईडी,सिबीआय,ईंकमटॅक्स पोलीस काय करतात? टेंपौ भरून पैसे रस्त्यावरून जातात तर तुमचे सरकार दहा वर्ष काय करत होते? मिडीया,सरकारी आॅफीसर,तुमच्षा हातात आहेत तर मोदीजी दहा वर्षात काय तुम्ही झोपला होतात का?

  • @saeedmaniyar4157
    @saeedmaniyar4157 Місяць тому +13

    त्यांनी स्वतः असा केला तेच दुसऱ्याला धकवण्याचा परियत्न करतात..आपला पाप दुसऱ्याचा माथे वर टाकण्याचा प्रयेतन करतात

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Місяць тому +19

    देव धर्म हे ठराविक लोकांना फायद्याची ठरली आहे

  • @user-hf4me2qh1l
    @user-hf4me2qh1l Місяць тому +18

    Only mha vikas agadi ❤

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 Місяць тому +16

    मुंबई मध्ये सध्या " पक्ष कोणताही असो आमचा उमेदवार मराठीच पाहिजे " हि मोहीम मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती द्वारे चालू आहे हा मुद्दा आपण चर्चेत आणावा .

    • @AmolNikalje-re9lo
      @AmolNikalje-re9lo Місяць тому +1

      मी खोपोलीत राहतो .. पण खरंच हा मुंबई करांचा उपक्रम अगदीच स्तुत्य आहे .. आणि असा उपक्रम राबवणे ही काळाची गरज आहे . 🙏🙏🙏

    • @aparnakothawale3376
      @aparnakothawale3376 Місяць тому

      Maharashtrat charvarna maratha samajyatil , mulnivasi bharatiyach hava ubhe rahilelya thikani ; 42 nahi ,tari , nidan 10 pidhya vasat asalela.

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Місяць тому +17

    भारत हा जगातील सर्वाधिक लोसंख्येचा देश आहे तो विविध धर्म जाती परंपरा आसलेला देश आहे पंत्रधानपदासाठी संयम माणूस आसवा लागतो

  • @prakashsawant9365
    @prakashsawant9365 Місяць тому +12

    साहेब नमस्कार.
    मोदी साहेब, देशाच्या अतिउच्छ पदावर विराजमान असलेली महोदय, एवढे आत्मविश्वासाने फेक बालूच कशे शकतात. याचेच आश्चर्य वाटते.
    कधी नव्हे तो या लोकसभेच्या निवडणुकीत विद्यमान सरकारच्या आशिर्वादाने काही ठिकाणी पैशांचा पाऊस पडला.यालाच लोकशाही म्हणतात का ?

  • @user-uk2xh5rq3d
    @user-uk2xh5rq3d Місяць тому +15

    May Almighty God bless you.

  • @vrunda1417
    @vrunda1417 Місяць тому +19

    आपले PM सृजनशील आहेत, त्यामुळे ते नवनवीन आरोपांचे सृजन करतीलच सर्..

  • @sunilpatil3177
    @sunilpatil3177 Місяць тому +6

    गोदी पराभवाच्या दिशेने एक एक पाऊल टाकत पुढे चालले आहे. आणि देशातील जनतेला सांगायचे गरज नाही.

  • @anandkhandekar9354
    @anandkhandekar9354 Місяць тому +5

    सत्ता जाण्याची शक्यता हेच पिसाळण्याचं कारण असावं।

  • @prakashraikar2522
    @prakashraikar2522 Місяць тому +11

    खोटे कसेबोलायचे याचे ज्ञान देणारा महान पंडित हिंदू धर्म भूषण.रामभक्त v आता पलटी कशी खायची याचे शास्त्रोक्त ज्ञान देणारी संस्थेचा महानुभाव

  • @sharadkale8360
    @sharadkale8360 Місяць тому +21

    यामध्ये काही तथ्य नाही असे स्पष्ट मत आहे.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 Місяць тому +7

    Abhivyakti uttam vishleshan

  • @ambadasmetkari4717
    @ambadasmetkari4717 Місяць тому +8

    कोणताही आतिरेक चालत नाही

  • @sanjeevmorje1048
    @sanjeevmorje1048 Місяць тому +4

    शीर्षक उत्तम

  • @atmaramchougule8632
    @atmaramchougule8632 Місяць тому +6

    मोदी गोदी मीडिया हटाव देश अणि महाराष्ट्र बचाव ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ जय हिंद जय महाराष्ट्र वंदेमातरम जय संविधान जय भवानी जय शिवाजी

  • @mohammadyasinsaudagar5979
    @mohammadyasinsaudagar5979 Місяць тому +4

    नक्कीच मानसिक आरोग्य बिघडते आहे हे या महिन्यातील वक्तव्य पाहून पटते

  • @chandrashekharvaidya3174
    @chandrashekharvaidya3174 Місяць тому +8

    काहीतरी फालतू बोलून मोदी विरोधी पक्षाला कामाला लावतात, जास्त लक्ष न देणे बर.

  • @BTCorner
    @BTCorner Місяць тому +2

    खूपच छान माहिती देता मनापासून धन्यवाद... मोदी भक्त यांना जागृत करायला एकच व्हिडीओ काफी आहे... तुमचा

  • @gopinathtidke5452
    @gopinathtidke5452 Місяць тому +4

    खरे आहे

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Місяць тому +3

    आता उरल्या सुरल्या लोकांना ही ह्यो नकोसा झाला 🙏🙏🇮🇳🇮🇳
    .... देश वाचवूया

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 Місяць тому +8

    वेड लागलंय त्यांना. बिचारे

  • @naitikaher3450
    @naitikaher3450 Місяць тому +4

    🙏🙏👌👌

  • @rajupatil3437
    @rajupatil3437 Місяць тому +2

    साहेब खूप छान सांगता,अगदी मनापासून आभार साहेब🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻🇮🇳🚩

  • @dattatreymhatre8120
    @dattatreymhatre8120 Місяць тому +3

    Saheb jai Maharashtra ❤

  • @manmohanchonkar243
    @manmohanchonkar243 Місяць тому +1

    जबाबदार पंतप्रधानाने जाहिर पणे सूतावाच केले म्हणजे ते खरे असणार मग ईडी, आयकर विभागाने धाडी घातल्या पाहिजेत.
    किती जोरदार आवाजात आणि हातवारे करुन बोलत आहेत.

  • @tukarammhapsekar9914
    @tukarammhapsekar9914 Місяць тому +2

    लोक सभेतून उठून जात आहेत !!!
    👍🇮🇳👍🇮🇳👍🇮🇳

  • @shantaramgaikwad3799
    @shantaramgaikwad3799 Місяць тому +4

    नुसतं माहित असणं नाही हो यांनी च सुरू कार्यान्वित केलं

  • @balirammore6871
    @balirammore6871 Місяць тому +2

    Thank you Sir Dhanyvad Jay Hind Jay Bharat Jay Sanvidhan

  • @nandkumarkapse4737
    @nandkumarkapse4737 Місяць тому +4

    सर ग्राउंड रिपोर्ट विरोधी पक्षाच्या बाजूने आहे पण कायम ई वी एम ची भिती वाटते

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 Місяць тому +2

    ऐकवायची गरजच नाही.काय गुण उधळतात अख्ख्या जगाला माहित आहे.त्याचे मानसिक संतुलन बिघडले

  • @user-dy2vg7qj8h
    @user-dy2vg7qj8h Місяць тому +2

    Very good very nice boltat sir tumi

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Місяць тому +4

    🙏✍️🙏✍️🙏❤️💯💯💯👍

  • @yogeshshivajigade2029
    @yogeshshivajigade2029 Місяць тому +3

    Saheb khup chan vatay aikayla😅😅😅

  • @user-dc5lj6oc6f
    @user-dc5lj6oc6f Місяць тому +1

    लोकांना जागृत करणे खूप छान लोकशाही मार्गाने मोदी सरकार पडणार व पुन्हा एकदा भारत सरकार ऊभ राहणार
    सर तुम्ही सत्य खरं बोलण्याच धाडसी प्रभावाने लोकांना खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @user-kk3ko4jc9e
    @user-kk3ko4jc9e Місяць тому +4

    २०२४ नंतर भाजपा वाल्यांची माज्या बगायला मिळेल ED CBI .....ABCD......A to Z त्यांच्या पाठी फिरत्या राहतील 😂😂😂😂😂

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 Місяць тому +4

    म्हातार बंजळल😂😂😂

  • @narendrajagtap2982
    @narendrajagtap2982 Місяць тому +2

    🙏🙏🙏

  • @anantpokharkar4997
    @anantpokharkar4997 Місяць тому +1

    देशाची जनता सुज्ञ आहे,योग्य निर्णय घेईल....

  • @udaysingvalvi2409
    @udaysingvalvi2409 Місяць тому +5

    Nothing can happen to Modi

  • @vivekranadive2388
    @vivekranadive2388 Місяць тому +4

    Mr Modi needs urgent psychiatric consultation
    ASAP
    🙈🙉🙊

  • @shivajiraut-kd2pq
    @shivajiraut-kd2pq 27 днів тому +1

    जातो आमच्या गावा...याला महाराष्ट्रातून शुभेच्छा...जय भवानी

  • @shubhashmagare-md3rl
    @shubhashmagare-md3rl Місяць тому +1

  • @HowtoreadandwriteUrdu5145
    @HowtoreadandwriteUrdu5145 Місяць тому +10

    मोदी महाराज विश्व गुरु साक्षात देव माणूस यांना वोट देणारे वोटर खुप खुप भाग्य वाले

  • @RavindraPatil-vg3rf
    @RavindraPatil-vg3rf Місяць тому +5

    Modi roj apli statement badalt aahet,
    उच्च पदावर बसलेल्या व्यक्तीची भाषा एवढी घसरलेली काहीतरी जबाबदारी नको का? संपूर्ण जग आपले भाषण ऐकत आहे याची जाणीव ठेवायला हवी

  • @VIDHYADHARTORASKAR-uc6of
    @VIDHYADHARTORASKAR-uc6of Місяць тому +1

    Correct

  • @KaziGs-ue1qt
    @KaziGs-ue1qt Місяць тому +2

    Sampurna duniya hasat aahe

  • @bharatchaudhari6429
    @bharatchaudhari6429 Місяць тому +3

    Pm chi garami puri ghalawun dili yane

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430 Місяць тому +2

    काल मोदी बोलले 8/5/2024
    आज शेअर मार्केट 300 पॉइंट्स ने ढासळला 9/5/2024
    मोदी सरकार जाऊन भारत सरकार येत आहे
    भारत सरकारची ईडी सीबीआय झोपा काढत आहे का

  • @matotikaldate3381
    @matotikaldate3381 Місяць тому +1

    Pokharkarsaheb nice

  • @kesarinathvaity1370
    @kesarinathvaity1370 Місяць тому +6

    मोदी हा सत्याचा आवतार आणि खरं तर तोच निवडून यायलाच हवा कारण हा देश अंधश्रद्धालूचा जर तूमचे शब्द खरे ठरो माझा देश याच्या जनजालातून सुटो नमस्कार देश वासीयाना

  • @jamilshikalgar9179
    @jamilshikalgar9179 Місяць тому +4

    All looters of the country and people's money are always from gujarat. Why because the property of the country was given to the gujjus corporates by the country's Pm

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s Місяць тому +1

    आमच्या देशाचा पंतप्रधान अवतारी पुरुष आहे... जे काही बोलतो तो स्वतःच्या बद्दलच बोलतोय इतरावर घालून बोलतो.....? तुम्ही बोलता ते अगदी बरोबर बोलता. 🙏👍