सिमोल्लंघन सोहळा अनगर 2023

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 жов 2024
  • विजयादशमी म्हणजे दसऱ्यानिमित्त गेल्या अनेक दशकापासून ऐतिहासीक परंपरेने अविरतपणे सुरू असलेला सिमोल्लंघन सोहळा अनगर येथे अत्यंत उत्साहात पार पडला. अनगर येथील मातोश्री निवासस्थानापासून सुरू झालेला हा सोहळा अनगर पंचक्रोशीतील अनगरवासियांच्या वतीने अत्यंत भक्ती भावनेने साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ बंधू बाळराजे पाटील, तावजी पाटील हे या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सोहळ्यानंतर सर्वांनी दसऱ्यानिमित्त जेष्ठांनी दिलेल्या आशिर्वादाचा आणि इतरांच्या शुभेच्छांचा स्वीकार आदरभावनेने केला.

КОМЕНТАРІ • 1