Pune Drugs Case वास्तव 42 : तरुणांची ऐश..अंधारात ड्रग्जचा खेळ! पुणे ड्रग प्रकरणाची A टू Z कहाणी
Вставка
- Опубліковано 28 вер 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #Pune #PuneCrime #Punedrugs #Drugs #maharashtrapolitics #maharashtrarain #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #pmmodi #parliamentsession
Pune Drugs Case वास्तव 42 : तरुणांची ऐश..अंधारात ड्रग्जचा खेळ! पुणे ड्रग प्रकरणाची A टू Z कहाणी
Video Credit: | Sanket Varak /Producer | Vivek Sudhakar Shinde /Editor
The election of the speaker on June 26, as well as discussion over paper leak allegations in NEET-UG and UGC-NET and a row over the appointment of the pro-tem speaker will likely dominate the first session of the 18th Lok Sabha beginning Today. PM Modi including Newly elected MPs will take oath on the first day of the session, while President Droupadi Murmu will address a joint sitting of both the Houses on June 27.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | लोकसभेचं पहिलं अधिवेशन | महाराष्ट्रातले 5 मंत्री 14 खासदार घेणार शपथ
सगळं हप्त्यावर चालू असतं, फॅक्त पोलिसानं बाईक वाल्यांचे पेपर तपासणी ही काम खूप चांगली होतात.
😅
😂😂😂😂
Karan paper tapastana pan paise miltat....mhanun ti kamgiri te chokh bajavtat
❤❤❤❤❤ XLe❤❤x❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤s❤❤❤❤❤❤❤e❤❤❤❤x❤❤❤❤❤❤
@@krishnakhot863❤❤❤❤❤❤❤❤❤
ज्या सावित्रीबाईंनी संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षणासाठी घालवलं त्या पुण्यात अशी परिस्थिती खूप दयनीय आहे
खुप छान विश्लेषण ताई व मंदार भाऊ तुम्हाला सुध्दा धन्यवाद धन्यवाद 👍👍
सर ह्या अश्या गोष्टी कायमच बंद करायचे असेल तर पोलीस प्रशाशन आणी पब मालक आणी सरकार ह्यांची इच्छा शक्ती असेल तर सर्व कायमचे बंद होईल.. पुढची पीडी नशा मुक्त्त होईल नाही तर पुणे उडता पंजाब होईल..
वरतून खाली पर्यंत सगळ्यांची सेटिंग असून...सगळे कोरपटेड आहेत....!!!
पुणे हे शिक्षणा चे माहेर घर ना... शाळेत आमचे गुरुजी सांगत होते, तेच का हे पुणे?
धन्यवाद एबीपी माझा!
खरंच आता पुणे तिथे काय उणे पटलं
धन्यवाद धडाडीचे पत्रकार!❤❤❤
मंदार यू आर doing nice job 👍
धन्यवाद मॅडम
सुशांत दिशा जीया यांचा बळी असाच गेला आहे
मराठी पाऊल पडते पुढे 👏👏👏👏
आदित्य साहेब ठाकरे सत्तेतून काय गेले मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती करणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणाईच्या नाईट लाईफ कल्चरला कुणीही वाली राहिला नाही 😢😢
मंदार आपण आगदी चांगले रिपोटर आहात
अर्धे सरकार हे नशा आणि अमली वस्तू विकून त्या पैशांवर चालते..त्या मुळे हे कधीच बंद होणार नाही....
पञकारानी असेच लक्ष नेहमी ठे्ववे.
आशा मुलांची लग्न कसे होतील आणि जर एखाद्या चांगल्या मुलाला अशी अमली पदार्थ घेणारी बायको जर मिळाली तर त्याची आणि त्याच्या कुटुंबाची पूर्ण वाताहात होईल
Dhopta sarva poranna
😂😂😂
पहिल्या सारखे पुणे आता राहिले नाही
Drug City
खूपच ध क्का दा य क 😱
Khup chan mandar and abp maja, tai tumi kup chan kaam karta ahat carry on...
करा एन्जॉय बाप बसलाय सागर बंगल्यावर
😂😂
He sagal ramayan ghadnya sathi police prashaasan, Excise, Narcotic department hapte ghetat
Pubs banda kara. Only Paishanchi udhalpatti and Dhangaddhinga
Nice reporter व कॉमेंट्स
Naukrya nahi drugs sathi paise yetat kuthun 😂😂😂
गृहमंत्री काय झाट उपटतोय का??
बातमीदाराची भाषा?? ABP??
Patrkar saheb gert
Palak mantri kay kartat ?
पोलिसांना यातले काही माहित नाही असे विधान करणे म्हणजे हस्यासपद आहे,.
इथे रात्री उशिरा पर्यंत भजन कीर्तन चालू असेल तर पोलीस दहा वेळा येतील आणि बंद पाडतील..
All match Fixing!
Mulgi shikli pragti jhali
Fakat trofic police draiver kdun paise ghayche kam changle.kartat
Sagle excise Wale, police wale te ratri 12 nantar party kartat.
बुलडोजर कारवाई करा तरच थांबेल.😮😮😮😮😮😮😮😮😮😮
पालकमंत्री ला हाकला
Every PI in Pune and PCMC earns 5 lakh Rs per month or more with only few exceptions. Clearly who is culprit can be understood. Pune police commissioner is well aware of it. Now a days in posh societies of Pune, private drug and sex parties of 6 to 8 people are conducted regularly. IT persons, male and female students of all private colleges are visiting these parties regularly.
Lokala. Padlar la pakad Pune ka mumabi made pan hich avsta
Pune = Punjab 😂😂😂
पंजाबच्या अगोदर पासून पुण्यामध्ये हे सगळं चालू आहे. मी गेले 25 वर्ष पुण्यामध्ये येतो. 3rd क्लास बार पासून पब चालू असतात.
These students for these obvious reasons , are sure to be out of election process ,even though they are citizen’s of this country .
Question is whether there is any well planned conspiracy against young generation and the country , by systematically making addiction ,the first priority of today’s youths .😢
गांजा गांजा। पार्टी
पोलिस 😂😂
फडणवीस काय करतात
Kahi nahi hoot
He fauct ek mahina
Parat chalu kara 🙏🙏 hotel 🏨
To paryant saglya adhikarcha badlya karto 😊🎉🎉😂
Tumcha gruhamantri😊😊
Palakmantri
पुण्यातील सर्व पोलिस, शुल्क अधिकारी व आयुक्त सर्वांच्या गडचिरोलीला बदल्या कराव्यात. आशा आहे मुख्यमंत्री शिंदे साहेब योग्य तो निर्णय घेतील. धन्यवाद.
ह्या पत्रकार ताईला प्रोटेकेशन द्या हे ड्रॅग वाले ह्यांना सोडणार नाहीत
ग्रेट मॅडम ना तुम्हाला सलामी पण काळजी घ्या
मराठी असो की आणखी कोणीही असो, तरुणानो, आयुष्य सुंदर आहे व्यसनाधीन होवू नका हो, आई वडिलांचा विचार करा. ड्रग्स घेणाऱ्यांचे चेहरे कशाला झाकता? पूर्ण समाजाला दाखवा की.
नवीन साहेब आले ओळख परेड करून घेतली आता हफ्ते घ्यायला मोकळे
एकदा मी रात्री दोन वाजता 100 नंबर ला फोन केला, एक गाडी रस्त्यावर उभी असून तिच्यामध्ये लाईट लागलेले असून दोन तरुणांसोबत एक मुलगी त्यांचे मैथुन चालू होते मी फोन केल्यावर ती पोलीस मला विचारतो तुम्हाला काय त्रास आहे? मग त्याला विचारलं असा रस्त्यावरती संभोग करायची परवानगी आहे का? मग तो माझं नाव पत्ता फोन नंबर कुठे राहता या चौकश्या करायला लागला. मग कंटाळून सांगितले झक मारा काय झाले तर हा रेकॉर्डिंग फोन आहे हे उद्या मीडियासमोर दाखवीन.
पोलीस manage आहेत म्हणून ते असे उलट बोलतात
Tya mulila khi problem nsl tr mg tula ky problem
@@sachinpawar-o4m तुझ्या आई बहिणीला सांग रस्त्यावरती संभोग करायला मला काही प्रॉब्लेम नाही
@@sachinpawar-o4mपण.मुलिच्या.जिवाला.काय.झाले.तर.बोलतात.समाज.असा.समाज.तसा.त्याने.धाडस.दाखवले.असते.माझि.मुलगि.वाचलि.असति
मर्दा चुकले आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचे होत. मग हा पांडू हवालदार धरला गेला आसता.
@ABP माझा ला माझी विनंती आहे हे रॅकेट फक्त पुण्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रात आहे, आणि हे सर्व महाराष्ट्र पोलीस, लोकल पत्रकार, प्रशासन यांच्या आशीर्वादाने चालू आहे. मी मुंबई विक्रोळी मध्ये राहतो इकडे पण हीच अवस्था आहे, पोलिसांच्या समोर ड्रग्सचा धंदा सर्रास चालू आहे
15 वर्षा पासून चालू आहे हे सगळ, हफ्ता वसूल मूळ आज महाराष्ट्र राज्य 20 वर्ष मागे गेला,, चागल्या कलेक्टर, पोलिस अधिकारी, कर्मचारी, वकील, तहसील कार्यालय, पाहिजे तेव्हा कुट काही होईल,
आम्ही आमच्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतो पण हे सगळे पाहिल्यावर आमची झोप उडाली कसे मुलांचे भविष्य घडणार .
MIT Ani Symboisis madhe bilkul naka pathavu
@@amaryelane2615 मोलाचा सल्ला 💥👊🌈
@@amaryelane2615 बरोबर
पालकांनी जेवढं शिकवता येईल तेवढं स्वतःच्या नजरेखाली शिकवावं .
धंगेकरांनी बार मालकांचे आणि हपतयांचे कागद दाखवले,तयाचे पुढे काय झाले? अगदी बरोबर आहे.
पश्चिमेकडील भाग वाई,,,,, पांचगणी,,,, महाबळेश्वर,,,,धरण परिसर. विशेष म्हणजे या सर्व ठिकाणी राज्यकर्ते व महसूल विभागातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी सुद्धा सामील आहेत
धन्यवाद abp माझाचे हे उघड झालं पाहिजे... तरुणाई नशेच्या आहारी जाण म्हणजे देश लुळा, पांगळा होणं आहे.. 😔
हे सगळे धंदे बंद व्हावेत. ह्यांना शिक्षा म्हणून बॉर्डर वर पाठवा आणि त्यांना तेथे योग प्रशिक्षण द्यावे. ते नक्की सुधारतील. ही सगळी जबाबदारी सरकारने घ्यायला पाहिजे
महाराष्ट्रात जितके इल्लिगल काम धंदे , ड्रग्स स्कँडळस, पब, बिअर बार , दारू बार , वाइन शॉप, चालतात , 😂😂😂
एकच मंत्री पैशे कमौतो ,
गृह मंत्री ,
गृहमंत्र्यांन्या नाव ठेऊन काही होणार नाही
आजच्या चित्रपटात,नेटफ़्लिक्स मध्ये जे दाखवत आहेत त्यावर कुणाचाच कंट्रोल नाही 21,/22 वर्षाच्या मुलांकडे एव्हडा पैसा कुठून येतो हे मुद्दे पण म्हत्वाचे आहेत
या घटनेनंतर त्या विभागातील पोलिसाची प्रतिक्रिया माझाने घ्यावी. पोलिस आयुक्तांच्या प्रतिक्रिया घ्यावी. शंभुराजे मंत्राचे म्हणने काय
Shamburaje mhantil ha video nakki kuthla ani kontya jamanya madhla ahe te pahile baghav lagel 😂😂
@@govardhanjoshi9766 शंभू चा चमू उद्वस्त करा
पोलिस यंत्रणा निव्वळ राम भरोसे आहे.😢😢
हप्ते बंद पोलीस
सरकारला अंमली पदार्थ बंद का करता येत नाही? Wa wa
भाऊ गुजरात वरून येते हे सर्व, बर्याच वेळा पकडल आहे पण बिकाऊ मीडिया हे दाखवत नाही
सरकार.त्यावर.तर.चालते.मोठ्या.लोकांचि....कमाई.बंद.करुन.कशे.हजारभर.गरिब.रोज...मेले.तर.काय.फरक.पडणार
@@only8028baramati la factory hoti
गृह मंत्री काय करतोय तीन तेरा वाजले आहेत महाराष्ट्रात होत नसेल तर राजीनामा द्यावा
सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात जे रिसोर्ट आहेत किंवा गावा लगतच परिसरात हाँटेल लॉज आहेत या ठिकाणी सुद्धा सर्रास हा प्रकार चालू आहे
Dhangekar saheb he punya che KARBHARI pahije only
आपली मराठी लोक या सगळ्या गोष्टींमध्ये पुढे आहेत 😂
Salute to brave reporter.
ही ताई वाघीण आहे....
Pune tethe ky une... Punyla fhkt proper punekar vachau shkta ata
Hats off Mandar Gonjari Sir At least Media is doing its work. Thanks for brining up such Issues which were easy to slip out. Good Job Mandar Gonjari and Micky Sir
खरंच आहे डृग्ज प्रकरणात पोलिसांनी सर्व सामान्य जनतेने सगळ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे.फडणवीस ड्रग्ज विषयाची बाजू घेतो त्याला ह्या विषयावर अटक झाली पाहिजे.
Udata pujab...on ... Pune
Ya sarv mulanna changla mothya rakmecha fine lavla pahije ani additional remand home kivha rehabilitation center la pathvl pahije
Rehab mdhun jast bighadtat he tumhala mahiti ahe ka
पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्था कोणाच्या भरवश्यावर आहे? दंगे करणारे धंगेकर कुठे गेले? पुण्याचे अनभिषिक्त सम्राट जेष्ठ राजकीय नेते कुठे आहेत?
या बारमालकांचे काहीही होणार नाही. या बारमध्ये पुण्यतील सर्वपक्षीय राजकारण गुंतलेले आहे .पोलिस विभागाचाही सहभाग होता.
ज्या प्रमाणे अनाधिकृत धंदे सापडल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते तसेच तिथल्या नगरसेवक आणि आमदार यांची पण पदं आपोआप रद्द व्हावीत.
Jab Tak reswat hai sab Mumkin reswat sare guna par parda dalti hai aafisar ko reswat matlab logo ki zindgi barbad hurahi hai lina abhi tuh bas traffic police road per chalne wale Sharif logo pareshan kar rahi hai public mein bahut gussa hai
हॉटेल पल्ब वर बुलडोजर जमीन दोस्त करा सर्व ड्रॅग्स माफिया थांबेल. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
अति पैसा
पुणे करांनी खऱ्या अर्थाने गृहमंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे. कारण प्रश्न हा युवा पिढीचा आहे अजूनही जर पुणेकर जागी झाले नाही तर वेळ ही खूप पुढे निघून गेलेली असेल.
Punekar jage aste tr मोहोळ nivdun न yeta धंगेकर nivdun आले असते
Asa prashana upashit hoto ki Pune he drugs city hot chalale ahe
Lokani laver marg kadha nahitar gen ver vinashkari varinam hotil ashe kiti manse martil sangu shakat nahi
Pune police lutere zale ahe
Kam karat nahi yogya ti karavahi hot nahi
Jar kam nasel karayache tar barkhat kara
Amdar Kay zople kay
Laver kahi nahi kele tar gambhir parinam bhogave lagatil
Future madhi Pune nam mitun jail
Jar changle future Pune pahije asel tar sarv pub ani bar buldozer ne ktm karun taka
Punyat pan suru aslele night life culture pahun Mananiya AAdarniy Chhote Yuvraj prachand khush zale asnar. tyanchya ani tyanchya Baapachya durdarshi panala maanacha mujra ani dhanya tyanchi maauli tatha matoshree.
Cold drink madhe drugchaa vaaper hoto,Cold drink sarkh-sarkh pyaavese waat te,Cold drink dhokaa daayak aahe Boycott karaa
grand salute to this lady
रात्री 11 ते सकाळी 5 पुण्याचे खरे रूप दाखवते.
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी महाराष्टाची वाट लावली
हजारो सोसायटीना जमिन हस्तांतर केले नाही . ह्या हजारो कोटींच्या घोटाळ्या वर पण बोला
सगळ्या यंत्रणा मँनेज केल्या गेल्या
जय महारा,ष्ट् ह्या महराष्ट्रातील सर्व राजकारन्यांनी लक्ष् देण्याला पाहीजे
Band Kara hya pub sagya
Bevde lokan ni khup utamat lavla aahe.
40 PERCENT COMMISSION
What doing home minister of Maharashtra 😢😢
Vasuli 😂
bhaisaab app great hai, mera ghar 2 baar toor diya, 2 baar written complain kiya, at vithalwadi police station, ulhasnagar-421004. but till date no FIR is made, nor any action is taken till date, now what to do, a common man can, please guide us, so that my problem can be resolved. we are unable tp live in my house. we have to live in other house, even drainage is blocked and hijacked by the same neighbourer. besides afraid to go and live in that house, there can be a attack on us also.
hya kamthe la zodpun kadha changla
Virodhi paksh zopa kadhat aani bayaki tomane marnyat vyast aahe
Earlier North indians were involved in Drug business and consumption but now its is local Maharatshtrians are involved too, Pune is become dirty criminal city now....
Mumbai gali gali haich parsati aahe te pan alpvain girl and boy
छान काम करताय
Corruption to what level. Shame on India and we Indians should take strict actions. Our society will be destroyed if we don't act with ethics.