नर्मदे हर एका अनोळखी परिवार संदिप भाऊ खरच सेवा भाव काय असतो ते या गरीब लोकांकडून शिकाव कोण कुठले आपण पण तुम्हाला त्या झोपडीतुन निघावेसे नाही वाटले मलासुद्धा अश्रू अनावर झाले हे पुर्वजन्माचे काही संचित पुण्य असावे नर्मदे हर
अतिशय सुंदर आणि भावनात्मक क्षण अनुभवता आला संदीप दादा ‼️🔱‼️🙏🤝🌞 नर्मदे हर ‼️ व्यावहारिक जगात अशा संवेदना बोथट झाल्यात, पण आपल्या मनातील हळूवार भावना एका उत्कट क्षणी ओघवत्या झाल्याचे पाहून मन आणि डोळे तरळून आले काळे दादा 🙏🪔🙏
तुम्हीं किती भाऊक आणि प्रेमळ आहात हे आच्या व्हिडिओ मधून कळल खरच कधी कधी हे मन किती उच्च पातळी वर आपल्याला घेऊन जाते हे कळतच नाही. कोण कुठला तो गाव आणि ते माणसं किती आपले से वाटतात आणि आपण कुठे आणि कुठले हे अगदी पार विसरून जातो. हेच खरी परिक्रमा ची प्राप्ती आहे याची तुम्हाला अनुभूती मिळाली तर परिक्रमा चां प्रसाद मिळाला. हे कचीतच अनुभूऊ शकतात. नर्मदे हर शेवाळे भोपाळ
नर्मदे हर दादा त्या मैया नी तुमच्या सर्वांची काळजी घेतली प्रमाणे खाऊ पीऊ घातल क्षणभर मी सुध्दा तुमच्या सारखी च भाऊक झाले हि सर्व मैया ची कृपा नरमदे हर🙏🙏
नर्मदे हर बाबाजी आज आपण आम्हाला ही खुप रडवलत. आम्हीही परीक्रमेत असेच सतत रडत होतो. त्या लोकांचे मैय्येवरचे प्रेम श्रध्दा भक्ती पाहून मन हेलावून जाते. अस वाटतं की खरच एवढी लायकी आपली आहे का? फक्त मैय्याच एवढं प्रेम करू शकते आपल्या लेकरांवर. मग तो पुण्यवान असो वा पापी असो 😪😪😪😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭 नर्मदे हर माते नर्मदे हर
नर्मदे हर संदीप आम्हाला घरी राहुन तू रडवलास सेवा भाव काय असतो त्याचे आज जिवंत उदाहरण त्यालोकांची परस्थिती नसून सुध्दा त्यांनी किती प्रेमाने सेवा दिली अप्रतिम
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रमावासी यांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
नर्मदे हर. गरम पाण्याने अंघोळ करू नका आजारी पडू शकता. त्याऐवजी ऊन पडल्यानंतर सकाळी 11 नंतर अंघोळ करा काही हरकत नाही. थोडे उशीरा चालायला सुरवात करायची म्हणजे मग सकाळच्या थंडीपासून थोडा बचाव होतो. त्या आज्जी आजोबाच्या घरी तुमची परिक्रमा सफल झाली.
संदीप भाऊ, आज माझ्यापण डोळ्यात पाणी आले, नर्मदे हर
नर्मदे हर एका अनोळखी परिवार संदिप भाऊ खरच सेवा
भाव काय असतो ते या गरीब लोकांकडून शिकाव
कोण कुठले आपण
पण तुम्हाला त्या झोपडीतुन निघावेसे नाही वाटले
मलासुद्धा अश्रू अनावर झाले
हे पुर्वजन्माचे काही संचित पुण्य असावे नर्मदे हर
आपणा सर्वांना साक्षात मैय्याने दर्शन दिले , तुम्ही सर्व पुण्यवान आहात , नर्मदे हर 🙏🙏
निशब्द संदीप भाऊ .डोळ्यातून खरंच आपोआप अश्रू वाहू लागले. माया,प्रेम काय असते हे या माणसांकडून शिकावं.नर्मदे हर.
Narmade har. संदीप. 🙏🙏
Shri Swami Samarth, narmade har 🙏🙏
Narmade har har mahadev
Narmade Her, Her Her Mahadev, shree Swami Samarth maharaj ki jay, shri sant janardan Swami Maharaj ki Jai.
संदीप भाऊ आजचा व्हिडिओ पाहून नकळत आमच्या ही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.खरच किती प्रेमळ लोक होती निरपेक्ष सेवा काय असते ते आज अनुभवले.नर्मदे हर ❤
नर्मदे हर प्रभुजी....
आपला हा व्हिडिओ फारच मनाला माणुसकीचे दृश्य कसं असतं हा सांगून गेला.... नर्मदे हर.... नर्मदे हर.... नर्मदे हर....!!!!
अतिशय सुंदर आणि भावनात्मक क्षण अनुभवता आला संदीप दादा ‼️🔱‼️🙏🤝🌞
नर्मदे हर ‼️
व्यावहारिक जगात अशा संवेदना बोथट झाल्यात, पण आपल्या मनातील हळूवार भावना एका उत्कट क्षणी ओघवत्या झाल्याचे पाहून मन आणि डोळे तरळून आले काळे दादा 🙏🪔🙏
खुप छान,खूप छान योग घडूवून आणते आहे मैया तुमच्या परिक्रमेत.आमच्या डोळ्यांतून ही घळा घळा अश्रू आले.
किती भावनाशील .....आहेस असाच रहा नर्मदे हर....
तुम्हीं किती भाऊक आणि प्रेमळ आहात हे आच्या व्हिडिओ मधून कळल खरच कधी कधी हे मन किती उच्च पातळी वर आपल्याला घेऊन जाते हे कळतच नाही.
कोण कुठला तो गाव आणि ते माणसं किती आपले से वाटतात आणि आपण कुठे आणि कुठले हे अगदी पार विसरून जातो.
हेच खरी परिक्रमा ची प्राप्ती आहे याची तुम्हाला अनुभूती मिळाली तर परिक्रमा चां प्रसाद मिळाला. हे कचीतच अनुभूऊ शकतात.
नर्मदे हर
शेवाळे
भोपाळ
ऐसा अनुभव और ऐसा व्यवहार मां नर्मदा के तट पर ही प्राप्त होता है। मां नर्मदे हर
नर्मदे हर संदीप भाऊ नर्मदे हर डोळ्यातून पाणी आले न विसरणारा दिवस न विसरणारा व्हिडिओ नर्मदे हर..
नर्मदे हर संदीपभाऊ आज मात्र तुमच्या या भावनिक प्रसंगांनी निशब्द झालो , डोळे भरून आले 🚩🚩🚩💐🙏👍
नकळत तुमच्यामुळे आमचे पण डोळे भरून आले....अतिशय सुंदर क्षण धन्यवाद संदिप भाऊ
नर्मदे हर हर, आज तुम्हां सर्वांचे अभिनंदन. आज तुमच्या मुळे घरी बसून ही गुंफा आतून बघता आली. दर्शन घेता आले. तुम्हां सर्वांना साष्टांग नमस्कार.
संदीप भाऊ मी तर आता रोज व्हीडिओ ची वाट पाहतो
हर हर महादेव,
हर हर नर्मदे,
तुम्हा सर्वांना माझा प्रणाम.
खरंच भाग्यवान आहात सुख समाधान आणि शांती चे क्षण जमा होत आहेत . भविष्यात आनंद देणारं. आयुष्य बदलणार.
खूप भाऊक केलेत बाबाजी
नर्मदे हर हर हर नर्मदे
नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर संदिप भाऊ.
संदीप भाऊ नमस्कार नर्मदा मैय्या च्या परिसरात भाग्यवान माणस आहेत मैया त्यांना ही सांभाळ ते व बाहेरील माणसाना ही सांभळते
हरेकृष्ण
संदीप तुम्हां सर्वांना अगदी सहज प्रेम माया तिथं मिळालं खरच शब्द नाहीत ❤🙏👌 नर्मदे हर ❤
🌹🙏।।नर्मदे हर।।🙏🌹
नर्मदे हर🙏मैया बडी कृपाळू है 🙏नमामि देवी नर्मदे 🙏🙏
जीवनातील अत्यंत आनंदाचे दिवस आपण सर्व जण अनुभवात आहात रानडे धायरी पुणे
नर्मदे हर🙏🙏
नर्मदे हर दादा त्या मैया नी तुमच्या सर्वांची काळजी घेतली प्रमाणे खाऊ पीऊ घातल क्षणभर मी सुध्दा तुमच्या सारखी च भाऊक झाले हि सर्व मैया ची कृपा नरमदे हर🙏🙏
नर्मदे हर बाबाजी
आज आपण आम्हाला ही खुप रडवलत. आम्हीही परीक्रमेत असेच सतत रडत होतो.
त्या लोकांचे मैय्येवरचे प्रेम श्रध्दा भक्ती पाहून मन हेलावून जाते. अस वाटतं की खरच एवढी लायकी आपली आहे का? फक्त मैय्याच एवढं प्रेम करू शकते आपल्या लेकरांवर. मग तो पुण्यवान असो वा पापी असो 😪😪😪😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
नर्मदे हर माते नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🚩
नर्मदे हर
संदीप आम्हाला घरी राहुन तू रडवलास सेवा भाव काय असतो त्याचे आज जिवंत उदाहरण
त्यालोकांची परस्थिती नसून सुध्दा त्यांनी किती प्रेमाने सेवा दिली अप्रतिम
नर्मदे हर
भावनिक स्थिती
❤❤❤
नर्मदे हर दादा खुप खुप धन्यवाद शब्द नाही बोलायला 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
नर्मदे हर नर्मदे हर🙏
🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे हर 🌺🌺 नर्मदे मातेच्या श्री चरणात कोटी कोटी साष्टांग दंडवत प्रणाम 🌺🌺🙏🙏🌺🌺 समस्त परिक्रमावासी यांना नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺 संदीप भाऊ नर्मदे हर 🌺🌺🙏🙏🌺🌺
,नर्मदे हर
नर्मदे हर जीवन भर 🙏🚩 बच्चा पार्टी गोड
Adguru pranam khup sundar anubhav narmade har
Narmade Har 🌹🙏
परिस्थिती नसताना सुद्धा केलेली सेवा विलक्षण आहे.पाहणाऱ्यांना पण रडू कोसळते.
🙏🚩 नर्मदे हर जीवन भर 🚩🙏 अद्भूत,शालेचा कन्या पार्टी,पल प्रतिफल मैय्यामानव रूपात बरोबर आहेत 🙏 रडू का आलेत काय जाहले, भोपाल मध्यप्रदेश, नर्मदे हर 🙏
नर्मदा मैया तुम्हाला सेवा देणाऱ्या सर्वाना सुख समाधान देवो.भावनीक झाले सर्वजण.
बाबाजी नर्मदे हर
बाबाजी मैय्या कृपेने तुमची mat परत मिळेल.
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏
Narmade har
मला रडू आले संदीप दादा. किती प्रेमळ मानस किती छान सेवा दिली 💯💯💯🙏🙏🙏💐💐💐💐💐💐♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️
अतिशय भावना स्पर्श नर्मदे हर 🙏🚩
नर्मदा हर जीवनाचे रहस्य समजते
नर्मदे हर संदीप जी🙏
मानलं तर सर्व जग आपलं आहे नाही तर सख्खे आपले नसतात.
कॅमेरा खुपच छान तुम्ही आज आम्हाला पण रडवलं प्रभु नर्मदेदर जीवनभर
नर्मदे हर येवला संदीप भाऊ शुभं सकाळ
नर्मद हर
नर्मदे हर दादा🙏
नर्मद हर जिंदगी भर
नमामि नर्मदे हर 🌹🙏🌹
नर्मदे हर 🙏🌹🙏
🙏🌹नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर🌹🙏
नर्मदे हर.
गरम पाण्याने अंघोळ करू नका आजारी पडू शकता.
त्याऐवजी ऊन पडल्यानंतर सकाळी 11 नंतर अंघोळ करा काही हरकत नाही.
थोडे उशीरा चालायला सुरवात करायची म्हणजे मग सकाळच्या थंडीपासून थोडा बचाव होतो.
त्या आज्जी आजोबाच्या घरी तुमची परिक्रमा सफल झाली.
नर्मदे हर दादा 😊
🌹🌹🌹🌹नर्मदे हार 🌹🌹🌹🌹
🙏 नर्मदे हर हर हर 🙏
खूपच छान
नर्मदे हर 🪻🏵️💮🌸🪷🌷🌺🥀🌹🌻
नर्मदे हर आमच्या पण डोळ्यात पाणी आन् महाराज
🌹 नर्मदे हर नर्मदे हर संदिप भाऊ मी परिकक्रमेत तीन वेळा रडोलो ईतकी आपुलकी भेटते की ऊर डातुन येते हि आपुलकी भेटते 🌹🌹🌹🌹😉
Narmde har
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏😭😭😭😭
❤❤❤❤
❤🤩☺️🎉
नर्मदे हर
नर्मदे हर आश्चर्याची गोष्ट आहे इतके अगत्य आपण आपल्या नातेवाईकांचे ही करत नाही रानडे पुणे
नर्मदे हर 🙏
आदी शंकराचार्य जी चे गुरु गोविंद पादाचार्य जी ची तपोस्थली आहे।मी मुक्काम केला होता परीक्रमेत असताना
तुमच्या बरोबर मी पण रडत होतो ..बाबाजी😢
आमचे पारनेर लोणीमावळा जी - अहिल्य नगर
अशी माणसं नशीबानेच मिळतात नर्मदे हर
दादा तुम्ही रडले. मला पण खूप दुःख झाले. नर्मदे हर,🙏🙏
🙏 बाबाजी तूम्ही नदि पार केल्यावर लगेच एक महादेवाच मंदिर आहे तिथला नंदी जगातील एकमेव उभा नंदी आहे तो बघीतला का?
आपले गाव कोणते
Khup chan dada amche vadil pn ale ahet parikrama mdhe 9 th day ahe tyancha
नर्मदे हर
नर्मदे हर 🚩🙏
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर
नर्मदे हर