मुख्याध्यापक बैठक - मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 41

  • @REKHAKOLI-c1j
    @REKHAKOLI-c1j 18 днів тому

    Sir mi sanjay Gandhi vidyalay school var kam kel tari majhe documents approved karat nahi ahe mi kay karave please sanga

  • @REKHAKOLI-c1j
    @REKHAKOLI-c1j 18 днів тому

    Employment office valech karat nahi ahe

  • @dipakrathod8692
    @dipakrathod8692 Місяць тому

    पेमेंट कधी मिळणार सर

  • @KisanVasave-zo1tu
    @KisanVasave-zo1tu 2 місяці тому +4

    वयाची अट 35 वरून 40 केल्यावरच या योजनेला म्होटवो मानेल

  • @vaibhavjadhav6687
    @vaibhavjadhav6687 Місяць тому

    रुजू होवन पण त्याचे तिन माह पासुन नावच ॲड होत नाही तर त्या जागी कोणकणातील कॅन्डीडेट ॲड होतायत त्यांना पेमेंन्ट जमा होत त्या कॅन्डीडेडच जागी ' . पोर्टल कस काम करताय समजना

  • @SDBJ_Rangoli28
    @SDBJ_Rangoli28 2 місяці тому +2

    मुख्य मंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने चा लाभ फक्त B.Ed B.Ed complete aslele student Karu shakate ka

  • @RahulDuche-c9c
    @RahulDuche-c9c Місяць тому

    Sir payment kadhi honar ahe

  • @bhagyashribalsure7981
    @bhagyashribalsure7981 2 місяці тому +1

    Sir payment kadhi yeil

  • @punajichamkure4644
    @punajichamkure4644 2 місяці тому +1

    Sir वयाचे काही तरी करा.आमचं ही शेवट ची संधी आहे

  • @DrawOnDraw
    @DrawOnDraw 2 місяці тому +1

    Sir BA open University Wale pn bharu shakte ky

  • @vijayerande3726
    @vijayerande3726 2 місяці тому +2

    35 वर्षाला 20 दिवस बाकी होते आमचा अर्ज त्यांनी रिजेक्ट केला

  • @shivanandmohkare8863
    @shivanandmohkare8863 2 місяці тому +1

    वयाची अट 45 वर्ष करण्यात यावी

  • @PriyankaKharad-w5x
    @PriyankaKharad-w5x 2 місяці тому

    Vaya chi aat raddy karavi hi cm sira kde vinti

  • @RameshKasdekar-p6m
    @RameshKasdekar-p6m 2 місяці тому +1

    Sir mukhyamantri yuva karya antargat rojoo hai vetan kadhi milnaar

  • @nadeemquadri9113
    @nadeemquadri9113 2 місяці тому +2

    सर आमची शाळा पार्थमिक आहे. हायस्कूल चा कर्मचारी आला आहे. रुजू करून घेवे का

  • @SDBJ_Rangoli28
    @SDBJ_Rangoli28 2 місяці тому

    आमच्या इथलचे मुख्याध्यापक सर म्हणता आहेत की डीएड. बीएड. चे विद्यार्थी या मध्ये apply करू शकता

  • @shobhapalle549
    @shobhapalle549 2 місяці тому +1

    रिक्त पदे नसेल तर प्रशिक्षणार्थींना रुजू करून घ्यायचे का

  • @shahadullashaikh9120
    @shahadullashaikh9120 2 місяці тому +1

    काही zp शाळा रूजू करून घेत नाहीत ते आधी आदेश मागतात. आदेश मिळेल का.

  • @janhavikadam5467
    @janhavikadam5467 2 місяці тому +1

    Sir pn payment zal cha ny aahe

  • @RahulDuche-c9c
    @RahulDuche-c9c Місяць тому

    Zpps manewadi

  • @vijayerande3726
    @vijayerande3726 2 місяці тому

    वयाची अट किती दिवसाची

  • @moryacreations4983
    @moryacreations4983 2 місяці тому +2

    Sir महाराष्ट्रातील रहिवाशी असे जी आर मध्ये नमूद असताना संभाजीनगर भागात गावातील रहिवाशी अशी अट घातली आणि मर्जीतील लोकांनां रुजू करतात.

  • @NileshWagh-g6t
    @NileshWagh-g6t 2 місяці тому +2

    Sir पर्मनंट करा सर

  • @kalimmansuri2291
    @kalimmansuri2291 2 місяці тому +1

    कला शिक्षकांना रुजू करता येईल का?

  • @SonaliKunde-ke3jn
    @SonaliKunde-ke3jn 2 місяці тому +1

    सर मी टीईटी परीक्षेसाठी फॉर्म भरलेला आहे, आणि जर मी युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतला तर भविष्यात मला टिईटी पास झाल्यावर पुढील योजनांचा लाभ घेता येईल की नाही?

  • @tukaramgaikwad5632
    @tukaramgaikwad5632 2 місяці тому +2

    सर आम्ही गट शिक्षणाधिकारी औसा यांच्यामार्फत रुजू अहवाल पाठवला होता 26 ऑगस्ट ची joining होती आपणास प्राप्त झाला असेल

  • @Anilkviraloriginal
    @Anilkviraloriginal 2 місяці тому

    सर,,वय 35 च्यावर 10/11 दिवस वर गेले आहे, परंतु जेव्हा फॉर्म भरला तेंव्हा 1 महिना कमी होते,मुख्यध्यापकाने कमी शिक्षण असलेल्या। महिलेला घेतले

  • @priyankamaske8285
    @priyankamaske8285 2 місяці тому +1

    Active p. English school Chikhurda

  • @Anilkviraloriginal
    @Anilkviraloriginal 2 місяці тому

    सर आमच्या मुख्यध्यापकाने घोळ केला आहे, जिल्हा समभाजीनगर ,तालुका -फुलंब्री, गाव,शिरोडी बुद्रुक, मुख्यध्यापकाचें नाव:- साबळे सर

  • @shobhapalle549
    @shobhapalle549 2 місяці тому +1

    प्राथमिक शाळेवर डी. एड.प्रशिक्षणार्थी घ्यावे असे असताना आमच्या कडे बी. एड पाठवले आहे आम्ही रुजू करून घेतले आहे

  • @GajananKhatle
    @GajananKhatle 2 місяці тому +1

    Sir education var geve

  • @rashidkasar75
    @rashidkasar75 2 місяці тому +1

    सध्या अर्ज भरतायेईल का??

  • @dayanandsuryawanshi5218
    @dayanandsuryawanshi5218 2 місяці тому +1

    Mahatma phule Jr coollge, Kingaon

  • @keshavpatil7100
    @keshavpatil7100 2 місяці тому +1

    ठीक आहे.

  • @saleemhshaikh860
    @saleemhshaikh860 2 місяці тому +1

    श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय किल्लारी

  • @rajkumarghote4016
    @rajkumarghote4016 2 місяці тому +1

    बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा

  • @ganeshmane8078
    @ganeshmane8078 2 місяці тому +3

    रुजू करून घेणेबाबतचा अर्ज
    मा. शिक्षणाधिकारी माध्य. कार्यालयाचे पत्र
    ऑनलाईन यादी
    Registration केलेली पावती
    ऑफिसला दिली असता जमा करून घेतले नाहीत मार्गदर्श करा

  • @TheDhananjay999
    @TheDhananjay999 2 місяці тому +1

    KIDEES INFO PARK

  • @laxmanyemale7
    @laxmanyemale7 2 місяці тому +1

    हो सर

  • @sunitas.purimahatmabaswesh6534
    @sunitas.purimahatmabaswesh6534 2 місяці тому +2

    MBPVL. Puri S S