अप्रतिम गायन 🙏💐 गाताना कोणत्याही प्रकारे घाई नाही, हे खूप सुंदर, सर्वात म्हणजे अगदी मनापासून गायन करताच, अगदी भारवल्या गत होते, एक विनंती - अभंग गायनाचे सादरीकरण जर एखाद्या निसर्गरम्य परिसरात किंवा मंदिरात व्हिडिओ शूटिंग केले तर अजून सुंदर वाटेल 💐🙏🙏💐🕉️💐🙏💐 धन्यवाद
नमस्कार. बुवा सुंदर मेस्त्री. तबला साथ पंकज सांवत. मृदंग - सुबोध मालंडकर. आपण सर्वांनी अप्रतिम पद्धतीने नवीन चालीत हा अभंग सादर केला. आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. पांडुरंग हरी. वासुदेव हरी. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम गायन 🙏💐 गाताना कोणत्याही प्रकारे घाई नाही, हे खूप सुंदर, सर्वात म्हणजे अगदी मनापासून गायन करताच, अगदी भारवल्या गत होते, एक विनंती - अभंग गायनाचे सादरीकरण जर एखाद्या निसर्गरम्य परिसरात किंवा मंदिरात व्हिडिओ शूटिंग केले तर अजून सुंदर वाटेल 💐🙏🙏💐🕉️💐🙏💐 धन्यवाद
फार सुदर ! अप्रतिम !!! गायन माऊली !!!
अप्रतिम बुवा
अप्रतिम ❤
Khup chan 👌🙏
नावाप्रमाणेच सुंदर अभंग गोड आवाजात गायलास बाळा खूप खूप धन्यवाद
सुंदर.खुपच सुंदर बुवा
Khup sundar.
नमस्कार.
बुवा सुंदर मेस्त्री.
तबला साथ पंकज सांवत.
मृदंग - सुबोध मालंडकर.
आपण सर्वांनी अप्रतिम पद्धतीने
नवीन चालीत हा अभंग सादर केला.
आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या
खूप खूप शुभेच्छा.
पांडुरंग हरी. वासुदेव हरी.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर गायन माऊली
खूप छान माऊली
सुंदर माउली
Khoopch sunder sadrikaran👌💥💯🚩👏
जय जय राम कृष्णा हरी 🙏🙏🚩🚩
माऊली खूप छान👏
खूप छान 👏👏
खूप सुंदर आवाज बुआ सुंदर😘👌👌
खूप छान 👌😊
Khup Chan👌👍
अप्रतिम सुंदर 👌👌👌
Lay bhari mauli👌👌
Khup mast Mauli 🙏
Ram krishn hari guruji🙏🙏
Farach chhan mestry Ram Krishna hari
खूपच छान 👌👌
Wah brothers ❤️
Ly bharii😍😍
खूप छान अभंग आणि तुझ गायन
Khup Chan Sundar Ji
सुंदर अप्रतिम गायन मित्रा
छान 👌🏻🙌🏻
khuppppp chhan 💞💞😇😇🎉🎉अतिसुंदर
अप्रतिम ❤️👍
Khup sundar ji
अप्रतिम अतिसुंदर 🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹⚘⚘⚘⚘👏👏👏👏🙏🙏🙏🙏
Lay bhari ♥️
वा बुवा खूप छान👌👌👌
💐💐🙏💐💐
Brilliant buwa.....keep it up🙏
Dadus ek no.
Nice buva😊👍👍👍❣️
Lovely voice buwa
Divsachi sundar suruvat Jali 🙏🙏
खूप छान गायन.
पांडुरंग हरी 🙏💞
Nice sir 👌 🙏
Very nice..👌👌
माझी आपणास एक विनंती आहे आपण अभंगाच्या माहिती मध्ये सदर अभंग कोणत्या रागामध्ये आहे याची माहिती द्यावी.......
प्रा.ललित दि.भदे ( भगूर , नाशिक)
Lilavati.kiravaani aani shevti shivaranjni
👌👍✨😍
Nice👌
👏👌
👌👌👌🙏🙏🙏
🙏🙏👌
👌👌👌👌👌
राग कोणता आहे....?
Lilavati. Kirvaani. Shevti shivaranjni
सुरुवाती चा आलाप तेरी दिवाणी या गाण्यासारखा वाटतो... बाकी गायन उत्तम...
ua-cam.com/video/um9nnOnTGkw/v-deo.html
นะมัดสะเต
अप्रतिम 💐