Buldhana Vinshu Murti : सिंदखेडराजामध्ये सापडलेल्या मूर्ती हलवण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • #buldhananews #VinshuMurti #archaeology #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrarain #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarangelive #internationalyogaday #Vatpurnima #laxmanhake
    Buldhana Vinshu Murti : सिंदखेडराजामध्ये सापडलेल्या मूर्ती हलवण्यास स्थानिक नागरिकांचा विरोध
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | आंतरराष्ट्रीय योगा दिवस |

КОМЕНТАРІ • 471

  • @devdeshdharmsarwaswa3968
    @devdeshdharmsarwaswa3968 2 місяці тому +173

    जगाचा पालक माझा वैकुंठाचा नाथ...श्री हरी नारायण

  • @ruralmaharashtra8043
    @ruralmaharashtra8043 2 місяці тому +332

    गाववाल्यानो तिथेच मंदिर बनवा गावचा विकास होईल
    एक वेळ लोकशाही मार्गाने आंदोलन करा
    तुमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य आहे
    कारण आपल्या देशात तरी देव असणारच आहेत
    आणि असले पण पाहिजेत

    • @Smiling-Monk
      @Smiling-Monk Місяць тому +8

      देवाच मूर्तीच स्थान मंदिरात 😒😌, संग्रहालयात नाही 😒😒

    • @rohitjadhav743
      @rohitjadhav743 Місяць тому +7

      अगदी बरोबर.मंदिर/संग्रहालय हे सिंदखेड राजा इथेच व्हावे. तिथे नाही झाले तर पुण्या- मुंबईत नेऊन ठेवतील. या निमित्ताने सिंदखेड राजा येथे पर्यटन वाढेल.👍 जे जिथे आहे तिथेच राहू दे.🙏

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 2 місяці тому +49

    मुर्ती मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राहिली पाहिजे 🌳
    जिल्हाधिकारी तहसीलदार खासदार आमदार यांनी लक्ष घातले पाहिजे 🌳
    सिंदखेडराजा चे महत्व कमी होणार नाही याची काळजी प्रशासकीय अधिकारी यंत्रणेने घ्यावी...

  • @naupaka6
    @naupaka6 2 місяці тому +64

    आमच्या स्वराज्य जननी जिजाऊ माता ह्यांच माहेर 🙏🙏🙏

  • @harshdeshmukh3021
    @harshdeshmukh3021 2 місяці тому +236

    बोधिसत्व गौतम बुद्ध मूर्ती नाही. विष्णू आहेत कारण खाली शेषनाग आहे आणि पोटा मधून पद्मलक्ष्मी आहे..
    बुद्ध ही आपलीच परंपरा आहे पण सध्या स्थितीला इथे विवाद नको.. ❤

    • @RajePatil-ty3ho
      @RajePatil-ty3ho 2 місяці тому +11

      तुमच्या बुढदाचे केस शेटासारखे असतात

    • @user-zl5jk4pf8q
      @user-zl5jk4pf8q 2 місяці тому +19

      बुध्द मुर्ती आहे असे म्हनने महा मुर्खपणा आणी निचता होईल,,,,,,,,ति भगवान श्री विष्णू याचीं अप्रतिम सुंदर मुर्ती आहे,,, कदाचित ति मुघलानी नष्ट करू नये किंवा इंग्रजांनी चोरुन लंडन ला नेऊ नये म्हणून पुरून ठेवली असावी पुर्वी कारण खुपच सुंदर मुर्ती आहे

    • @vivekvatve
      @vivekvatve 2 місяці тому +1

      Gautam Buddhachi murti aslyacha ullekh kuni kelay?

    • @anonymousrk08
      @anonymousrk08 2 місяці тому +9

      Bhimtyani ​@@vivekvatve

    • @harshdeshmukh3021
      @harshdeshmukh3021 2 місяці тому +10

      @@vivekvatve जेव्हा पूर्ण उत्खनन झाले नव्हते तेव्हा बरेच जणांचं मत होतं की ती बोधिसत्वांची मूर्ती आहे. पण नंतर सर्वांना स्पष्टता अली..

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j Місяць тому +51

    मंदीर बांधून त्या मंदिरात विष्णु भगवान ही मूर्ती ठेवावी म्हणजे सिंदखेड राजा या ठीकानी भाविक येतील आणि त्या ठिकानी लोकांना मंदिरापासून रोजगार आणि काम भेटेल

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Місяць тому +1

      रोजगार करिता,,,
      सडक च्या दोन्ही बाजूला प्रत्येक अर्धा किलोमीटर अंतरावर बियर बार च्या रुपात रोजगार व स्वावलंबन योजना आहे 😂

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 2 місяці тому +90

    खूप सुंदर आणि मौल्यवान दिव्य मुर्ती आहे..

  • @dnyaneshwarphutane2120
    @dnyaneshwarphutane2120 2 місяці тому +63

    मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जागेवरच व्हायला हवी.
    खूपच महान सनातन हिंदु वारसा आहे.
    गणिमांच्या मूर्तीभंजक वृत्तीच्या भीतीने असा महान ठेवा एवढे शतकं वंचित राहिला.
    पण आता योग्य न्याय व्हावा..👌👌

    • @rx100nichal5
      @rx100nichal5 Місяць тому

      Kahi nahi😊😅😅😅

    • @Smiling-Monk
      @Smiling-Monk Місяць тому

      देवाच मूर्तीच स्थान मंदिरात 😒😌, संग्रहालयात नाही 😒😒

  • @ashokshinde3939
    @ashokshinde3939 Місяць тому +20

    पूर्ण वर्णन आहे तर दाखवा ना!! अधिकारी भाषण ऐकत आहोतच ना!! मूर्ती पूर्ण दाखवा

  • @Jitendra-ri5yx
    @Jitendra-ri5yx 2 місяці тому +47

    नारायण नमोः नमः विष्णु भगवानायं नमोः नमः शिदंखेंड राजाचे अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-tr6qp3bj9v
    @user-tr6qp3bj9v 2 місяці тому +11

    बरोबर आहे .स्थानिक लोकांच्याच अधिकार आहे. जर ते काळजीपूर्वक संवर्धन ( नष्ट न करने , इतर देशांना न विकणे ) करण्याची जबाबदारी....

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 Місяць тому +11

    मुर्ती आहे तिथेच स्थापण करावीत शंभर कोटी हींदु दर्शनास येतीलच. जगातील सर्वात सुंदर मंदिर बांधा .

  • @davidkini7614
    @davidkini7614 2 місяці тому +20

    नमस्कार मित्रांनो, त्याच जागेवर स्थापना करा,आणि चांगल बांधकाम करा,म्हणजे बाहेरचे लोक पण पाहतील,आपल्या देशाची संस्कूरुती.

  • @user-im8jr5wl3e
    @user-im8jr5wl3e 2 місяці тому +18

    Laxmi Narayan Narayan Hare Hare

  • @sherlock.96
    @sherlock.96 2 місяці тому +22

    जिथे मिळाली तिथेच conservation centre बनवावे, आणि minimum शुल्क आकारून भाविकांना दर्शनासाठी आणि अभ्यासकांना अध्ययनासाठी उपलब्ध करून द्यावी.
    त्यामुळे रोजगार पण उपलब्ध होईल आणि त्या भागाचा विकास पण होईल.

    • @user-tx9uj8lb9v
      @user-tx9uj8lb9v 2 місяці тому

      Mandir. Bandhun panditanna sopvavi. ...te bght bstil

  • @indrayanishetty8640
    @indrayanishetty8640 Місяць тому +10

    Are baba.मूर्तीच्या दर्शना साठी पूर्ण व्हिडिओ पहिला पण कॅमरा फक्त त्या माणसं वर च राहिला.😢😮

  • @MarketTuner9595
    @MarketTuner9595 2 місяці тому +25

    मूर्ती तर दाखवा नीट आधी

  • @s.p.9735
    @s.p.9735 2 місяці тому +15

    जय श्रीहरी ...🚩🚩🚩
    आपल्या मूर्तीचे आणि हिंदू प्रतिकांचे जतन झाले पाहिजे ..

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 місяці тому +14

    40 वर्षापुर्वी राजे लखुजीराव जाधव यांच्या राज वाड्यात एक जैन मंदीर होते व काही भग्न अवस्थेत नग्न जैन मुर्ती होत्या आता त्या कुठे गेल्या काही पता नाही.

    • @unseenindiawithdinkar8276
      @unseenindiawithdinkar8276 2 місяці тому +7

      पूर्वी जैन राजे या परिसरात राज्य करत होते

    • @pranjalawatade2326
      @pranjalawatade2326 Місяць тому

      Full chor loka aahe

    • @EdCEvarTes543
      @EdCEvarTes543 Місяць тому +1

      आता भारतात सर्व राज्यांत शहरात तर सोडाच पण लहान लहान खेड्यात सुध्दा तथाकथित गरीब समुदाय ने आलिशान किल्ले सारखे दोन दोन तीन मस्जिद बांधले आहे फुटपाथवर सरकारी कार्यालय ला खेटून बस स्थानक परिसरात रेल्वे स्टेशन वर मंदिराच्या भोवतीच मस्जिद दर्गा मजार उगवलं आहे,,,
      तसेच पीर बाबा 😂 उर्फ चांद मियां 😂 होटेल व दुकानात घूसवू न ठेवलं आहे जसं बांगलादेशी मुस्लिम घूसखोर सर्व राज्यांत शहरात,,😂

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 місяці тому +53

    लखुजीराजेंच्या वाड्यात ठेवा

    • @pintoosaheb9706
      @pintoosaheb9706 2 місяці тому +3

      सिंदखेडराजा येथील मुर्ती विष्णू देवाची आहे. नगरपरिषद प्रशासनाने मंदिर बांधले पाहिजेत.

    • @classandclass4976
      @classandclass4976 2 місяці тому +1

      @@pintoosaheb9706 s

  • @anteshshinde2067
    @anteshshinde2067 2 місяці тому +14

    खूपच सुंदर मूर्ती आहे

  • @ap-xi1ln
    @ap-xi1ln Місяць тому +2

    Good job all team ❤

  • @bhagwanlandge1472
    @bhagwanlandge1472 Місяць тому +5

    श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी

  • @user-in7wz2yl9m
    @user-in7wz2yl9m 2 місяці тому +15

    Camera was constantly focusing on two persons ,infact it should have focused on sculpture,, cameraman is real ashol,,

  • @sunilPatil-hy4ow
    @sunilPatil-hy4ow 2 місяці тому +15

    कॅमेरा वाले को अच्छी शिक्षा दिजीये . पुरे टाईम ॲाफीसर को दिखा रहे है . वो मुर्तिका डिटेल कह रहे है और कॅमेरा ॲाफिसर का मुह दिखा रहा है .
    ये बातमी का टाईम वेस्ट और मुर्ती का अपमान है .
    मिडीया का ये हाल कितना बत्तर है

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu Місяць тому +1

      👍👍👍👍👍

    • @sushmatmore7271
      @sushmatmore7271 Місяць тому

      😂😂😂kmra पागल हाय काय मूर्ति दखव

  • @agag3571
    @agag3571 2 місяці тому +20

    मूर्ती जिथे भेटली तिथेच ठेवावी

  • @Manojpathare-gg4zt
    @Manojpathare-gg4zt 2 місяці тому +11

    जय जगन्नाथ स्वामी

  • @umeshbhat4545
    @umeshbhat4545 2 місяці тому +4

    मूर्ती दाखवायचे सोडून तोंड काय दाखवता आम्ही मानस पाहिले आहे

  • @dattatrayvishnujadhav2015
    @dattatrayvishnujadhav2015 2 місяці тому +7

    मूर्तिचे वर्णनावेळी मूर्ती पण दाखवा😊

  • @जयमहाराष्ट्र
    @जयमहाराष्ट्र 2 місяці тому +7

    See....how the Hindu Dharma is old in india, proud to be dravid. We have a very rich history.

  • @pranavpatil2894
    @pranavpatil2894 2 місяці тому +8

    खुपचं छान, त्यांनी पायात काहीच घातलेले नाही. True Man

  • @ABHISHEKASANE
    @ABHISHEKASANE 2 місяці тому +20

    धर्मांतर केलेला नव बुद्ध समाज! छोटा भीम

    • @bharatlonkar8264
      @bharatlonkar8264 2 місяці тому +5

      धर्मान्तर नाही घर वापसी केलेला समाज म्हन आमच्या नावाने बऱ्याच जनाना लाल मिरच्या लागतात 😅😅

    • @Funnywaar0099
      @Funnywaar0099 2 місяці тому +5

      ​@@bharatlonkar8264kya comedy chal rahi idhar😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @user-tx9uj8lb9v
      @user-tx9uj8lb9v 2 місяці тому +2

      Buddhism already bhartatch hota kdhi history kholun bgh na .....ani ethe ka comment keli tu ?? Bss jagade krayche ...are kam dhande kr bhava kahi nhi ya mdhe ...ha dvesh krun ky krshil br tu ???

    • @dattagurusatose6687
      @dattagurusatose6687 2 місяці тому +4

      ​@@user-tx9uj8lb9v budhism pahilya pasun hota? Mag guatam budhache aai ani vadil kon hote?

    • @Sanghmitra-dt9qu
      @Sanghmitra-dt9qu Місяць тому

      ​@bharatloनमो बुधदाय जय भीम.....
      nkar8264

  • @subhashbangde9648
    @subhashbangde9648 Місяць тому

    malik sahab ***sunder tarikese apane sabkuch explain kiya hai ***you are very nice human ❤❤❤❤🎉

  • @ShreeRathod-ez7gx
    @ShreeRathod-ez7gx 2 місяці тому +3

    Om Namonaraya❤🙏 sunder roop garusyam

  • @bharatlonkar8264
    @bharatlonkar8264 2 місяці тому +5

    अरे पण विष्णु स्वता बुद्धा चे रक्षक होते

  • @SantoshRathod-kf6vx
    @SantoshRathod-kf6vx Місяць тому +1

    ओम नमो भगवते वासुदेवाय!!!!!

  • @KALKIKALIYUG
    @KALKIKALIYUG 2 місяці тому +4

    महाविष्णु🙏

  • @vjoshi1078
    @vjoshi1078 Місяць тому

    फक्त सनातन
    जय श्री विष्णु नमो नमो नमो
    ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः ❤❤

  • @poojashende1319
    @poojashende1319 Місяць тому

    अलौकिक बोधिसत्व नमो बुद्धाय बुद्धम् शरणम् गच्छामि धम्मम शरणम गच्छामि संगम शरणम गच्छामि 🙏🙏💐💐

    • @Babubisleri123
      @Babubisleri123 Місяць тому +1

      Ethe aarkshan chalnar nahi ti Vishnu murti ahe ugach vaad ghalu naye

    • @urmilagujar0505
      @urmilagujar0505 Місяць тому +1

      विग्रह निरखून पहा, भगवान श्रीविष्णुच्या नाभितुन भगवान ब्रह्मा प्रकट झाले आहे, त्यांचे पण विग्रह आहे सोबत

  • @rukmangatdevtole9248
    @rukmangatdevtole9248 2 місяці тому +4

    Sundar

  • @adiraj_123
    @adiraj_123 2 місяці тому +2

    ॐ नमः शिवाय ॐ नमः नारायण

  • @siporexaacblocksiporexbloc5890
    @siporexaacblocksiporexbloc5890 2 місяці тому +3

    मूर्ती दाखवा नीट रिपोर्टर सर

  • @pdnews7473
    @pdnews7473 Місяць тому +2

    मालिक साहब आपसे मेरा सवाल है,,,,,,, बुद्ध की मूर्तियाँ कितनी प्रकार की पाई जाती है ये आप बता दो,,,,,,,,

  • @SwanandRasane84
    @SwanandRasane84 Місяць тому

    सर्वांचे अभिनंदन.. 🙏🏻🚩🙏🏻

  • @urmilagujar0505
    @urmilagujar0505 Місяць тому +1

    ॐ नमो नारायण प्रभु 🙏

  • @Its.my.pleasure
    @Its.my.pleasure 2 місяці тому +2

    Om vishnuy namah ❤

  • @sureshmehetre2882
    @sureshmehetre2882 2 місяці тому +15

    I am proud of my native, sindkhed raja.

  • @MegaMayank1234
    @MegaMayank1234 Місяць тому +1

    🙏Truly unique idol of lord Vishnu thanks to Archeological department for taken out it without any damages it's wonderful they must keep it in the same site with constructing the suitable temple or something special for the devotees Darshan🙏

  • @ashishpradhan4068
    @ashishpradhan4068 2 місяці тому +9

    जाईल नाहीतर गुजरात ला तिथे तला लावा गावकऱ्यांनी जो पर्यंत प्राण प्रतीठा करा ....🙏

  • @ak_vision
    @ak_vision 2 місяці тому +6

    Jay Shree Hari Vishnu 👏👏

  • @nischita8490
    @nischita8490 Місяць тому

    BEAUTIFUL

  • @user-qk9fl9gl9o
    @user-qk9fl9gl9o 2 місяці тому

    शायद आजुबाजु मै खजाना भी हो सकता है, कारन भारतात मुर्त्या आनि गजाना गुप्त धन, फार जुनी समीकरण आहै ❤❤

  • @DevaEkoNaaraayanah
    @DevaEkoNaaraayanah Місяць тому

    भारत में हमेशा से परम्परा रही है कि जहां कही भी खुदाई में भगवद् मूर्ति मिले, वही पर मंदिर बनाना चाहिए।
    जैसे की कहा गया, मूर्ति सुरक्षित है,खंडित नही है, यहां या इसके पास ही तुरन्त एक भव्य मन्दिर का निर्माण होना चाहिए।
    स्थानीय लोग आर्थिक योगदान दें।

  • @nagsengamare7176
    @nagsengamare7176 2 місяці тому +1

    11 वी 12वी शताब्दी का मिलेगा ही इसमे कोणसी बडी बात हैं ऐसी बहोत मुर्तिया देशमे मौजुद है

  • @VeerVeera-wj2cz
    @VeerVeera-wj2cz 2 місяці тому +1

    Lakshmi Narayan namo namha

  • @shashikantmule1387
    @shashikantmule1387 Місяць тому

    त्या मुर्तीच वर्णन करत होते तेंव्हा कॅमेर्‍याने मुर्तीचे जवळून सविस्तर चित्रण झाल असत तर इतकी सुंदर मुर्ती निरखण्याचा आनंद मिळाला असता.

  • @ambadasnikam1071
    @ambadasnikam1071 Місяць тому

    Hare Krishna ❤❤

  • @satishgodbole3267
    @satishgodbole3267 Місяць тому

    रिपोर्ट कसा करू नये याचं उत्तम उदाहरण आहे.

  • @anildaulatraopillewan6014
    @anildaulatraopillewan6014 Місяць тому +3

    यह मुर्ती बौद्ध कालीन है इतिहासकार और आर्किलॉजी द्वारा स्पष्ट किया जाय..

  • @user-rh2vx2gv4g
    @user-rh2vx2gv4g Місяць тому

    मुर्ती तिथेच स्थापन करा आणि शेतकरी, बेरोजगारांना, तिथेच बसवा कुटुंबाचं पाळण पोषण होईल जय भगवान

  • @pradip9768
    @pradip9768 Місяць тому

    बुद्ध ही सत्य है

  • @dineshbhande2979
    @dineshbhande2979 Місяць тому

    🙏🙏

  • @rajiv6336
    @rajiv6336 Місяць тому

    मूर्ती तिथेच रहायला पाहिजे!

  • @uttambhosale1745
    @uttambhosale1745 2 місяці тому +6

    टिव्ही 9 ,IBN लोकमत ,मटा असे चायानल वाले कुठायात ?

    • @indrajitchavan1126
      @indrajitchavan1126 2 місяці тому

      ते सर्व चॅनल आरक्षण कडे आहेत ...
      सर्वांनी कामे वाटून घेतली आहेत...

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Місяць тому +1

      Te HMV ahet, busy

  • @MegaMayank1234
    @MegaMayank1234 Місяць тому

    🙏Excellent Idol of lord Vishnu

  • @pradipkapade8781
    @pradipkapade8781 Місяць тому +4

    ते मुद्दामून दाखवत नाही कारण ती बुध्द मूर्ती आहे.

  • @pritipansare611
    @pritipansare611 Місяць тому

    Great

  • @dhammadeepramteke-9689
    @dhammadeepramteke-9689 Місяць тому

    ❤❤ that is the Buddha❤❤

  • @saurabhe3396
    @saurabhe3396 2 місяці тому +1

    Khupach sundar murti aahe thithech thevayla havi sindhkhed ch paryatan ajun wadhel

  • @NarendrasinghThakur-iz3iu
    @NarendrasinghThakur-iz3iu Місяць тому

    Super

  • @kishorlokhande8274
    @kishorlokhande8274 2 місяці тому +3

    जय श्रीराम

  • @hirmandhatrak9729
    @hirmandhatrak9729 Місяць тому

    ❤❤❤❤Jay sanatan

  • @MsDownloader40
    @MsDownloader40 Місяць тому

    खुपच सुंदर मुर्ती❤

  • @AMUsAb-no1jr
    @AMUsAb-no1jr 2 місяці тому

    Right 😊

  • @user-je1em1pg9t
    @user-je1em1pg9t Місяць тому +1

    🟡🕋 मी मुस्लिम असून छाती ठोकून सांगतो की ही भगवान विष्णू यांचीच मूर्ती आहे. गौतम बुद्ध यांची मूर्ती नाही. याचे पुरावे मी खाली देत आहे
    🟠1) पहिले भिमटे तुम्हाला हे पकवतील की मूर्ती बुद्धांची आहे पण बौद्ध संप्रदायात मुर्तीपूजेला स्थान नाही पण हिंदू शास्त्रात मूर्तिपूजेला स्थान आहे. भगवान बुध्दांनी स्वतःच मूर्तिपूजेला विरोध केला होता आणि ईश्वर नाकारला होता अर्थात ही हिंदू समाजाची देवता ( श्रीविष्णु ) यांचीच मूर्ति आहे. ( खुद्द सम्राट अशोक यांनी पुजल्या जाणाऱ्या अनेक मूर्ती तोडल्या असल्याचे पुरावे इतिहासात नमूद आहेत मग त्याचं बौद्ध संप्रदायाचे लोक बुद्धांच्या मूर्ती बनवून कशाला पुजतील ??)
    🟠2) नंतर भिमटे हिंदूंना पकवतील मूर्तीत नाग आहे आणि आम्ही बौद्ध लोकही नागवंशी आहोत म्हणजे ही आमच्या बुद्धांची मूर्ती आहे( अरे निळ्या मुर्खानो हिंदू धर्मात नागवंशी, चंद्रवांशी, सूर्यवंशी असे क्षत्रिय आहेत जे नागदेवतापासून, चंद्रदेवतापासून, सूर्यदेवतापासून निर्माण झाले पण बौद्ध धर्मात चमत्काराला थारा नाही, सूर्यदेव किंवा चंद्रदेव अश्या कोणत्याच देवाला थारा नाही. बुद्ध सांगतात माणूस हा माणसापासूनच जन्म घेतो तो कधीच चंद्रदेव, सूर्यदेव या देवतापासून किंवा नाग या प्राण्यापासून जन्म घेत नाही अर्थात ही मूर्तीत असणारा नाग हिंदू देवता श्रीविष्णू यांचा शेषनाग आहे अर्थात ही श्री विष्णू यांची मूर्ती आहे.
    🟠3) मूर्तीत विष्णुंच्या पायाजवळ स्त्री देखील बसलेली आहे आणि भगवान बुद्ध हे सन्यासी होते ते गृहस्थ नव्हते. आणि सन्यासी कधीच लग्न करत नाहीत आणि स्त्रीला स्वतःजवळ फिरकुही देत नाहीत अर्थात ही मूर्तीत पायाजवळ बसलेली स्त्री भगवान विष्णू यांची पत्नी महालक्ष्मी आहे अर्थात ही भगवान विष्णू यांचीच मूर्ती आहे

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 Місяць тому +1

    श्री.भगवान विष्णुंची मुर्ती जशीच्या तशी जागेवर स्थानावर प्राणप्रतिष्ठा करण्यात यावी अशी विनंती आहे.कारण ती अत्यंत प्राचीन काळापासूनची आहे.Do not displace this statue.

  • @Akash_R_patil
    @Akash_R_patil Місяць тому

    यत्र सर्वत्र सनातन 🚩🙏🏻
    वाद उठला म्हणून उल्लेख करतोय आणि तो असा की ती गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे पण fact असा आहे की गौतम बुद्ध मूर्ती पूजेच्या वीरूद्ध होते आणि facts असं की ही मूर्ती भगवान विष्णुची आहे.
    🙏🏻🙏🏻🚩

  • @ramakantmamidwar5291
    @ramakantmamidwar5291 Місяць тому

    नागपुर येथील एस्ट्रोलॉजी कल ऑफिस मध्ये असणारे पुस्तक किंवा पुरातत्व विभागाचा लेखसंग्रह शिलालेख संग्रह मिळेल काय असल्यास आम्ही विकत घेऊ अभ्यास करू आम्हाला महाराष्ट्रातील शिलालेखाचा अभ्यास करता येईल असे मला वाटते

  • @user-batwargautam
    @user-batwargautam 2 місяці тому +4

    Carbon dating.....is most important

    • @abhiii777
      @abhiii777 2 місяці тому +4

      Carbon dating or radiology test give only the age of the stone wich is most probably older than 10 to 15 thousand years.
      Art carved on stone can only be dated by its style of its arts, shaping and carving.

    • @alhadbhagwat6142
      @alhadbhagwat6142 Місяць тому

      ​@@abhiii777 Carbon rating of Stones can't be done... How stone can produce carbon ?

  • @purushsuktam7759
    @purushsuktam7759 Місяць тому +1

    पशुपतीनाथ व पद्मनभ स्वामी मंदिरातील मूर्ती शी साम्य आहे, जय श्रीकृष्ण

  • @ramrajyapratishthan
    @ramrajyapratishthan 2 місяці тому +21

    बुद्ध वाले दिसत नाहीयेत कोठे गेले 😂😂

    • @user-tx9uj8lb9v
      @user-tx9uj8lb9v 2 місяці тому +2

      Purn tr ek 11va shatak mhnt ahe....purn bgh na ... vajrayan hot ki nhi bgh n Google krun bhava 😊

    • @pintoosaheb9706
      @pintoosaheb9706 2 місяці тому +2

      बुद्धाच्या घरी...थायलंडला...😂

    • @user-tx9uj8lb9v
      @user-tx9uj8lb9v 2 місяці тому +3

      @@pintoosaheb9706 buddhism india mdhun thailand la gela ...thod whatup University mdhn baher ye ...

    • @SamadhanMarkande
      @SamadhanMarkande 2 місяці тому

      ​@@user-tx9uj8lb9vअरे गध्या अक्कल येणारच नाही तुम्हाला 😂😂उलट्या घड्यावर पाणी

    • @Sameer_Muttha
      @Sameer_Muttha 2 місяці тому +1

      ​@@user-tx9uj8lb9v shree Vishnu chi murti ahe.

  • @pawmah602
    @pawmah602 2 місяці тому +2

    एवढी सुंदर मूर्ती जिथे सापडली तिथेच असूद्या.. देवाची इच्छा आहे ❤

  • @rahuldahifale9056
    @rahuldahifale9056 2 місяці тому +1

    Sanatan Dharm ❤❤

  • @nilkanthbharambe592
    @nilkanthbharambe592 2 місяці тому

    ओम नमो भागवते वासुदेवाय.

  • @rajansawant283
    @rajansawant283 Місяць тому

    Vishu Narayan ahe ❤

  • @abhijeetparsewar5735
    @abhijeetparsewar5735 Місяць тому

    Sahi.

  • @shraddhaherekar9285
    @shraddhaherekar9285 Місяць тому

    भाईसाब मूर्ती जवळून दाखवा मूर्तीवर कॅमेरा कमीच. त्याच गावामध्ये मंदिर बांधून ही मूर्ती तिथे ठेवावी.

  • @omtupkar4105
    @omtupkar4105 2 місяці тому +1

    🚩✨💓🙏🏻...

  • @saurabhsurve9247
    @saurabhsurve9247 2 місяці тому +3

    Bhartacha hindu itihas and mandir aaj kk Muhammad and dr Malik cha rupat parat milat aahe. What an Irony. Respect to both of them

  • @DilipWakale-tq5lb
    @DilipWakale-tq5lb 2 місяці тому +8

    Budha ki murti hai ...murkho ko samjta nahi . ..namo budhay

    • @pokalemahesh98
      @pokalemahesh98 2 місяці тому +3

      🔔🔔

    • @ashwinis1562
      @ashwinis1562 Місяць тому

      Bara pan tumhi murti puja nahi karat na, mag kashala nakotya choukashi. Murti konachinoan aso, tumhi aram kara.

    • @avadhootghuge1390
      @avadhootghuge1390 Місяць тому

      Nagavar ? 😂😂😂😂

  • @user-cp8pn4pr6t
    @user-cp8pn4pr6t Місяць тому

    👌👌🙌🚩

  • @SikandarWankhede
    @SikandarWankhede 2 місяці тому +4

    Tithe rahili pahije amhala baghayla bhetel

  • @RajePatil-ty3ho
    @RajePatil-ty3ho 2 місяці тому +4

    भिमटे नहीं आलें अजून..

    • @Ganesh_Jadhav7
      @Ganesh_Jadhav7 2 місяці тому

      प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तकें वाचा 🙏🏼

  • @SR-fs2fd
    @SR-fs2fd 2 місяці тому +4

    😂 He already dated it *confidently* before finishing the excavation. All great (surviving) murtis and temples of India are normally dated 800-1200 years old but nobody is left that can reproduce any of them especially the grand temples in the South.

  • @ssdssd7102
    @ssdssd7102 Місяць тому

    जिथे मूर्ती सापडल्या आहेत तिथेच एक म्यूजियम करून त्यातच ठेवणे योग्य आहे व असे केल्यास नंतर त्या मूर्तीवर विविध लोकं हक्क सांगणार नाहीत . मूर्ती जर खंडित असतील तर त्यांची पूजा केली जात नाही.

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf Місяць тому

    Sanatan Dharma ki Jay ho 🙏

  • @amolsonawale2547
    @amolsonawale2547 2 місяці тому +2

    मूर्ती स्पष्ट दाखवत का नाहीत.. लपवून का ठेवतायत..??

    • @mkd2sh494
      @mkd2sh494 2 місяці тому +1

      कारण तुझ्या सारख्या चोंग्या नि बुद्धा ची मूर्ती म्हणून बॉम्बलायला नको म्हणून😂😂

  • @ajaymahajan3277
    @ajaymahajan3277 Місяць тому

    Video मधे सर्व्हे पुर्ण दाखवायला पाहिजे होता..जास्त मुलाखत दाखविली आहे

  • @user-to7xy8mt9h
    @user-to7xy8mt9h Місяць тому

    अरे मूर्ती कडे कॅमेरा धरा मूर्ती बघू दया लोकांना

  • @vijaypawar-dd8qt
    @vijaypawar-dd8qt Місяць тому

    ❤🎉