Special Report On Rice | तांदळात धोकादायक सूक्ष्म प्लास्टिकचे कण! डॉ.अनिल गोरे आणि सहका-यांचं संशोधन
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- #budgetonzee #UnionBudget2025 #Budget2025 #NirmalaSitharaman #ParliamentBudgetSession2025
Special Report On Rice | तांदळात धोकादायक सूक्ष्म प्लास्टिकचे कण! डॉ.अनिल गोरे आणि सहका-यांचं संशोधन
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas
लोकांना सांगण्यापेक्षा सरकारने च यावर बंदी आणली पाहिजे. या सगळ्या साठी फक्त आणि फक्त सरकारच जबाबदार आहे
@@RamaSawant-q5f asa ho raha hai to Jo aise chawal bech raha hai uske upar action honi chahie 😒 apni Sarkar kya kar rahi hai Andhra Pradesh mein Baki ke sare jilon mein Jahan bhi chawal khate Hain vah log to fas rahe hain mahange mahange chawal khareed ke 😒
Yes sarkar is responsible
Aamhi swata pahile aahe rice madhe plastic
Ration chya rice madhe tar hamkhaas milto aahe
आमच्या कडे तर तांदळच प्लास्टिक चे येत आहेत राशणचे 🇮🇳🇮🇳🇮🇳
आपल्या देशात आणि आपल्या राज्यात चांगल्या गोष्टीला सिरीयस घेतलं जात नाही जर ही वाईट गोष्ट असती तर लवकर सिरीयस घेतलं असतं सरकारची जबाबदारी आहे की सर्व गोष्टींकडे त्यांनी 24 तास लक्ष दिलं पाहिजे
मी पण दहा दिवसा पूर्वी अनुभव लेला शिळा भात दोन दिवसात गुलाबी रंगाचा बनला
हो माझा पण
रेशन दुकानांमध्ये ऐक वर्ष झाला प्लास्टिक तांदूळ येतोय सरकारला जाग येऊ द्या लवकर शोध लावा
सावधान तूम्ही जो श्वास घेताय त्या दूषित हवेतून सुद्धा कॅन्सर होतोय 😂
भुसावळ तालुका जळगाव जिल्ह्यामध्ये शिधाावाटप च्या माध्यमातून प्लास्टिक भेसळ तांदूळ प्रत्येक घरामध्ये पुरवठा केला जात आहे प्रत्येक शिधावटपच्य दुकानांमध्ये हा प्लास्टिक भेसळ तांदूळ गोरगरीब जनतेला पुरवठा केला जात आहे. हे सगळं संबंधित अधिकारी व प्रशासन यांच्यासमोर होत आहे.
रेशन चा तांदूळ चेक करा खूप भेसळ आहे
असतील तर तुम्ही अन्न औषध मत्रालायला तर्फे सर्वआमदार खासरदार मंत्री पंतप्रधान राष्ट्रपती ह्या शिजऊन घालाना
सरकार झोपले आहे 😂😂😂
रेशनिंग तांदूळ चेक करा
पण हे प्लास्टीकचे तांदूळ ओळखायचे कसे ❓😮😢
मग विकायला कसा काय येतोय बाजारातआणि मग सरकार काय झोपले आहे का 😡
सुतळ्याच्या गोन्या बंद झाल्या त्याच्या जागी प्लास्टिक च्या पीसवी मधे तांदुळ येत आहे
Let ka hoina pn ,koni tari laksh del pn apeksha ahe yavr kahi tari chagla nirnay dyava
तुम्ही उपलब्ध करून द्या पौष्टिक तांदूळ कुठून तो आम्ही खातो.
राज्यातील प्रत्येक गावात शहरात भेसळ व्यवसाय सबंधी नागरिकांनी चळवळ उभी करावी
हे येतात कुठून तांदूळ सरकारने शोधावे
रेशनच्या तांदळामध्ये प्लास्टिक आढळतं आम्ही बघितलंय एक किलो तांदळात पाव किलो प्लास्टिक
पिशवी दुध पन चेक करा
हाच आमचा आत्मनिर्भय भारत आहे यात कोणी पन संशय करू नये बीजेपी द्वारा जन हित मे जारी
Reshan chya tandul made khup mhanje khup plastic tandul mix kartat satkar ne yavar kadak action ghyave
सरकार जबाबदार आहे
This research is done by my elder brother Dr Anil gore..it is reality..
Namak made pan plastic yet ahe ashi news hoti kahi mahinya Purvi mg namak takun kas kay dhuvav tandul
सरकार सिमेवर गेले काय
महाराष्ट्र सरकार काय झोपेत आहे का?
मिडियाचे रिपोर्ट सरकार का लक्षात घेत नाही 😮😮😮😮
Trihi ya goshtivr kontihee action government kdun ghetli janar aamhi 😊
resion che tandul, indrayani rice yat aahe dandul 5 minutes bhijat thevla ki te fake rice murmure sarkhe hotat
Kharach aahet mi control madhale tandool madhe bhaghitale
हे फक्त बातमी पुरतेच राहणार... कोण दखल नाय घेणार....
फ्री रेशन 😂
@@sushilmhamunkar1433 आपण साधार माणूस खूप काही करू शकतो भाऊ, फक्त sarw साधारण लोक एक आले तर सरकार ला आयकवाच लागेल.
Ami amcha shetalale gharche tandul khato tymule niwant ahe
एव्हढे भ्रष्टाचार माहीत असूनही बंदी का आणत नाही
परंतू हे प्लास्टिक भात शिजवताना शिज्णार नाही त्या साठी निवडून भात लावा उगाच डॉक्टर ला पैसे कमवायला संधी देवू नका
काही पण धुताना प्लास्टिक वर तरंगेल ना 😂😂😂😂
Branded madhe ahe sadha madhe nhi
असा तांदूळ देऊन लोकांच्या जीवाशी खेळताय का
Aamhala reshanvar jo tandul milto tohi plastic tandul aahe
अवघड आहे
Retion madhe tandul yetat he plastic tandul
राशन च्या तांदळा मध्ये जास्त प्रमाणात प्लॅस्टिक निघणार
याला सरकार जबाबदार नसून जो कोन मूर्ख माणूस आहे
सरकारला jab विचारा अन्न bhesalvale अधिकारी काय करतात
Aamhi ghari pikvatoy
Government kay joplikay
Purn jawabdari sarkarchi aahe...plastic tandul vikla gela tar FDA che adhikari suspend kara.....
Sarkar detat ration var
Z 24 तास न्यूज बघुन pan cancer hotoy 😂
News walo ko kuch nahi milla thou kuch bi kahani banake dalne ka ,just for trp .....common sense ,rice is a carbohydrate and it has nothing to do with cancer cells ,cancer cells food is sugar and processed food ,aerated drink ,cancer patient get cure with coconut milk and intermediate fasting and it has proven ,one of my close friend has cured 3 rd stage cancer .....so pls before listening to all this non sense ,kindly do your own research
0:13
FDA wala so raha hey kya .
Modi sarkaar 3warsa palasik tadul rasnig dukanat
Pn he Sarkar cha tr vatap karte na m
Bakwas hain n
न्युज अशी दाखवतात कि प्लास्टिक तांदुळ आहे कि भुत हेच कळेना😂😂😂
Tumhi nahi fakt tya tumhi pan yeta tumchya sathi kai abhalatun tandool yet nahi .