ओ मोदीजी, तुमची बायको कुठंय.? नितेश कराळे तुफान भाषण Nitesh Karale Sir Speech Modi Uddhav Thackeray

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 кві 2024
  • ओ मोदीजी, तुमची बायको कुठंय.? नितेश कराळे तुफान भाषण Nitesh Karale Sir Speech Modi Uddhav Thackeray
    नितेश कराळे सर यांनी मोदींची बायको सध्या कुठं आहे असा प्रश्न विचारून अंध भक्तांची बोलतीच बंद केली. मी मोदींवर ३,४ पुस्तकं लिहू शकतो एवढ्या स्टोऱ्या आहेत मोदींच्या एवढी वाईट अवस्था देशाची केली आहे. अशा शब्दांत nitesh karale sir यांनी मोदी सरकारचं वर्णन केलं. बाळासाहेब ठाकरेंच्या मुलाला हरवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री, ईडी, सीबीआय,४० गद्दार,निवडणूक आयोग आणि केंद्राचं अख्खं मंत्रिमंडळ महाराष्ट्रात गल्लोगल्ली फिरत आहे. मोदींची आई वारली तरी टक्कल नाही केलं हे कसले हिंदू. राम मंदिर पुजेला नरेंद्र मोदींची बायको नव्हती. मोदींनी ज्या कंपन्या विकल्या त्या काँग्रेसच्या आहेत. मोदींनी १० वर्षांत अंबानी, अदानीच कर्ज माफ केलं त्यामुळं या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या. मोदींना ४०० जागा घेऊन संविधान बदलायचं आहे. संविधानाला हात तर लावाल तर ढुंगणाला फटाके लावू. मोदीला मतं द्या आणि पूर्ण ५ वर्ष शेकून घ्या ना.
    #NiteshKarale #Modi #uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews #कराळेसर #ajitpawar #मोदी #loksabhaelection #MaharashtraPolitics #शिंदेगट #devendrafadnavis #shivsena #वर्धा #cmeknathshinde #लोकसभानिवडणूक #MahavikasAghadi #NCP #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Nitesh Karale Sir Comedy Speech
    2) maharashtra loksabha 2024
    3) CM Eknath Shinde
    4) PM Narendra Modi
    4) Uddhav Thackeray
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi UA-cam Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

КОМЕНТАРІ • 625

  • @chandrashekharchavan8384
    @chandrashekharchavan8384 Місяць тому +54

    होय हे खरे आहे म्हणून ह्या कराळे सरांनी महाराष्ट्र भर भाषण करण्यासाठी न्यावे व जमले तर इतरही राज्यात नेऊन इंडिया आघाडी ला लोकसभेच्या जागा व मते वाढण्यास मदत होईल.आणखी एक प्रयत्न करा...इंडिया आघाडीचा विजय असो.

  • @rajaramingawale6964
    @rajaramingawale6964 Місяць тому +12

    कराळे सर ,आपण सत्य बोलत आहात.तुम्ही महाराष्ट्रभर सभा घ्या.वेळ असेल तर प्रत्येक राज्यात चार सभा घ्या.

  • @sudhirpatil6159
    @sudhirpatil6159 Місяць тому +46

    कडक कराले मास्तर .
    पण माणसाच्या आंगत हिम्मत आणि धमक दोन्ही आहेत म्हणून ते प्रखर पणे बोलत आहेत एकदम सत्य आहे साहेब अप्रतिम

  • @sayyedrayyees
    @sayyedrayyees Місяць тому +92

    आपण बरोबर मुद्दे सांगितल....🙏🙏

  • @anilkamble7715
    @anilkamble7715 Місяць тому +69

    कराळे सर आगे बढो.

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 Місяць тому +49

    कराळे सर चे हे भाषण ऐकून पंतप्रधान विषयी पब्लिक चा आदर संपला ,नष्ट झाला असे वाटते ,इतिहासात प्रथम दिसून येते

  • @dharmeshgaikwad4016
    @dharmeshgaikwad4016 Місяць тому +40

    सर एकच नंबर
    Education Matters

  • @gangadharmetkar2924
    @gangadharmetkar2924 Місяць тому +18

    भाषेचा अभिमान, कर्तव्य जाण, निडर कराळे सर धन्यवाद.

  • @nitinchitare4031
    @nitinchitare4031 Місяць тому +116

    सत्य हे नेहमी सत्यच असते
    महाराष्ट्र भर सभा घ्या सर
    अंध भक्तांना त्यांचा फेकू ने किती दिवे लावलेत हे कळू द्या
    निर्भिड अभ्यासू वृत्ती सडेतोड उत्तर आपणास मानाचा सलाम

    • @user-bz7sf8dl6i
      @user-bz7sf8dl6i Місяць тому

      अंध भक्तांना जाऊद्या तुमचा नेता निवडा

    • @obc1943
      @obc1943 Місяць тому

      चमच्यांना खाली ताट रिकाम करायचं कळते विकास काय कळणार 😂😂😂😂

    • @rajendrachopade
      @rajendrachopade Місяць тому +1

      ह्याचे दिवस भरले आता

  • @ramdasmane7502
    @ramdasmane7502 Місяць тому +42

    हुकूमशाही,भाजपच्या विरोधात बोलायला असा निर्भीड माणूस पाहिजेच

  • @arunakamble9714
    @arunakamble9714 Місяць тому +5

    कराळे सर बरोबर आहे तुम आगे बढो हाम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤

  • @user-cz7fu3jm4y
    @user-cz7fu3jm4y Місяць тому +22

    कराळे सर तुम्ही 1 खर संगीतल भाषण केले

  • @SukhadevNirmal
    @SukhadevNirmal Місяць тому +18

    एकदम खरं बोलला कराळे सर तुम्ही❤

  • @madhavraogaikwad1129
    @madhavraogaikwad1129 Місяць тому +58

    कराळे सर, एकदम बरोबर .धन्यवाद . जय‌संविधान

  • @user-pp4qm8xu9o
    @user-pp4qm8xu9o Місяць тому +8

    सर तुम्ही खूप छान बोलता,जय भीम ऐ एसपी जिंदा बाद

  • @chandrakantbhise6342
    @chandrakantbhise6342 Місяць тому +4

    काळे सर अतिसुंदर असं वकृत्व आपले
    आपणास विनंती आहे की आपण संविधान बचाव मोहीम सुरू करावी ही विनंती

  • @ajitdaptardar5560
    @ajitdaptardar5560 Місяць тому +54

    जबरदस्त भाषण 👏👏👏👏👌👌👌👌👍👍👍👍

  • @prasadbobade-fi2rc
    @prasadbobade-fi2rc Місяць тому +13

    अगदी बरोबर 👍👍

  • @kailaswaman1068
    @kailaswaman1068 Місяць тому +8

    कराळेसर सर्व महाराष्ट्र फिरा झोपलेल्या ना जाग येईल

  • @m.baburao8831
    @m.baburao8831 Місяць тому +15

    कराळे सर तुम्हाला खूप खुप धन्यवाद 🙏 तुम्ही खूपच मोदी ची असलीयेत बाहेर पाढली.😂 अहो सर मोदी जर संविधानला बदलण्याचे काम केले तर मी पण मोदींचे ढुंगण फोडायला तयार आहे.. 👍

  • @lavanyagosavi9291
    @lavanyagosavi9291 Місяць тому +88

    कराळे सर तुमची १ सभा सिधुदुर्ग जिल्हा येथे व्हावी असी आशा आहे

    • @obc1943
      @obc1943 Місяць тому +2

      तिथ बुट चांगल्या कंपनीचे लोक वाफरतात काय 😂😂😂😂

    • @latamane7652
      @latamane7652 Місяць тому

      Tu tr modicha disto​@@obc1943

    • @kantajagdale2710
      @kantajagdale2710 Місяць тому

      मोदी आताच नरकात गेला आहे कपटी पंतप्रधान आणि भारतातले खोटारडी काही राज्यांतली जनता मंत्री ्नेते मोदी मोदी करत ते पण नरकात जात आहेत व🌹🇮🇳🌹

    • @kantajagdale2710
      @kantajagdale2710 Місяць тому

      नितेश कराळे खुप खुप शुभेच्छा अनेक गोड आशिर्वाद 🙏🚩🌹🇮🇳🌹🙏🚩 आम्ही वारकरी पंढरीचे ्🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

  • @jagannathsuranje1620
    @jagannathsuranje1620 Місяць тому +13

    खूप छान

  • @shubhamgaikwad6156
    @shubhamgaikwad6156 Місяць тому +8

    सर कराळे नीतेश यांची सातारा जिल्हा त सभा आयोजित करण्यात यावी ही विनंती

  • @rameshmore7661
    @rameshmore7661 Місяць тому +4

    कराळे मासतर म्हणजे जुनीअर लालू. बहुत बढीया माहिती

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar Місяць тому +27

    खरी वस्तुस्थिती सरांनी मांडली आहे

  • @KalpanaBhagat-ch4ne
    @KalpanaBhagat-ch4ne Місяць тому +22

    अतिशय सुरेख आणि सत्य

  • @sopanchoudhary-ld1pq
    @sopanchoudhary-ld1pq Місяць тому +7

    जय महाराष्ट्र सर

  • @mangeshmalusare3019
    @mangeshmalusare3019 Місяць тому +15

    कराळे सर बरोबर बोलतात,पण जनतेने
    पाळण केल्या पाहिजे

  • @Rajcomedy506
    @Rajcomedy506 Місяць тому +35

    कराळे साहेब एक नंबर याची उतरवली तुम्ही......... पण तोंडावर बोट ठेऊन तुमचे भाषण बघत असतील

  • @AshokShinde-cj7gi
    @AshokShinde-cj7gi Місяць тому +28

    कराळे सर बरोबर आहे तुम्ही बोलता येते सभा सगळीकडे घ्या 👏👏👏

  • @kiranchaudhari9959
    @kiranchaudhari9959 Місяць тому +24

    अगदी बरोबर सर

  • @rameshshinde5718
    @rameshshinde5718 Місяць тому +16

    कराळे सर सत्य तेच बोलत आहात या मोदीला कामाला लावलाच पाहिजे तुम आगे बढो मला वाटते तुमची अशीच एक सभा बारामतीला झाली पाहिजे .

  • @alwaystayhappy2017
    @alwaystayhappy2017 Місяць тому +23

    💯 बरोबर आहे सर... 💯 💯 💯
    Always Right कराळे सर...

  • @madhurimore8029
    @madhurimore8029 Місяць тому +9

    कराळे सर मानले तुम्हाला.

  • @pravinmali4688
    @pravinmali4688 Місяць тому +2

    Very nice 100 really

  • @prabhakaradagale1991
    @prabhakaradagale1991 Місяць тому +103

    एकदम सत्ये बोलतात सर 👍🏻

  • @seemawasnik4661
    @seemawasnik4661 Місяць тому +4

    Thank you very much sir satty ughdaylach pahije

  • @lalitsarnaik2845
    @lalitsarnaik2845 Місяць тому +11

    पोट्टयाला मंगळसूत्र, बायको, सिलेंडर अर्थात प्रपंच काय माहिती जो स्वतःला आधुनिक फकीर समजतो.

  • @satishjagtap5581
    @satishjagtap5581 Місяць тому +25

    कराळे आपण पंतप्रधान झाला तर बर होईल देश सुखी होईल आपल्या खालचा आधार बघून बोलावे

  • @suhasdalvi3868
    @suhasdalvi3868 Місяць тому +4

    कुणाचा प्रचार चालू केला आहे.

  • @dilipchavan2273
    @dilipchavan2273 Місяць тому +24

    बरोबर हे मोदी यांनी देशाचं वाटोळं करून टाकले

  • @user-tr7cl4ko8b
    @user-tr7cl4ko8b Місяць тому +23

    १ सभा सिधुदुर्ग येथे व्हावी तुमची

    • @suhasdalvi3868
      @suhasdalvi3868 Місяць тому

      असला माणूस नको आमच्याकडे लोक सुशिक्षित प्रेमळपणाने वागणारी माणसे आहेत एकेरी उल्लेख करतो

  • @user-rk1bj4mn7c
    @user-rk1bj4mn7c Місяць тому +9

    Ek number bolata

  • @gawaisir5033
    @gawaisir5033 Місяць тому +15

    सर तुम्हाला मानाचा जय भीम

  • @vishnulokhande8488
    @vishnulokhande8488 Місяць тому +15

    कराळे सर सत्य बोलतात पण असत्याचा मार्ग पत्करलेल्या ला ते रुचत नाही .

  • @rogerjadhav1556
    @rogerjadhav1556 Місяць тому

    Zakaaas ....mast bhashan Nitesh Karale sir...thank u

  • @RameshRathod-qm1mq
    @RameshRathod-qm1mq Місяць тому +4

    Agadi barobar sir

  • @dasharathdalvi90
    @dasharathdalvi90 Місяць тому +3

    कराळे सर पालघर जिल्ह्यांत एकदा यावे ही विनंती....😂😂😂😂😂

  • @gurunathbhoye4117
    @gurunathbhoye4117 Місяць тому +6

    कराळे सर धन्यवाद

  • @tatyasopatil6843
    @tatyasopatil6843 Місяць тому +2

    खूप छान गुरुजी ❤❤❤❤

  • @kadamdhanaji23
    @kadamdhanaji23 Місяць тому +18

    कराळे सरांना प्रचारासाठी प्रत्येक मतदारसंघात संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
    अतिशय अभ्यासपूर्ण भाषण. 👍👍🙏🙏

  • @N.gaikwad02
    @N.gaikwad02 Місяць тому +55

    कराळे सर खर बोलतात

  • @naliniramteke3201
    @naliniramteke3201 Місяць тому +1

    सर तुमी जर CM झाले तर फार बर होईल मराठी माणसाचे

  • @user-hm7hz6ex5f
    @user-hm7hz6ex5f Місяць тому +6

    याचा dangit...तुतारी ...वाजली.....

  • @dilipgambhirrao4496
    @dilipgambhirrao4496 Місяць тому +36

    गल्ली गल्ली ते प्रचार करण्यासाठीभाकड जमलेले पार्टी लाल फिरावे लागते आहे.

  • @user-wv8cm3dk8c
    @user-wv8cm3dk8c Місяць тому +10

    Great 💯
    Ek Number Information ❤

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 Місяць тому +1

    अगदी सडेतोड उत्तर दिले 👍👍🙏

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 Місяць тому +10

    जबरदस्त मांडणी सर

  • @shankarsawant6691
    @shankarsawant6691 Місяць тому +5

    Ho.barobar saheb 👍🙏👍🙏👍🙏👍🙏

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw Місяць тому +14

    अमचे नेते मातंग समाज चे आदरणीय रामदास आठवले साहेब मांग आहेत म्हणून आज ते मातंग समाज साठी काय दिले आहे हे रामदास आठवले साहेब ला सवाल आहे अपला मातंग समाज साठी काय तरी बोला आठवले साहेब मांग आसूंन कहीं भी बोलत नाही आपल्या मातंग समाज साठी काय तरी बोला आठवले साहेब तुमि मांग आहेत गर्व महसूस करा

    • @rushalbansod2466
      @rushalbansod2466 Місяць тому

      रामदास आठवले सारखा एकही मदरचोद माणूस नाही😂😂

  • @ashok-ke4uy
    @ashok-ke4uy Місяць тому +16

    सिलेंडर सबसिडी ची ही ४० रूपयांची भिक नको,रू.१२०० सिलेंडर आणि सबसिडी ४० वारेवा.

  • @yogeethagaikwad3118
    @yogeethagaikwad3118 Місяць тому +5

    Superb bro..👌👏👏👏

  • @dineshmahale2505
    @dineshmahale2505 Місяць тому

    अगदी बरोबर आहे सर...!!

  • @abhikankavlikar4939
    @abhikankavlikar4939 Місяць тому +1

    जबरदस्त भाषण मास्तर🤘🏻🤘🏻

  • @user-rb3pq5yi1n
    @user-rb3pq5yi1n Місяць тому +5

    हा मास्तर आहे शिव्या देतो आणि लोक मजेत ऐकत आहेत

    • @mangalatkar907
      @mangalatkar907 Місяць тому +1

      याल मास्तर कस म्हणायचं 🤔हा फुकट बोलतं नाही ,,,,विकला गेलाय हा

    • @bharatchatte845
      @bharatchatte845 Місяць тому

      शिव्या घालण्याची परिस्थिती कोणी निर्माण केली आहे याचा विचार करायला लावणारी आपले डोके आता खोके झाले आहेत का?

    • @sportsactivities2382
      @sportsactivities2382 Місяць тому

      सुरुवात तुम्ही केली अश्या भाषा ची आता भोगा......

  • @user-hm7hz6ex5f
    @user-hm7hz6ex5f Місяць тому +2

    याच अस झालाय....फक्त भुकायल ठेवलेलं..असतं ना तस.....

    • @ChetanRokade-xq9wf
      @ChetanRokade-xq9wf Місяць тому

      खरस आहे अंधभक्त आता तरी जागे हो रे कराले मास्तर भुक्त असन पण खरी परिस्थिती सांगत आहे ...

  • @ahteshamshaikh3541
    @ahteshamshaikh3541 Місяць тому +1

    सर एक नम्बर भाषण

  • @ganeshthakare1642
    @ganeshthakare1642 Місяць тому +12

    कराडे सर भाजपावर खूप बोला.ते शेतकरी विरोधी आहेत.शेतमालाची निर्यात बंद करून शेतकऱ्यांना डबघडीस आणतात.व्यापाऱ्याची व कारखानदारांची मोठ मोठी कर्जे माफ करतात त्या यांना त्यांची जागा दाखवून देणे आवश्यक आहे.

    • @drnarendrasutar8095
      @drnarendrasutar8095 Місяць тому

      Karale Sir thank you for your dashing lecture. Nobody can remove Savidhan. Constitution is our life. One should see that no vote for BJP. Jaibhim Namobuddhai. Jai Savidhan.

  • @vasantraojogekar4215
    @vasantraojogekar4215 Місяць тому

    भाषण कीर्तन से भी जोरदार आहे ।

  • @reelstore8776
    @reelstore8776 Місяць тому

    १००% खरे भाषण दिले. सर तुमच्या हिमतीची दाद दिली पाहिजे . १००% खरे आणि तुफानृ काॕमेडी . अंधभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम आपण करत आहात सर.खरच आपल्या हिमतीला मानल सर.कोटी कोटी प्रणाम सर.

  • @tukaramdumbre9830
    @tukaramdumbre9830 Місяць тому +12

    बरोबर

  • @devawaghmare1099
    @devawaghmare1099 Місяць тому +1

    Karale sir nice speech, congratulations

  • @balasahebzolekar1364
    @balasahebzolekar1364 Місяць тому +9

    सर, तुम्हीच लोकसभा लढायला हवी,अपक्ष म्हणून

  • @user-ki1ij5re3e
    @user-ki1ij5re3e Місяць тому +3

    सातवा वेतन आयोग बंद करावा लागतो वाटत

  • @dipakrajput4743
    @dipakrajput4743 Місяць тому +3

    चालीस गद्दार नाहीच,बापाचया विचारावर पोरगा नाहीच,जय ज्ञानेश्वर माऊली,

  • @SureshDubey-mw2jb
    @SureshDubey-mw2jb Місяць тому +8

    Ek number Sahi baat bola

  • @seemadaware6203
    @seemadaware6203 Місяць тому

    मोदींची धुण्याकरिता कराळे सर ...👍👍💐💐

  • @user-dc7qn1kb1r
    @user-dc7qn1kb1r Місяць тому +3

    कराळे सर आपण पुरोगामित्वाचा खाली आणता आंबेडकर वादामध्ये गेले म्हणजे आंबेडकर वादी मनुजा गेले मध्ये मनुवादी हे असं दुपटी धोरण चालणार नाही

  • @user-pb7zh5nv6j
    @user-pb7zh5nv6j Місяць тому +14

    Krantikari Jay bhim sir

  • @appasahebgiddegoodsong6615
    @appasahebgiddegoodsong6615 Місяць тому +2

    हे शिक्षक आहेत हेच पटत नाही.

  • @tulshidasshende3151
    @tulshidasshende3151 23 дні тому

    बरोबर आहे

  • @gorakhdhongade196
    @gorakhdhongade196 Місяць тому +9

    कराळे सरांची सभा नाशिक मध्ये घ्या

  • @amitapatil1678
    @amitapatil1678 Місяць тому

    खर आहे

  • @Nawazmumbai
    @Nawazmumbai Місяць тому

    Jabarjast bhai 🌹

  • @ITSMYBSNLDINESH
    @ITSMYBSNLDINESH Місяць тому +1

    Good

  • @satyawankamble2440
    @satyawankamble2440 Місяць тому +4

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sanghamitradhoke3138
    @sanghamitradhoke3138 Місяць тому

    Great Guruji👍👍

  • @opp265
    @opp265 Місяць тому +32

    MAHA VIKAS AGADI JINDABAD ❤️

  • @parshurampatil5674
    @parshurampatil5674 Місяць тому

    खरं आहे

  • @sumitraingale63
    @sumitraingale63 Місяць тому +32

    पेट्रोल १२१ रू.लिटर पर्यंत गेले होते.

  • @SanjayKhobragade-yj7hb
    @SanjayKhobragade-yj7hb Місяць тому

    Very nice sar

  • @sarangdharkharat1772
    @sarangdharkharat1772 Місяць тому +8

    अगदी बरोबर बोलले पण अंध भक्त नाराज होणार जय शिवराय जय ज्योती जय भीम जय संविधान

  • @hemantpagare8445
    @hemantpagare8445 Місяць тому +1

    Absolutely right sir

  • @umeshbobde2049
    @umeshbobde2049 Місяць тому +3

    तुमचे मुद्दे बरोबर् आहे पन् कुणावर् बोलायचे आणि कसे बोलायचे हे पहिले शिका कारण आपली संस्कृती आहे मान् कराल तर् मान मिळेल😂

  • @gajananghuge7869
    @gajananghuge7869 Місяць тому

    कागणे सर तुम्ही ही बोला सर विधान सभे ले तुम्ही पाहिजे सर ❤❤से

  • @nehashahu7937
    @nehashahu7937 Місяць тому +3

    कराळे शिकुनही पास नाही झाला.😂

  • @rautnd1992
    @rautnd1992 Місяць тому +9

    कराळे सर शरद पवार साहेबा सोबत तुम्ही बीडमध्ये सभा घ्या

  • @Mbkarpe-yk6kr
    @Mbkarpe-yk6kr Місяць тому +9

    कराळे सरांना सर्व महाराष्ट्रात फिरवा.

  • @rahulraypure5654
    @rahulraypure5654 Місяць тому

    Great sir

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Місяць тому +12

    बायको सोडली हवे वर,
    माय बाप सोडले नालीवर.
    विश्वगुरु गुरु आले, बारामतीच्या स्वारीवर.नागपुरात शाबुत शकुन घेतात.