वेब सिरीज छान चालू आहे. कलाकार देखील चांगले आहेत. No problem पण यामध्ये वडापवाल्याला " निर्लज्ज " हा शब्द वापरला तो चुकीचा आहे. ते आहेत म्हणून तर तुम्हाला पाहिजे तिथे जाता येतंय. त्यांची अशी बदनामी करू नका. इथून पुढे कोणाचेही मन दुखणार नाही याची काळजी घ्या. All the best 👍
मित्रानो कसा वाटला भाग .... तु
मच्या सपोर्ट ची खुप गरज आहे ...
तुम्ही हा एपिसोड सगळ्यांना शेअर करा..
Mi add hou shakto ka
Good work sachin 🎉❤
Super
Back round music classs☺
👌👌👌👌👌👌👌👌
Kup chan
Nice
सचिन 👌
माधुरी 👌👌
🤗🥰
👍👍👍👍👍👍👍
Khup ch mast ❤
Very nice 👍
🤞
Chaan epi- 👌😊
गजानन सर ....वडिलांची भूमिका खूपच छान👌
खरच खूप छान
सुरुवात छान आहे तुमची फक्त music अजून छान बनवा
लेडीज मेन ऍक्टरला अजून व्यवस्थित ऍक्टिंग करणे गरजेचे आहे, संभाषण प्रॉपरली होत नाहीये स्क्रिपटेड वाटते, नॅचरली वाटत nahi.. बाकी सगळे ok आहे. 👌👌
Nice
Nice ❤️ super 👍
Congratulations
सचिनभाऊ.. भारी आहे.. मस्त सादरीकरण केलय.. तुमची अक्टिंग पण मस्त आहे....
Suraj narute nahi O ya bhagat
Bara baityach nahi sglyanch tech gan ahe kunachi ch bhavki kunalach sath det nay
वेब सिरीज छान चालू आहे.
कलाकार देखील चांगले आहेत.
No problem
पण यामध्ये वडापवाल्याला " निर्लज्ज " हा शब्द वापरला तो चुकीचा आहे.
ते आहेत म्हणून तर तुम्हाला पाहिजे तिथे जाता येतंय.
त्यांची अशी बदनामी करू नका.
इथून पुढे कोणाचेही मन दुखणार नाही याची काळजी घ्या.
All the best 👍
माफ करा.. येथून पुढे अशी कोणतीही चूक होणारं नाही
आता तिसरा भाग कधी
तिसरा भाग केव्हा येणार आहे
Sayali Didi Jara acting real paije
Nice🌹
Khup acting fake vatate tai tumchi